Special Report | वाळूसाठी पूर्णा नदी कुणी ओरबाडली? काय आहे प्रकरण? अब्दुल सत्तार नव्या वादात

  Рет қаралды 465,417

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 370
@Mahabaleshwarnaturevlog
@Mahabaleshwarnaturevlog Жыл бұрын
लुटा महाराष्ट्र...40गद्दार त्यासाठी च गेले...
@babudhenge9371
@babudhenge9371 Жыл бұрын
सरकार सध्या झोपेत आहे 😌😌
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 Жыл бұрын
हे मंत्री राज्याचे बाप आणि मालक असल्यासारखे वागत आहेत.
@yogeshohol3653
@yogeshohol3653 Жыл бұрын
विखेपाटीलाचे सुद्धा असेच चालू आहे विखेपाटील यांनी शेतकऱ्यांना टरबुज दिले
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
वस्तूस्तिती अजून काय बघायची,जनतेला हे सरकार लुबाडत आहेत
@jaiprakashghosalkar8666
@jaiprakashghosalkar8666 Жыл бұрын
हा एकनाथ शिंदे चा लोमटया आहे याला अब्दुल ला शिंदे बैल कधीही काढणार नाही सामंत पण सरकारी सांड आहे
@WrestlingLover5983
@WrestlingLover5983 Жыл бұрын
सत्ता यांची, चौकशी हेच करणार,निकाल हेच देणार.. न्यायाची अपेक्षा ठेऊ नका......
@audumbardalavi6657
@audumbardalavi6657 Жыл бұрын
कारवाई करा स्वतावर कारवाई करा अब्दुल सत्तार वर कारवाई करा मेडिकल कॉलेजला फोटो कॉलेजवर जीव आहे दाखवा ना कॉलेज वरची वाडी दाखवा मंत्रीपद घालवा दज सुरवाडे
@vitthalpadwal1697
@vitthalpadwal1697 Жыл бұрын
​@@audumbardalavi6657to be
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 Жыл бұрын
सर्वसामान्य लोकांना वाळू बघायला सुद्धा मिळत नाही....
@rahulraj4845
@rahulraj4845 Жыл бұрын
🚩🚩🚩हिंदु जननायक अब्दुल सत्तार जिंदाबाद 🔥🔥🔥बिजेपी + शिंदे गट जिंदाबाद 💪💪👍👍
@itscomplicated2290
@itscomplicated2290 Жыл бұрын
सांड मजलाय यला फक्तं निसर्ग उत्तरं देऊ शकतो.....
@us.973
@us.973 Жыл бұрын
शिंदे नी यांना किती सुट दिली आहे हे सत्तार यांच्या सतत सुरू असणाऱ्या मालिका वरून स्पष्ठ होत आहे किती प्रकरण आहे भ्रष्टाचार चे नवीन नवीन काही तर येतच आहे हा बाबा काय जहागीर समजतो का स्वतःची आता मेडिकल कॉलेज कधी झाल काय हुशार मंत्री आहे . मंत्री उदय सामंत यांना पण माहीत नाही हा विषय
@santoshdhotarkars4663
@santoshdhotarkars4663 Жыл бұрын
अरे भाऊ सामान्यांना वाळू मिळत नाही हे लोक स्वतःच वाळू उपसा करत आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@VishnuPatil-r9c
@VishnuPatil-r9c Жыл бұрын
जनता मेली 25000 रू न रेती घेऊन
@Arundaungesambhajinagar
@Arundaungesambhajinagar Жыл бұрын
अब्दुल सत्तार यांचा जसाजसा मनमानी कारभार वाढत आहे, तसातसा मुख्यमंत्री यांची प्रतिमा मलीन होत चालली आहे 😂
@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी
@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी Жыл бұрын
मुख्यमंत्री ह्यांना स्वतःची प्रतिमा आहे का समृद्धी महामार्गमध्ये ह्यांनी 12 हजार कोटींचा झोल केला आहे
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Жыл бұрын
@@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी हे त्रिवार सत्य आहे
@babulalbagul3884
@babulalbagul3884 Жыл бұрын
@@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी M
@babulalbagul3884
@babulalbagul3884 Жыл бұрын
AA@ Uu
@mahadevgirhe5762
@mahadevgirhe5762 Жыл бұрын
​@@आम्हीमनुदेवाचेसेवेकरी😅😅
@ashutoshgurhale3427
@ashutoshgurhale3427 Жыл бұрын
मेरा अब्दुल ऐसा नही है। ---- देवा भौं।😂😂😂
@shaikhmaula643
@shaikhmaula643 Жыл бұрын
कलेक्टर तहसीलदार काय भजे तळालेत का
@akshayjadhav5236
@akshayjadhav5236 Жыл бұрын
लुटारू सरकार स्वतःची घरे भरतात
@anandavispute2201
@anandavispute2201 Жыл бұрын
महसूल मंत्री यांनी यात लक्ष घालून वाळू उपसा बेकायदा असेल तर दंड व शिक्षा झाली पाहिजे
@kedarzol5254
@kedarzol5254 Жыл бұрын
मोठया लोकासाठी पोलीस व तहसिलदार हे सगले घरीच आसता फकत गोरगरीबासाठी हे सगळे रस्तवर आसता
@jakirkhanfulari7682
@jakirkhanfulari7682 Жыл бұрын
दमदार,खमग,पुढचा मुख्यमंत्री अं सत्तार
@laveshghole2192
@laveshghole2192 Жыл бұрын
ह्या अब्दुल सत्तारला अगोदर मंत्री पदावरून हाकलून द्या,ही हिंमत शिंदे मध्ये नाही होणार,फक्त भाषण करते वेळी बेंबीच्या डेटा पासून ओरडत बसणार
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Жыл бұрын
गद्दार शिंदे सेना
@sachindole5192
@sachindole5192 Жыл бұрын
सरकार आपल्या दारी आणि जनतेचा पैसा यांच्या घरी..
@ganeshbadekar9495
@ganeshbadekar9495 Жыл бұрын
अजून किती सुट देणार लुटण्या साठी यांना किती भ्रष्टाचारी सरकार आहे
@sandeepdongar8532
@sandeepdongar8532 Жыл бұрын
राज्यातील घटना बिजेपि कमी करू षकत नाहि कारन सत्ता
@patharebalu1970
@patharebalu1970 Жыл бұрын
कोन्ही गरिब आसता तर आत्ता पर्यंत जेल मधी गेला आसता आनी जमिनी चा निलाव झाला आसता
@madhurichavan6616
@madhurichavan6616 Жыл бұрын
नदी पन सोडली नाहि का भ्रश्टाचार करायला
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 Жыл бұрын
Sabka saath sabka Full Vikas
@dilipravdeshmukh3296
@dilipravdeshmukh3296 Жыл бұрын
आता तो तोतरा किरीट सोमय्या कुठे त्याला तर खूप उकरायची सवय आहे गेला
@kiranawale9557
@kiranawale9557 Жыл бұрын
सत्तार वाळु उपसा ...आधीच नदी गटार‌...😮😮
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 Жыл бұрын
मा. श्री. दत्ता कानवटे यांच्या शोधपत्रकार बातमी साठी हार्दिक अभिनंदन 🌹🌹 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
@forever14021
@forever14021 Жыл бұрын
पैसे चोर जमीन चोर वालू चोर
@mayurarote5244
@mayurarote5244 Жыл бұрын
यांचे वाळू धोरण फेल आहे पूर्णतः
@riteshsontakke279
@riteshsontakke279 Жыл бұрын
लाज वाटली पाहिजे अशा मंत्र्याला
@rahulaher6434
@rahulaher6434 Жыл бұрын
सरकारने सहाशे रुपये ब्रास सांगितलं आहे पण अजूनही गरीब लोकांना अजूनही त्याचा फायदा झालेला नाही पहिल्या भावात टाकत आहे 5500रू
@sagarkhage8342
@sagarkhage8342 Жыл бұрын
लोकांना वाळू बागायला मिळत नाही आजकाल आणी हे बगा ...... खरच जर का ही बातमी खरी असेल आणी मा.मुखमंत्री गरीबाचे सरकार म्हणतात तर योग्य ती कारवाई करून दाखवाव्
@bhagwangitte1897
@bhagwangitte1897 Жыл бұрын
Are sagle chor ahet
@deepakpuri5487
@deepakpuri5487 Жыл бұрын
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणजे सत्तार
@bhairushingare7043
@bhairushingare7043 Жыл бұрын
😂😂😂
@smitapatil3549
@smitapatil3549 Жыл бұрын
😱😱
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Жыл бұрын
साधा शिपाई होण्याची पण लायकीचा नाही हा आमदार
@ManojTalekar-dk2vl
@ManojTalekar-dk2vl Жыл бұрын
सामंत माहिती घ्यायला किती दिवस लागतात
@amitsalunkhe475
@amitsalunkhe475 Жыл бұрын
2024 parynt hoil
@shrikantdeshmukh9377
@shrikantdeshmukh9377 Жыл бұрын
पुढचे पन्नास वर्षे
@afnanbagwan8451
@afnanbagwan8451 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@ganeshsawant8623
@ganeshsawant8623 Жыл бұрын
आता मादया कडे पुलावे आहेत आता बोल ना बाबा किरीट सोमय्या
@empiresubhyt261
@empiresubhyt261 Жыл бұрын
सत्तार भुमरे आणि सिरसाठ हे तर येत नाही पुन्हा बाकी माहीत नाही
@manoharkangane9705
@manoharkangane9705 Жыл бұрын
वाळू चोरीप्रकरणी सामान्य माणसावर मोका लावल्या जातो मग मंत्री यांच्यासाठी वेगळा कायदा केलेला आहे
@santoshghag8115
@santoshghag8115 Жыл бұрын
अलीबाबा आणि 40 चोर मग असेच होणार.
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 Жыл бұрын
सत्तार, बीजेपी,सेनेला ग्रहण आहे
@ramsukashe6416
@ramsukashe6416 Жыл бұрын
अजून वाळू घ्या साहेब खरे वाळू चोर तुम्ही झाले
@shekharsonawane45
@shekharsonawane45 Жыл бұрын
या गद्दारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
@VishnuPatil-r9c
@VishnuPatil-r9c Жыл бұрын
जनता मेली 25000 रू ला रेती घेऊन
@dattatraybhalerao9469
@dattatraybhalerao9469 Жыл бұрын
चोर....चोराच्या आता......उलट्या,बोंबा सूरू होईल?
@kirandhumal7567
@kirandhumal7567 Жыл бұрын
शिंदे फडणवीस सरकार - गतिमान भ्रष्टाचार!
@ravichinchine2500
@ravichinchine2500 Жыл бұрын
चोरालाच चोर प्रश्न विचारतो की चोर कोण ? काय हा योगायोग
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 Жыл бұрын
अरे आमच्या पूणतांबा वाळू लिलाव चालू झाले असून आमचे आनलाईन नोंदच होत नाही. तेव्हा महीना पासून वाळू मिळत नाही.
@tatyanikam616
@tatyanikam616 Жыл бұрын
6:26 परतिबंधात्मक
@vijaydhumal3411
@vijaydhumal3411 Жыл бұрын
त्याला पुन्हा निवडून द्या सामान्य लोकांच्या भल्या साठी कारण तो दिवस भर जेवत सुद्धा नाही एवढा लोक कल्याणकारी नेता आहे
@lakeshpadavale7353
@lakeshpadavale7353 Жыл бұрын
खुप आरोप झाले आता राजीनामा द्यायला पाहिजे साहेब. आजुन किती गुन्हे करता. हे जर खरच गोरगरिबांच सरकार आहे का
@vishnudapke9885
@vishnudapke9885 Жыл бұрын
मेरा अब्दुल ऐसा ही है
@vinayakawghde1921
@vinayakawghde1921 Жыл бұрын
😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
नशीब गुजरातला पाठवली नाही.
@rushikeshghadage-ro4sd
@rushikeshghadage-ro4sd Жыл бұрын
ह्याला बाहेर काढा शिंदे साहेब
@udaydambarchor
@udaydambarchor Жыл бұрын
सत्तेत हा यासाठीच गेला आहे
@vikastodmal7337
@vikastodmal7337 Жыл бұрын
वाळु तस्कर आहे सत्तार😂😂😂😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
सरकार आपले दारी माल माझे घरी.
@madhukaraware4324
@madhukaraware4324 Жыл бұрын
अरे मंत्र्या साठी सवलत असते.
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 Жыл бұрын
हाच तर तो गद्दारांचा प्रमुख आहे
@ajaymane9124
@ajaymane9124 Жыл бұрын
काय करू काय नाय आस zalye ह्यांना।आधी जरा बरा होता।आता काय सेनापतिच् गप्प आहे मग हे एड्यावनि krnarch
@krushnatgavade
@krushnatgavade Жыл бұрын
अगोदर ना मंत्रिमंडळातून बाहेर काढा फायदा वीर महाराष्ट्र
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 Жыл бұрын
भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये पाठवा मग ते कोणीही असो कोणत्याही पक्षांचे असो
@ravighorpade7054
@ravighorpade7054 Жыл бұрын
E.D. यांच्या कडे जाईल का?
@viswannatborgad-jr2ly
@viswannatborgad-jr2ly Жыл бұрын
फडनिस साहेब शिंदे साहेब हा मंत्री परवडेल काय
@sachindole5192
@sachindole5192 Жыл бұрын
यांची चौकशी करण्याची हिम्मत आहे का फडणवीस साहेब का फक्त विरोधक च ed cbi
@vikaspawar6514
@vikaspawar6514 Жыл бұрын
माहीती कशी घेणार प्रत्यकश्यात नदीतुन वाळू काडलेले दिसत आहे
@ravindraghorpade9595
@ravindraghorpade9595 Жыл бұрын
याना लाज का नाही वाटत कीती लूट लावली आहे यांनी
@mubarakmursal5092
@mubarakmursal5092 Жыл бұрын
सत्तेत हाय , याचं कुणी ही काहीही उपटुशकत नाही
@mahadevmunje9463
@mahadevmunje9463 Жыл бұрын
ED, cbi or NIA , where are going on , to this news, , government do not talk
@bhikanraowarade7445
@bhikanraowarade7445 Жыл бұрын
दत्ता कानवटे सर तो कृष्णा केडें कुठे गेला
@ateeqqureshi1629
@ateeqqureshi1629 Жыл бұрын
कितीही बोंबले तरी या माणसाचे कोणी काही वाईट करू शकत नाही
@avinashmali2958
@avinashmali2958 Жыл бұрын
सामंत साहेब तुम्हला माहीत नाही असं होईल का ? तुमच्या पक्षाचे नेते आहेत ना सतार मूर्ख समजता का तुम्ही जनतेला😡
@RM34098
@RM34098 Жыл бұрын
हया सत्तार ने किती झोल केलेत तरी शिंदे चिडीचूप आहे
@rajendragirase792
@rajendragirase792 Жыл бұрын
वारे सरकार
@Dkbhosle
@Dkbhosle Жыл бұрын
काँग्रेस नेते होते आता ते कसे बदलतील
@krishnalokhande7039
@krishnalokhande7039 Жыл бұрын
हा सत्तार आहे यापासून जरा लांबच
@rajeshjawale6187
@rajeshjawale6187 Жыл бұрын
सरकार परत आपल्या घरी
@harunaktarkhankhan719
@harunaktarkhankhan719 Жыл бұрын
तुम्ही कितिहि आरोप करा,,, तो, मनूस खरा आहे,,,, गोर,,गरीब चा फार काम करून देतो,,,,,, आज चा आमचा मराठावाड्याचा,,, मुख्य मंत्री आहे,,, आदरणीया,, अब्दुल सत्तार साहेब
@ashokjamdhade9585
@ashokjamdhade9585 Жыл бұрын
गोरगरीबानि काढली की त्यावर कारवाई करा
@shashipatil4707
@shashipatil4707 Жыл бұрын
ही मुख्यमंत्री यांची नालायकी होत आहे.
@News_updates24
@News_updates24 Жыл бұрын
एवढ सगळं करून अजून हा मंत्री का? फडणवीस साहेब यासाठी केला होतं का सगळं तुम्ही?
@jai_hindbharat7747
@jai_hindbharat7747 Жыл бұрын
Qua savidhaan kanoon police govt strong hai
@namdevtekale3574
@namdevtekale3574 Жыл бұрын
हे सर्व कारनामे ठाकरे सोबत राहुन जमले नसते म्हणून भ्रष्टाचार करणाऱ्या सरकार सोबत गेले . १ वर्ष कितीही मजा मारा नंतर चान्स मिळणार नाही
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 Жыл бұрын
Shinde fadnvis government is bhangar & black government
@SKumar_9
@SKumar_9 Жыл бұрын
शिंदे साहेबांचे मंत्री वाळू चोरतात , साहेब लक्ष कधी देणार.
@mixvideo..3422
@mixvideo..3422 Жыл бұрын
न्यूज चॅनल हे माहीत असावं.....की आता औंरगाबाद नावाचं कोणतंही शहर नाही.........
@sanjayrokade662
@sanjayrokade662 Жыл бұрын
आरे सामंत तु मंञीमंडळात कुसळ ऊपटतोय का.तुला काहीच माहीत नाही
@vijaynavle5837
@vijaynavle5837 Жыл бұрын
कृषी मंत्री आहे का आरे यांनी शेतकरी याचं काय नुकसान झाले ते तरी पहायला आला का
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e Жыл бұрын
शेततळे असेल ते पत्रकार साहेब
@sachins9256
@sachins9256 Жыл бұрын
सत्तार ची शेट खा
@shivajijadhav2069
@shivajijadhav2069 Жыл бұрын
अब्दुल सत्तार हे सरकार पडायला पाहीले
@rajubhalerao3991
@rajubhalerao3991 Жыл бұрын
खोके सरकार चा आशिर्वाद
@GajananWalhure
@GajananWalhure Жыл бұрын
त्याला आत मधी टाका
@santoshjangam2715
@santoshjangam2715 Жыл бұрын
तुम्ही कितीही बोंबला काहीही होणार नाही . आपण फक्त पाहात राहायचे .
@Proud_Hindu_Sanatani
@Proud_Hindu_Sanatani Жыл бұрын
हिंदुत्ववासाठी गपचूप सहन करा
@aravind.bansod
@aravind.bansod Жыл бұрын
Sarv mantryanni khup lubalda Maharashtra rao
@udaykumarshinde5807
@udaykumarshinde5807 Жыл бұрын
Na Ghar ka na ghat ka..Ashi avastha honar yachi
@shivajipednekar4113
@shivajipednekar4113 Жыл бұрын
वाळूचोर मंत्री धन्यवाद मोदिशा.....
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 8 МЛН
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН