Khupach chaan aani imp mahiti dili tumhi...khup khup dhanyawaad😊
@RupaliBankar-x5i7 күн бұрын
खूप छान आणि अनमोल माहिती देता ताई खरंच 👍👌
@SusmitaJoshi-v3d7 күн бұрын
खूप महत्वाची माहिती दिली.
@achalakelkar25487 күн бұрын
महिलाना जागरूक करणार्या बाबी खूप छान प्रकारे सांगितल्या.खरच स्त्रियांच्या बाबतीत भय इथले संपत नाही😢
@PratibhaKulkarni-q3f7 күн бұрын
मॅडम, स्त्रियांनी जागृक रहाण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती दीलीत तुम्ही..... जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे..... खरंच आहे, कोणत्याही वयात स्त्री ही स्त्री च असते, त्यामुळे सर्वच स्त्रियांनी चाणाक्ष नजरेने घरी दारी वावरायला पाहिजे..... धन्यवाद 🙏
@aparnabehare18517 күн бұрын
गप्पांचा आजचा विषय गंभीर तितकाच उपयुक्त होता,असेच माहिती पूर्ण विडिओज शेअर करावे🎉🎉
@RashmiKorake-tq4xf7 күн бұрын
खात खात नका बोलत जाऊ बोलणे नीट समजत नाही
@dranaghakulkarni7 күн бұрын
एखादा शब्द नाही समजलं तर चालते....विषय महत्त्वाचा ...तो समजून घ्या
@RashmiKorake-tq4xf7 күн бұрын
@dranaghakulkarni मला वाटतं आम्ही पण एखाद तुम्हाला Suggestion दिलें तर ते ऐकायला हरकत नाही आणि हे बऱ्याच जणांना वाटतं मग काय हरकत आहे थोडा बदल करायला
@dranaghakulkarni7 күн бұрын
@RashmiKorake-tq4xf ऐकावे जनाचे करावे मनाचे...
@RashmiKorake-tq4xf7 күн бұрын
@@dranaghakulkarni Good 👍 carry on
@minaalavni52176 күн бұрын
आम्हाला समजले तुम्हाला कसे नाही समजले
@newarepriti20237 күн бұрын
खरेच खुपच महत्त्वाची माहिती मिळाली. नक्की 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼👍🏼👍🏼👍🏼
@mayabhosale26807 күн бұрын
बापरे किती भयानक आहे खुप महत्वाचा व्हिडिओ आहे मॅडम धन्यवाद
@dranaghakulkarni7 күн бұрын
हो..खूप भयानक आहे सर्व
@गीतारेवणकर7 күн бұрын
खाताना बोलल्याने अपचन होण्याची शक्यता वाढते तेव्हा अन्न नीट चावून खावे नाहीतर इतकी मेहनत करून जेवण बनवायचे ते नाही पचले तर काय उपयोग 😊
@dranaghakulkarni7 күн бұрын
जेवतांना गप्पा मारल्या जातात...आणि हल्ली चावायचे पदार्थ नसतात...सर्व शिजवलेले....फक्त गिळायचे....
@archanagore12027 күн бұрын
त्या डाॅक्टर आहेत😊😊
@yogeshkanunga34227 күн бұрын
Kharach khat khat boltat nahi changla vatat Chap chaap
@dranaghakulkarni7 күн бұрын
@@archanagore1202 thanks
@ameetaprabhavalkar29416 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली अनघा ताई तुम्ही
@Sweetyarora_156.7 күн бұрын
Bahot hitkari jaankari ke liye bahot bahot dhanyavaad
@prahantravels3857 күн бұрын
मॅडम खाताना बोलू नका ठसका लागेल म्हणून सांगत आहे. माहिती खरच चांगली आहे समाजात आपण जागरूक असले पाहिजे
@dranaghakulkarni7 күн бұрын
Be aware
@bharatisabnis3684 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली
@SunitasKatta6 күн бұрын
👌🏻👌🏻महत्व पूर्ण माहिती दिली 🙏🏻🌹🙏🏻
@archanadandekar65837 күн бұрын
जय श्रीराम, खुप महत्वाची माहिती सांगितलीत!धन्यवाद!
@vrushaliedekar42556 күн бұрын
Khupch chhan mahiti dilit tyabddal dhanywad
@soniyarajendraghag89896 күн бұрын
खरोखर खूप महत्त्वाच्या विषयावर बोललात
@sunitamarkar27527 күн бұрын
खूप महत्वाची माहिती सांगितली आभारी आहे 🙏😍👍
@minaxisoman89217 күн бұрын
Khup important vishay sangitla kaku tumhi. Khup dhanyawad.bakichya kde lax deu nka. Tumhi itkya talmaline share karta hech mahatvache ahe
@गीतारेवणकर7 күн бұрын
@@minaxisoman8921त्या जेवताहेत बघून कितीतरी बायकांनी व्हिडिओ मध्येच स्किप केला असेल..त्यांनी इतकी महत्वाची माहिती दिली मग लोकांनी पूर्ण ऐकायला नको का..मी मात्र पूर्ण ऐकला 😊
@गीतारेवणकर7 күн бұрын
@@minaxisoman8921 काय लक्ष देऊ नका??त्यांनी इतकी महत्वाची माहिती सांगितली ती सर्वांनी पूर्ण ऐकायला नको का ..कितीतरी बायकांनी जेवताना पाहून मधेच स्कीप केले असेल
@dranaghakulkarni7 күн бұрын
तो त्यांचा प्रश्न आहे....न ऐकणाऱ्यांचा...
@dranaghakulkarni7 күн бұрын
ज्यांना मी माहीत आहे ते सर्वजण जणी बघतील पूर्ण व्हिडिओ....ज्यांनी अर्धवट बघितला...तो त्यांचा प्रश्न आहे
@गीतारेवणकर7 күн бұрын
@dranaghakulkarni खूप छान..खोटेपणा करून कितीतरी लोक views वाढवू पाहतात तुम्हाला मात्र कोणताच हव्यास नाही म्हणूनच तुम्ही बायकांच्या लाडक्या झाल्या असाव्यात 😊
@premikeshavidd89007 күн бұрын
Good morning mam ❤ V true
@Nimish686 күн бұрын
khoop chaan information madam
@riahirlekar8690Күн бұрын
Hloo mam kase ahat tumhi kaka mi khup miss kartey tumche videos roz baghayela nahi milat aaj baghayecha tharavlach naitr khup antar hota baghayela mi tv var bagtey wifi vR aani mast kamavarun aali aani gharatali kama suru aahet aani tumche videos bagtei khupach chaan vishai sangitla ver IMP thank you mam
@healthcenter65777 күн бұрын
प्लंबींग, इलेक्ट्रीकल कामे ही घरात असणाऱ्या व्यक्तींनी स्वतः उभं राहून करून घ्यावी
@suparnagirgune73666 күн бұрын
बरोबर आहे महिलाच काय कुणीच सुरक्षित नाहीये,कायम सगळ्या ठिकाणी सगळ्या बाबतीत सतर्क रहाणं हाच उपाय आहे.अश्या बाबतीत तक्रार करुन उपयोग होईल कि नाही त्याचापण भरवसा नाही.शिल्पा शेट्टी चा नवरा जेल मधे पाहिजे होता पण तो मस्त मजेत जगतोय तर,त्याला काहीही शिक्षा झाली नाही. विणकाम, भरतकाम, चित्रकला आपण जशी शिकतो त्या पध्दतीने प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, चे छोटे छोटे कोर्सेस आपण केले पाहिजेत.तसेच टु व्हिलर,फोर व्हीलर रस्त्यात बंद पडली तर थोडे फार त्याचेपण ज्ञान घेतले पाहिजे.पाश्चात्य देशात हि सर्व कामे घरीच केली जातात.
@dranaghakulkarni6 күн бұрын
काय काय घरी करणार...
@suparnagirgune73666 күн бұрын
@dranaghakulkarni हि कामे रोज रोज थोडीच करायची आहेत
@jassidubariya37017 күн бұрын
राधे कृष्णा जय सियाराम जय सियाराम बहुत ही सुंदर बहुत ही सुंदर🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
@hawkstrange12887 күн бұрын
छान माहिती सांगितली
@shaheenkhairdi11927 күн бұрын
Khup chhan informative video 😊
@sujatabhogle29477 күн бұрын
Khup chaan mahiti dilit madam
@roshanshaikh19967 күн бұрын
शुभ सकाळ Mam. ❤❤❤
@aparnajoshi6287 күн бұрын
खूपच उपयुक्त कळू न येणार गोष्टी सागितल धन्यवाद
@anuradhakulkarni54617 күн бұрын
माहिती पूर्ण व्हिडियो आहे
@madhurimkb69476 күн бұрын
महत्वपूर्ण ,सावध राहा सुरक्षित राहा . सुविधा तितक्या दुविधा 👍🙏🙏
@shakuntaladeshmukh79936 күн бұрын
Kharach mam khup mahatvachi mahiti dili thanku pan jevatana bolu naka pl
@RehanaPatel-o6i7 күн бұрын
हो! आपल्या ला असेच वाटतेकीआता आपले वय झाले आहे.
@neetagokhale75437 күн бұрын
खूपच छान विषय बोललात.पण ह्यावर ज्यांचे काम आहे त्यांनी यावर निर्बंध करायला हवा.आपल्या इथे कोणालाच नियम नको असतात. आपण सतर्क रहायला हवं हे मात्र नक्कीच.
@dranaghakulkarni7 күн бұрын
मी एक सामाजिक स्त्रियांचा प्रॉब्लेम सर्वांसमोर मांडला
@neetagokhale75437 күн бұрын
तेच तर .बोलायला सगळे घाबरतात पण तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे सतर्कता येते.खरेच समाजासाठी काहीतरी महत्वाच कार्य आहे.🙏@@dranaghakulkarni
@rajanimudalgi27927 күн бұрын
Hotel मध्ये राहायला गेल्यावर विशेष काळजी घ्यावी, अंधार केल्यास कॅमेरा cha green लाईट दिसतो म्हणे
@harshabhosale74307 күн бұрын
Thankyou
@shitalkshirsagar53287 күн бұрын
छान माहीती सांगीतली
@saritasagvekar20407 күн бұрын
Khup chan❤
@jyoti_joshi2627 күн бұрын
👌👌👌
@nanditavelingkar93176 күн бұрын
❤️❤️❤️❤️
@surekhathote48867 күн бұрын
बायकांनी besic अशी काळजी सतत घ्यायलाच पाहिजे .जन्म भर 24ता सतरक राहावे असे मला वाटते .बाईचा जन्माला आलात मग शिस्त लावा सवतः ला .
@dhondusuryawanshi6966 күн бұрын
तुम्ही डॉ आहेत बेधडक वागतात
@sudhajoglekar93187 күн бұрын
Khup useful video
@dwaretinbaret68567 күн бұрын
Kub chan
@surekhahatti5157 күн бұрын
❤
@meghashewade81747 күн бұрын
खर आहे ताई खुप भिती वाटते
@dranaghakulkarni7 күн бұрын
घाबरून कसे चालेल...काळजी घ्या
@PoonamSpawar-cl1ev7 күн бұрын
Good morning😘
@ushadhanawde897 күн бұрын
Always Be Alert
@vrushu87366 күн бұрын
Ho aaj kal kahich safe nahiy. Khidkyanna purna blinds ani dark colour cha paper lawa privacy paper mhantat fakt dark colour cha hawa.. mi purna gharcha khidkyanna lawle ahe. Gharat lahan mula astil tyanna lahan pana pasun privecy shikwa.
तेच तेच मेसेज.आपण घरात खाताना बोलतोच.लग्न पंगतीत पण बोलतोच
@dranaghakulkarni6 күн бұрын
लोक उगीचच काहीतरी लिहायचे म्हणून लिहितात
@dranaghakulkarni6 күн бұрын
@@neetaalekar1169 जेव्हा mood येतो तेव्हा बोलायचे..
@latachavan60087 күн бұрын
Reality sangtle mam Alert kelat❤
@meghashewade81747 күн бұрын
ड्रेस सुंदर आहे ताई कुर्ती चा रंग
@sushamasuryavanshi8337 күн бұрын
Tai mall madhe, kapdyanchya dukanat dress trial room madhe pan khup bhiti vatate. dress try karayla. Me tar आधी वर् khali neat pahate. Even trip la baher gelo tari apan utarlelya hotel chya room, bathroom use kartana khup bhiti vatate. Ha vishay gheun sajgata nirman keli Tai tumhi❤😊
@dranaghakulkarni7 күн бұрын
Thanks
@minaalavni52176 күн бұрын
अगदी योग्य विषय निवडला . खरचं कोणी ही सुरक्षित नाही.
@xion29896 күн бұрын
मॅडम साबुदाना खिचडी फारच करायला सोपी आहे हे बघा फोडणी द्या आणि सर्व जिन्नस त्यात टाका व लगेचच गॅस बंद करा तसाच टोप उचला आणि कुकरात ठेवा एकच शिटी द्या बघा किती छान होते खिचडी .
@dranaghakulkarni6 күн бұрын
बघू या एकदा करून
@sangeetasutar8257 күн бұрын
खाताना बोलू नका मॅडम
@dranaghakulkarni7 күн бұрын
जेवतांना गप्पा मारल्या जातात
@sarojmhatre4267 күн бұрын
Jewtana bolane vegle ani video banawane vegal lok vel kadhun tumcha video baghtat.
@dranaghakulkarni6 күн бұрын
@@sarojmhatre426 प्रत्येकाने ठरवावे...
@medhadikshit87666 күн бұрын
Please don't talk while eating and please don't tell that the Khichdi has not done in a right way ! Ur subject is very informative and important ! Thanku for that ! Please don't misunderstand for my 1st comment aswe don't understand ur talk !❤
@dranaghakulkarni6 күн бұрын
मला कळले नाही...तुम्हाला काय म्हणायचे ते
@ushasamant25227 күн бұрын
मॅम,आजचा व्हिडिओ विषय खूप चांगला होता,बरोबर आहे precaution घेतली पाहिजे,असो,पण एक नम्र विनंती आहे की व्हिडिओ बनविताना काहीही खायु नये म्हणजे जेवण किंवा nastha असे ,शांतपणे जेवावे ,बोलणे म्हणजे व्हिडिओ बनविणे बरोबर दिसत नाही असे माझे मत आहे शेवटी आपण सोशल मीडिया वर असतो तेव्हा अशी पण काळजी घेणे जरुरी आहे
@dranaghakulkarni7 күн бұрын
जेवतांना गप्पा मारल्या जातात
@marjinashaikh45437 күн бұрын
Nice vlog
@Ay-th5444 күн бұрын
Bai पहिले खाऊन ghet जा vel नाही ka उगाच काहीतरी
@abhinavmuley85897 күн бұрын
मॕडम हळू खा चागल चावून चावून😊
@dranaghakulkarni7 күн бұрын
हल्ली chawanyasarakhe पदार्थ नसतात... गुटू गुटु गीlaयचे
@vrushalipatil91667 күн бұрын
👍👍🙏🙏......yogya thikani mhanje nemki kute kraychi aste tkrar apn tr police station lach janar na kiwa dusr thikan asel tr te hi sanga na
@shreyaraut84787 күн бұрын
Kas aahe na madam mahila kuthech surakshit nahit it's true. Pn aata naati pn shudh nahi rahili . Saglyavrcha vishwas udalay bgha😞
@pramodkhataokar58927 күн бұрын
आम्हाला तुमचीच काळजी वाटते 😊
@dranaghakulkarni7 күн бұрын
का
@Vallysworld96 күн бұрын
Chew your food properly aunty
@pratyushNyayadhish-j5d5 күн бұрын
Khtana gambhir vishyavar bolne bare disat nahi
@sheetalsathe46256 күн бұрын
लांबड लावली आहे.. खाताना boltey
@dranaghakulkarni6 күн бұрын
हे व्हिडिओ चॅनेल आहे... गप्पा गोष्टी असतात
@pankajramdaspaturkar97776 күн бұрын
आधीं खाऊन घ्या मगं 4बोला
@dranaghakulkarni6 күн бұрын
जेवतांना गप्पा मारल्या जातात
@leenabora22246 күн бұрын
Basic rule aahe ki jewatana bolu naye.
@dranaghakulkarni6 күн бұрын
प्रत्येकाची पद्धत वेगळी
@madhurijadhav89596 күн бұрын
Chan mahiti dili madam fakt jevatana bolu naye mhantat na ter tumhi Jevan zal ki bola