Рет қаралды 1,923,072
बेसिक पासून इंग्रजी शिका आणि प्रॅक्टिसही करा | Learn English from basic | #spokenenglish #prachimam
या व्हिडिओ मध्ये आपण सुरवाती पासून सहज सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकणार आहोत. sentence कसे तयार करायचे हे आपण पहाणार आहोत त्या बरोबर व्हिडिओ त सांगितल्या प्रमाणे प्रत्येक sentence मी बोलल्या नंतर तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला आहे त्या प्रमाणे तुम्ही मोठयाने बोलून प्रॅक्टिस करायची आहे. व हा व्हिडिओ रोज बघायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. कमीत कमी 21 दिवस आणि सगळे वाक्य लक्षात ठेवून वेळ येईल तेव्हा बोलायला सुरुवात करायची आहे. या व्हिडिओत आपण शिकणार आहोत...
1.I am...
2.I have...
3. like and like to
what is infinitive?
4.What is...
Where is...
When is...
5.can I...
6.could I
7.This and That
8.There is
9.These and Those
10.How is...
हे सगळे topic या व्हिडिओ मध्ये cover केले आहे. शांत पणे मन लावून व्हिडिओ बघा आणि प्रॅक्टिस करा आणि हे सगळे वाक्य वेळ येईल तेव्हा बोला हळू हळू confidence ही नक्की वाढेल. त्या साठी स्वतःला 21 day challenge द्या . म्हणजे रोज 21 दिवस हा व्हिडिओ बघायचा आणि बोलण्याची प्रॅक्टिस करायची. या मुळे तुम्ही बेसिक इंग्रजी तर सहज बोलू शकता.
Part - 5 | Daily use sentences ही वाक्य रोज वापरा आणि सहज इंग्रजी बोला.
#spokenenglish #spokenenglishcourse #iam #Ihave #like #liketo #infinitives #what #where #when #can #could #this #that #there #these #those #how #howtospeakinenglish
Daily use English Sentences|इंग्रजी बोलायचं असेल तर ही वाक्य पाठ करा | #efutureinside #prachimam
रोज बोलली जाणारी वाक्य | Daily use Sentences |English speaking Practice| #efutureinside #prachimam
Daily use Sentence | Practice exercise | रोज वापरली जाणारी वाक्य शिका आणि प्रॅक्टिस ही करा
Daily use English sentences | short and smart sentence | with practice exercise | in Marathi
In this video we will learn Daily use sentences
Follow on Facebook : Prachi Efutureinside
Follow on Instagram : prachi_efutureinside
Mail Id : efutureinside@gmail.com
♦️Click here To watch all videos in Hindi :
▶️efutureinside.com[Hindi] 👇
/ @prachimam
#englishsentences
#englishsentencesfordailyuse
#efutureinside
#prachimam
#prachijoshiaglawe
#speakenglishfluently
#englishseakingpractice
#englishspeakingcourse
#englishspeakingpractice
#learnenglishthroughmarathi
#englishconversationpractice
#fluentinenglish
#smartenglishphrases
#shortenglishsentencefordailyuse
#englishpractice
#englishinmarathi
#learndailyuseenglishsentences
#speakenglishfluently
#spokenenglish
#shortsentencesinenglish
#howtospeakinenglish
#इंग्रजीमध्येकसेबोलावे
#शिकइंग्रजीआपल्यमातृभाषेतून