Рет қаралды 214,060
chavat
#strugglersaala #chavat #season3 संत्याचा लग्नाचा स्ट्रगल तरी निदान थांबेल का, की इथेही संत्या आपले ३६ गुण दाखवेल? येतोय स्ट्रगलर सालाच्या तिसऱ्या सिझनचा ४ था भाग… संत्याच्या लग्नाला यायचं हां! शुभेच्छूक: शुट्टू मित्रमंडळ