बाईने तमाशा चालू केला जागरण गोंधळाचा धन्य ती माऊली
@gorakhwaman Жыл бұрын
😊😊😊😊
@gorakhwaman Жыл бұрын
😊😊😊😊
@tulshirammandawade6828 Жыл бұрын
काय आवाज आहे बाबाचा एकच नंबर
@ramdaskade518 Жыл бұрын
वा रे छान
@rajaramshinde63842 жыл бұрын
गायन आणि दोन्हीही वाघेचा नाच डान्स खुपच आवडला राव
@sureshsodnvar21172 жыл бұрын
फारच छान
@manoharthore32122 жыл бұрын
गायनं एकच नंबर ताई
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे2 жыл бұрын
मस्तच वा छान सुंदर आविष्कार मस्त 💐💐
@jivhalafilmschandrakantlondhe2 жыл бұрын
खूपच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम असा अभिनय बाबा तुमचा झालाय अक्षरशा डोळ्यांमधून खूप खूप खूप पाणीखुपच अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम असा अभिनय बाबा तुमचा झालाय अक्षरशा डोळ्यांमधून खूप खूप खूप पाणी वाहिले तुमची नात प्रज्ञा लोंढे तुमची सुन वंदना लोंढेव मि हमसून हमसून रडत होतो
@anandshivdas5999 Жыл бұрын
F cr
@govindgadhave21664 ай бұрын
टिंगल केल्याशिवाय सिंगल पाजत नाही गोष्ट खरी आहे पण कार्यक्रम खंडोबा देवाचा आहे तमाशा नाही
@baludarade7802 жыл бұрын
मस्त
@DipakHajare-l5v4 ай бұрын
वादक no. 1 ahet सगळे.
@vijayshelke56672 жыл бұрын
👌👌🙏👌👌
@सोपानपराडे5 ай бұрын
वा वा क्य बात है धन्यवाद भाऊ
@DNV6952 жыл бұрын
Mast karmanuk
@nrrayate62642 жыл бұрын
जय मल्हार छान
@dawlekarshivaji1022 жыл бұрын
बळी महाराज मनपूर्वक अभिनंदन, कार्यक्रम सादर करीत असतांना तुमचे जे महान डान्सर आहेत त्याचा गाढव डान्स बंद करा, त्याने कार्यक्रम बेकार होतोय
@devidasshirsat25612 жыл бұрын
नाचणारे दोघांना बाजूला करा
@devidasshirsat25612 жыл бұрын
गोंधळेकर तमाशा आहे बंद करा
@ArjunSose-tz1bl8 ай бұрын
जय मल्हार
@dipaksatkar8 ай бұрын
😮😮 10:49 😮😅😊😊
@SunilPawar-kx4xv9 ай бұрын
त्यानाही हे गान व आवाज छान ❤वाटला ते लाईक करा👍👍❤😁
@samadhankakad23111 ай бұрын
जागरण गोंधळ आहे की तमाशा
@machindragondale4582 жыл бұрын
अरे तमाशा लावला राव
@टिल्लूपिल्लू2 жыл бұрын
लोक ऐकायला असतात चांगला कारेक्र म चांगला करत जा राव गाण म्हणताना पूर्ण म्हणत जा चांगलं वाटलं ऐकायला
@rahulsuryavanshi62172 жыл бұрын
Hi
@vijuwagh11622 жыл бұрын
@@rahulsuryavanshi6217 अ
@vithalpchintakute79072 жыл бұрын
खुप छान जय मल्हार
@lpachpol1990 Жыл бұрын
बाबा गान छान गाता
@बालाजीसांगवेसाळेगावकर2 жыл бұрын
तुमचं कायतरी चुक तर थोड सुधारणा करून देणे तरी पण खूप छान 👌👌👌👌👌
@dilipbhaganagare5149 Жыл бұрын
त्या च चालिवर पूर्ण गित केल्यास १००/माकृ मीळतिल माहाराज पुर्ण आवडतो
@ashadangre2932 жыл бұрын
दोघ गायण करतात छान आणि तीघ कीतीमस्ती करतात
@shindeamit49222 жыл бұрын
Super
@amolchavan92396 ай бұрын
तमाशा
@chandrakantnaik49022 жыл бұрын
छानच 🚩
@dattujadhav572 жыл бұрын
जूनी आठवणी फार भारी आयकायल वाटते
@shivajichaudhari47307 ай бұрын
Jay malhar
@gajanankharat3702 жыл бұрын
खूप सुंदर आवाज ताई
@rajaramshinde63842 жыл бұрын
संगीत व गायन डान्स खुपच छान जय मल्हार
@ramlokhande8242 жыл бұрын
एकच नंबर 👍
@vmmane61662 жыл бұрын
छान ,
@GajananShinde-b5n11 ай бұрын
गायन चांगला आहे पण गोंधळ जास्त आहे
@Jaymalhar16062 жыл бұрын
ओरीजनल मुराळी नाहीत ही आरकेस्टात जाय गाणे म्हणायला जागरनाचा बंट्याबोळ केला तुम्ही राव🙏🙏जय मल्हार 🙏🙏
@rajumhaske79612 жыл бұрын
Tc in III
@samadhanautade70222 жыл бұрын
बळीराम बुवा - संचाचे अभिनंदन दैवशाला ताई गोड गातात पण कथा लावायला हवी 💐💐💐💐
@yogeshghaywat57112 жыл бұрын
कर्क कट क कट
@tukaramkaware28102 жыл бұрын
खूप खूप छान आवाज ताई 👌👌👌👍👍👍🙏🙏
@sharawannarbage74112 жыл бұрын
मा सर्व वाघे व गायीका योग्य आवाजात गित गात आहेत परंतु मध्येच ते दोन व्यक्ती महीला गायीकेच्या समोर येत आहेत त्यांना मागे राहून झिल धरायला सांगा
@chandrakantkedare28422 жыл бұрын
छान
@mayurgamingff83492 жыл бұрын
Time pass.....
@कलाहेचजीवन-घ5च2 жыл бұрын
Chan
@Gumanar2 жыл бұрын
कमेंट वाचुन कार्यक्रम करा
@tanaji_kharat_angar Жыл бұрын
पुर्ण पने तमाशा आहे हा तुम्ही तमाशाचा फड काढारे देवाच्या नावावर हे आसले धंधे करता का
@shivajidhole59052 жыл бұрын
अप्रतिम आहेत आवाज
@sadashivsalunke48482 жыл бұрын
Lai bhari
@shankarjadhavjaymalhar7336 Жыл бұрын
गाणं पूर्ण टाका
@DipakHajare-l5v4 ай бұрын
माकडाचा खेळ आहे, वाघे तर same नाच्या सारखे आहेत.... 😂😂😂
@SleepyMountainRailway-ti2ty Жыл бұрын
तिघे जन वेडे आहे का
@nandkishrsonar Жыл бұрын
ज जागरण गोंधळ हे धार्मिक विधी आहे यामध्ये असे गाणे शोभत नाही आपण आपण खरंच वाघे मंडळ वाघे मंडळ असेल देवाचे गाणे सुंदर आवाजात म्हटले तर बरे होईल असे तमाशातल्य गाण्या वाणी म्हणू नये
@AppaJagtap-qu9ij Жыл бұрын
😅 bhi
@puranemahadeot.7642 Жыл бұрын
दोन वाघ्याला सांभाळा नुसता तमाशा चालू केला
@dattusangleofficial.56342 жыл бұрын
Puran gane taka
@बाबाजीकांदळकर2 жыл бұрын
ताई तुम्ही तमशा चालू करा आता
@sambhaji48312 жыл бұрын
बरोबर
@navnathbankar77462 жыл бұрын
हे.जागरान.नाही.हा.तमाशाच.वाटतो.गाण.तरी.पुरण.नाही.
@ramdaskshirsagar500411 ай бұрын
वाघ्या नुसता पळतोय एका जागेवर बसून रहा नाचता येईना अंगण वाकडे करू नका
@sakharidatir9827 Жыл бұрын
😢😢😢😢
@UddhavPole Жыл бұрын
या.
@somnathyenare3850 Жыл бұрын
मुरृ ळी नाचवा
@sambhajisalunke204 Жыл бұрын
नको तेच गोंधळ घालतात कार्यक्रम चांगला आहे
@nandkishrsonar Жыл бұрын
वाघे मंडळी यांना विनंती आहे की आपण मल्हारी मार्तंडाचे जागरण गोंधळ करीत आहोत आर्केस्ट्रा नाही तरी मल्हार मार्तंडाचे गाणे चित्रपटाच्या चालीवर म्हणे व गायन हे बरोबर नाही आपण फार चांगले गायक आहात तरी आपणास मल्हार भक्ताची विनंती आहे की आपण मल्हारी मार्तंडाचे कार्यक्रम करताना योग्य ते बदल करून घेण्यात यावा अशी आपणास विनंती वजा ताकिद देण्यात येते आहे
@Ramdas-db7ih Жыл бұрын
. ..
@namdevsonavane93862 жыл бұрын
खंडोबाच्या गाण्यात जुगलबंदी करायला हवी तमाशातील नाही
@SomnathKarande-fe5qf Жыл бұрын
या
@vithalgande1599 Жыл бұрын
आर्केस्ट्रा ठेवायचं ना कशाला जागरण गोंधळ नाव देतात
@devidasx1627 Жыл бұрын
कोण रे तुकाय शब्द वापरतोस आपली विचार धारा बदल अदोगर मला रिप्लाय करू नको तु कोण म्हणुन मी देवा भाऊ घंटे संभाजी ब्रिगेड विधानसभाध्यक्ष तथा जिल्हाऊपअधयक्ष लातुर मो नंबर 9011430041 फोन करू शकतोस
@nandkishorsonar8262 жыл бұрын
जागरण गोंधळ हा देवाचा असतो परंतु आपण हा सारा धांगडधिंगा घालून मल्हार मार्तंडाची हेटाळणी करु नये अशी अपेक्षा व्यक्त करतो
@omthoke36942 жыл бұрын
T he
@satishdeshpande67132 жыл бұрын
आपण कूठले आहात देवाचे गाणे चित्रपट चालीवर चुकीचे आहे
@mangeshkokate26532 жыл бұрын
गाण्यांचा पार बट्ट्याबोळ केला यांनी कशाला दीली सुपारी काय ती मुरळी काय ते डान्सर सगळं ओके मध्ये आहे
@sudhakararvel70282 жыл бұрын
मुरूळी नववारीत असली पाहिजे!पारंपारिक पाहिजे.शाहीर/कवी,गायकी बेस्ट!सोन्गाडे व डान्सर अतिशयोक्ती करताना दिसत नाहीत का?.ताल,सुर ठेका चांगलच आहे पण वेशभूषा सुधारण्याचा प्रयत्न कधी करणार?पॅण्ट? वाट्याला शोभते नाही हो अशा गोष्टी लक्षात घेऊन आपली पार्टी नक्कीच मोठे यश संपादित करील धन्यवाद!आपला हितचिकः शाहीर सुधाकर आरवेल .अँड पार्टी ठाणे .