श्री कुलस्वामिनी महालसा नारायणी नमो नमः कृपा कर गाणं फार सुंदर आहे
@saurabhkakirde824 жыл бұрын
आई महालसा नारायणी चे दर्शनाने इतके प्रसन्न वाटते की सतत तिच्या चरणाशी राहावेसे वाटते.🙏. आई महालसा नारायणी,तुच आमची सर्वस्व आहेस. तुझ्याच कृपाशिर्वादाने सर्वांचे भलं होऊ दे हीच इच्छा. आई श्री सांतेरी महालसा नारायणी की जय हो, महालसा संस्थान की जय हो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌻🌻🙏🙏🌻🌺🌺