Barobar aahe achanak bolayche band hotat asa ka hot
@nanduwadekar25643 жыл бұрын
बाहेरच्या लोकांना आम्ही चांगले वाटतो पण घरच्यांना आमचा प्रॉब्लेम आहे
@yogitajadhav78213 жыл бұрын
अगदी बरोबर बोलला ताई
@ramd.ajegaonkar45283 жыл бұрын
100 टक्के बरोबर आहे
@vijayalaxmiprachande42483 жыл бұрын
Right
@bhavanagaikwad24013 жыл бұрын
हो बरोबर आहे हे ...घरच्यांना चं प्रॉब्लेम असतो ..👍
@dharatishende52033 жыл бұрын
same here
@alkasapre26194 жыл бұрын
सर एकदमच छान व १०० टक्के बरोबर सांगितले माझं मन कुणी तरी जाणुन घेतले, मला काय हवे ते कोणाला तरी कळाले असे वाटले, पण घरच्या लोकांना कळले असते तर मी खुप खुप सुखी झाले असते असे वाटले
@santoshbhosale-my4em4 жыл бұрын
Maza pan sem
@12mails4sush3 жыл бұрын
माझ्या बाबतीत पण सेम. पण अगदी समजून घेत नाही, अस ही नाही 🙂
@shubhangigiri92273 күн бұрын
अगदी बरोबर आहे ताई
@arpitatalegaonkar83774 жыл бұрын
धनु राशीच्या स्त्रीयां बद्दल आपण जे,सांगीतले तेतोंतंत खरे आहे आमच्या मनात कपट नसते म्हणुन माझे फार कमी लोकांशी पटत👍👌
@amrutalagu97553 жыл бұрын
Barobar ahe
@rajashreepingat47493 жыл бұрын
Same
@dhanashreerasane26572 жыл бұрын
Same
@yogitabhise80933 жыл бұрын
गुरूजी, आपण १००% खरी माहिती दिल्याबद्दल. मी स्वतः धनू मूळ नक्षत्र आहे. आजकालच्या आधुनिक युगातही पारंपारिक राहण जमत. कुणी काहीही म्हणो त्याची पर्वा करत नाही. काळानुसार नवीन ज्ञान आत्मसाद करु. आथुनिकतेला विरोथ नाही. पण कुठवर थावायच यासाठी काही नियम आम्ही स्वतःला घातले आहेत. धन्यवाद.
@kaviscookingworld21112 жыл бұрын
True 👍
@Ashwini-r2n5 ай бұрын
अगदी बरोबर गुरुजी माझी देखील धनु रास आहे आणि मूळ नक्षत्र मधील जन्म आहे त्यामुळे माझे जास्त कोणासोबत पटत नाही तुम्ही सांगितलेली संपूर्ण माहिती अगदी बरोबर तंतोतंत माझ्या स्वभावाशी जुळत आहे
@suvarnadiwanji3343 жыл бұрын
अतिशय परफेक्ट धनु स्त्री बदल सांगितले आहे. मनापासून पटले. आम्ही सरळ मार्गी असतो.
@seemakulkarni8483 жыл бұрын
अगदी तंतोतंत भविष्य सांगितले तुम्ही मला हे सगळे मुद्दे तुमचे मान्य आहे. खुपच छान सांगितले. धन्यवाद..😊🙏🙏
@preetikocharekar15934 жыл бұрын
अगदी तंतोतंत, पटले मला, माझी रास पण हीच आहे, पण आयुष्यात कष्ट आहेत मला, 👌👌🌹🌹
@bhumikaparseofficial75843 жыл бұрын
मस्त
@tanushvedak64693 жыл бұрын
मी धनु राशीची आहे,तुम्ही या राशीच्या स्त्रियांनी जी माहिती दिली ती तंतोतंत खरी आहे, खुप धन्यवाद🙏
@niveditasatkar6374 жыл бұрын
आपण केलेले वर्णन १००टक्के खरे आहे ।मला मूळ नक्षत्र पण आहे ।आता त्याबद्दलचा माझा गैरसमज पुर्णपणे दूर झाला।धन्यवाद।मी retired Banker आहे वय ७३ आहे।पण अजूनही मी मांडी घालून २ तास बसू शकते आणि गाण्याचे कार्यक्रम करू शकते।जिद्द हा माझ्या आयुष्याचा पाया आहे ।
@dhanitamore65682 жыл бұрын
तुम्ही जे विश्लेषण दिले आहे हे अगदी बरोबर आहे .🙏
@ksnehal0945 күн бұрын
Khup Sundar and perfect information deli ahe sir.. amazing 👌👌👌
@MarathiJyotishKatta4 күн бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
@Progamaerz Жыл бұрын
Barobar watle, chhan mahiti dili, sarv patle, swabhawala milate julte bhaki kele 👍👍👌👌
@MarathiJyotishKatta10 ай бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
@varshaparanjpe36022 жыл бұрын
अगदी अचूक सांगितलं तुम्ही, शब्द न शब्द अचूक, वाह
@pallaviyadav16023 жыл бұрын
खूप अचूक माहिती दिली आहेत आपण sir, धनू राशी बद्दल.. आम्ही खरच कुणाबद्दल जळकी वृत्ती ठेवत नाही..
@mayagore37163 жыл бұрын
Ekdam perfect sangitle sir tumhi.. Mazi Dhanu Rashi aahe... Samjun ghenare agadi thode ch lok aahet.. 👍👍
@swatimhatre48443 жыл бұрын
Hats off sir, kiti perfect discription sangitale aahe hya rashiche.
@vaishalitawde80308 ай бұрын
Agdi barobar bhavish sangitale 👌🏻🙏🏻
@aaratimone57188 ай бұрын
बरोबर सांगितले.. खूप से मिळते जुळते
@anjalishinde92783 жыл бұрын
अगदी तंतोतंत बरोबर भविष्यवाणी केली तुम्ही . माझी रास धनु .धनु राशीला प्रचंड कष्ट करावेलागतात .त्याचे फळ म्हणूनकष्टाचेसमाधान आर्थिक स्थिती चांगली ,धनु राशीला सामाजिक भान खूप चांगले असते
@shilathorat4606 Жыл бұрын
अगदी अचुक पध्दतीने सांगीतले करेट👍👍👍👌👌💗💗
@dakshachopdekar32324 жыл бұрын
छान आणि व्यवस्थित explain केले. धन्यवाद. पटलं 👌
@mridulamodak3717 Жыл бұрын
धनू राशीच्या स्त्रियांचे अचूक विश्लेषण!! पूर्वाषाढा नक्षत्राच्या आरोग्या विषयी अजून सविस्तर माहिती सांगावी. खूपच छान!!
@rajendrakadam11653 жыл бұрын
खूप छान व अचूक, स्पष्ट मार्गदर्शन 👌👌👍👍🌹🌹
@sulabhakharade61072 жыл бұрын
एकदम बरोबर स्वभाव . वर्णन. गुण सांगितले तुम्ही 💯✅
@veenabheemappa56822 жыл бұрын
Mazi rashi dhanu ahey.thumiz jeh kahi sangitlat agdhi mi tashich ahey.Thank you
@vidyatendulkar55503 жыл бұрын
अगदी अचूक माहिती ..धन्यवाद सर
@sheetalmahadik79522 жыл бұрын
अगदी अचूक माहिती सांगितलेत सर तुम्ही...मी धनु मुळ नक्षत्र, अगदी असाच माझा स्वभाव आहे
@maltilonandkar66555 ай бұрын
khup barobar sangital mazi ras dhanu aahe
@yogitaghule13522 жыл бұрын
खूपच छान माहिती..👍 (माझी रास धनु आहे .)
@bhavishap88562 жыл бұрын
Maji Raas Dhanu ahe Ani ekdam correct explain kelay..💯👍
@alkabhasme1054 жыл бұрын
Achuk bhavishya aahe Thank you
@seemabankar66342 жыл бұрын
Khup chaan video agdi real
@MR_black_00023 жыл бұрын
अगदी अचूक सांगितलं,खूपच छान,,,
@avidhya78263 жыл бұрын
Mst vidio. 👍 Maximum khr vishleshan ahe 😊 pn upay hi sanga pl
@pushpaltapatil5508 Жыл бұрын
सर अगदी बरोबर संगितले माझी रास धनु आहे
@pushpaltapatil5508 Жыл бұрын
माझी धनू रास आहे माहिती दिली अगदी बरोबर आहे
@sonalia24854 жыл бұрын
खूप छान सांगितलं आहे मी पूर्वाषाढा नक्षत्राची आहे
@sayalivaidya7153 жыл бұрын
एकदम परफेक्ट सांगितले माझी रास ही धनु आहे..निर्णय क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल?आम्हाला दुसऱ्यांचे स्वभाव ही पटकन ओळखता येत नाहीत त्यासाठीही काय करावं ?
@slkhare2 жыл бұрын
Ekdam perfect.Thanks
@supriyakambli33802 жыл бұрын
Very good and all correct
@vaishalishirke57573 жыл бұрын
नमस्कार गुरूजी. आपले आजचे निवेदन १००% पटले. कारण माझी स्वत:ची रास धनु आहे. अपार कष्ट करत आहे. खूप दुःख भोगून सुध्दा आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.असो. पुन:श्च नमस्कार.
@snehalataaney67208 ай бұрын
Ekdamperfect❤
@tanujakale25944 жыл бұрын
Mazi Dhanu ras ahe perfect explained well done sir good
@smitapawar94774 жыл бұрын
Perfectly said sir ..maz mul nakshatra aahe .khup chan bolle
@Yt-le2mu Жыл бұрын
This is so accurate. Thank you
@smitashinde98973 жыл бұрын
Chan sangitale sir agdi achuk hote maje bhavishya dhanu ras ani mulnakshtra
@veenapoddar92943 жыл бұрын
Very perfect telling you sir. It's a very true you will say it this one👆
@veenapoddar92942 жыл бұрын
Thank you so much
@Nitinpatil-bm2so2 жыл бұрын
Khup chhan sangitl dada ☺️👌👍👍
@yogeshborase90084 жыл бұрын
Khup Chan agdi perfect ase sangitale👍👍👍
@leenakane53483 жыл бұрын
खूप छान सांगितले.बऱ्याच अंशी खरे आहे.
@actualangel51332 жыл бұрын
Ekdum 100% barobar…. Dhanu rashi chi stri jar rusli tar Kay karava he sangitlya baddal aabhaar 🙏🙏 … karan ha video baghat astana maze pati pan eikat hote… aata me rusli tar Kay kela pahije te tyanna kalay…. Pahu Kay pharak padtoy 😉😉😉😉
नमस्कार सर , माझी लग्न रास धनु आहे पण तुम्ही जे एकंदरीत प्रेडिक्शन दिले ते तंतोतंत खरे आहे विशेषतः स्वभाव आणि त्यानुसार येणारे अनुभव.
@pratibhapawar52813 жыл бұрын
खूप छान.अगदी खरं आहे.👍👍👍🙏🙏🙏
@shobhasawant54653 жыл бұрын
अगदी बरोबर आहे .माझी रास धनू आहे.
@radhikagondhali31502 жыл бұрын
Eakadam Barobar Ahe
@rajashreepingat47493 жыл бұрын
Ekdam tantotant ....khup chan 💯
@drlatabichile95964 жыл бұрын
हुबेहूब गुण आवगून सांगितले. स्वतःचाच परिचय झाला. तंतोतंत खरे 🙏🙏
@durgagodambe53113 жыл бұрын
अचूक अंदाज वर्तवला
@meenadhakane54332 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझी रास धनु आहे . तुम्ही जे सांगत आहेत ते अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत अगदी तसेच घडत आहे.
@meenakshikulkarni44073 жыл бұрын
खूप छान अगदी बरोबर
@pankajjadhav74934 жыл бұрын
छान विडिओ , अगदी जुळणारे गुणधर्म
@varshaskumar38614 жыл бұрын
Perfect analysis
@ashanimkar84023 жыл бұрын
आशा निमकर माझी रास धनुआहेमला पटली
@bhamamisal498211 күн бұрын
खूपच तंतोतंत भविष्य सांगितल्या दादा
@MarathiJyotishKatta8 күн бұрын
धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल
@latakulkarni97983 жыл бұрын
सगळे अगदी बरोबर सांगितले मी पण धनु राशीची आहे
@bharatisarode16423 жыл бұрын
100% खरं सांगितले आहे. माझी धनु रास आहे.
@subhashkhadpe30853 жыл бұрын
Khup Chan DanuRashi baddal asheech Chan video banavat raha
@rachanavilankar10934 жыл бұрын
एकदम बरोबर. धन्यवाद
@kavitadhamankar92494 жыл бұрын
अगदी शंभर टक्के बरोबर सांगितले मला आवडले माझी रास धनु आहे
@archanabhoir10723 жыл бұрын
Perfect sir thanks
@rachanazodage90263 жыл бұрын
Perfect analysis.... u said we r not able to take decision..this is correct .. but for this any thing solution u have... this is most important plz help ....
@manjulamagar72963 жыл бұрын
Akdam barobar sangta
@minakshigogate75103 жыл бұрын
एकदम बरोबर आहे, पूर्ण जुळते
@pinkcolor72214 жыл бұрын
Khup chan video aahe dhanu rashiche aajun video pahayla aavdel.
Hi sir agdi perfect Ikrr kutumb aahe amch Same kandish aaahe Maza swabhav sanech aahe ........... Me b rashi nusar.....,
@arundhatimahambare14573 ай бұрын
आपण अगदी बरोबर सांगितलेत. ह्या स्त्रिया अतृप्त का असतात?
@kaviscookingworld21113 жыл бұрын
अगदी अचूक माहिती दिली आहे. आम्ही खरंच अगदी transparency ne वागतो म्हणून जास्त लोकांना आवडत नाही कारण आमच्यात अजिबात लबाडी नसते. धन्यवाद अगदी परफेक्ट माहिती दिल्या बद्दल 🙏
@kaustubhpatankar85873 жыл бұрын
अगदी बरोबर
@kalyanijoshi22364 жыл бұрын
अगदि बरोबर सांगीतलंत,माझी रास धनु आहे
@supriyapatil38434 жыл бұрын
Ekdam perfect sangitle sir. Pan nehami adchani ka yetat dhanu rashichya lokana?
@ashwinikudtarkar85443 жыл бұрын
अगदी परफेक्ट आहे
@varshahatwar10483 жыл бұрын
Ekdam barobar aahe
@नीनाउवाच3 жыл бұрын
खूप छान पद्धतीने वर्णन केले.फक्त निर्णय क्षमता कमी हे मात्र पटले नाही.