डाॅक्टर साहेब हा एक चांगला उपक्रम आहे अलग अलग उपक्रम सर्वसामान्य शेतकर्यापर्यत पोहचवत असता.
@sachinbhaujaybhimdambhare4764Күн бұрын
खूप जबरदस्त मोटे साहेब
@dineshgaikwad301121 сағат бұрын
साहेब गरीब लोकांना माहिती द्या. गावातात कृषी विभागातून जागृती करा. आमच्या साक्रीआदिवासी पटटयात कृषी सहाययक यांना याबाबत अधिक माहिती द्यायला लावा. ठरावीक लोकांना लाभ देतात.
@rajendracharthad2295Күн бұрын
मस्त माहिती देण्यात आली
@GaneshGavhane-vz2pdКүн бұрын
खरी शुन्य मशागत
@namadevdesai3864Күн бұрын
साहेब आपली शेतकर्या विषियी तळमळ प्रशंसनीय आहे.
@patil33688Күн бұрын
Saheb prashikshan kothe bhetel, क्रुपया मार्गदर्शन करा 😊
@AvinashYadav-ym1wu8 сағат бұрын
लाव्हाळ्याच्या शेतात काय करावे
@manojledade422Күн бұрын
Good work
@kisanaher1547Күн бұрын
तननाश का चा खर्च सागा सर आठ दिवसाला फवारणी करावी लागतेय
@PicaulhasКүн бұрын
अहो साहेब, शेतकरयाला बोलू द्या. तुम्ही सगळेच बोलतय. आणि आत्ता तुमचे बोलणे पुस्तकी दिसतंय. Sorry to say this. तुम्ही आत्ता तुमचे स्वतचे आहेत कसे करता ते दाखवा.
@सुर्यरावसुर्यराव17 сағат бұрын
तसे नाही. जवळपास शेतकर्यांना बोलता येत नाही म्हणजे त्यांना तसे प्रश्न विचारल्यावर उत्तराच्या माध्यमातून बोलते करावे लागते म्हणून तुमचा तसा समज होतोय.
@Picaulhas17 сағат бұрын
@सुर्यरावसुर्यराव ok
@satya-b-m8mКүн бұрын
अगोदर 80 एकर जमीन म्हणता नंतर शेतकरी 28 म्हणतो काय खरे काय खोटे
@सुर्यरावसुर्यराव17 сағат бұрын
परत ऐका ओ त्या आज्जीने शेती 80 एकरवर नेली आहे.बोलत आहेत त्या मुलाकडे 28 एकर वाटणीनुसार आली असेल की.......
@Anonmyous-bc5cu14 сағат бұрын
@@सुर्यरावसुर्यराव.... Zalya vatnya ekadachya atta yane vihir khandli ki tyach line madhye tyane ase karu naye.