नमस्कार काका खरच तुम्ही खुपच छान सांगतात ऐकलेकी खुप बरे वाटते असे गुरु आजपयँत कुठे बघीतले नाही तुम्ही गुरु मत्र देतात का तुम्ही आमचे गुरू होणार का असे म्हणतात जन्माला आल्यानंतर एकदा तरी गुरु करावा याविषयी धोडी माहिती सांगा
@snehadeshpande8953 жыл бұрын
मस्त मार्गदर्शन पण गुरू कसा मिळवावा मला प्रदोष दिवसाचे महत्त्व आहे या दोन्ही बद्दल महिती द्यावी
@mandakadam24643 жыл бұрын
गुरु कसा करावा मिळवावा
@jayantajotikar3449 Жыл бұрын
मार्गदर्शनासाठी भेट घ्यायची आहे
@savitakhadke11683 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ आदरणीय काकांनी मस्त मार्गदर्शन केले 🙏🙏 धन्यवाद
@pravinrundhe74392 жыл бұрын
OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🌹🌹
@thejack4833 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@bhargavipravinraut30823 жыл бұрын
गुरूआई स्वामी आेम.🌹🌺🌹
@siddheshgavandalkar79053 жыл бұрын
Shree Swami Samarth
@ravindralele5586 Жыл бұрын
आधुनिक काळात कसा गुरु शोधावा हा प्रश्नच आहे 🙏🙏
@narendrasarnaik22903 жыл бұрын
Il स्वामी ओम ll
@kiranbambawale30073 жыл бұрын
Shree swami Samarth Namaskar Joshi kaka Namrata Tai Pranam
गुरू मार्गदर्शन व कृपा कशी प्राप्त होइल आणि जर गुरू भेटले नाही तर काय करावे
@manjushapachpute40413 жыл бұрын
Swami om kaka ji
@shraddhapatil93102 жыл бұрын
गुरु मंत्र कसा घ्यायचा
@sudeshdeshmukh49993 жыл бұрын
आदरणीय काकांना नमस्कार 🙏 🌺 श्री स्वामी समर्थ🌺
@sushamasomvanshi9333 жыл бұрын
गुरुमंत्र नसेल तर कसे करावे, अनुष्ठान
@alltimerush22943 жыл бұрын
काकाजी मला श्री सूक्त सिद्ध करायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे
@rajeevpatil50533 жыл бұрын
गुरू मंत्र कोठून व कसा घ्यायचा.
@shraddhapatil93102 жыл бұрын
गुरु करायचा आहे मला सांगा प्लीज
@rupaliupasani60303 жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏
@Angles_11-11.3 жыл бұрын
Kaka Shiv Rakha kavach strotra siddha karnyavar vidio Kara na plese
@sonalikaujalgi88392 жыл бұрын
Swami na guru manun chalel tr nahi ka chalnar
@ketakizope55233 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@sanjaysalunke73983 жыл бұрын
Mala ashramat yeung seva karnyachi khup echha aahe.
@pravinkshirsagar23873 жыл бұрын
😊🙏🚩Shri swami samartha prrasanna.🚩🌺🌺🌺🌺🌺
@nishantsaste63783 жыл бұрын
Devi scher tri Tras fr konta mta saga Niym saga
@sarojdhandhukia1033 жыл бұрын
🙏🏻 खूप सुंदर माहिती दिलीत...🙏🏻 काका... धन्यवाद
@mamtarahurikar74263 жыл бұрын
।शिरीसुकत चा पाठ करायचा टाइम कोणता आहे ।शिरी काका ना माझा सादर नमसकार ।
@RavindraVedpathak-pk8kf3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका
@pallavisurushe65313 жыл бұрын
Shree sawami samarth 💐💐💐
@shilpaghag2103 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
@abhipatil13 жыл бұрын
Shree Swami Samartha 🙏
@smitapatil8033 жыл бұрын
🙏🕉️🌹श्री स्वामी समर्थ 🌹🕉️🙏
@anjalideshpande56223 жыл бұрын
Joshi Dada sashtang namaskar pratyeka wykti tumchya kade yeu shakat nahi ktiihi itchha asli tari 2nd tumhi mahiti chhanch deta pan purna nahi ase mala watate RAMRAKSHA wel sangitli pan kadhi pasun kadhi paryanta w tyachi ekun sankhya kiti asawi krupaya wyasthit parat dyawi chukbhul kshma karawi hi namra winanti SWAMI OM 🌹🌹🍎🍎🥥🥥🙏🙏🙏
@preranavakil30333 жыл бұрын
काका खरच तिकडे यायची खूप खूप ईच्छा आहे.स्वामी कधी बोलावणार हो
@umeshpawar58553 жыл бұрын
Namskar kaka sidha kujika stotra baddl mahiti daya
@pravinkanekar59203 жыл бұрын
🙏नमस्कार काका 🙏 मी गुरू केला नाही आहे , पण मी राम रक्षा स्तोत्र रोज संध्याकाळी 7वाजता म्हणते , मी अनुष्ठान वगैरे करत नाही आहे, ते सिद्ध केलेले नाही आहे. मग ते योग्य की अयोग्य, मी पुढे चालु ठेवू की नको कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangalakardile37273 жыл бұрын
Guru mantra ghyaycha asel tar kay karawe Mi Swami Samarth yana guru mante. Tyancha Shree swami samarth ha jap karte.
@smitapande27763 жыл бұрын
नमस्कार काका. मी रोज देवाकडे दिवा लावल्यावर हनुमान चालीसा व रामरक्षा म्हणते. ते चुकीचे आहे का? स्वामींचे स्तोत्र म्हणते. गुरू मंत्र मला माहित नाही. माहित सांगाल का? की मी फोन वर बोलू?
@0504mad3 жыл бұрын
Guru mantra kon deta?? Guru kasey shodhaichey?? Mala pan Guru havey ahey
@shivalingmagadum76513 жыл бұрын
नमस्कार काका चांगली माहीती मीळाली
@sanjaysalunke73983 жыл бұрын
Parantu tunic vayachi at aikun bhramniras jhala.
@vibehigher96563 жыл бұрын
Swami Om 🙏🌹🙏
@sudhakarmangulkar52423 жыл бұрын
आदरणीय जोशी काकामाझ्या माता पित्या नी गुरु कडून मंत्र दिक्षा घेतली होती.मी मात्र माझ्या आईला च माझा रीतसर आध्यात्म गुरु केला.परंतु गुरु मंत्र नसल्याने स्तोत्र सिद्धी साठी मला काय करावे लागेल.
@sanjaysalunke73983 жыл бұрын
Pranam Joshi sir
@prasannapimpale64543 жыл бұрын
🙏🙏🌹 ॐ स्वामी समर्थ 🌹🙏🙏
@omkardevrukhkar20163 жыл бұрын
Ramraksha sidhha karne mhanje kay
@smitadandekar67093 жыл бұрын
गुरू नसेल तर काय करावे ?
@alankargore21213 жыл бұрын
'भगवान परशुराम' उपासना साधना सांगा !
@artijoshi41313 жыл бұрын
आश्रमाला भेट देण्याची खुप खूप इच्छा आहे.पाहूया कधी योग येतोय.
@shubhajog91003 жыл бұрын
नमस्कार काका ओम श्री स्वामी समर्थ
@srane20603 жыл бұрын
नमस्कार 🙏 मी स्व।मी ना गुरु मानले आहे, पणगुरुमंत्त्रा साठी काय करु,
Mala Ramraksha Siddha karaychi iccha ahe.. Corona sampla ki yeta yeil
@avinashdeshpande74943 жыл бұрын
मला व माझ्या पत्नी ला आपणा कडे येण्याचे असल्यास आम्ही येउ शकतो का ? व सांगली वरुन येण्याचे असल्यास कसे येउ शकतो.
@OmSwamiSamarthaSadhanaKendra3 жыл бұрын
आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता. (संपर्क वेळ: दुपारी 4 ते संध्याकाळी 7.) स्नेहल वेलणकर: 7744813226, 7745026014.
@udayohale3 жыл бұрын
🙏🙏🙏काका नमस्कार🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@deepajadhav56593 жыл бұрын
आपले गुरू कसे शोधावेत
@sumanbhosale4663 жыл бұрын
आम्ही मुंबई ला रहातो कसे आपली भेट होईल
@archanavaidya25633 жыл бұрын
Namaskar Kaka Swami Om🕉🔱☸ 🙏🙏🙏🙏🙏🌼💥🍁🌸🥀🌷⚘🌺♻️
@snehamuleykulkarni14922 жыл бұрын
सगळेच वेगळ सांगत असतात कूणी संध्याकाळी कुणी सकाळी आणि हे सगळेच अधिकारी व्यक्ती आहेत
@vaishalidiajewels30973 жыл бұрын
11 Vela kiti divas karaychi
@neetadandavate24563 жыл бұрын
नमस्कर, सध्याच्या काळात गुरू लाभणे खूप अवघड आहे. अश्यावेळी गुरुमंत्र कसा मिळू शकेल.
@sk12345111112 жыл бұрын
बहु अवघड आहे संत भेटी
@sheetalranade87923 жыл бұрын
नमस्कार काका. खूप छान माहिती दिलित. तब्येत बरी आहे ना काका? आज बोलणे थकल्यासारखे वाटत होते. काळजी घ्या.👍
@rajeevbapat70023 жыл бұрын
सिद्ध करण्यासाठी किती दिवस लागतात
@PS-mq4kc3 жыл бұрын
Always unique || Swami ॐ ||
@ajaypatil53153 жыл бұрын
नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ तब्येत बरी आहे ना काका? आज बोलणे थकल्यासारखे वाटत होते. काळजी घ्या. ज्यांनी गुरुमंत्र घेतला नाही आहे पण स्वामीनाच गुरु मानून त्यांची नित्य सेवा करतात. अशा स्वामी सेवेकरांना श्री राम रक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र कस सिद्ध करून घेता येईल ? गुरुमंत्र घेण्याची इच्छा आहे त्यांना गुरुमंत्र कसा घेता येईल? या वर प्लीज मार्गदर्शन करा ! काका शंका विचारण्यात काही चुक झाली असेल तर क्षमा करा.
@bhushankshirsagar98442 жыл бұрын
गुरू मंत्र अनिवार्य आहे मग गुरू नसले तर कसा करायचं हे च मार्गदर्शन करा काका
@prachimaindargi26523 жыл бұрын
जपाची माळ कशी करावी.. कोणत्या बोटाने जप माळ करावी यावर बरेच जण बोलत असतात.. कृपया यावर मार्गदर्शन करावे 🙏
@ushamhatregujar15413 жыл бұрын
ॐश्री स्वामी समर्थ 🙏🏻 काका नमस्कार 🙏🏻
@meghachaudhari23203 жыл бұрын
ही सगळी माहिती कशी आणी कुठे मिळेल मी तर खुपच दुर राहते तुमच्या कडे येणेही शक्य नाही तेंव्हा हे कसे कळेल
@sonalipawar41513 жыл бұрын
11वेळा म्हणायचे पण किती दिवस करायचे
@sheetalranade87923 жыл бұрын
एकदा आश्रम बघायला यायचे आहे. ह्या करोना मुळे कधी योग येतो ते बघू.
@prasad683 жыл бұрын
काका गुरुमंत्र कसा घ्यायचा
@chandrashekharpathak37673 жыл бұрын
आश्रमाचा पत्ता काय आहे।
@savitakhadke11683 жыл бұрын
काकाजी जे काही सांगतात ते ऐकले कि लगेचच आश्रमात यावसं वाटतं.
@makaranda34893 жыл бұрын
याचा अर्थ रामरक्षा रोज म्हटली तर काहीच उपयोग नाही कारण आम्ही ती सिद्ध केली नाही. म्हणजे आपण घरी जे करतो ते फक्त आपले मानसीक समाधान आहे का ? त्याचा actually काही उपयोग नाही. यावर मार्ग दर्शन करा काका.