राज ठाकरेंचा एवढा जबरदस्त समाचार आजपर्यंत कोणीही घेतला नाही..😊👌
@shekharbilbile17412 ай бұрын
Hinduhruday samrat balasaheba ncha pan ghetla hota
@dig3522 ай бұрын
अरे त्या निलेश राणेने तर बाळासाहेबांवर कसले आरोप केले त्याला आमदारकी दिली शिंदेने त्यावर काय बोलशील@@shekharbilbile1741
@akshayugalmogale2 ай бұрын
Nusta Awaj vadhun ordun bolla Mhnje Khara hot nhi …. Kay abhyas hyancha ho kay bolalla aani to kay bolla Matdaranchya prashnacha abhyas Kara aadhi .. yedyat kadhay tumhala jage vha …
@Dayanand-ql2if2 ай бұрын
. Bc@@akshayugalmogale
@Dayanand-ql2if2 ай бұрын
. Bc@@akshayugalmogale
@ashmitabhaumik2092Ай бұрын
खरे अभ्यासू हजरजवाबी रोखठोक वक्ते राजकारणी खूप कमी राहिलेत.. तुमच्या प्रतिनिधित्वाची खूप गरज आहे महाराष्ट्राला सुषमाताई❤
@itz_official_mahesh2 ай бұрын
खरोखरच राज साहेब ठाकरे यांची राजकीय भूमिका काय आहे हे अंधारे ताई तुम्ही वस्तुस्थिती समोर आणली आहे
@shekharbilbile17412 ай бұрын
Hinduhruday samrat balasaheba chi pan hinech anli hoti
@ashishmunne40382 ай бұрын
Are re Kay ghan swar
@anujawale86342 ай бұрын
Tumchi budhi wadhwaychi sakta garaj y tumhla
@mangaljadhav20192 ай бұрын
बरोबर
@cbsubhash61592 ай бұрын
तु सुषमा अंधारे चा मुलगा आहेस का
@sunilk81552 ай бұрын
सुषमा ताई , आपण जे आज भाषण केले ते फारच अभ्यासु होते,विरोधक जे भ्रम निर्माण करून समाजात गैरसमज पसरवतात त्याची आपण फार पोटतिडकेने चिरफाड केलीत त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@sanjaygajbhiye26672 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1ती ब्राह्मण असती तर किडस वाटली नसती। मनुवादी।
@anilmaind60552 ай бұрын
एक्स्प्रेस हायवेवर वरचे टोल नाके बंद करा म्हणत आहे ही फार अभ्यास आहे हिचा हि बाळासाहेब,अणि देवचां अपमान करते
@masterx93552 ай бұрын
O@@क्षत्रियकुलावतंस1
@Dattatrayagaikwad1992Ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1केळस येण्याचं कारण सांगू शकाल का
@VinodWakode-r1hАй бұрын
खरोखर तुम्ही शिवसेना च्या वाघीण आहात आपणास मनापासून सलाम
@jitendrapawar84392 ай бұрын
ग्रेट ताई अभ्यास पूर्ण भाषण राज ठाकरे यांना चांगली चपराक देता हो जय शिवराय जय महाराष्ट्र
@ganeshborkar40642 ай бұрын
सुषमाताई वा शाब्बास भाषा बास सुषमाताई खरंच तुम्ही राज ठाकरे चा खोटा बुरखा फाडला आहे मला मनापासून अभिनंदन महाराष्ट्र जनतेला बावळट समजणारा राज ठाकरेंनी त्यांचं पितळ तुम्ही उघडं पाडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@123zgs2 ай бұрын
सुपारीबाज चांगलाच धुतला, मुलासाठी फडणवीस, शिंदे पुढे लोटांगण घालतोय 😂
@NareshMadgaonkar-m5c2 ай бұрын
Mhas kutli😂
@dr.nandkishorn.padole1116Ай бұрын
Knowledgable Speech....
@shubhamsonune26082 ай бұрын
खरंच एवढा गोड पाहुणचार आजपर्यंत कुणी केला नाही राज ठाकरेंचा😮😮 खूपच मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाषण सुष्माताई🎉
@akshayugalmogale2 ай бұрын
Nusta Awaj vadhun ordun bolla Mhnje Khara hot nhi …. Kay abhyas hyancha ho kay bolalla aani to kay bolla Matdaranchya prashnacha abhyas Kara aadhi .. yedyat kadhay tumhala jage vha …
@ShobhaDabholkar2 ай бұрын
Ek no
@namdevnirgun71612 ай бұрын
फक्त आवाज मोठा असला म्हणून कोणी खरा होत नसतो. तुम्हाला मुळात चांगलं वाईट कळत नाही बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असा नाही असू शकत धर्म सोडा ओ पण कर्म तरी बगा राज ठाकरें विकासावर आणि फक्त महाराष्ट्रावर बोलतायत गेली 10 वर्ष शिवसेना सत्तेत आहे. 25 वर्ष महापालिकेत आहे. कुठे आहे मराठी माणूस फक्त गुजरात्यांना शिव्या घालून मराठी माणूस मोठा होत नाही.. तर हातात सत्ता असताना मराठी पोरांना बळ देऊन तो मोठा होतो. तुम्ही पक्ष सोडा ओ निदान एक नागरिक म्ह्णून तरी विचार करा. भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या या सगळ्यां लोकांनी... तुमच्या अंतर्मनाला एकदा विचारा कि खरच शिवसेना जे वागली एवढ्या वर्ष ते योग्य होत. खरच मराठीला सन्मान दिला. खरच या लोकांनी मराठी साठी काही केल का? बाळासाहेब ठाकरें जेव्हा पासून राजकारनातून बाजूला झाले तेव्हा पासून शिवसेना.. संपतच होती. तो विचारच संपत गेला
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@chandanwankhade92482 ай бұрын
😂😂 kharach
@rameshbhalerao9512 ай бұрын
निर्भिड व तितकेच सडेतोड अभ्यासपूर्वक भाषन
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@shashikantkavitkar16532 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1अंध भक्त खवळले 😂😂😂
@shekharbilbile17412 ай бұрын
@@rameshbhalerao951 Hinduhruday samrat balasaheba ncha pan ghetla hota abhyas hine
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@namdevnirgun71612 ай бұрын
@@shashikantkavitkar1653 हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@mohanshinde6143Ай бұрын
अप्रतिम सुषमाताई, मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार 🙏🏻🙏🏻
@akashkadam9938Ай бұрын
अरे दळिद्री बाई असेल ती ही एकमेव....
@ankitajadhav1477Ай бұрын
Tuch daridri
@ramchandrapashte59602 ай бұрын
सत्त्य परिस्थितीवर आधारित अभ्यासू भाषण.
@tanajikhemnar41312 ай бұрын
सुषमा ताई अंधारे हे फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. छान मुद्दे मांडतात.
राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे कधीही लक्ष नसते. मात्र भाजपच्या नेत्यांचे लक्ष राज साहेबांच्या भाषणाकडे जरूर असते. की ते स्क्रिप्ट प्रमाणे बोलत आहेत की नाहीत.
@priyaayare36242 ай бұрын
अगदी बरोबर
@pradipgaikwad95702 ай бұрын
Right 👍👍👍👍👍
@AnandKumar-vl4wf2 ай бұрын
😂😂😂😂😂
@madhukargavande23072 ай бұрын
राज ठाकरे सतत भुमिका बदलतात. लोकसभेची निवडणूक लढवली नाही. मैनेज होणारा नेता. आता विधानसभा लढवत आहेत" बी " टिम बिजेपी.
@prafulldalimbe23062 ай бұрын
Tula konata attack alay tech samjal nahi😂😂
@gautamkamble12432 ай бұрын
सुषमा ताई खूपच छान आणि अभ्यासपूर्ण भाषण.
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@gani64362 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 सगळीकडे एक च कमेंट करतोस, सुपारी बाज चा कार्यकर्ता शोभतोस
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
@@gani6436 😂या बाईची लायकी सगळ्यांना माहीत नाही . जे लोक इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीत कदाचित उद्धव ठाकरे ने टीका केली असती तर ठीक आहे पण असेल रोड वरचे गु खाऊन आलेले लोक बोलायला लागले आणि तिथं बसलेले लोक टाळ्या वाजवत असतील तर नक्कीच गुलामी करण्या लायक आहेत लोक सगळे. नवीन गाडी दिसली की कुत्रा भुकतोच त्याला काय भेटत नाही पण कुत्र्याच कौतुक ज्यांना वाटत त्यांच्या बुध्दीला सलाम
@rajpatil12602 ай бұрын
25 पैस त एकच कंमेंट करतात ओ सगळीकड ते
@varshapatil51122 ай бұрын
@@gani6436तेवढाच शिकवलंय😂😂😂😂
@snehalambekar680318 күн бұрын
एकदम मस्त ताई राज ठाकरेंना त्यांची जागा दाखवायला प्रत्येक मराठी माणसाने उभं राहायला पाहिजे
@kunalb.68112 ай бұрын
भाषण कसे असावे याचा उत्तम उदाहरण... अभ्यासपूर्ण भाषण
@vijaymore34532 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे ताई 🎉🎉🎉🎉
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@sandeeppawar-pn8sk2 ай бұрын
उबाठा ची वाट लावणार मगच गप्प बसणार @@क्षत्रियकुलावतंस1
@rushiambekar33152 ай бұрын
thoda ghoo kha tumhi loka..jya bai ne amcha dharmcha apan kela tumhi tila Tai bolta...
@bspatil21092 ай бұрын
म
@VidyaGawand2 ай бұрын
Faltu bai
@VinodWakode-r1hАй бұрын
होय अगदी सत्य पॉवर फुल भाषण Wow हे भाषण ऐकून नक्की लोकांची डोळे उघडणार
@rajeshkadam26612 ай бұрын
महेश सावंत आजच विजयी झाले एक नंबर सुषमा ताई
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@sandeshmali18242 ай бұрын
🍌🍌🍌
@sandeshmali18242 ай бұрын
Ky bai ahe hi eke kali thakare family la ky ky bolli hoti aaj chyanchi chatatey😂😂😂😂😂
@swanandkonde8682 ай бұрын
Waat bagh jinknar tr Amit thakare cha
@ashokkolhe51142 ай бұрын
एकदम दमदार कडक पण खरे बोल.. उत्तम अभ्यास केला
@akshaymayekar38432 ай бұрын
Balasaheb thakre chya hatat talvar dili tr tyanche hat kaptil as bolleli lok thambtil
@ramchandrajadhav10032 ай бұрын
Raj thakre dal badli aahe jikde gulal tikde changbhale jhya BJP vale ne Maharashtra lutla thanche mage palto labad
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@sudhirwaghmare37172 ай бұрын
डॉ.बाबासाहेबांची देन आहे . लोकशाही दिली. मतदान .एक व्यक्ती एक मूल्य.... ठाकरे ला एक मतदान आणि भिकाऱ्याला सुद्धा एक च मतदान. लोकशाहीची पॉवर.
@Foji35802 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1आला का येकडे पणं 😂😂😂😂😂😂
@mahadevchikodi23902 ай бұрын
सुषमाताई मी तुमचा खूप फॅन आहे आपलं वक्तृत्व अफलातून आहे आपणास माझा मानाचा मुजरा
@ashishgurnule352 ай бұрын
He meli
@surekhakalmaste97502 ай бұрын
konacha maan karaycha koncha fan banaych yachi pan jaan naslele
@ankitashelar427Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 Bala sahebanchi pan yach chinal Bai ne. Kadali aahe he visaru nka
@technicalcivil-engineering8552Ай бұрын
Jaam bhndkhorr baii sarkh bolte hi baii
@adityaFul2 ай бұрын
सर्व विरोधी पक्षाची हेडमास्टर आहेत ताई ...
@abhishekghagrum1173Ай бұрын
जबरदस
@VinayJadhav-hk6gd2 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुषमा ताई.....
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@VinayJadhav-hk6gd2 ай бұрын
@क्षत्रियकुलावतंस1 सत्यबोल स्वीकारावे लागतात कधी कधी...आणि विषय जर किळस च आहे तर तर आपण सर्वच स्त्री च्या पोटी जन्माला आलोय...
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
@@VinayJadhav-hk6gd शरद पवारांना आम्ही विरोधी मानतो पण सुप्रिया सुळे बद्दल स्त्री म्हणून आदर आहे च , उध्दव ठाकरे यांच्या पत्नी बद्दल आदर आहेच जरी राजकारणी म्हणून ते विरोधक असतील तरी. आपण आपली पातळी ठेवली नाही तर त्यांना बघून कीव च येते . तूच विचार कर एखादा भिकारी घाण घाण शब्दात तूझ्या बापाला काय बोलला तर तू ऐकुन घेशील का त्याची लायकी नसताना त्याला काय बोलले नसताना.
@santoshnaik-iz4ue2 ай бұрын
अतिशय सुंदर अभ्यास पूर्वक आणि मतदारांच्या मनातील भाषण आहे.
@varshushethАй бұрын
Kyaa jhuth ko saath de rahe ho.Apne hi party ka jhuth phela rahi hai.Kyaa aurat hai.Isko Maharashtra se pyaar hai? Udhav ne CM ban ke kyaa ukhada? Ab toh Sharad pawar ban ne dega hi nahi.Udhav sirf Sharad pawar ka mohra hai.yeh jhaan lo.
@ramchandraramji86992 ай бұрын
ताई आपण मतदान होण्याच्या वेळी अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहेत 🚩🚩🚩👍
@dr.ganpatiangaj33972 ай бұрын
वा सुषमाताई वा, सुजल्यावर कळतय तुम्ही कुठे कुठे मारला ते, राज साहेबांचा मी फॅन आहे पण राज साहेबांच्या राजकीय पार्श्वभूमीची वस्तुस्थिती कोणीतरी कथन करायलाच पाहिजे होती
@RajendraGhumbarde-eo6re2 ай бұрын
हे भाषण ऐकून राज साहेबांचा भ्रम दूर व्हावा हीच हीच अपेक्षा. आणि सुषमा ताई वा एक नंबर.
@PrabhakarYadav-c5u2 ай бұрын
बेस्ट बंधु... 🌹
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@Mr551955Ай бұрын
Zabardast 👌 Salutes Tai🙏🌹
@kishorjadhav20662 ай бұрын
राज ठाकरे याची बोलती बंद झाली बंद. वा! सुषमा ताई. खूप छान.
@pramodmanjarekar83172 ай бұрын
एक ही मारा पर सॉलिड मारा ताई ने
@dipteshpawar30132 ай бұрын
Are hi bai balasaheb chi pn लायकी कडली होती 😂😂😂
@JitendraPoochhwale2 ай бұрын
तोड वाजवून काय महाराष्ट्र सुधारणार, सुषमा डुक्करे डुक्कर रहाणार
@मीमहाराष्ट्रसैनिक2 ай бұрын
रझा अकादमीच्या मोर्चा का ही भडवी कुठं होती सांगणं हिने
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@sureshgiri56712 ай бұрын
खरच अभ्यासु आहे सुषमा अंधारे उध्दव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली सलाम तुमच्या कार्याला
@RamCharan-g5rАй бұрын
अशा अभ्यासू बाई खूप आहेत ज्यांची भाषणं सकाळी, अवकाळी नळावर, बसमध्ये, लोकल मध्ये, घराघरात ऐकायला मिळतात. फक्त मंच तेवढा सुषमाबाई सारख्यांना मिळतो.
@vijayrandive8906Ай бұрын
हे भाषण ऐकून असे वाटते
@vijayrandive8906Ай бұрын
एक दिवस कधीतरी सुषमाताई आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात.🎉
राज ठाकरेच्या राजकीय भूमिकेचा आणि विचारांचा पहिल्यांदाच अशा पद्धतीने पोस्टमार्टम केलेला आहे नंबर वन
@anujawale86342 ай бұрын
Bakicha paksha n kd laksha dava.hyach bai ne balasaheb n cha pan aasach postmortam kela hota lakshat ahe na😂
@monikagharat4304Ай бұрын
Barobar@@anujawale8634
@lavudevalekar8692 ай бұрын
संपूर्ण अभ्यासपूर्ण व मूद्देसूद भाषण केले आहे.
@santoshsapte95882 ай бұрын
आगदी अचूक रोख ठोक मुद्दे मांडत आहेत ताई जय महाराष्ट्र खूपच छान
@RamchandraLandge-mg7zx2 ай бұрын
आगदी बरोबर सुषमाताई अंधारे
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@anuradhadesai12662 ай бұрын
Mag baghu naka. Fakta aika.
@pramodpatil62712 ай бұрын
अरे बाबा ज्यांना शिव शेनेनी मोठ केलं त्याच्याशी गड्डरी केली तेव्हा काय @@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
@@pramodpatil6271 ज्यांनी gaddari केली त्यांचं नाव एकनाथ शिंदे आहे राज ठाकरे नाही. आणि gaddari करायच्या आधी श8वसेना बंद पडली होती बाळासाहेबांच्या विचार नुसार आठव त्यांचे शब्द
@ramkrushnanirmal3206Ай бұрын
अभ्यासपूर्ण भाषण, सुषमाताई धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@bhagyashreeshinde78632 ай бұрын
सुषमा ताई खरत तुम्ही खरया मुख्यमंत्री होता महाराष्ट्राला
@pd3702 ай бұрын
Maharashtra cha vatola hoila val nahi lagnar zar sushma sarkhe loka cm zhale tar.
@sunilsuryavanshi25762 ай бұрын
Sushma tai hua abhyas mahila aahet
@RamCharan-g5rАй бұрын
ऊ बा ठा ला नाही झेपणार ती मूख्यमंत्री झाली तर....
@Kiranchougule852 ай бұрын
ताई खरोखर तुमचां अभ्यास मानल तुम्हाला धन्य ते मायबाप
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@marotiingole88132 ай бұрын
तितकी अक्कल या बाई मध्ये आहे. कधी काय करायचे ते. राजकारणात असे घडत असते उद्धव ठाकरे बाहेर निघताच सर्व राजकारण लहान मुलांना सुध्दा माहिती झाले. आपण फक्त्त मते देत गेलो. काय गरज होती. लाडकी बहीण योजना चालू करण्याची. मताची आली कडकी म्हणून ब झा लाडकी, 5 वर्षात अजून काय कारसाल याचा अंदाज नाही.
@rajjadhav9722 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1 bhava tyanche te 10 varsha adhiche bhasha hote tya baddal tyani mafi pn magitli tumhi bar bar tech kadhal tar kas chalel tyanche mudde bgha na tumhi
जबरदस्त आयर्न लेडी. या एकमेव आहेत ज्या बिनधात आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आज पक्षाला एक सक्षम महिला नेतृत्व ,संजीवनी मिळाली आहे .
@bhagwankorgaonkar60392 ай бұрын
अंधारे मॅडम यांचे भाषण जेंव्हा माहिम विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी ऐकल्यावर, दि. २३/४/२०२४ रोजी केलेल्या मतदानाचा अभिप्राय डोळ्यात अंजन घालणारा असेल.
@ramprasadbansod37622 ай бұрын
23/11/24
@jagdishshelke73622 ай бұрын
माहिम मधुन उभ्या आहेत का, अंधारे.? आणि तुम्हा ला म्हणायच काय आहे.?
@ramprasadbansod37622 ай бұрын
@@jagdishshelke7362 23/4/2024 nahi 23/11/2024
@anjanimahale28982 ай бұрын
त्या माहीम मधून उभ्या राहिल्या तरी निवडून येतील 😊
@vishalwakode390Ай бұрын
बहोत बढिया ताई, यांना अशीच कानाखाली पाहिजे.
@sanjaykumarshinde84842 ай бұрын
राज ठाकरे फक्त आक्रस्तळेपणाने स्टेजवरुन बोलू शकतात. मात्र ते भाषण निर्जिव आणि निरर्थक असते... आदरणीय सुषमाताई... 👍👍👍👍
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@rohitjagushte8432 ай бұрын
ही उभाठा ने सोडलेली ..त्री आहे . धोबी का.. त्ता ना घर का ना घाट का
@akilshikalgar42952 ай бұрын
@@namdevnirgun7161😂 हे कोठुन कॉपी पेस्ट केल
@engma75492 ай бұрын
@@namdevnirgun7161 किती डिफेंड करशील एका चुत्त्तीया माणसाला
@sharmilajadhav28222 ай бұрын
आदरणीय सुष्मा ताई 😂ज्यांना तिकिट वाटप करताना पुरेशी मत न मिळाल्याने उमेदवारी मिळाली नाही त्या सुषमा ताई त्यांना आता हे कळायला हवं की आपल्या ह्या so called talent चा वापर करून घेतला जातोय कारण हे राजकारण आहे जिथे काहीही होऊ शकते समजा उद्या उद्धव सहेबांबरोबर काही बिनसलं तर अंधारे मॅडम त्यांच्याही समोर दिवसा ढवळ्या अंधरातले काजवे चमकवतील 😂
@pradiptodankar38722 ай бұрын
महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले त्यावर सुपारीबाज बोलत नाही कि त्याला सुद्धा बिनशर्त पाठींबा दिला हे जाहीर करावे याच्या मुलाच समाज कार्य किती आणि आमदारकिच स्वप्न बघतो ही बीजेपीची बी टीम आहे
@mohanishyadav21742 ай бұрын
Jevha dhande gujrat la gele tevha satte mdhe tumhi hotat ...... Tevha tumhi ka nahi advle mg evdhi kalji maharstrachi🤷♂️🤷♂️🤦♂️🤦♂️
@शिवराजऑटो2 ай бұрын
Tya velli tumche janab udhav thakrech cm hote😅
@shekharshinde73092 ай бұрын
@@शिवराजऑटोतू कोण दीडदमडीचा।
@IRL8232 ай бұрын
@@mohanishyadav2174 पण नेले तर तुमच्या केंद्रात असलेल्या मोद्या नी ना😂
@IRL8232 ай бұрын
@@शिवराजऑटो होय आणि तुमच्या जनाबंनी महाराजांचा पुतळा पाडला त्याच काय झात्यांनो😂
@pnrao76362 ай бұрын
She can single handedly win elections. Excellent speeches.
@vijayrandive8906Ай бұрын
Very talented too 👌
@raghunathpadher2202 ай бұрын
ताई अतिशय सुंदर विश्लेषण ,तोड फोड भाषण
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@prabhakarshinde96842 ай бұрын
पोलीस लोकांची अब्रू काढली त्यानाच लोकसभेला निवडणुकीत पाठिंबा दिला होता हे जनता विसरले नाहीत.
@rameshjangale5302Ай бұрын
सुष्मा ताई आपल्या साठी आता काहीच लिहीण्या सारख नाही ...फक्त निसर्ग आपणास सदैव बोलण्या करिता उर्जा देवो.
@kashinathpardhi67312 ай бұрын
वास्तविक परिस्थितीतील उत्तम विचार मतदारांनो अभ्यास करा आणि मतदान करा
@lavudevalekar8692 ай бұрын
कडक शब्दात सुपारी फोडली 😂😂
@technoideain87862 ай бұрын
अश्याच कडक शब्दात बाळासाहेबांचा पण अपमान केला होता हिने
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल
@sharadchandra79372 ай бұрын
सुपारीबाज ठाकरे ची इज्जतच काढली की !.
@shashikantkavitkar16532 ай бұрын
@@technoideain8786खाजपाचा आई टि सेल 😅😅
@shashikantkavitkar16532 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1शिवसेनेच्या वाघीण 😂😂😂
@pushpakhot2117Ай бұрын
खुपचं मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाषण सुष्माताई
@rajeshkadam26612 ай бұрын
एक नंबर सुषमा ताई जबरदस्त
@shrikantshete53992 ай бұрын
राज ठाकरे साहेब काय भानगड फडणवीसांवर तुमच लय प्रेम आहे
@sharadbhosale68382 ай бұрын
सुषमाताई अंधारे राज ठाकरे भाजपा बी टिम आहे विश्र्लेषण छान धन्यवाद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे
@satishtamhane77602 ай бұрын
महिला मुख्यमंत्री करायचा योग आला तर first preference सुषमाताई अंधारे ❤❤खूपच अभ्यासपूर्ण कायदेशीर विवेकी विवेचन 😊
@mohanishyadav21742 ай бұрын
😂😂😂 maharastrat Pakistan aanun thevel tu bai
@hrudayinishinde1112 ай бұрын
आपल्या मालकाचे नसलेले कर्तृत्वाचे गोडवे गाते@@mohanishyadav2174
@IRL8232 ай бұрын
@@mohanishyadav2174 होय कसं काय बर...आणि Bj पार्टी नी Maharashtra च Taliban करून ठेवलंय त्याच काय😂
@vijaykamble86902 ай бұрын
@@mohanishyadav2174 tuzya sarakhya andh bhaktana barobar ghode lagatil bag 🤣
@mohanishyadav21742 ай бұрын
@@IRL823 aadhi bolyala shikaaa yaar bj party nhi ahe ti BJP ahe ti🤦♂️😂😂 Taaliban karun nidaan Ram mandir tri zale tumch sarkar aale tri mandir todun masjid zali ch samja 😂😂
@PoonamSuroshe-zg5ptАй бұрын
Ekdam kadak tai .muddesud bolat apn. Khari vaghin
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष2 ай бұрын
कायद्याची जान असनारी महिला राजकारणी सुषमा ताई अंधारे
@ShivajiThakar-cz7ye2 ай бұрын
अबब एकच नंबर. ढोंग करणाऱ्याची पार पार इज्जत काढली ताई. लयभारी.
@meenamore2462Ай бұрын
बुलंद आवाज बुलंद भाषण विवेकाचा आवाज बुलंद करूया सुषमाताई निर्भीड भाषण🎉
@loveujindagi44332 ай бұрын
ताई तुम्ही उद्धव साहेबांना साथ देण्यासाठी आला तेव्हाच तुमचा आदर खूप वाढला होता पण आज तर तुम्ही ज्या व्यक्तीला बोलायला मोठे मोठे नेते घाबरतात त्यालाच पूर्ण फैलावर घेतलात.....अन त्यांचे डोळे उघडलात....तुमच्या बद्दलचा आदर दुपट्ट झाला.. सलाम ताई तुम्हाला.....🎉
@sandeshnevrekar87492 ай бұрын
Are baba hich bai balasahebana mhatara therda bollo hoti visrlaat ka re …. Swatahala shivsainik bolna sodun dyaa
@VaibhavMungekar-q3z2 ай бұрын
लाचार सैनिक आहेत ते @@sandeshnevrekar8749
@anandjaware1602 ай бұрын
Very good point
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@PrathmeshKunbi2 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1सारख पेस्ट करू नका
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
@@PrathmeshKunbi सारखं टाईप करायला एवढा वेळ नाही एकदाच टाईप करुन पेस्ट केलं मग
@anuradhadesai12662 ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1😢
@anuradhadesai12662 ай бұрын
@@PrathmeshKunbiHo na
@abcmantoАй бұрын
सुषमा ताई अभ्यासपूर्ण भाषण करतात..... 👍👍👍
@muzammilrawoot51042 ай бұрын
Perfect rply for supaari king
@pandurangkamble99082 ай бұрын
एकदम निर्भिड आणि स्प्टवक्तेपणा सुषमा ताई अभ्यासपूर्ण मुद्दे मांडलेत abhnandan
@vijaybhosale9484Ай бұрын
वा ताई नेहमी प्रमाणे अभ्यास पूर्वक भाषण 😅
@Hira-cd1su2 ай бұрын
सुषमा आंधारेंनी खुप छान भाषण केले जय महाराष्ट्र
@surekhakalmaste97502 ай бұрын
ho balasahebancha apman pan chan karte, aaplya devancha hi apman chan karte, ho na kay comment karta murkh lok
@rohidasnaik89942 ай бұрын
राज साहेबांच्या वर्मावर बोट ठेवणारे भाषण.संभ्रमित राज विषयी संभ्रम दूर करणारे वास्तव मांडले आहे.त्यांचा विरोध कुणाला व पाठींबा कुणाला तेच कळत नव्हते.
@JitendraPoochhwale2 ай бұрын
बाळासाहेब ना पण शिव्या देत होती
@ramchandrapawar58612 ай бұрын
Te lakshat nasel re yana... 😅@@JitendraPoochhwale
@rohankadam27592 ай бұрын
@@JitendraPoochhwaleविसरले सर्व
@KalpeshDeshmukh-o7vАй бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे ऑनली राज साहेब ठाकरे
@deepakshinde73472 ай бұрын
शिवसेनेचं क्षेपणास्त्र सुषमा ताई सगळ्यांचा नाद करा पण आमच्या क्षेपणास्त्राच्या नादी लागू नका 🚩🚩🚩🙏👍✌️
@technoideain87862 ай бұрын
ज्या छ्त्रपती शिवाजी महाराजांनी 🚩 भवानी मातेच्या तलवारीने अणि महादेवाच्या पिंडी वर अभिषेक घालून स्वराज्याची स्थापना केली त्या देवी देवतांचा अपमान करणारी हि बाई तुमचे क्षेपणास्त्र असणारच
@nicevijay242 ай бұрын
❤
@RamCharan-g5rАй бұрын
हे मोकाट सुटलेल क्षेपणास्त्र आहे याचा काही भरवसा नाही....
@vibhaphadkefunandhappiness1982Ай бұрын
हे शेपनस्त्रा बाळासाहेबांवर देखील एक वेळ धडकले होते, तेही संपूर्ण अभ्यास करून..😂
@satishkunde60612 ай бұрын
ताई 100% बरोबर. 👍🏻🙏🏻🌹🚩
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@sanhu69162 ай бұрын
माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल जे काही बोलली ते पण खरं आहे का साहेब
@sanhu69162 ай бұрын
आणि हिंदू संस्कृती सणांची आणि वारकरी संप्रदायाबद्दल जे काही बोलली ते पण खरं आहे का साहेब
@sanhu69162 ай бұрын
हे खरं आहे तर तयारीत रहा आपल्या जमिनी वक्फ बोर्डाच्या हवाली करण्यात
@sanhu69162 ай бұрын
हि बाई जशी नमाज पठण करते तस तुम्ही पण तयारी सुरू करा
सुषमा ताई क्या बात है ताई आपल्या अभ्यासासाठी सॅल्यूट ❤❤
@milindjeetАй бұрын
Very nice presentation very provan spech
@sanjayraut34632 ай бұрын
अभ्यासपूर्ण वक्तृत्व ताई 🎉🎉🎉 फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🎉❤
@dravinashpawar60442 ай бұрын
सुपर से भी उपर
@क्षत्रियकुलावतंस12 ай бұрын
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
0.40 पैसेवाला आहे तो 🤣🤣🤣🤣 जास्त मनावर घ्यायचं नही @@anuradhadesai1266
@maza60772 ай бұрын
फक्त राज साहेबांसाठीच आहे बरं हे ताईसाहेबांच भाषण.
@siddharthkamble70322 ай бұрын
कोण आहे असा जो भारत देशात राहतो त्याचा विषय घे आणि सांग त्यांना बोलायला नागडं करून चप्पल ने धुते सुष्मा ताई
@jagannathjagadale2171Ай бұрын
अंधारे बसली नवऱ्याच्या . . .
@yashwantkatale86392 ай бұрын
सुषमा ताई--- एकदम कडक भाषण, असेच एकदा कोकणात जाऊन त्या दोन नेपाळ्यांची पण जिरवा.
@biowallahmvsir87832 ай бұрын
Yes 101% absolutely right 🙉🙈🙊👍
@rameshshingne64312 ай бұрын
अभ्यासपूर्ण व दात पाडणारे भाषणं
@mubarakmomin3877Ай бұрын
सुषमा अंधारे जी,,,, 💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@YogeshShigavan-c6s2 ай бұрын
याला म्हणतात भाषण लय भारी ताई,आपली तोफ नक्की ऊद्धव साहेबांना जिंकवणार..जय महाराष्ट्र ताई..
@RaviRavanang2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात ताई जय महाराष्ट्र
@Vaibhavi-v1q2 ай бұрын
ह्याच तुझ्या ताईने हिंदु देवी देवतांवर टिका केली होती, हयाच तुझ्या ताईने हिंदु हृदसम्राट बाळा साहेब ठाकरेन टिका केली होती, आणि ह्याचं तुझ्या ताईने उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्या वर टिका केली होती.😂😂😂😂
@mrasane68052 ай бұрын
ग्रेट सुष्माताई.🎉
@PrakashShinde-f9yАй бұрын
सुषमाताई चे विचार वास्तव आणि स्पष्ट असतात अशाच वक्त्याचं विचार आवडतात धन्यवाद
@atishpatil61152 ай бұрын
राजकारणात एकमेकांना धुवतात पण सुषमा ताई नी आज ज्या प्रकारे राजू पेंटर ला धुतल ते बघून राजु पेंटर ची झोप नक्कीच उडेल 🤣🙈 Salute ताईसाहेब ✨❤🥰
@princearyan802 ай бұрын
या बाईंची भाषणे खरंच अभ्यासपूर्ण असतात👌
@sureshkamble33312 ай бұрын
🙏ताई तुमचे भाषण खुप अभ्यास पुर्ण आहे✒️🙏
@philipdsilva85172 ай бұрын
Excellent reply to Mr Raj.👌
@dasappannair11522 ай бұрын
Jabardast speech madam. Congratulations Jai Maharashtra
@AJEETM242 ай бұрын
एक नंबर सुषमा ताई जिंकल तुम्ही
@symbolofknowledge15292 ай бұрын
महाराष्ट्रात एकच ताई आहे दमदार बोलणे अभ्यासू व्यक्तिमत्व ते म्हणजे सुषमाताई अंधारे जय भीम
@gautambaswant8312 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सोबत तुमचा सारखी विश्वास सारखी माणसं आहेत महाराष्ट्र त ज्या ज्या जागी उमेदवार आहेत ते भरपूर मतांनी विजय होईल 🚩..जय महाराष्ट्र जय शिवराय.. 🚩
@namdevnirgun71612 ай бұрын
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@sanjaykambli76612 ай бұрын
🎉 एक सुषमाताई लाखो मशाली पेटवल्या!सुषमाताई आगे बढो sss🚩🚩🚩