सागर आणि मुक्ता यांचा अभिनय खूप छान आहे एकमेकांच्या मनातील प्रेम भावना खूप छान रीतीने व्यक्त करतात चेहऱ्यावरील हावभाव खुपचं छान नैसर्गिक वाटतात खऱ्या आयुष्यातील नवरा बायको सुद्धा एवढे प्रेम करत नसतील एवढं त्यांचं प्रेम बहरलेलं दाखवलं आहे हा गंमतीशीर भाग झाला सागर आणि मुक्ता ची जोडी खूप छान आहे ही सिरियल आम्हाला खूप आवडते ❤❤
@shalmalisohoni52652 ай бұрын
Loved this scene, Beautiful Romantic scene ❤❤❤ Raj Teju had taken this romance and this scene to the next level and looks natural, not artificial ❤❤ Their expressions, eye contact are amazing ❤ An Ease and comfort level is seen between Raj Teju in this scene ❤ Love this jodi and their chemistry a lot ❤