आता रडारड संपवा. प्रियाच्या कारवायांचा कंटाळा आला. आता लवकर सत्य सर्वांसमोर यावे. प्रेक्षकांना ताणू नका.
@39_shammahajan52Ай бұрын
मालिका अतिशय ताणली जाते कुठे तर लेखक आणि director आता मुद्दाम करताय अस वाटत.. कृपया त्यांनी प्रेक्षकांचा भावनांचा अपमान करू नये कथा वेगळी आहे म्हणून आजवर मालिका पाहत होतो पण आता मूळ कथा बाजूला राहते आणि मुद्दाम नको ते seen जास्त दाखवले जात आहेत बर पुढील भागात म्हणून जो promo येतो तो दहा बारा दिवस खेचला जातो... आता खरच बोर वाटतंय मालिका पाहताना त्यात प्रिया च जे खलनायक पात्र आहे त्याचं कौतुक वाटतं होत परंतु त्या पत्राचा मालिका वाढवण्यासाठी वापर होतोय असा दिसतंय.... कृपया star pravah ची zee marathi होऊ नये थोड positive sudha दाखवा सायली अर्जुन चां एवढं चांगलं प्रोमो होता तो विषय सुधा अर्धवट राहिला जवळ जवळ 2 वर्ष होतंय serial लां कुठेतरी जास्त ताणली जाते मालिका
@indusuraj143Ай бұрын
Ata aata aathvda bar hech chali asnar ki mahina ky mahit