सासूला पण सूनेला पण सजोगला पण पैसे पाहिजे नाटक कंपनी भारी बाबा
@dattaprakashgovekar94282 күн бұрын
सासू पण तसलीच निघाली सुनेच्या बाजूनं बोलताय. याचा फुल्ल to ड्रामा चालू आहे. Third क्लास ड्रामा
@akankshaghodhke4809Күн бұрын
Ho borobr
@manishanarangikar9269Күн бұрын
Ho
@priyankapawar7429Күн бұрын
Ky bai ahe swata dakhvta tech bghun te bole mg kha shivya sunechya kshala bombltes mg ti bhandli ki mothi navryacha kautuk tuch navryala marat ashil
@pranitaphulari83932 күн бұрын
धमकी देऊन बोलते प्रतिभा शोभत नाही असं बोलणे 😢😢😢बोलायची पद्धत बदल बाई 😢😢😢🙏🏼
@vandanapawar92222 күн бұрын
बरोबर बोलता प्रतिभा लय आगाऊ आहे
@jyonasawant10542 күн бұрын
नाना सारख्या मोठ्या माणसाचा अपमान करते प्रतिभा तरी तु संजोग काहीच नाही बोलत
@amrutasitaprao1314Күн бұрын
Pratibhachi layki tich aahe 2 ky 4 kanakhali mar sanjog dada 😡😡
@satojshinde94632 күн бұрын
ओ आई तुमची एकचं सून आहे तर बसा रोज स्वतःची घालवून.उगाच मग नका तुमची नाटकं दाखऊ लोकांना.
@shraddhaphodkar33752 күн бұрын
काय हे बिचारे नाना किती अपमान करून घेतला स्वतःचा
@Favorite012Күн бұрын
@@shraddhaphodkar3375 ha vichar Kara na ki ticha sasra ka nhi bolat yanchymdhe tyala pn kadichi kimmat nasel det he lok
@rasikapatil52942 күн бұрын
Changala सांगायला आलेल्या nana cha अपमान kela ya लोकांनी
@KavitaFulpagar2 күн бұрын
संजोग डबल ढोलकी आहे
@yajurvapatil-p5h2 күн бұрын
Barobar
@chetanpatil38232 күн бұрын
हो मी पण तेच कमेंट करणार होते दोन्ही बाजूने बोलतो तो 😂
@Aj-f8k2 күн бұрын
अरे ही नौटंकी आहे व्हिडिओ साठी 😂
@vandanapawar92222 күн бұрын
बरोबर
@nxtzenoxxX2 күн бұрын
It's true 😂
@Neeta6292 күн бұрын
संजोग प्रतिभा चांगली चांगली बोलून खूपच उद्धट झाली आहे.... हे विडिओ वर असं बोलणं बरोबर नाही ती असं उद्धट बोलून स्वतःची इज्जत कडून घेते रे सून म्हणून शोभत नाही हे असं वागणं
@meghairmali53312 күн бұрын
He khot natk chalay
@beautyqueen28332 күн бұрын
@@meghairmali5331scripted 😂
@vikasgalande98742 күн бұрын
अवघड आहे ह्यांचा विषय, बिचारे नाना चांगले बोलले तरी त्यांचं च खर
@sunitasonawane60392 күн бұрын
प्रतिभा खरंच वाईट आहे का, की व्हिडिओ साठी तिला निगेटिव्ह दाखवतात . काय माहीत. हे भांडणं खरंच असेल तर प्रतिभा खूप उर्मट आहे. बेकार आहे.
@swarupadalvi2 күн бұрын
नाना चा अपमान केला तुम्ही लोकांनी
@Rish92902 күн бұрын
Barobar
@Arnavkaruna2 күн бұрын
Pratibha la bolaychi padhat nahi
@vandanapawar92222 күн бұрын
बरोबर
@Namratapawar-s9nКүн бұрын
Mhatarya mansacha apman zala
@SanjanaGurav-xo9qt2 күн бұрын
आई आज तुमचं चुकल.ते नाना तुमची बाजू घेतात तर आज काय तुम्हाला सुनेची खूप दया आली.माझी एकच सुन आहे.तीच मला बघणार आणि दहा वेळा ऐकुन दाखवणार आणि sorry बोलुन सासु शी परत तमाशे करणार.आई आजारी पडल्यावर एकदा कुठे सेवा केली तर किती कौतुक अहो तीच कामच होत ते न करुन कस चालेल.उदया लोक कशाला घरातलेच बोलणार.खरी परीक्षा तिची पुढे आहे.हि तर सुरवात आहे.एवढयातच भाळलात.सजोग तर म्हणून घरी असतो., त्या चया समोर एवढ्या भांडतात.मागे काय करतील.अरे संजोग नानाने तुला सल्ला दिला मग तो त्याच मत मांडेल., त्या आधिच हि येवून तावातावाने बोलते.कोण तुमच्यात पडणार म्हणून मुली पण बोलत नसतील.आईचा बाजुने.आली अंगावर घे शिंगावर.दोघी नाचा मग थुईथुई संजोग आहेच शुट करायला आणि लोक तुम्ही दाखवता ते बघायला.
@shubhak36852 күн бұрын
नाना बरोबर बोललेत
@ritujagtap59362 күн бұрын
बावळट प्रतिभा उद्धट प्रतिभा
@rajendrashimpi92122 күн бұрын
मोठ्या कपाळाची प्रतिभा 😂
@swarupadalvi2 күн бұрын
प्रतिभा खूप बोलते खूप or acting करते तिला वाटत video bnvte तर heroine झाले ती प्रतिभा कशी बोलते ती प्रतिभा
@Ashwinikamble54619 сағат бұрын
Ag hijdi tula yeun kon bolele tujha gharcha relative tujha navrya la sangel ki ek kanakhali vajaila haavi m kai karshil g ani tujha sarkhya bai cha tar maraila ch haavi tula tya sanjog chya hijdi aai sarkhi sasu nhi bhetli ahe mhnun samjhnar nhi tar mast navryane pan fadkvla asta ani sasu pan tula tar laate ne tudvaila haava thobada bagh tujha saali chutiya dar roz tujha tya pratibha var kahi na kahi comment asto evdi jalu nako karpun marshil g bai 🤡😂 joker saali
@vidyadalvi8557Күн бұрын
ते विडीओ बघून आले समझवायला आई आई दीरालाच धमकवते म बसुदेत तुमच्या उरावर
@sampadaarolkar20162 күн бұрын
घरी आपला लहान मुलगा आहे. त्याच्यावर काय परिणाम होईल त्याला आपल्या सगळ्यांकडून काय संस्कार मिळतील याचाही विचार करा. आपली पूर्ण फॅमिली खूप छान आहे गोड आहे. हे भांडणाचे ब्लॉग वेळीच आवरते घ्या.
@अन्नदानसेवाकेंद्र2 күн бұрын
तुम्हाला बनवायला मजा वाटते कमेंट्स वाचा किती घाण कमेंट्स येतात
@Rajashri.Deshmukh2 күн бұрын
अरे पण असेल व्हिडिओ कशाला काढता सारख सारख काय तेच तेच
@jyonasawant10542 күн бұрын
प्रतिभा तु खुप सासुला उलट बोलती तुझे घरच्यानी हे संस्कार दिली का
@backbencherboy55152 күн бұрын
Ho
@alkaeakal77212 күн бұрын
जुनं झाल्यावर माणूस बिनधास्त होतो ती पण खूप करते सासुबाई चे आता थोडे बोलणार
@ManishaWaghmare-h3c2 күн бұрын
बसा एकमेकांच्या बोकांडी आम्हाला काय करायचे नाना बिचारे चांगले सांगत आहेत तर त्यांनाच सास सुन लागल्या बोलायला बसा तिकडे बोंब नाटक आहेत सगळी.
@samikshasalvi25542 күн бұрын
सासू पण तशीच आहे तिला काहीच कळत नाही. प्रतिभा उद्राट व सासू ची बाजू घेतली. सासू पण तशीच म्हणून सुनेन फायदा घेतला चांगले दाखव विडिओ हे काय
@vrushalic33892 күн бұрын
हो नाटक असले तरी प्रतिभा खुप उध्दव आहे हे नाटक असले तरी ती उधदट च आहे.
@swadgandhkitchen64042 күн бұрын
तुम्ही असे video बनवतात का लोक बघून kantaltil रोज रोज तेच भांडण कधी एक बहिण कधी दुसरी प्रत्येक वेळी तेच तेच बर नाही दिसत ना घरातील भांडण जगाला दाखवायची
@sonalbeing51232 күн бұрын
बरोबर
@PriyankaJadhav-o4jКүн бұрын
खरच प्रतिभा खूप बोलते जर तरी वया चा भान ठेवून बोलायचे बस
@TruptiWagh-ue3oc2 күн бұрын
व्यवस्थित राहायला सांगा प्रतीभाला वाद खुप घालते किती समजुन घेते आई तीला असं बोलायला नको होते तीने
@krantiovhal91352 күн бұрын
Dokyawar ghewun nach bai sunela
@vandanatupe86632 күн бұрын
काय पन फालतुगिरी लावली आहे
@comedyqueenmeena2 күн бұрын
तू काय हिरोईन झाली नाही व्हिडिओ बनवते म्हणून घरात पण नीट राहा .पाहिलं कशी गरीब सारखी राहायची आता सगळी सूट दिली म्हणून जास्त नाटक करायला लागली का....आई तुझी बाजू घेते तिला नीट सांभाळ
@urmilarane27702 күн бұрын
लोकांनी तुमच्या रील मधून काय बोध घ्यायचा,सून सासूच्या अंगावर कशी छान ओरडते,आणि त्या आजारी वय झालेल्या आहेत.भांडण खरं असेल खोटं असेल,पण चुकीचं आहे.
@Deepalinair_102 күн бұрын
नाना लोकांना हे लोक तमाशे दाखवतात म्हणून लोकं बघतायत.त्यांना सांगा असले तमाशे दाखवायचे विडिओ तुम्ही बनवू नका.viewsसाठी आज नाना आले उद्या मामा परवा भाऊजी असे सगळ्या नातेवाईकांची सिरीज आता हे लोकं सुरू करणार.
@vidyadalvi8557Күн бұрын
नाना बरोबर बोलतात ती चार चौघात बोलते आई चुकतात म खाशी खा शीव्या सुनेच्या
@KalpanaAmle-g8i2 күн бұрын
प्रतिभा सासूला उलट बोलू नको शेवटी तिने तुझीच बाजू घेतली
@vrushaliviratismyfavouritm55212 күн бұрын
मावशी पण, आज बरोबर बोलत नाही त्यानी फक्त मनातल बोलले त्यासाठी त्यानां अस बोलन बर नाही
@KajalSurwade2 күн бұрын
ही विकत घेते सर्वांना पागलचोदी प्रतिभा 😅😅😅😂😂😂
@purnimagadekar8894Күн бұрын
😂😂😂😂
@sarveshkundaikar43612 күн бұрын
Pratibha your so lucky to have a mother in law like aai she is understanding women
@ruksarkazi16102 күн бұрын
हिच्या घरच्यांना बोलावून घ्या कशी उद्धट बोलते हातवारे करते लाज नाही वाटत का हिला आता तुमचे विडीओ बघावे वाटत नाही.
@pinkigangan94202 күн бұрын
बायकोला तरी तुझ्या बोलता येतं काय एवढा मोठेपणा सहा बोलतो त्या आईच्या आजारपणात मध्ये फक्त उभी राहिली फक्त उभी राहिली काय मोठेपणा केला ते तर कर्तव्य आहे
@MadhuriMhatre-vo8oc2 күн бұрын
Hi म्हातारी खूप नाटकी आहे
@KajalSurwade2 күн бұрын
खरच मला पण या व्हिडिओ मध्ये समजलं 😅😂😂😂
@Favorite0122 күн бұрын
Nahitr ky ajari padli ki tr tichi natki bghylach nko vedysarkhi mental aslysrkhi vagte khup natki ahe
@sampadaarolkar20162 күн бұрын
संजोग दादा आपण सध्या जे सासू सून भांडणाचे ब्लॉग दाखवता ते योग्य नाही. या आधी आपले ब्लॉग खूप छान असायचे. सगळी फॅमिली एकत्र येऊन कौटुंबिक कार्यक्रम करायचा खूप भारी वाटायचे. सासू सून घरकामात एकमेकांना सांभाळून मदत करायच्या. पण आता ही भांडण दाखवणं योग्य नाही. घरातल्या गोष्टी घरात राहणे योग्य आहे. हा सोशल मिडिया आहे. आपण सगळे स्वामींची सेवा करता मग घरात सारखी भांडणे वाद करणे कितपत योग्य आहे???
@comedyqueenmeena2 күн бұрын
आज बाई तुझ्या नवऱ्याची आई काय बोलत नाही तुझ्या नवऱ्याला म्हणून तुला माज आलाय.म्हणून तू त्याच गोष्टीचा फायदा उचलते समजलं का ...नीट राहा जास्त attitude नको दाखवू तू
@AnitaCerejo2 күн бұрын
जरा सुधार प्रतिभा सगळे विडिओ बघतो.बाईने चांगले राहायचे
@पूर्वीकिचन2 күн бұрын
लापे Kay changla तुडवला असता
@vaibhavikhanvilkar5792 күн бұрын
आईने नानांना चांगलच सुनावल
@DivyaLondhe-ts7rm2 күн бұрын
are tuji bayko kiti uddat aa
@archanawangikar52282 күн бұрын
Gadhvinila gulachi Kay chav as zal taklich... barobar ahe Nana de de 2 nahi 4...de aai 1ch sun ghe mg gokua vr sgl view sati ahe Nana bichare tichi odh ghetat hi mahatari tyana kitti todun boli Apman kela tini nana cha mhatari...
Pratibha khup shahani zali ata aai avd kam karte ani avdi uddhat bolte sarvana
@supriyaparab48472 күн бұрын
मला पहिला आवडायचे विडिओ बघायला.. पण आता ह्या प्रतिभा मुळे कंटाळा येतो हिचा आवाज ऐकायला... ह्या आई ना पण कळत नाही.. ते बिचारे नाना समजवायला आलेले.. त्यांनाच उलट बोलतात... प्रतिभा त्यांना कस बोली... हे आई ना आणि संजोग ला दिसत नाही... नाटक आहेत ह्यांची
@chetanpatil38232 күн бұрын
आई खूप छान आहे कोनची सासू एवढा बोलून सुनेची बाजू घेते
@jayshreejagtap52352 күн бұрын
Ag pratibha avar swatala mothyana ulat bolu nakos
@SaritaBarapatre-i6oКүн бұрын
Gharchi goshti jagaala.. He nana kay bhadkavat astat mhanun pratibha bhadakte
@the_gamer_dude_1432 күн бұрын
Sarv natk ahet hynchi view sathi
@Nandini57402 күн бұрын
Pratibha khup Bolte motyana
@pallavikeluskar98762 күн бұрын
Nana chukich boltat …. Aata chi generation vegli aahe konti hi mulgi hat lavun nhi genar.bola pan hat nhi uchlaycha.
@ravinashinde19442 күн бұрын
Tumhi lok gharchi natke public mde ka dakhvta ani te nana Brobarch bolle
@indiancookingqueenkomalkad6552 күн бұрын
Mothya mansacha man apman khi smjt nhi ky tya nanala bolte hatware krun faltu
@pritiacharekar75052 күн бұрын
Why Sanjog is holding camera & showing all this faltu family 😡
पहिल्या पासुन बायकोला डोक्यावर बसवुन घेण्याचा परीनाम आहे हा तुमच्या सारख्या लोकाना अशीच बायको पाहिजे 😂
@prajaktatusharkasare12552 күн бұрын
Hela sansar tikavaycha asel tr jara Kami bolayla sang khup udat zaley sadhi sadhi boltana
@kalpanagole6629Күн бұрын
अरे काय हे लोक पाहुण्यांना पण सोडत नाही त्याच्या शी पण भांडतात.😂😂😂
@backbencherboy55152 күн бұрын
Ekdum bhangar bai aahe pratibha Uudhat Aata thumi sagla natak karat aahat pratibha chi image changli dakhvala Pan saglana mahit aahe Pratibha ka chiz aahe
@sanikachavan52802 күн бұрын
Sasu la sambhalal tr ky zal sagle ch kartat te bolun kashala dakhvaych
@gauriparale762 күн бұрын
He sagal khar ahe ke Natak ahe😂😂
@poonampagdhare7022 күн бұрын
Nana bole te kahi chuki cha nahi bole aani tayana evdha bole aai manje tumhi tumcha sune la ajun badhava detat aani tumhi suna je kahi karte ti barobar karte very good salma tumcha vicharana ek number faltu loka
@Shardab142 күн бұрын
Pratibha bindok ahe tichi sasu itki chan ahe hela tyachi kimmat nai ahe sanjog plz thode tila tabyat thev
@anjuanjali32252 күн бұрын
Video var bayko chi ijjat kadhto 😂😂gharatli bhandna gharat solve kar na Pagal manus 😍😍
@shinde5982 күн бұрын
Are amchya सासू sasrynsamor bolychi हिम्मत ny re ,,tuze आई वडील tari ekun gheta
@vinodmore56962 күн бұрын
सासु पण दोन बोली आहे म काय हा व्हिडिओ साठी ड्रामा अहे
@sunitashivmore20482 күн бұрын
तुम्ही खुप शाने बनता तुम्हाला कोन सागनार
@Roshanbi-fi6mv2 күн бұрын
Hee tar saglyanchya angavarch yetya dabad bolte hushar zali aahe 4 varshe lagnala zale mahnje 40 varshe zali sarke vattat Nana barobar bolle sasu Lai side ghete kalel fude samjav baikola
@ValeenaCastellino2 күн бұрын
Mother and father you are blessed by god's to have good family take care of them no answer them back ok be clam
@RevaKanse2 күн бұрын
Pratibha ulat bolte te aai la chagl vat te ugach aplya dakhvat ahet ticha sasu la chalt mg baki ka bolat ahet hi tynch dira ch man thevat nahi mg kay upyog bolun
@rashmiprasad61472 күн бұрын
Right 💯
@RevaKanse2 күн бұрын
@@rashmiprasad6147 ha na sasu bolat ahe ti mi tila 2 deu shakte tas ticha kadun 2 gheu shakte he as kuthe ast amch lagn la Pan 7 year zhale pan kadhi ulat nahi bolo tichi sasu cha Ashi vagte konch man thevte nahi mg ti tari kashi thevnar
@mrunal22 күн бұрын
Nana chaha Piya 😂😂😂 ky to awaj
@swatipatil-jq9syКүн бұрын
नानांचा रोल बाकी होता आज तो पण झाला 😂😂
@darshanabait6575Күн бұрын
Mhatara aag lavayla aalay. Pratibha tu bolteys ki 4 varsh sahan karteys pn hech tu starting pasun bolli asti tr ata aikun ghyaychi garaj navti konachach
@poonamdhawle63402 күн бұрын
pratibha cha hach attitude asel tar tumchya ghari koni nahi yenar....aai baba la tar boltech ani ata tya bichrya nana na pan bolte..sanjog kahi tari kar nahitar udya tujhe pan kahi khare nahi...samjale na... samjale na..( Pratibha' style)
@AaorhiKhamkar2 күн бұрын
Aai khup chagli hay khup kam karte
@vrushaliviratismyfavouritm55212 күн бұрын
तुम्ही दर व्हिडिओ मध्ये भांडण का दाखवता
@vaishalispecialvlog99352 күн бұрын
Ho g bai tu lay aati shani zhali aata gap bas mental
@amrutawaradkar2 күн бұрын
Ti udat bolate pan tila navry shivay hat lavin kana Khali mar. Dusryn bolan chukich ahe
@juideshmukh313619 сағат бұрын
ही आहेच उलटी..... त्यात तो संज्योग चढवा चढावी करतो..... जास्त तमाशा करायची सवय झाली.... आणि प्रतिभा तर खूपच बेकार झाली
@PragatiVishe-s1v2 күн бұрын
Pratibha chagali ahe dada tyacha kadun asel video naka banau bratibha tula tyamule lok chukichi samajatat
@MariyaAusekar2 күн бұрын
Aai itake divs tumhi mala changlya vatat hotat but aaj tumhi suddha nanacha Apman kelat khup vait vatl mala 🥹😔😔
@harshu5558Күн бұрын
Awghad kharach family ch bhangar aahe…. 😂 bichare nana 😅
@vanitasingnath7372 күн бұрын
Actully प्रतिभा बरोबर बोलते pn तिचा बोलण्याचा टोन बरोबर नाही येथे संजय ch चुकत ahe त्याला समजले पाहिजे त्याने काय दाहकवले पाहजे तो स्वतःला सेफ होतो
@ShivaniGamre-gf9tj2 күн бұрын
Baylya ani tujhi ti yedzvi bayko 😂😂😂😂
@manishakamthe42282 күн бұрын
सगळ्यांना दम dete he
@mamtapatil8379Күн бұрын
बंजारीण टकली 😂😂
@ValeenaCastellino2 күн бұрын
Wife like a snake but you take care of parents we are joining family but we take so care but your are only one small family
@SwatiGawai-k6i2 күн бұрын
खरी गोष्ट आहे दादा तू काहीच बोलत नाही ती इतकं सारं बोलून जाते अभिमानाचे चांगले काही चांगले नाही आता जसा आई आजारी पडले तर जरा जास्तच बोलते पण थोडाफार दबाव देना पण महत्त्वाची गोष्ट आहे उद्या आईचे हात-पाय नाही चालले आणि त्याच्या नंतर आईकडून काम नाही झालं तर काय करशील मग ही अशीच बोलत राहील का