Рет қаралды 24,499
Stav Tujha Karu Dyava | स्तव तुझा करू द्यावा (Upasana Sangit / उपासना संगीत - १२२) | Ps. Pramod
God Bless You.
स्तव तुझा करू द्यावा (Lyrics)
स्तव तुझा करू द्यावा
हे सुखाच्या उगमा
वर्णयाला सुचवावा
तुझा कृपा महिमा
दूत जैसे वाणिताती
तुझी कीर्ती गौरवी
मला तैशी देव-प्रीती
वंदायाला शिकवी
मज भ्रष्ट पाहुनिया
प्रभू ख्रिस्ते शोधिले
तरणाला योजूनिया
रुधीराला ओतिले
देवा तुझ्या प्रेरणेने
सुखी मी इथं-वरी
तव मोठ्या करूनेने
पोचवि मला -वरी
नित्य मार्गी चालायला
तव साह्य वरितो
मम अंत - कर - नाला
प्रेमे ओढी प्रार्तीथो
पठ सोडू न देताना
मान माझे स्थिरावी
मला शिक्का मारुनिया
प्रभू तुझा ठरवी
Subscribe Our Channel.
Follow Us On
Facebook Page - / posts
Instagram Page - / bethelministriesnanded
God Bless You.