🚩 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 संपूर्ण व्हिडिओ साँग पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇 kzbin.info/www/bejne/maeXgWylmcuUlck ☝️Click Here To Watch Official Video Song
@nileshmali2614 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙂😊
@nileshmali2614 Жыл бұрын
🚩🙏🚩🙏छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🚩🙏
@subhashgore4897 Жыл бұрын
😊
@anujanimbalkar8357 Жыл бұрын
Nm b lo kn n mm ko me
@VijayMahajan-v6i Жыл бұрын
Jay shivray ❤
@nageshpitale3503 Жыл бұрын
कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवाचे भक्त पण आमचं जरा हटके आहे आईवडीलांचे सळसळते रक्त आणि आम्ही फक्त शिवरायांचे भक्त❤🙏🚩🥰
@vishwasrathod42479 ай бұрын
394 वर्ष झाले परत कोनी नाही आले शिवबा सारखे या भारत भुमीवर,,,,,, युगपुरुष महाराज,,,,,,,,🚩🏹
@suryakantnagargoje9180 Жыл бұрын
आंगावर शहारे येतात गाणं एकूण ❤❤❤❤
@yashbankar56558 ай бұрын
असते कदम हे गाणं ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते मला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो
@thezynxe6923 Жыл бұрын
मी छ.शिवाजी महराजांचा मुस्लीम मावळा आहे आणि हे माझा favrate गाना! 🧡🧡🧡🧡🧡 🤍🤍💙🤍🤍 💚💚💚💚💚
@HanumanSolnur Жыл бұрын
Tumas maza manacha mujara jay shivray
@superstarrahul..8501 Жыл бұрын
महाराष्ट्राचे राजे , छंत्रपति शिवाजी महाराज 🗡️💙जय भिम जय शिवराय 🙏
@munjashinde6858 Жыл бұрын
🚩जय छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩
@bapusarjesarjebapu10 ай бұрын
गाणे ऐकल्यावर खूप अभिमान वाटतो की आम्ही जिजाऊच्या लेकीन आहोत नशीब लागत मराठ्यांचे रक्त रक्त घेवून जन्माला यायचं ते आमचं आहे जय शिवाजी जय भवानी ❤❤❤❤❤❤❤🚩✨🔥❤👍🙏💑😎🚩✊🥰❤️
@Shinde1999 Жыл бұрын
कोणी कोणी आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी ऐकले. ❤🙏🚩
@Bhartiwala_Saurabh10 ай бұрын
अभिमान वाटतो हिंदू असल्याचा 🧡 जय शिवराय🚩❤️
@surajgawai3651 Жыл бұрын
खचलेल्या माणसाला ऊर्जा देणार असं गाणं बनविलंय.... 🧡💙 आवाज तर काय कडक दिलाय गाण्याला..... जय भीम जय शिवराय...... 🧡💙...... आस्ते कदम 🚩🙇🏻♂️
@rohitkale5267 Жыл бұрын
फक्त शिवाजी महाराज ❤❤❤
@Godxl.jonathan16 Жыл бұрын
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वाभिमान असला पाहिजे...शिवभक्त असल्याचा जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩
@राजूराजूभगत Жыл бұрын
अंतरवली सराती ला जाताना खूप वेळेस लावले तरी अजून ऐकावेसे वाटते खूप छान ❤❤
@Darshanvidhate874 ай бұрын
मी जय भीम आहे पण आपल्याला हे साँग खूप आवडतं जय भीम पब्लिक 💙 जय शिवराय 🚩
@shivajichikane5126 Жыл бұрын
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ❤जय शिवराय जय शंभुराजे
@Omkar-nl1jx Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Sumit-l7i5 ай бұрын
❤
@blckdku17952 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohitkale5267 Жыл бұрын
हिंदुस्तान चा बाप माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤
@ajaylandge2720 Жыл бұрын
गान काय असते ते आता समजल एकूण मन तृप्त झाला non-stop hech गान गान आईकात आहे जेवढ्या वेळात ऐकल तेव्हा तेव्हा अंगावर काटा येतोय 🚩🚩🚩
@ManishaVarpe-t4j7 ай бұрын
🚩जगदंब 🚩
@roshanpatil123411 ай бұрын
गर्व आहे ९६ कुळ मराठा म्हणुन जन्माला आलो ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.
@vedantkadam308011 ай бұрын
Me pan bhava
@Omkarghadge96k Жыл бұрын
अविस्मरणीय गाणं ♥️🙌🏻🔥
@mayurpawar10823 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जगदंब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnilfarat3467 Жыл бұрын
लाईक कमेंट केल्या शिवाय पुढे जाऊ नका राज सोबत असल्याचा आभास होतो हे गाणं ऐकल्यावर जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@samdhanburungale2866 Жыл бұрын
जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या माता 🚩 भगव वादळ निर्माण झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
@siddharthpawar5231 Жыл бұрын
मी जय भीम वाला आहे.. पण गाणं एकच नंबर आहे.. जय शिवराय❤
@Pirates222 Жыл бұрын
गर्व आहे मला मी ९६ कुळी मराठा म्हणुन ह्या पवित्र्य महाराजांच्या भूमि मध्ये जन्म घेतला .🚩🚩 हिंदवी स्वराज्य 🚩🚩
@RAMCHANDRAJADHAV-q4r6 ай бұрын
96 कुळी 😂 भावा महाराजांना स्वराज्याचे तोरण बांधण्याकरिता 18 पगड जातीतील "मराठ्यांनी " नी रक्त सांडले. गर्व त्या सर्व 18 पगड छातीतील विर योध्दांचा असु दे.
@007YAMRAJYT Жыл бұрын
अंगाला काटा आला असल तर like kara जय शिवराय 🚩🚩
@abhipatil9898 ай бұрын
मुझे गर्व है मे एक मराठा हु ओर छत्रपती शिवाजी महाराज का भक्त हु जय शिवराय जय शम्भूंराजे 🚩🥰🧡
@janardanpund7300 Жыл бұрын
पूर्ण गाणं संपेपर्यंत अंगावर शहारे येतात ❤❤❤ खूप अप्रतिम गाणं आहे
@vaishu533 Жыл бұрын
🚩🚩खरचं हे गान खूपच भारी वाटत ऐकायला ani वेगळीच ऊर्जा निर्माण होते जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@mangeshdawange9120 Жыл бұрын
ऋषिकेश दादा तुझ्या आवाजाला तोडच नाही खूप खूप. पुढच्या वाटचालीस आर्मी कडून खूप खूप शुभेच्छा जय हिंद 🇮🇳
@rameshnevage73747 ай бұрын
कोण कोण शिवभक्त आहेत त्यांनी मनापासून लाइक करा
@badrinathpawar2952 Жыл бұрын
ह्या गाण्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ह्या गाण्याचा संपूर्ण अर्थ समजून घेतला तर अंगावर शहारे उभे राहतात आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत डोळ्यासमोर दिसतो.... जय जिजाऊ ❤️ जय शिवराय ❤️जय शंभुराजे....🚩
@shivrajpatare6928 Жыл бұрын
खरच हे गाणं खूप छान आहे महाराजांचं आंगाला काटा येतो हे गाणं येकल्यवर 💫🔥🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajendragawde7334 Жыл бұрын
अतिशय सुंदर स्फूर्तीगीत 👌🏻🚩 प्रतीराज टीम आणि ऋषिकेश चे अभिनंदन ... पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 👍🏻💐 जय शिवराय, जय जिजाऊ, जय हिंद 🚩
aaste kadam aste kadam rajj aal aste kadam .......📿👌👌
@rahulkamble59142 ай бұрын
एक नंबर गाणं आहे जय शिवराय जय भीम 💙🚩👑🙏
@punuuukhalate-jg8ok Жыл бұрын
15 vela song aaikl tri man nahi bharte ....jay shivraj 💪🤞🚩🚩
@keshavpatil9109 Жыл бұрын
हे गाणं ऐकून रक्त सळसळत अक्षरशः......... जय जिजाऊ.. जय शिवराय....
@sushilpol1540 Жыл бұрын
जय मल्हार...जय राजे उमाजी नाईक..👑💛
@prasadkhomane2678 Жыл бұрын
Jay malhar... जय राजे उमाजी नाईक 💛💛💛
@Sumedh_gawai_01 Жыл бұрын
Jay bhim 💙Jay shivray khup cham song Ahe 🇮🇳
@yashwant617910 ай бұрын
आतूरता १९ फेब्रुवारी..माझा राजा येतोय.. !! छत्रपती शिवाजी महाराज की जय!!💐🙏🚩
@shrushti2610 ай бұрын
❤
@Vaadhiv Жыл бұрын
*एकदम मस्त गाण आहे, भारी वाटल..* ❤️🚩
@ShitalDhuke8 ай бұрын
🚩🚩जी शिव छत्रपतींचे मावळे आहेत ते Like करा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय
@sarthak2106 Жыл бұрын
2.26 waghinichya poti chawa janmala🦁🔥 GOOSEBUMPS 🔥👑
@bapusarjesarjebapu9 ай бұрын
हे गाणे ऐकल्यावर खूप अभिमान वाटतो की आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत नशीब लागलं मराठीच्या रक्त घेऊन जन्माला यायला ते आमचं आहे जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी राजे❤❤❤❤❤
@ChiragParmar-sk1wd Жыл бұрын
महाराज आहे हो आमचे गाने तर खतरनाक च येईल ना मनापासून जय शिवराय जय शंभूराजे 🚩💪😈🧡🧡🧡💪
@BKUnisexSalon5 ай бұрын
गाण्याचं काय करायचंय हो... आत्ताच्या भारताला छत्रपतींसारखे महान विचार आणि महान नेतृत्व असणारे हवे आहेत.... जय जिजाऊ जय शिवराय...🚩🚩🚩
@RTGAMIG964 ай бұрын
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकल्यावर जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩❤❤
@AmolChavan-ds6br Жыл бұрын
खरच गाण आयकुन काटा आला राव🚩🌍🙏📿
@sagarkolte8609 Жыл бұрын
Khup Chan 🚩🚩
@chetanchaudhari8327 Жыл бұрын
आम्हि गुजरात सुरतला राहतो पन माझा 10 वर्षाचा मुलगा आहे जो युटुब वरून महाराजांचे नवनविन गाने शोधुन काढतो आनि महाराजांचेच गाने वाजवतो माझ्या घरात महाराजांचेच गाने वाजतात मला गर्व आहे मराठी असल्याचा आनि आपन छत्रपति शिवाजी महाराजांचि औलाद असल्याचा जय शिवराय जय भवानि जय शंभुराजे
@prakashghule5760 Жыл бұрын
Mi pan gujrat la
@raftaar_gaming22 Жыл бұрын
kadak bhau lay bhari song aahe bhawa 👍🚩🚩🚩🚩🚩 jay jijau jay shivray jay shambhu raje🚩♥️
@Harshlakshmn Жыл бұрын
मरे पर्यंत बोलणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो ❤🥺🌍🚩🙏🏻
@bhimajadage510 Жыл бұрын
या गाण्यांचा तोड नाही....🚩🚩🚩💪🏽😍
@suhaspatil569 Жыл бұрын
Jevha mala confidence hava asto tevha he song aikto me....ek number bhava ..luv yuh
@freefireindiaofficial2017-d7d9 ай бұрын
दादा गान आईकुन अंगावर काट आले ❤️ छत्र पती शिवाजी महाराज की जय 🚩🚩❤️❤️
@Bappa_love_90 Жыл бұрын
आमचा देव आणि आमचा बाप आहे छत्रपती शिवाजी 💯🚩😚🔥💥🚩🚩🚩
@shubhambhosale388 Жыл бұрын
अंगाला काटा आला गाणं एकूण जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@akashlokade8037 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा... जय शिवराय , जय भिम
@akashaykolate9004 Жыл бұрын
💗💗💗💗💗💗💗💗💗
@its_pb_bagul Жыл бұрын
Jay bhim 💙 Jay shivray 🧡
@omkarpawar8405 Жыл бұрын
खूप गाणे आले पाहिजे छत्रपतींचे 🚩🚩🚩🚩🚩💪🧡🔥🧡🔥🚩🚩
@shridharpatil332 Жыл бұрын
Ho..❤
@jyotidain5216 Жыл бұрын
Ho
@nageshwarkalbonde4347 Жыл бұрын
हा भाव आलेच पाहिजेत🧡🧡🙏🚩🚩
@omkarvlogs410 Жыл бұрын
Right 👍🏻▶️
@kisanbhagat5702 Жыл бұрын
🚩🙏
@Snehal_Kshirsagar_12349 ай бұрын
खूप अभिमान😌 वाटतो. हिंदू असल्याचे जिजाऊच्या लेकी असल्याचा गर्व वाटतो. 🤞💯⚡✨🚩 जय शिवराय🚩 जय जिजाऊ🚩 जय शंभुराजे💯🤞🙏
@rajsalunkhe143 Жыл бұрын
त्यांना बागितल तेव्हा आंगवर काटा आला 🙏💪
@arunkumbhar5776Ай бұрын
लय भारी गानं आहे की शिवाजी महाराजा च .🎉❤❤❤❤😮😊😊😊😊
@akashaykolate9004 Жыл бұрын
सळसळत्या रक्तात थिंनगी 🔥 पेटली ❤❤❤❤❤ अंगावर शहारे आले
@rohinilondhe6869 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🇮🇳🧡🧡🧡🧡
@allgaming00745 Жыл бұрын
🔥👑🚩🚩 आस्तेकदम राजे आले आस्तेकदम 🚩🚩👑🔥
@DipaliMagdum8 ай бұрын
हे गाणं ऐकल की वाटतं आपण शिवकालीन युगात आहोत 🚩🚩
@swapnilmalpote Жыл бұрын
Aste kadam aste kadam raj ala aste kadam 🎉🎉
@shrikantpatiljadhav2924 Жыл бұрын
एकच नंबर भावा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏💯💯
@meerakakade14052 ай бұрын
King maratha chatrapati shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mahesh023 Жыл бұрын
Khup chan ahe song an ❤❤ Ani aju chan Headphone madhe ❤❤
@Omkar-Tadoba-Andhari-TR Жыл бұрын
Jay Shivray Jai Shambhuraje Jay Manoj Jarange Patil❤🔥❤🔥🔥🔥
@cmediting6679 Жыл бұрын
खूप छान 🚩 जय शिवराय 🚩
@supriyalangade3277 Жыл бұрын
हे गाणं खरंच लय भारी आहे..........🚩🚩🚩🚩 जय शिवराय..,.........🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र........🚩🚩🚩🚩
@PavanSavant-ud5vw7 ай бұрын
हे गाने इकल्यावर उर अभिमानने भरण येतो 😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
@7Indiansforever10 ай бұрын
🧡🧡छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडुन शिवमय शुभेच्छा 🧡🧡
@7Indiansforever10 ай бұрын
youtube.com/@7Indiansforever?si=e5VFbwjUlCGSiw2b
@adityasuryawanshi1960 Жыл бұрын
King of the महाराष्ट्र
@prashantgadade17108 ай бұрын
खूपच सुंदर गीत आहे! मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी महाराजांना ! " झेंडा फडकतो रायगडावर " "बोला हो बोला जयमहाराष्ट्र " " धर्मरक्षणासाठी भगवा हा फडफडं " ही छत्रपती शिवाजी महाराजांवरची गाणी देखील खूप सुंदर आहेत!
@theashushort1470Ай бұрын
Akhand hindustan cha raja chatrapati shivaji maharaj 😈😈🚩😈🙏🚩😈🚩😈🚩😈😈🚩😈🚩😈🚩😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈😈🙏😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈🙏😈🙏😈😈🙏😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈🙏😈😈🚩😈🙏😈🙏😈🚩😈🙏😈🙏😈🙏😈😈🙏😈🙏😈🙏😈😈😈
@somanthtikande7474 Жыл бұрын
ईतिहास मे हमारा नाम नही हमारे नाम का ही ईतिहास है 🔥🔥मराठा 🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय श्री राम 🔥🚩🚩🚩