अंगावर शहारे आले...आणि खूप समाधान वाटलं की television वर जातीच्या पलीकडे जाऊन ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला मौलिक संविधान दिलं त्यांना साथ देणाऱ्या रमाई मातेच खडतर वाटचाल तुम्ही थोडक्यात दाखवली...खूप छान वाटलं...
@aboliGavali-px8to8 ай бұрын
😮
@pankajsalve22758 ай бұрын
खूप छान सादरीकरण केलं.. डोळ्यात अश्रू अनावर झाले💙🥺
@abhiman_infoАй бұрын
माझा पण 😢
@jitendrakhandagale4378 ай бұрын
या महान मातेस कोटी कोटी नमन...मैत्री पुर्ण जयभिम.
@vinodkamble22008 ай бұрын
इन्स्टाला विडीओ पाहिला होता पुर्ण विडीओ इकडे पहायला मिळाला..... धन्यवाद स्टार प्रवाह तुम्ही हे असे कार्यक्रम घेऊन लोकांच प्रबोधन करता ❤❤❤❤
@seemageneralvideos26808 ай бұрын
एकच नंबर,,, अशा माऊली ला कोटी कोटी प्रणाम,,रमाईचं 1:26 त्याग,,कर्तव्य आणि बलिदाना या मुळेच बाबासाहेबांनी समाज कार्य करता आलं,,,थोर उपकार आहेत माता रमाईचं💐💐💐
@Satnami3208 ай бұрын
Me to Instagram se video dekh ke pura video dekhane aaya hu💙💙
@bg__gameplay__058 ай бұрын
Same bhia ❤
@101Milion8 ай бұрын
same bro💙💙
@rushimore27798 ай бұрын
Same bhai
@rushimore27798 ай бұрын
खूप खूप सुंदर ❤❤
@dipalitandulkar28268 ай бұрын
Same
@FoodLover23768 ай бұрын
Khup Sundar ..purn life story eka dance video madhe ❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@kiranbramhane74148 ай бұрын
फुलवा मॅडम ची कोरीॲाग्राफी एक नबंर सादरीकरण पाहूण साक्षात स्टेजवर आपली कहाणीतून आपला जीवनपट उलगडून दाखवतात थॅंकस स्टार प्रवाह 👍👌👌👌💙💙💙 जयभिम जय संविधान
@AnuShinde-sx3di7 ай бұрын
Phulwa madam ❤
@sunshinedecor_official8808 ай бұрын
माता रमाई च्या अफाट मेहनती मुळे आज आपण सुखाचे दोन घास खातो.... माई च्या चरणा ला त्रिवार वंदन
@chetankasbe65368 ай бұрын
अंगावर काटा आला ❤1 no
@Anushka-em5pc7 ай бұрын
अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ... खूप सुंदर पद्धतीने विषय मांडलात भारताचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास खडतरच होता पण त्यांना साथ देणाऱ्या माता रमाई यांचा सुधा तितकाच प्रवास अवघड होता हे ह्या साधरी करणेतून दिसून येत.. छान वाटले हे बघून की आता निदान लोक जाती रित्या न बघता बाबासाहेबांना आणि रमाईंना बघू लागली आहेत .... Thankyou so much for thiswonderful performance ❤❤
@kapilbhosale-t5k8 ай бұрын
अंगावर काटा आला आणि डोळ्यातील अश्रू अनावर झाले..😢😢 अप्रतिम अभिनय....❤❤
@ujwalapawar50618 ай бұрын
आंबेडकरांच्या कार्यास माता रमाईचा मौल्यवान वाटा आहे, अशा मातेस ,कोटी,कोटी प्रणाम,
@arunkamble958 ай бұрын
आत्तापर्यंत च्या इतिहासात पहिल्यांदाच माता रमाईचा जीवन संघर्ष नृत्याच्या माध्यमातून अशा प्रकारे सादर केला गेला असेल.... आपल्याकडे विषमतेमुळे फार मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जातो... अस्पृश्य समाजातील महापुरुष किंवा माता-भगिनींवर अशा प्रकारचे ॲक्ट फारच कमी प्रमाणात पाहायला मिळतात... ज्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि ज्यांनी हा ॲक्ट इतक्या उत्तम पद्धतीने बसवला आणि सादर केला त्यांना मनापासून सप्रेम जय भीम... जय भवानी... 🙏🙏🙏🙏🙏
@PUNE_CHAMP8 ай бұрын
उत्तम सादरीकरण.....त्यागमूर्ती माता रमाई व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन🙏
@savitanikhate81115 ай бұрын
पहिले वेळेस रमाईचा असा sho पाहून मनाला खूपच आनंद झाला 🥰 असे sho दाखविले तर सर्व सामान्य स्त्रीला पण रमाई कळेल thankx ha sho दाखविला 🙏 त्यांना माझा मानाचा त्रिवार जय भिम 🙏🙏🙏💙💙💙💙💙💙
@ShiwaniMandape8 ай бұрын
माझी रमाई
@anildhiwar86188 ай бұрын
Performance बघुन मन अगदी भरुन आले… नक्कीच माता रमाईचे काम हे गगना येव्हडे आहे डॅा बाबासाहेब अंबेडकर यांच्या जिवनातल आलेल्या सगळ्या संघर्शांना लढण्या साठी माता रमाई ही ढाल म्हनुन नेहमीच सोबत होती… त्यागमुर्ती माता रमाईला कोटी कोटी वंदन.. 💐💐🙏🏻
@AdvocateSBBansode8 ай бұрын
डॉ बाबासाहेब आणि रमाई यांनी भारतातील सर्व लोकांसाठी दिलेल्या त्यागा बद्दल कोटी कोटी प्रणाम! खूप छान सादरीकरण डांस🎉🎉🎉
@kishorjadhav59218 ай бұрын
फार छान सादरीकरण रमाई माऊली बघताना अंगावर काटे आणी डोळयांत पाणी येत होते 🙏💐💐💐
@ashwinkhaparde15727 ай бұрын
अप्रतिम..... Performance बघतांना अश्रू अनावर होतात. त्यागाची मूर्ती आमची मातोश्री रमाई 🙏🏻
@ashwinkhaparde15727 ай бұрын
या गोष्टींची दखल फक्त स्टार प्रवाहच घेतो. म्हणून स्टार प्रवाह ला सलाम 🙏🏻
@Ubbaleajjay8 ай бұрын
मी आंबेडकरवादी ,अजय उबाळे प्रथम स्टार प्रवाह चे मनापासून कौतुक करून आभार मानतो... जय भीम❤
@sureshsonawane93638 ай бұрын
खूप छान संकल्पना मांडली डान्स मधून स्तर प्रवाह चे शतशः आभार 🙏🙏🙏💙
@sanketbhoir20368 ай бұрын
खरंच खुप सुंदर सादरीकरण.. रमाई आई ला विनम्र अभिवादन... जय भिम जय शिवराय... 🙏🙏
@overtaker32958 ай бұрын
जय माता रमाई🙏🙏💙💙 फुलवा ताई खूपच सुंदर choreographery आणि dance Thank you
@raopatole63552 ай бұрын
😍अप्रतिम, डोळ्यात अश्रू आले😢, खरंच अंगावर शहारे आणणारे सादरीकरण होतं हे... माता रमाई यांच्या जीवनावर आधारित खर तर प्रवास तुम्ही डान्सच्या माध्यमातून मांडले फुलवा मॅडम, कृपा आणि प्रेना ताई तुम्ही खूप छान सादरीकरण केलं आणि मला खूप समाधान वाटलं की टेलिव्हिजन वरती जातीपातीच्या पलीकडं जाऊन तुम्ही माता रमाई यांचा खडतर प्रवास थोडक्यात दाखवला त्यामुळे मी होणार सुपरस्टार ३ टीमचे आणि स्टार प्रवाहची पूर्ण टिम आपले खूप खूप आभार... 🙏🏻 माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विन्रम अभिवादन 🙏🏻 जय भिम 💙 जय संविधान 🙏🏻
@LARANYAGAUD4 ай бұрын
खूप सुंदर performance होता.... जो इतिहास आज परेंत पुस्तकात वाचला होता आणि आईकला होता आज डोळ्यासमोर दिसला.... त्यागमुर्ती माता रमाई व परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन 🙏🥺
@abhimasurkar9528 ай бұрын
EDUCATE, AGITATE AND ORGANISE💙 ramaaincha vijaysaso Jay bhim 💙
@poojagaikwad33318 ай бұрын
अंगावर शहारे आले कमी वेळेत खूपच भारी सादरीकरण झालं❤❤❤माता रमाई यांना कोटी कोटी अभिवादन 🙏🙏♥️
@kaminisonawane65408 ай бұрын
Thank you फुलवा आणी सर्व टीमचे आभार 💙🙏💙
@R_Status_1438 ай бұрын
खूप सुंदर ऍक्ट केला आहे अगदी बघून डोळ्यात पाणी आलं 😊😊👌👌
खूप छान फूलवा ताई रमाई ची साथ होती म्हणून बाबासाहेब घडले ....जय भीम
@urmilasakpal.32687 ай бұрын
There's a women besides every successful man. Tyagmurthi, Ramabai Dhotre Ambedkar, Ji & Hrnl. BR. Dr. B.R Ambedkar, Sir. ❤ JAI BHIM. 💙🤍 NAMO BUDDHAY. 🤍💙
@atulohol15158 ай бұрын
कोण कोण इंस्टाग्राम चा व्हिडिओ बघून इकडे आले
@RakeshSurate7 ай бұрын
Mi🥰
@RatnaMagare8 ай бұрын
स्तर प्रवाह चे खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप छान केले ❤❤🎉🎉🎉🎉🎉
@raviingle58737 ай бұрын
🥺खुप खुप शान ताई मनापासु जय भीम तुम्हला आनी चिमुकल्या दोन्ही मुलीला स्वाभिमानी कड़क💥माझा जय भीम खरच अंगावर शेरे आले आनी डोळयात आसरु आले😢❤
@rajatkhobragade66138 ай бұрын
खूपच सुंदर performance . प्रत्येक डान्स स्टेप सुंदर
Khup Sundar purn life story eka dance video madhe dakhvli khup chan ❤😍 jay bhim 💙🙏
@vishwajitmjit76558 ай бұрын
खरच शहरे आले अंगावर, आणि पाणी ही डोळ्यातून💙💙💙💙💙
@mayurhatkar4256 ай бұрын
माता रमाईस कोटी कोटी अभिवादन 💙💙very nice performance ❤❤
@SelfLove-y9l3 ай бұрын
So Lovely, and thankss lots to this act and creator of this .. ❤❤❤❤ man bharun ale , dolyat pani ala आनंदाश्रू आले
@ulhasjadhav31563 ай бұрын
खरंच त्या माऊलीला कोटी कोटी प्रणाम
@vinodwakode6468 ай бұрын
अप्रतिम ताई...salute तुम्हाला
@sonaliravidongare86988 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण , पहिल्यांदा अश्या स्टेज वर डॉ. बाबासाहेबानं विषयी आणी माता रमाई विषयी सादरीकरण बघायला मिळालं, धन्यवाद,💙🙏 खूप सुंदर आणी अप्रतिम सादरीकरण 😍💙💙💙🙏 जय भीम
@user-vikrant8145 ай бұрын
धन्यवाद star प्रवाहच ज्यांनी असा platform दिलं आणि आमचा माता रमाईच थोडक्यात सगळी माहिती लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला ❤💙
@dagomindian93918 ай бұрын
Kharokharach great visletion congratulations 👏🎉🎉
@KumarSarwade-le8mp8 ай бұрын
या मातेस माझे कोटी कोटी नमन आनी निळा जय भिम 💙💙💙💙
@vinodfulluke94985 ай бұрын
फुलवा ताई खूपच सुंदर choreographery...Jai Bhim
@vishakhachaure-d2b3 ай бұрын
खूप छान मी हा व्हिडीओ रोज बगतो कधीच मन भरत नाही खुपचंच छान सर्वात बेस्ट व्हिडीओ आहे maza 💙💙💙💙💙
@VinodMawlikarАй бұрын
Phulva khamkar you are the great ❤❤ How nicely set -up dance
@deepakgaikwad12808 ай бұрын
खूपच सुंदर सादरीकरण.. जय भीम
@pramilasonawane16908 ай бұрын
Khup chhan purva mam🙏🏻🙏🏻manacha jaibhim 🙏🏻🙏🏻
@sheelagaikwad57608 ай бұрын
खुप छान फुलवा ताई 🙏🙏❤❤
@PavanKamble-mb5wl7 ай бұрын
कला ही कला असते जय भीम❤आनंद शिंदे यांच गाणं सुपर ब्रेक डान्स❤
@padmakarsonawane18467 ай бұрын
त्याग मूर्ति रमाई अंबेडकर कि जय जयभिम नमोबुध्दाय एक महार लाखो ठार ❤❤ 😂😂 ❤❤
@aditikamble37238 ай бұрын
Dolyat ashru ale bhagun..khup Sundar ❤
@nagpurfoods35568 ай бұрын
मला हे गाण खूप आवडते जय भिम जय शिवराय । जय श्री राम
@pravinmusic48617 ай бұрын
डोळ्यासमोर चित्रच उभा राहिले,,,, धन्यवाद कृपा प्रेरणा,,,, धन्यवाद स्टार प्रवाह ❤
@An_electrical_panda6 ай бұрын
डोळ्यात पाणी आले..,...खूप सुंदर....🎉❤❤❤❤
@swapnilgaikwad32368 ай бұрын
माझ्या रमाई चा हा सुंदर ॲक्ट पाहून ढसाढसा रडायला झालं
@sanjanasonawane447Ай бұрын
Fulaw khup cha performance 🎉🎉🎉🎉🎉
@musiciansunny8 ай бұрын
खूपच छान पद्धतीने तूम्ही सादरीकरण केले गाण अप्रतिम आहे तुमचा एक्ट ही त्याच प्रमाणे खूपच सुंदर होता खूप भाऊक झाल धन्यवाद तूम्ही हे सादरीकरण केल्या बद्दल thank you star pravah and thank you Mi honar superstar ❤❤
@Harshyawahurwagh8 ай бұрын
Khup Chan No Words 🩵💯
@vaishnavideshmukh73696 ай бұрын
Kharch kup Chan...Jai bhim 💙Jai shivray ❤️🚩🚩
@siddharthgajbhare90178 ай бұрын
निःशब्द खुप छान😢😢🎉🎉❤❤
@प्रज्ञावंत_967 ай бұрын
Kolhapur madhun kadak jay bhim tumcha team la 💙🙏💯
@swapnilkadam86353 ай бұрын
🙏 रमाई ला कोटी कोटी प्रणाम
@tusharsonawane587 ай бұрын
अंगावर शहारे आले खुप छान
@monaligholap91848 ай бұрын
Khup Sundar ....purn life story eka dance video madhe💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏 jay bhim 💙💙💙💙💙💙
@nitinrajput22248 ай бұрын
खूप छान व्हिडिओ मी कमीत कमी 15 ते 20 बघीतला❤❤❤
@swapniltayade68918 ай бұрын
Literally Goosebumps🥺
@santoshjadhao67608 ай бұрын
खूप छान प्रोग्रॅम आहे सर या कार्यक्रमातून प्रबोधन होत आहे.. धन्यवाद 💙
@govindasonawane30808 ай бұрын
खूप छान सादरीकरण केल.. मी हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर बघून यूट्यूब वर बघितला
@ritikashambharkar61188 ай бұрын
Khup sunder 🎉❤❤❤❤❤
@NikitaBhoir.8 ай бұрын
खूप सुंदर 💙
@majhabhimraya8 ай бұрын
Ramabai ambedkar yancha vijay aso 🙏🙏🙇♂️🙇♂️ Jay bhim 💙💙💙
@pramilatelang23628 ай бұрын
खुपच सुंदर सादरीकरण 🙏🎉👌👍
@pankajkamble19116 ай бұрын
आईसाहेब ❤
@Karuna.poul.028 ай бұрын
Khup sundar💙💙🤩
@mahadevkusumade7 ай бұрын
Lay bahri❤⛳⛳
@umeshsalave21206 ай бұрын
खरचं खुप सुंदर आहे 💙💙💙💙💙
@yogeshjanrao10012 ай бұрын
I don't have word's to say after seeing this profmens and thanks to me honar super Star Star prav ❤💙 Jay Bhim 🥰👏
@pallavigawali86918 ай бұрын
Thanks to present such a wonderful performance Namo Buddhay Jai Bhim Mata Ramai ki Jay
@MangeshWadekar-p9w8 күн бұрын
🙏🏻रमाबाई आंबेडकर 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@asmi19998 ай бұрын
Excellent performance and amazing presention👏👍💙..... 🎉
@VinayakKamble-f3o8 ай бұрын
अत्यंत समर्पक❤ mind blowing🤯
@AartiWaghmare-q5b2 ай бұрын
खूप छान सादरीकरण माता रमाई 🙏🙏🙏🙏जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@rajkumarbhagat86688 ай бұрын
Ekch nambar 💙
@siddhantofficial5976 ай бұрын
Khup chan vatal song kaikun ❤
@vinodkamble22008 ай бұрын
नव कोटी लेकरांची माय पाहिली.... रमाई दुधावरची साय पाहिली