तुम्ही फक्त आजपर्यंत गावातील मोजक्या माणसांनाच जवळ केलें आम्हाला सर्व सामान्य माणूस लांब ठेवला
@gauravkumbhar969650 минут бұрын
महेश शिंदे खुप चांगला व्यक्ती आहे
@viveknalawade19837 минут бұрын
पवार साहेबांची तुतारी महाराष्ट्र भर वाजणार आहे
@gauravkumbhar969651 минут бұрын
आमदार महेशजी शिंदे साहेब फक्त
@SinhgadTorna2 сағат бұрын
महेश शिंदे ✌️✌️✌️✌️
@hanumantgiri42552 сағат бұрын
Mahesh shinde jorat पडणार
@santoshpawar31402 сағат бұрын
शेट गया शेट विजय झाला आहे.m शिंदे
@pratikwagh18732 сағат бұрын
003 mahesh shinde 🏹🚩
@rahulbarge2410Сағат бұрын
आयला विकासावर एक शब्द न काढणारा निष्ठावंत
@YogeshJadhav-wx3odСағат бұрын
किती झालं तरी महेश दादाच येणार
@24qwerty2 сағат бұрын
शशिकांत शिंदे साहेब हे नककी निवडून येणार आहेत
@maddy21482 сағат бұрын
वाट बघा 😂😂
@navanathmohite5421Сағат бұрын
सोपणात बाग 😢
@singhamcreation32622 сағат бұрын
एवढी byte असेल तर चॅनेलवाले शशिकांत शिंदेचें आहेत
@MaheshGhadage-e6b3 сағат бұрын
Fakt 0003🎉
@YogeshJadhav-wx3odСағат бұрын
ही ठरवून चाललेली शाळा आहे
@maddy2148Сағат бұрын
विकासावर बोला बाबा नारळ सुद्धा भिऊन लपून बसला एवढे नारळ फोडले काम झिरो पाणीदार आमदार महेश शिंदे याचा विजय शंभर टक्के होणार आहे रोज एक नवीन नाटक ऊस पेटवला मारहाण केली तुम्ही काय विकास केला ते सांगा आणि मत मागा आत्ता मागून पण मत मिळणार नाही ओन्ली 0003
@RAJATGAIKWAD-id2km2 сағат бұрын
Mahesh shinde la pisyacha maj ahe
@prashantsutar30842 сағат бұрын
❤❤
@prashantsutar30842 сағат бұрын
1नं
@rohitjadhav28243 сағат бұрын
विकासावर बोला,बोलायला काही नाही म्हणून ऊस पेटवला आणि आता हे एवढंच काम राहिलाय बहुतेक तुम्हाला
@SANDIPKENJALEСағат бұрын
लबांडाच्या घरचं आमंत्रण ऐणार तर महेश दादा शिंदे च
@rakeshghadge26203 сағат бұрын
आमदार महेश शिंदे साहेब तुमचा विजय झालेला आहे विरोधक आता काय पण उठवाय लागलाय तुम्ही या गोष्टी करू शकत नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे ❤
@strikebbc932615 минут бұрын
हार मान्य आत्ताच केली😂 रडगाण चालू केला विकासावर बोल की बाबा