तुमच्या मस्त पाचकळ विनोदाचा जुना अनुभव आहे. आज पुन्हा त्याच अनुभवाच्या आठवणींचा अनुभव आला . तुमचे असेच चालू द्या आणि रोज एका दर्जेदार पाचकळ विनोदाच्या आनंदाचा अनुभव येऊ द्या
@nehapawar91333 ай бұрын
अथर्व, तुमच्या विनोदी शैलीचा आम्हांला चांगलाच अनुभव आलेला आहे...❤️❤️. पण लोकांना असे शब्दात पकडून त्यांचे डोकं खाणे हे काय बरोबर नाही....🤦🏻♀️🤦🏻♀️😂😂😂😂. खरंच पुणेकर असे आहेत का?....🤔🤔🤣🤣.
@dastansphinx45593 ай бұрын
Mam it's for timepass khare punekar ase nastat.
@vaidehikulkarni-pd1gj3 ай бұрын
खरे पेठी पुणेकर असे असतात. अर्थात रीलमध्ये थोडी अतिशयोक्ती असते. शब्दखेळ म्हणजेच "अस्सल" पुणेकर!
@nochannelnamechoosen3 ай бұрын
तायडे, त्याच्यावर तर त्याचं घर चालतंय 😅
@prakashshelar27373 ай бұрын
खुप छान अनुभव
@prasadberde27933 ай бұрын
अतिशय सुंदर अनुभव ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
@dhananjayconstruction4703Ай бұрын
Ashlil
@janhavitandel21153 ай бұрын
Deva ♥️😂😂😂
@rupalinirmal76373 ай бұрын
अर्थवा तुझा अनुभव समजून घेण्यासाठी अनुभव च लागतो 😅😅😅
@spiritualmakarand64683 ай бұрын
फक्त शब्दांचा खेळ आहे.
@rainbowvlogs28863 ай бұрын
Aaj pasun me Namaskar bolan sodun deto ugich nako tyanche Ashirvaad and Anubhav ghyave lagtil jyachi ayushyane agodarach gheun Anubhavane Khote lokach dakhavle asatil je kharya sarkhe vagtat❤❤❤ Baapre kai atishyokti lihili patkan Bas ek Puneri Bana😂
@deepakykamble3 ай бұрын
मला तर फक्त भाऊच्या जोक्स वर खी खि हसायाला येते😂😂😂
@surekhalohar32223 ай бұрын
Ayushya aapli gheto ....mastach
@ankswt953 ай бұрын
पुन्हा तेच तेच रटाळ
@shrutivedpathak11083 ай бұрын
😅
@rahulsonkamble59263 ай бұрын
😂😂😂😅
@rohitwakade93203 ай бұрын
थोडया दिवसात भावा तुला पण मुलगा होईल त्याच नाव अनुभव ठेव मग लोक पण तुला असच अनुभव विचारतील😂😂
@chikurchuchumbbaba42053 ай бұрын
😂 good, पु ल देशपांडे यांचा पण असाच एक जोक आहे, मुलांचे नाव आहेत विनोद आणि प्रताप. इमॅजिन नवरा बायको पाहुण्याला मुलाची ओळख करून देताना काय म्हणतात, हा आहे आमचा विनोद😂, आणि हा आहे आमचा प्रताप 😂
@harshalshiravadekar621822 күн бұрын
🎉do not become left liberal. 🎉
@autopoint49993 ай бұрын
😂😂😂 majha sangharsh
@durushetye51863 ай бұрын
😂😂😂
@sudhanshuramchandraparanjp9613 ай бұрын
Ha Anubhav bhannat hota 😂
@sadikgolandaj42333 ай бұрын
Ok😂
@pete_dj333 ай бұрын
Ashi goshti Karnna, hey Kahi barobar nahi
@ashokbobhate792Ай бұрын
विनोदाच्या नावावर अश्लिलतेकडे नको रे झूकूस अथर्वा . चांगले विनोद करण्याची क्षमता आहे तुझ्यात ....
@nikhilingale73523 ай бұрын
Banvaycha mahnun kahi hi pachkal video banautat ...sample tumhi sudame kay urla nay tumchyat .... retirement ghya ani gap basa ugach faltu tiv tiv karu naka
@shwetaalhat6373 ай бұрын
sudame cha naad nahi karsychs
@SunilPatil-uv9uv3 ай бұрын
Dadhi kami kara
@ravilokhande64113 ай бұрын
kadhi kadhi lay faltu vinod astat hyache
@prasadingawale49333 ай бұрын
Faltu
@yskale3 ай бұрын
Becoming very boring day by day.
@subhashgajare21213 ай бұрын
अथर्व तुझ्या स्वभावाचा अनुभव घेण्यासाठी पण माणसाला अनुभव हा पाहीजे बरका...अनुभव नसेल तर विडीओत काय मज्जा नाही...आणि विडीओत जर मज्जा नसेल तर बनवने पण काय बरोबर नाय😂😂😂😂