वाल्मिक कराड वर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे चा वरद हस्त आहे....
@PwMaharashtra-s6h4 сағат бұрын
@@vijayparhad8049 😯😲😳
@Terasaat1373 сағат бұрын
सूत्रांची माहिती आहे की पंकजा ताई वाल्मीक कराड ला अडकवण्याचा तयारीत आहे
@vithalnikam55694 сағат бұрын
देशमुखाच्या मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करा
@rahuljagtap29244 сағат бұрын
कसलं सरकार आहे अजून पोलीसानी आरोपीला अजून अटक नाही ....
@sainathkhedkar50254 сағат бұрын
परळीचा दहिफळे सरपंच मारला होता तेव्हा हे गेले होते का
@Shubham-bo4lh4 сағат бұрын
बीडचे सर्व आमदार खासदार संतोष देशमुख यांच्या घरी गेले पण बीडचे दोन मंत्री गेले नाही
@akshaykhalkar67544 сағат бұрын
ते दोघं घरी नाही वर जाणारे भेटायला
@rohanjadhav15414 сағат бұрын
आरोपी जातो का victim च्या घरी दादा
@sureshgangawane59764 сағат бұрын
Tu Ghari pathav address pathav
@ankushsurve14904 сағат бұрын
बिश्नोई हवा
@unknown_490183 сағат бұрын
💯💯💯
@rajendratarhal90114 сағат бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
@RushiChavan-l3y4 сағат бұрын
धन्य च मंत्री पद काढा नाहीतर हे अवघड आहे
@sandeepdhapte4 сағат бұрын
बीड = बिहार 😡💔
@madhavshinde29034 сағат бұрын
धनंजय मुंडे मंत्री असे पर्यत न्याय मिळणार नाही लवकरात लवकर राजिनामा घ्या 🙏🔥🚩
@rajendrasupekar32124 сағат бұрын
दिवस भरले आहे
@M-pt7kp2 сағат бұрын
कोणी असो कराड कोण जहगिर दर धरा आणि ठोका
@satishsawant54094 сағат бұрын
जिम्मेदार अजीत दादा आहेत.... एका शब्द बोलत नाहीत....
@sunilingawale2173 сағат бұрын
मुंडे यांचा राजीनामा घ्यावा
@BaluUdape4 сағат бұрын
नाना भाऊ तुम्ही बरोबर बोलत आहे❤ नाना भाऊ तुमचा 100% खर आहे
@civilpractical88454 сағат бұрын
जनतेत रोष आहे बाहेर पडला पाहजे
@yogeshvideo11874 сағат бұрын
सरकार महाविकास आघाडी च राहिले असते तर आता पर्यन्त हा मधे असता 👍🏻
@VishalGaikwad-y4y3 сағат бұрын
बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार
@SopanBahir4 сағат бұрын
एक नंबरचा वाल्मीक कराड आरोपी त्याच्यात अटक करा❤❤❤
@nitureshrirang78804 сағат бұрын
फडणवीस काहीच बोलत नाहीत कराड या विषयावर याला दोन पोलीस संरक्षण कस काय दिले आहेत याचा उदयोग काय आहे,,, बिजनेस काय आहेत,,,
@umeshwaghmare17153 сағат бұрын
@@nitureshrirang7880 मुंडे
@indian-ep7gb4 сағат бұрын
मुख्यमंत्री स्वतः मुख्य आरोपींना पाठीशी घालत आहेत का असा सवाल उपस्थित झाला आहे.
@balashebkavhale17224 сағат бұрын
दोन मंत्री देशमुख यांच्या घरी का गेल्ये नाही
@onkargiri98892 сағат бұрын
याचे ईनकाऊंटर करा विषय संपतो अशीच मजा पाहीजेत योगी पॅटर्न राबवा
@Indianpatriote.4 сағат бұрын
मराठा समाजाला कमजोर समजू नका एक वेळ अटकेपार झेंडा रोवला आहे
@ankushsurve14904 сағат бұрын
एक विश्र्नोई हवा
@dipaknathe30434 сағат бұрын
यावर मुख्यमंत्री काहीच उत्तर देत नाही
@shambchibhade85384 сағат бұрын
फडणवीस काही तरी करा
@rohanjadhav15414 сағат бұрын
कराड ला करा अटक आणि द्या झपके दना दन..
@mukundpawar20283 сағат бұрын
वालमिक कराड नी खर खर सांगाव की माझ्या मागे कोणाचे हात आहे. पुलिस हेरफार करू नये
@aajchabajarbhav20904 сағат бұрын
Dhanjay rajinama de
@Mazamarathwadanews4 сағат бұрын
पोलीस डिपार्टमेंट काहीच करू शकत नाही कारण महाराष्ट्राचे पोलीस डिपार्टमेंट शंड आहे त्यामुळे आरोपी लवकर पकडण्यात आले नाहीत सर्व डिपार्टमेंटला भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rushibhor47274 сағат бұрын
Fadnavis uttar dya
@AmolWagh-s0c4 сағат бұрын
Tu kon here Soa chuve khake billi huzko chali😂😂😂😂 Pawarcha lavda he tu jangy vani
@kailasdeshmukh4893 сағат бұрын
धनु चा हात आहे
@nageshagalaveofficial71073 сағат бұрын
बर झाल हे ओपन झाल . खूप माजले आहेत हे
@SopanBahir4 сағат бұрын
फडणवीस साहेबांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे बर का आता
@sambhajisatpute72074 сағат бұрын
जैस झाल तसच ठेचा
@nageshagalaveofficial71073 сағат бұрын
वाट लावली यांनी बीड ची . बिहार केला यांनी तर
@Rehankhan-ur2ru4 сағат бұрын
भाजप व धनंजय मुंडे
@umeshwaghmare17153 сағат бұрын
मेन आरोपी मुंडे
@devrajs864 сағат бұрын
फक्त नावा लाच प्रशासन आहे बीड मध्ये रावणराज आहे
@AshokNanaware-q6c3 сағат бұрын
सरपंच देशमुख यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी सर्व नेते गेले पण धनंजय मुंडे का गेले नाही
@madhavrankhamb41244 сағат бұрын
दोन्ही मंत्री नाही आले तर हरकत आखा मराठा समाज संतोष देशमुख यांच्या कुटुंबा सोबत आहे
@sahebraogadhe30323 сағат бұрын
शासन, प्रशासनाने त्वरीत दखल घ्यावी
@Sgi82723 сағат бұрын
बिहार
@SunilPatil-hm4xn3 сағат бұрын
खरोखरच शासनाने योग्य न्याय मिळवून द्यावा
@satishwankhede48973 сағат бұрын
वाल्मिकी कराड ची खूप गुंडगिरी आहे लोकांना अत्यंत त्रास होतो याला वेळीच आवर घातला तर अन्याय्य होणार नाही.
@deejaysonya72673 сағат бұрын
पंकज कुमावत साहेब पाहिजेत केज मध्ये
@Kingm6383 сағат бұрын
धण्या अल
@pravinnaikwade55073 сағат бұрын
मुख्यमंत्री याविषयी काय बोलतच नाही
@prashantkhaire44443 сағат бұрын
धनंजय मुंडे चे कारनामे मोठे आहे... माणसं काहीही करतात....
@abhijeetkhaire79893 сағат бұрын
मुंढे याला खतपाणी घालत आलेत
@nitinchodhari10883 сағат бұрын
बरोबर आहे नाना
@asdoon29713 сағат бұрын
मुंडे ला विचारले का
@Pradghjvvggghhjjgggfdd4 сағат бұрын
सरकार ला अटक होत नाही तर पब्लिक ला द्या
@VijayKalepatil-c2j3 сағат бұрын
मी सांगतो काहीच होणार नाही....😅
@gajandeshmukh88654 сағат бұрын
👌
@vaibhavkolekar26924 сағат бұрын
वाल्मिक अण्णा ✌
@AkshayKumar-fz7nw3 сағат бұрын
Sakali hagla ki thode chatun ghe prasad manun...😂😂😂
@M-pt7kp2 сағат бұрын
त्याचा thondat घे
@AkshayKelkar-x3x2 сағат бұрын
@@vaibhavkolekar2692 mang ka palala tumcha anna
@pravinnaikwade55073 сағат бұрын
Danajay Mundhe 😮
@4WMXNOOB2 сағат бұрын
Koke ghetil
@ganeshshejul55633 сағат бұрын
बिड मध्ये घटना घडून आकारा दिवस होउन गेले तरी पण दोन्ही मंत्रीमहोदय अजून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले नाही किती दुरध्वेय आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@amolmohite56923 сағат бұрын
dhananjay munde cha raajinaama ghya...
@MBpatil22113 сағат бұрын
आता जाग आली काय zee media ला
@ganeshkendre86922 сағат бұрын
Dm rajinama Gaya
@balajisuryawanshi44883 сағат бұрын
कसलं फालतू सरकार आहे.आणखी कराड या आरोपीला अटक सुधा नाही केलं.