अभिनंदन साहेब आपली ताकत आपणा बरोबर.मी आपणा बरोबर आज पण उद्या.योग्य निर्णय झाला...जय भवानी!
@अनिलभाकरेकवीएकमावळा2 күн бұрын
साहेब स्वतंत्र लढा जय भवानी
@shivajiraut-kd2pq3 күн бұрын
नाद करा पण ठाकरे यांचा महाराष्ट्रात करायचा नाही.नको पंजा,नको तुतारी आता फक्त आपली मशाल...जय भवानी!
@sushantsawant45812 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडी मधूनच नाही तर इंडिया अलायंस मधून बाहेर पडून राज ठाकरे आणि तुम्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र तुमची वाट पाहत आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्या दोघांचा आणि ठाकरे नावाचा स्वार्थासाठी उपयोग केला 🚩🚩🚩
@DeepakKalyankar-k8e3 күн бұрын
महाराष्ट्रातून बाहेर
@Sumedh-u9c3 күн бұрын
❤❤😊😊
@MunaIsokar3 күн бұрын
ठाकरे गट मुस्लिम मत वर जीवंत आहे
@abhisheksamindre52243 күн бұрын
आणि महायुती मुस्लिम नेत्यांवर 😂
@KarbhariKhandagale-z2q3 күн бұрын
आणि तु शिवसेनेमुळ.
@अनिलभाकरेकवीएकमावळा2 күн бұрын
द हा मुस्लिम निवडून आणले भाजपने
@rookie_cookie55582 күн бұрын
साहेब लवकर बाहेर पडा
@girishmahadik37933 күн бұрын
ऐकटे लढले तर खालची केस काढायला ब्लेड पण उरणार नाही 😂😂😂😂😂
@MohanAadlinge3 күн бұрын
काही फरक पडणार नाही
@mahadevkadam49713 күн бұрын
Yes
@sambhajiaurade80963 күн бұрын
बरोबर आहे
@vijuchannel91343 күн бұрын
Baher padne yogya aahe
@vijuchannel91343 күн бұрын
SS UBT + MNS + Vanchit
@satish..75503 күн бұрын
आता मनसे बरोबर युती करा 🙏🙏
@user-uc3rj2wu4f2 күн бұрын
खरोखर बाहेर पडा
@dipsvarshewar6973 күн бұрын
आता जाग आली का
@hardikgaming1003 күн бұрын
बाहेर पडा साहेब
@shrikantkhuspe6663 күн бұрын
शिव सेनेचा वापर केला कांग्रेस ने
@darshandevkar76763 күн бұрын
ठाकरे स्वतत्र रहवेत
@vijaysisale57593 күн бұрын
हरकत नाही
@arvindmondkarsindhudurga2 күн бұрын
काँग्रेस ने स्वबळावर लढावं... 👍
@sanjaywalimbe90703 күн бұрын
Actually congress shd fight BJP diectly
@NandkishorDhuri-t4k3 күн бұрын
SEPTATE LADNE
@shashikantudawant22163 күн бұрын
उद्धव साहेब आता स्वतंत्र लढायला पाहिजे नक्कीच मनपा जिंकू
@KailasBhumbe3 күн бұрын
निवडून आल्यावर पुन्हा महायुतीच घुसायचं का
@BibhishanPatil-o7v3 күн бұрын
मग 2019 ला कशाला त्वांड वर करून गेला होता मविआ मध्ये काशी करून घ्यायला 🤣🤣🤣
@surajkkr32803 күн бұрын
कांग्रेस ने आता यांना परत जवळ करू नये
@user-Samshail2 күн бұрын
कोण काँग्रेस.😂😂
@pune-e3w3 күн бұрын
राज संपला आता जर उद्भव संपेल चुकीचा निर्णय घेतला तर...
@SandipPatil-ty3ml2 күн бұрын
आता एकत्र या, नाहीतर ठाकरे ब्रांड संपल्यानंतर एकत्र या, एकदाच दोघांनी निर्णय घ्या उगीच बातम्या द्यायला मीडियाला त्रास नको,
@ManikraoMhaske-x8z2 күн бұрын
उभाटा गट स्वबळावर निवडणूक लाडवली तर आता जे मिळालं ते ही मिळणार नाही
@shrinivasanantjoshi90402 күн бұрын
धक्के मारून बाहेर ,काढण्यापेकशा,आपण हुन बाहेर पडलो तर शो भा होणार नाही,ही अक्कल उशिरा का होईना प न उद्धव ला आली।
@diptygharat70002 күн бұрын
Adi EVM ban Kara, andolan Kara. Haa result Manya Karu naka
@mallikarjundhanashetti29033 күн бұрын
घरात n बाहर पड़ा 😂
@abhisheksamindre52243 күн бұрын
रियाज अली ला बाहेर काढा आधी घरातून 😂
@astromohannikam-patil20673 күн бұрын
हे त्यांनी इलेक्शन पूर्वीच करायला हवं होते. शिवसेना आणि काँग्रेस हे समीकरण जमत नाही.
@SureshChekke2443 күн бұрын
Are kai he rajkaran ..... Kadhi mantat EVM kharab aahe .kadhi mantat .kam keli nahi manun harlo. Nakki kai te tharva .
@ravindrajadhav88533 күн бұрын
Changla thode adhi atta kay upyog
@MaheshLaxmanRedij3 күн бұрын
हे विधानसभा निवडणुकीत व्हायला हवे होते .तेव्हाच हा निर्णय घेतला असता तर नक्कीच सीट जास्त आल्या असत्या.
@mangeshkatalkar30512 күн бұрын
He vhyala pahije karan sharad pawar aji konacha bharosa nahi mala ekach vatate khaj thakre ani udhhav ysni ektra yave nahitar bal thakreche nav gheun phadnvis ekya ani tyachi bhad khau team bal thakrechi izzat dhulia milavli ahe are salyano tumchi layki ekya devya ani saglyani
@tanujshende48982 күн бұрын
Aata tmchi satta kdhich yenar nahi
@dashrathpatil60253 күн бұрын
Surwatilach jar Bjp barobar aste tar hi vel ali nasti gharat basun Adhyaksha pad sambhaliche hote sagle kahi pochle aste ani BMC DHARAVI hatat ali asti pan swat.... pay...... var
@anilkajaria68143 күн бұрын
गेले तेव्हाच सावध केले होते हे दोन्ही तुम्हाला संपवायला टपून आहेत.
@AsimMuqri3 күн бұрын
Koi kuch bhi kahe pr evm h to bjp h Aur musalman ki koi party nahi h
@hollyholm44812 күн бұрын
Ja pakistan
@hemantkulkarni6403 күн бұрын
आघाडीमध्ये असताना आणि आघाडीतून बाहेर पडल्यावर ही कोणीच आपल्याला भाव देणार नाही कारण तुम्ही आमच्याशी (जनतेशी) 2019 ला संजय आणि काका च्या नादी लागून गद्दारी केली होती. आम्ही ती का आणि कशी विसरू....