Show shining ढोंगी म्हातारी वर्षाला पाच लाख दानधर्मासाठी ठेवते. पण मन साफ नाही. मनी भेदभाव काय पावेल देव ? मूर्ख कटकटी म्हातारी जा पायी चालत वैष्णवी देवीला, तीर्थ यात्रेला प्रारंभ कर. आणि तिकडेच रहा. परत येऊ नको. 🙏 सुभेदार घराण्यात शांती समाधान नांदेल. (जाताना डाऊन मार्केट खडूस अस्मिता ला कायमची सासरी धाडण्याचं पुण्य करूनच जा.)👏 न रहेगी काडी. न लगेगी आग.✋🤚 तुमच्या घराण्यात लग्न लावून मुलीला कायम माहेरी च ठेवता का ? नीच अस्मिता.