पूर्ण माहिती सांग नवीन ऑपरेटर ला कसं समजेल. सांगितली ती चुकीची माहिती आहे. Video छान आहे पण माहिती अपूर्ण आहे. प्रथम सेफ्टी स्वतःची घ्यावी उदाहरण air प्लग लावावे कानाला नंतर डोक्यात हेल्मेट घाला. हे सर्व झाल्यावर प्रथम तुमचे प्रेशर स्विच बायपास करा नाहीतर तुमचा boiler ज्या प्रेशर वर सेफ्टी वाल्व सेट करणार आहात तीत पर्यंत प्रेशर जाणार नाही म्हणुन प्रेशर स्विच by पास करावे लागतात. दुसरी गोष्ट प्रथम हाइ प्रेशर सेफ्टी वाल्व सेट करा. आता तो कसा करायचा तर समजा तुमच्या bailer वर्किंग प्रेशर 10.54 आहे. तर सेफ्टी वाल्व हा 10 kg आणि दुसरा 10.2 kg/cm उठवला पाहिजे .चेक nut आणि लॉक nut वर adjust करा .टिप कोणताही सेफ्टी वाल्व हा हाइ प्रेशर सेफ्टी वाल्व प्रथम सेट करा नंतर लो प्रेशर सेफ्टी वाल्व. नवीन मुलाना पूर्ण माहिती मिळावी हा उद्देश. बाकी माझा हेतु वेगळा नाही.
@sampinjari40812 жыл бұрын
सुंदर माहिती भेटली
@surajpatil23262 жыл бұрын
Nice information
@ajitrenushe31042 жыл бұрын
शेट्टी व्हायला सेट करताना गाईडरिंग व नोझरिंग याचे सेटींग करने सुद्धा फार महत्त्वाचे आहे . गाईडरिंग व नोझरिंग सेट नसेल तर एकतर प्रेशर (ब्लोडाऊन)अपेक्षित होत नाही किंवा सेफ्टी व्हाल झटकन बसत नाही.
@VinodThamke-xt6gw6 ай бұрын
1st konta safety valve set karycha Front ki Rear ???
@shravankambali3709 Жыл бұрын
कित्ती steam down झाल्यावर सेफ्टी valve reset होईल 10.54 kg चा
@SohamPatil-wv5dh Жыл бұрын
Sir boiler cha safety voluve var kiitti kg vajan dyav lagt he kas samjaych