No video

सुट्टीचा अभ्यास//चुलीवर स्वयंपाकाचा हट्ट//रविवारचा दिवस मुलांसोबत//white pasta recipe//भरलेलं वांग//

  Рет қаралды 50,495

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

AGARO Royal Mop & Vacuum Cleaner
amzn.to/3wcsNKI
#agaro # everydayexpert

Пікірлер: 308
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई सागर दादा ची मुलं खुप गोड आहेत. आरु चिऊ सोबत किती छान खेळता बोलतात 😊😊😘
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 Ай бұрын
हाय सोनाली....आज घर एकदम गोकुळ वाटत आहे.किती मज्जा.वाटते हे बघताना. सागर दोघी. तुझी दोघी पिल्लं तू. मजा येते.दादा कधी येणार.दादा.असल्यावर खूप हसवतात.चिऊ किती गोड दिसते.सगळ्यात मोठी बहीण.असेच रविवारी दाखवत जा ताई मुले छान वाटले त्यांना बघून.आजच्या दोघी रेसिपी मस्त......❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
विशाखाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी दिसतील ग तुला दादा लवकरच पण काय आहे ना काम पण बघावी लागतात ग ताई आम्हाला पण वाटतं पण आता बघूया बाकी तुम्ही आमच्या आयुष्यात भरभरून प्रेम देता विचारपूस करता हे भरपूर आहे आमच्यासाठी
@kusumsarak7737
@kusumsarak7737 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज..... मुलांचं bonding खूप छान आहे... एकत्र येण्यामुळे मुलं sharing,,,,caring... अशा गोष्टी त्यांच्या हि नकळत शिकून जातात.... मस्त व्हिडीओ.....❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगदी खर आहे बघ कुसुमताई जेव्हा एकत्र राहतात तर काही गोष्टी एकमेकाला शेअर करतात छान होतं त्यांचं नातं तुझी खूप मनापासून आभारी आहे
@Neha_Surve
@Neha_Surve Ай бұрын
Aaru chi handwriting khoop sundar aahe.. . रेखीव❤
@priyankask1432
@priyankask1432 Ай бұрын
अर्रोची hand writing class ahe मस्तच बच्चा पार्टी १च नंबर.श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏❤
@prachikalyani1017
@prachikalyani1017 Ай бұрын
व्हिडिओ खुप खुप छान वांग्याची भाजी मस्त बनवली
@kirangaware7515
@kirangaware7515 Ай бұрын
वांग खाल्या शि्वाय आम्ही घरी जाणार नाही गोड हट्ट आत्याकडे छान आहे ❤🎉
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगं हो खूप आवडतं ग त्यांना आणि ते पण चुलीवरच
@manishapatil2312
@manishapatil2312 Ай бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 Ай бұрын
Khup chan video Tai 👌👌👌 ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 Ай бұрын
ताई खूप मस्त handwritingआहे अरुच.
@snehaljadhav1862
@snehaljadhav1862 Ай бұрын
Aaru ch handwriting किती छान आहे
@user-ff2tu6cy7j
@user-ff2tu6cy7j Ай бұрын
व्हिडिओ खूप छान ताई वांग्याची भाजी पण खूप छान बनवली दादा दिसत नाहीत माझ्या ही दोन्ही भावांची मुले अशीच लहान आहेत अशीच आल्यावर माझ्याकडे हट्ट करतात❤❤
@ashwiniacharaya9111
@ashwiniacharaya9111 Ай бұрын
Dada ek mahina कामावर आहेत म्हणून दादा दिसणार नाहीत ताईने सांगितलं होत g tai😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी दिसतील ग दादा थोडे कामांमध्ये व्यस्त आहेत
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Ай бұрын
किती छान अक्षर आहे गरुड बाप रे बाप खूप म्हणजे खूपच छान एवढं कोणाचं छान अक्षर नाही आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अलकाताई आपले खूप मनापासून आभारी आहे अरुला प्रेम दिले यासाठी
@PrajktaGanave-ez8hk
@PrajktaGanave-ez8hk Ай бұрын
ताई आमच्याकडे काल खुप पाऊस होता त्यामुळे कालचा विडीओ मी आज पाहीला गावी रहाते मी पण शेती नाही आमची विडीओ मस्त कीचन खुप छान डेकोरेट केल आहेस ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो का ताई अग आता पावसाळा सगळीकडेच आहे पण काही ठिकाणी काहीच नाही कोल्हापूरला आत्ता जस्ट सुरुवात झालेली आहे गाव कोणता आहे ग ताई तुझं
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 Ай бұрын
Shree Swami Samarth.tai mla tula bhetychi khup icha ahe ❤
@KalpanaShejul-pi6fg
@KalpanaShejul-pi6fg Ай бұрын
Akshar khup chan ahe aruche.pasta recipi ekdam mas👌t.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
कल्पनाताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 Ай бұрын
‼️🙏🌺 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️ आमच्या कडे वागी भरीत भाजी भरली वांगी खूप आवडतात शेगदाणा खोबर नारळ कांदा भरपूर लागताच आरु चे अक्षर फार सुंदर👌🏻👌🏻 मुलामध्ये कधी वेळ जातो कळतच नाही आपल्या ला 👌🏻👌🏻👌🏻💞💞♥️♥️🎈🎈
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगदी खर आहे बघता येईल मुलांमध्ये खरंच वेळ जातो कळत नाही शनिवार रविवार नक्की नऊ आणतात ही पोरं पण दिवस कसा जातो कळत नाही बाकी तू कशी आहेस ताई
@manisharajendarjadhav4811
@manisharajendarjadhav4811 Ай бұрын
​@@pranjalShindevlogsआनंदात❤❤👌🏻👍🏻
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 Ай бұрын
Hi Tai,,, छान झाला vlog,,,aaj मुलं दिसली खूप दिवसांनी,,,आरू आणि चिऊ मूळ घर खूप भरल्या सारखं,,,सुंदर दिसत,,,दोघेही मदत ही करतात तुम्हाला,,,बघून छान वाटलं,,,दोघांना शाबासकी 😊,,,, दोघं भाच्वंड जवळ आहेत तुम्हाला,,,ते पण cute आहेत,,,पास्ता रेसिपी yummy 😋,,,, thank you 😊
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 Ай бұрын
Mulana bhaghun khup bhari vattl resipi must aamcha kade sunday special kahina kahi satch 👌👌👌👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
तुझी खूप मनापासून मी आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
Aaro chi handwriting mast ahe ❤❤ Chiu pan mast ❤❤
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹 Kittola baghun chan vatal. ❤
@reshmamali9062
@reshmamali9062 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ लेकरं असली की खुप मस्त वाटतं नायतर एकटं वाटतंय
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अगदी खरं बघताय अन्यथा घर सगळं खायला उठतं छान वाटतं बाकी तू कशी आहेस
@reshmamali9062
@reshmamali9062 Ай бұрын
@@pranjalShindevlogs मी मस्त तु कशी आहे तुला खुप भेटण्याची इच्छा आहे कधी योग येईल काय माहित
@navanthraut1537
@navanthraut1537 Ай бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Shree Swami samartha ♥️
@dhanshrirawal6908
@dhanshrirawal6908 Ай бұрын
Nich video ❤
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
खुप छान आजचा व्हिडिओ.छान या करिता कि आज आरु / किट्टू/ नि आपली बडबडी छोटी भाचे कंपनी एकत्र बघावयास मिळाले.त्यांच्या गप्पा / हसी मजाक बघुन आमचे लहान भावंडांन सोबतचे बालपणीचे दिवस आठवले..ती भांडणे , मस्ती , मारामारी वगैरे .आरुची हॕंन्ड रायटिंग छान आहे. खुप सुंदर .तु बनवलेला पास्ता एकदम मस्त.शेरुची मस्तीही भारी.थॕक्यू डिअर , तुझ्या मुळे बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.❤❤❤श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे बघ शाळे संदर्भात काही महत्त्वाचं वाटलं तर नक्की सांग तुझ्या लेकरांना म्हणजे आरु आणि चिऊला काही सल्ला द्यायचा असेल तर बाकी भरभरून रोज तू प्रेम देते यासाठी तुझे लाख करू द्या तुम्ही आभारी आहे
@saileebansode9604
@saileebansode9604 Ай бұрын
जरुर सांगेन.ते सांगणे माझे कर्तव्य च आहे.आपली आरु किट्टु अशीच प्रगती करो हि स्वामी / साई चरणी प्रार्थना
@trishaskitchen2823
@trishaskitchen2823 Ай бұрын
Aaru chi handwriting khup chan ahe l like it
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
तुझे खूप मनापासून आभारी आहे ताई
@archanachougale4491
@archanachougale4491 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई आरुचे इंग्रजी अक्षर खूप छान आहे ग... आणि वांगी भाजी मस्त 😋😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अर्चनाताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे श्री स्वामी समर्थ असेच प्रेम राहू दे
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 Ай бұрын
Sagar chi mule khup गोड आहेत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️❤️
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj Ай бұрын
ताई आज बच्चे पार्टी खूप छान इनजाय केला श्री स्वामी समर्थ
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 Ай бұрын
Aaru che handwriting khoop Chan aahe
@SuwarnaThorat-lf6ub
@SuwarnaThorat-lf6ub Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@seablue31
@seablue31 Ай бұрын
Aaru chi handwriting khup chan aahe.
@meeragosavi-os6cf
@meeragosavi-os6cf Ай бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@VishalPatil-rf4sb
@VishalPatil-rf4sb Ай бұрын
Hii tai.. Shree Swami Samarth
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny Ай бұрын
आजच्या विडिओ छान आहे 👌 मुलांना शाळेला सुट्टी पण सर्व घर भरलेले आहे 👌 खूप छान वाटले दादा चे काम अजून पूर्ण झाले नाही का त्यांना श्री स्वामी समर्थ 🙏🙏🏻🌺🌺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
नीलिमाताई तुझी खूप खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे अगं नाही ना दादाचं काम नाही ना पूर्ण झालं तुम्ही विचारपूस करता ऐकून खूप छान वाटतं
@vidyaraninigade8399
@vidyaraninigade8399 Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺
@kavitashirsath7356
@kavitashirsath7356 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे ताई मुलांना बघून खूप छान वाटले 👌👌👍👍👍♥️♥️♥️💖💖 🙏🏻🙏🏻🌹🌹श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹 जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई कशी आहेस ग काय रुटीन सुरू आहे सध्या जास्त बोलणं झालेलं नाही तुझ्याशी
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
@@pranjalShindevlogs ए्वढ्या बिझी सेड्युलमधून ताई तू माझी आठवण काढतेस हेच खूप आहे माझ्यासाठी ताई . एक वेगळीच ऊर्जा मिळते गं तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे नेहमीच आम्हाला मिळत राहो .ताई आपली भेट केव्हा होईल गं कधी हा सुवर्ण योग येईल स्वामी समर्थ महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या मधाहूनही गोड माझ्या ताईला भेटायला मिळेल . अगं ताई मी ठिक आहे ताई तुम्ही कसे आहात आज मला खूप दिवसांनी माझ्या गोड ताईंशी मनासारखे बोलायला मिळाले . ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
Love you a lot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 Ай бұрын
@@pranjalShindevlogs ताई खरंच तुझ्या एवढ्या बिझी सेड्युलमधून माझी आठवण काढतेस हेच खूप आहे माझ्यासाठी .ताई कशी आहेस गं सर्वांची काळजी घे तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे आम्हांला.👌👌👍👍♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अग ताई मी खूप लेट तुझा हा मेसेज बघितला हो मला पण वाटतं तुला भेटावं पण काय माहित कधी होईल भेट पण तुला सांगू मला मुंबईच्या आई वरून अनुभव आहे मनापासून च्या गोष्टी पूर्ण होतात योग्य वेळी तिलाही खूप उत्सुकता होती मला भेटायची आणि बघ किती छान भेट झाली तशीच तुझी आणि माझी व्हावी तुला वेळ मिळेल तसं बोलत जा माझ्याशी छान वाटतं आयुष्यामध्ये हक्काचं कोणीतरी बिझी कसली ग कामाचा थोडासा लोड आहे इकडे आल्यापासून काय सांगू एकटीची तारेवरची कसरत
@sd1747
@sd1747 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
@meghasutar6734
@meghasutar6734 Ай бұрын
Aaru che handwriting chan ahe 👌👌👍
@PrajktaGanave-ez8hk
@PrajktaGanave-ez8hk Ай бұрын
ताई आमच्या घरात पण सेम असच आहे पण मुलगी मुंबईत रहाते पंधरावी झाली तिची आता कोर्स करते मुलगा दहावीत आहे कधी मला बर नसल तर तो जेवन बनवतो ताई आज मुलांचा दंगा आवडला ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अरे वा ताई जेवण बनवतो म्हणजे बघ विचार कर किती गोष्टी तू शिकवले आहेत आणि मुलगी तुझ्यापासून लांब पण शिक्षणासाठी आहे त्यामुळे तू बरेशा जबाबदाऱ्या पार पाडून रिकामी आहेस इथपर्यंतचा प्रवास करायला ताई खूप कष्ट आहे ग पुन्हा त्यांच्या त्यांच्या पायावर उभा राहतात तोपर्यंत तुला खूप कष्ट घ्यावे लागलं
@radhikakumbhar6267
@radhikakumbhar6267 Ай бұрын
Khup chhan aahe aruche akshar
@Pratibha_999
@Pratibha_999 Ай бұрын
Video khup khup aavdla. Sonali tai tuze Ghar mhanje ak Gokul ch aahe. Sagli mule aktr baghun mast vatle.aaru che handwriting kiti sunder aahe. Ani kittoranila pan baghun cchan vatle.fakt dadanna miss kele.❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
प्रतिभाताई खरच तुझे खूप मनापासून आभारी आहे तुम्ही सर्वांवरती भरभरून प्रेम करता त्यामुळे तुम्हाला छान वाटतं फॅमिलीला आपली फॅमिली म्हणून तुम्ही राहता यासाठी तुमचे फार मनापासून आभारी
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co Ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@sahilawate6957
@sahilawate6957 Ай бұрын
Sagar chi mule khup god ahe kiti chan aru
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तूच गोड आहेस त्यामुळे तुला सगळ्यांमध्ये गोडपणा दिसतो
@Rupalichougule588
@Rupalichougule588 Ай бұрын
Handwriting chan ahe Aru chi👌
@anujatonge5833
@anujatonge5833 Ай бұрын
खूप छान विडिओ ताई श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@petlovers2860
@petlovers2860 Ай бұрын
GOOD BOY SHERU...❤😘SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@ArnavKhandebharad-iv4js
@ArnavKhandebharad-iv4js Ай бұрын
Khup chaan tai shree swami samarth😊
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Ай бұрын
ताई तूम्ही जी वांगी भाजी बनवता तेव्हा आख्खी च वांगी असतात , किडके वांगी नसतात का , तुम्हाला कशी बर एव्हढी छान वांगी मिळतात? .मला विशेष च वाटते.. सगळ्या मुलांना एकत्र बघून खूप छान वाटलं, आमच्या घरातली तिन्ही ही मुले बाहेर असतात so घर आम्हाला रिकामं.. रिकामं वाटतं.. पंधरा दिवस झाले लेकाला शाळेत सोडून आलो,दोन महिने सुट्टी होती न, छान चालू आहे त्याचा अभ्यास , त्याच त्याच routine सुरू झालं लगेच.. आणि आमचं काम पण छान सुरू आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान चालु आहे..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अग ताई मिळतात ग फक्त वांगी थोडीशी बघून घ्यावी लागतात मी ना आठ काप टाकते तेव्हा कुठे कळतं मला वांग चांगले ची खराब बऱ्यापैकी कोल्हापूरला भाजीपाला चांगला मिळतो कडेला शेतकरी लोक भरपूर आहेत ना बाकी तू मुलांसाठी दिलेलं प्रेम यासाठी आभारी आणि हो लेका बद्दल बोलली आज छान वाटलं ऐकून सगळं काही तुझं मस्त चालू हीच प्रार्थना
@marathmolisafarvlogs553
@marathmolisafarvlogs553 Ай бұрын
हाय सोनाली कशी आहेस ग खूप दिवसातून कमेंट करत आहे👌🏻👌🏻👌🏻 गावी आहे रेंज नाही त्यामुळे व्हिडिओ डाऊनलोड करून पाहिलेत👍🏻👍🏻 तुझ्यासारखा निळा ड्रेस माझ्याकडेही आहे👌🏻👌🏻 दादांनी तुला खूप छान ड्रेस घेतले👌🏻👌🏻 आजचा पास्ता खूप छान मलाही आवडतो🥰 वांग्याची भाजी खाल्ल्याशिवाय जाणार नाही मस्त😆😆 सागर चमुले खूप गोड आहेत तुझा ग्रोसरी व्हिडिओ सुद्धा छान होता फ्रिजचा व्हिडिओ खूप छान छान ठेवला आहे फ्रिजमधील साहित्या👌🏻👌🏻 आज खूप दिवसातून मुले पाहिले छान वाटले🥰🥰 व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्तच👌🏻👌🏻Anita karande🙏🏻🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
काही हरकत नाही ताई गावी असली की रेंज नाही मला पण सगळं माहित आहे तुझे खूप मनापासून आभारी आहे की पुन्हा वेळ मिळाला आणि तो पुन्हा आलीस अगं जिथं प्रेम असतं विश्वास असतो तिथे माणूस जरी कामात असला तरी पुन्हा का होईना तो त्याच्याकडे येतो विचारपूस करतो हीच गोष्ट मला तुझी खूप आवडली छान वाटलं पुन्हा तुझी कमेंट बघून
@AshwiniJadhav-gk7hv
@AshwiniJadhav-gk7hv Ай бұрын
Kashe aahat balanu khup miss kele tumhla aabhyas kasa chalu aahi didi cha maje khup khup aashervad aahet Swami tumchya sarva echa purn karo,keto bala Mami la suti chya divshi madt kart ja, Mami chya paulavr paul thev mami khup kashatalu aahi,dada kashe aahet kajli ghya ek divas rest ghya dada sakal sandyakal kam karun tumhi damt nahi ka aso chukun kahi bole asel tr shma asavi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अश्विनीताई खूप छान वाटलं ग आज तू अगदी हक्काची मावशी ठरलीस एवढी छान तू लेकीसाठी कमेंट केली ज्ञ मी चिऊला वाचून दाखवत होते चिऊ म्हणत होती की मम्मी बघ ना एखाद्या मावशीमध्ये किती आपलेपणा आहे म्हणजे असं जबाबदारीने कोण सांगणार हे फक्त माझ्या youtube फॅमिलीच आहे नक्कीच ग करते ती मला मदत आणि तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे दादा वगैरे सगळं छान आहे तू विचारपूस केली त्यासाठी खूप छान वाटलं बघ
@AshwiniJadhav-gk7hv
@AshwiniJadhav-gk7hv Ай бұрын
@@pranjalShindevlogs thanks sonali
@Nayankale22
@Nayankale22 Ай бұрын
Shree Swami Samarth
@avvpstudios2392
@avvpstudios2392 Ай бұрын
Pavsat gadi nko chalu tai karn scooty lavkar sleep hote tu ajun shikat ahe 👍baki video chaan hota sri Swami samartha tai🙏🌺
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ग म्हणून तर मी रिस्क घेत नाही असं वातावरण एकदम कडकडीत झाले की मगच जाणार आहे कारण मी नवीन आहे अन्यथा मी आत्ता शिकली असती पूर्ण
@DurgaJogi-no1hz
@DurgaJogi-no1hz Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटल
@rajendrakhune6302
@rajendrakhune6302 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई विडीओ खुप छान आहे आणि दिदी ला स्वयंपाक ची सवय छान आहे केल पाहिजे मुलींनी माझी मोठी मुलगी आता सातवी मध्ये आहे तर ती ज्वारी ची मकची भाकरी करते कधी कधी मला शेतात काम असेल तर ती स्वयंपाक बनवुन ठेवते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अरे वा ताई अगदी भाकरी करते म्हणजे परिपक्व आहे ती स्वयंपाकामध्ये कारण भाकरी शक्यतो जमत नाही सहजासहजी किटोला अजून येत नाही हो ग शेतातल्या काम करणाऱ्या स्त्रीला काय कष्ट असतं हे मला जवळून माहित आहे ग कष्टाळू आहेस म्हणून मुलं ही तुझी कष्टाळूच निघाली
@mrsvaishaliswaghmare1333
@mrsvaishaliswaghmare1333 Ай бұрын
Aaru chi handwriting chan aahe tai 👌 ...sheru la 8 days madhe 1 da aanghol ghala sarakhi ghalu naye because pavasalyat tyana fungal infection hou shakate aani angala vas yeto olavyamule aani hair drayar ne sukava tyala mhanaje kahi problems nahi honar tyala ❤ Baki receipies always chan tai❤
@dhanshreelonkar2777
@dhanshreelonkar2777 Ай бұрын
Hand writing kiti Chan ahe aaruch🙂😀
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear ❤️
@user-pm1rm9rt6m
@user-pm1rm9rt6m Ай бұрын
Shri Swami Samarth Tai❤
@Rukstar10
@Rukstar10 Ай бұрын
Nice video, tumche video pahile ki man prasan hot👌
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 Ай бұрын
💐🌹 shree Swami samarth 💐🌹
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 Ай бұрын
Hii Sonali 😊 aru che handwriting khup sunder ahe g ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
सारिका ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाटील
@AshwiniMahamuni-cv7el
@AshwiniMahamuni-cv7el Ай бұрын
Shree Swami samartha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Shree Swami samartha ♥️
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 Ай бұрын
Khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰😘😘
@raninarode2126
@raninarode2126 Ай бұрын
Kevhachi vat baghat hote vlogchi khup chan vlog tuzi mul khup hushar ahet g mazi mulanni tar mala nako nako kelay ek ahe 5 varchi ani dusr ahe 3 varshach khup trass detat. Baki vlog mastach ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
अग ताई तुझी अजून खूपच छोटी आहेत त्या वयातली मुलं त्रास ही देतात अगदी नको नको करतात आता ही मोठी आहेत त्या वयात या दोघांनी पण असाच त्रास दिलेला आहे बाकी त्यांना माझ्याकडून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद
@manishachavan3889
@manishachavan3889 Ай бұрын
खूप छान 👌
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 Ай бұрын
Dada gavala gelet ka tai dist nai mulana pahun chan vatle sheruchi masti mul chan khelt hoti pasta 🍝 bhari bnvla aaj shevtcha divas vangi khaycha amcha mi mast bahrun sukh bnvl bhari zal hot sarvanach awdte ata 4 mahine nai khanar kanda paat ani vangi diwali ntrch vangi sut asto na tevhach khato khandobala nevedya deun mg khato aso tumhi pn charge lavla zal ki pin bnd krt ja tai zal hot ek baal gel pin tondat ghatli hoti kalji ghya mulanchi ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई चार महिने वांग खाणार नाही बापरे म्हणजे तुला आवडतं का वांग आठवण येणार की ग वांग्याची पण असो तुझ्याकडे जे काही तुम्ही फॉलो करता ते मस्त आहे हो ग चार्जिंगचा आता इथून पुढे बंद करणार बाकी तू सर्वांसाठी भरभरून प्रेम देतेस हेमा ताई तुझे खूप खूप मनापासून आहे आभारी मी थोडा दिवस दादा दिसणार नाहीत कामांमध्ये आहेत ग ताई आणि तू आहेस माझी जुनी ताई त्यामुळे तुला माहीतच आहे
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 Ай бұрын
@@pranjalShindevlogs ho tai aathvan yte pn ekda nai mhntle tr nai hot eccha khyachi nonveg pn tsch aahe ho tai mala mahit aahe dada kaamat aahe dadanchi kalji ghya pause aahe na tr kaam japun kara mhna kalji ghya shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 Ай бұрын
Mazi sweet tai Shri Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai 💗💗💗💗💗
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Ай бұрын
व्हेरी व्हेरी व्हेरी नाईस विलोग खूप म्हणजे खूपच छान मला खूप आवडतो ग तुझा व्हिडिओ आज किती उशीर झाला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@shraddhabhosalevlogs9337
@shraddhabhosalevlogs9337 Ай бұрын
ताई तुम्ही म्हणत होता की गुलाबाचे झाड सारख जळून जात मग गुलाब वेल लाव ती कधी जळत नाही दिसायला खूप सुंदर दिसते ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हा ताई अगदी खर आहे बघणार आहे मी नर्सरीमध्ये मिळाली तर नक्कीच लागेल तुझे खूप मनापासून आभारी
@user-fp5bb8hz2u
@user-fp5bb8hz2u Ай бұрын
खूप सुंदर ❤
@suchitavchavan
@suchitavchavan Ай бұрын
हाय सोनाली आज मुलांचा किलबिलाट छान वाटला. सागरची मुलं खुपच कोल्हापुरी बोलतात. थोडं शुद्ध मराठी बोलावं मुलांशी. कारण शिक्षणासाठी बाहेर पडले की भाषेचा प्रश्न उद्भवतो. माझा अनुभव. तु जास्त कोल्हापुरी नाही बोलत. आम्ही पण मालवणी बोलतो. पण मुलांशी किंवा इतरांशी शुध्द मराठी त बोलतो असो. राग नसावा. मी पण तुझ्या सारखच वांग बनवते. रेसिपी छान. आरुचं अक्षर खूपच छान आहे. रोज व्हिडिओ बघते. लाईकपण करते.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
सुचिता ताई काहीच नाही व राग कशाचा तुम्ही तुमची मुलं लहानची मोठी केली त्यामुळे तुम्हाला माहित माझ्यापेक्षा जास्त अनुभव आणि ते तुम्ही मला आपलेपणाने सांगता या तरा कसला पण ताई कसा आहे ना की तोंडच वळणी जे पडलं तेच निघतं पण मी प्रयत्न नक्कीच करेन तुम्ही म्हणता तसं शुद्ध मराठी बोलणं लहानपणापासून सोलापूर कोल्हापूर मिक्स झालेला आहे त्यामुळे तेच येतं ना तोंडामध्ये पण तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्या पॉईंट बरोबर आहेत बदलायचं तर सगळं बदलता येतं नक्कीच मी प्रयत्न करीन बाकी तुम्ही कशा आहात
@mh10sangli70
@mh10sangli70 Ай бұрын
ताई तू खाऊच्या पानाचा एक वेल लाव तुला पूजेसाठी पाने लागतात त्याचा तुला उपयोग होईल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
लावायचा आहे ग आणायचा आहे जाऊन बघूया आता पावसाळा सुरू झालेला आहे लावूया लवकरच
@nilambharate6561
@nilambharate6561 Ай бұрын
❤❤❤❤
@nikitapatil9532
@nikitapatil9532 Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
Nice vlog tai ❤❤ sarwa mula chan aahet ❤❤ ghar bharalay aaj tuzha tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sheru pan aaj khush ahe ❤❤ to pan ek lahan Baal vatato tai ❤❤ khup chan ❤❤ Sagar dada chi mula hattipana kartat tuzhyakade Tashi sheru pan chan karat ahe hattipana ❤❤ mast ❤❤ vangyachi receipe chan ❤❤ mast ahe sarwa ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
ताई तुझे खूप खूप हृदया तुम्ही आभारी आहे बघ तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी कशी आहेस ग ताई तुझा डीपी बघितला तुला बघितले की खूप छान वाटतं खूप पॉझिटिव वाटतं
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
@@pranjalShindevlogs Thanks tai itki manapasun tu mazhi vicharpus karte ga ....tu kharacha khup god ahes tai ....
@santoshchaudharipatil1351
@santoshchaudharipatil1351 Ай бұрын
Aaryan ch aakshar khup chhan aahe but thod moth pahije
@divyansh7997
@divyansh7997 Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@swamidnya
@swamidnya Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏 ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Shree Swami samartha ♥️
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 Ай бұрын
Shree swami samarth
@MayuriBongale686
@MayuriBongale686 Ай бұрын
Khup chan vlog ❤🎉
@smitakolthur2329
@smitakolthur2329 Ай бұрын
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️
@VaishnaviMore-xq8mc
@VaishnaviMore-xq8mc Ай бұрын
Tai sherula dryer ni valhv
@gaurikshirsagar2478
@gaurikshirsagar2478 Ай бұрын
Me bhiwandi la rahte
@swatitodmal9249
@swatitodmal9249 Ай бұрын
Shree Swami Samarth Tai
@user-ec1wu4co5r
@user-ec1wu4co5r Ай бұрын
लहान आहे पण सुंदर काढतोय
@ArchanaKalugade
@ArchanaKalugade Ай бұрын
Tulabhetaychhoth😊
@poojaubale614
@poojaubale614 Ай бұрын
Tai mla hi khup ichha aahe bhetaychi Gokul shirgao pariyant Yeun gele pn nahi zali bhet miss you Tai Tula pahaychi khup ichha aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
कुठे आलेली ताई कधी आलेली ईमेल आयडी वर मला कॉन्टॅक्ट कर पुन्हा कधी आली तर भेटू आपण
@Anjalipanchal6654
@Anjalipanchal6654 Ай бұрын
😊Shree swami Samarth 😊
@adv.jayshrikale905
@adv.jayshrikale905 Ай бұрын
Use wooden spoon for muddy pot
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ग माझ्याकडे आहेत लाकडी पण विसरून जाते बघ रेगुलर प्रमाणे वापरते
@sharmilashende7572
@sharmilashende7572 Ай бұрын
Shree Swami Samaritan tai 🙏
@hemalikambli692
@hemalikambli692 Ай бұрын
Shree Swami samartha tai 😊
@avaneeshpowar1914
@avaneeshpowar1914 Ай бұрын
First like tai
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb Ай бұрын
Nemhi pramane Nice vlogs dear ❤️👍🤩
@MarathiLovers-1704
@MarathiLovers-1704 Ай бұрын
Mast video tai❤❤❤cute kids ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
Stay connected
@kiransanap7364
@kiransanap7364 Ай бұрын
मी आले होते कोल्हापूरला दर्शनासाठी
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
कधी आलेली ग ताई तू कोल्हापूरला
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 Ай бұрын
KS n g tai ghrat mule astil tr ghar Kse gokulasarkhe bhrlyasarkhe watate n 😊 mazya life mdhe asa diwas lawkr yeo swami krupene 😊 Baki tai aaru ch handwriting khup chan aahe tyala cersiv lipi Mhntat ani Te asch kadhtat Ag Baki amchyakde lhan asl ki tyach kon Nhi aikt mothyach aiktat js ki me mothi aahe bhawndamdhe😅 ani tai Sagar dadachi mule KS n manjarasarkhe payat yetat😂😊😅 chan watat n as mage mage mulani kel ki khup ghar prassnn rahte mulanchya kilbilatane 😊 Baki white pasta mast kelas ani bharun Wang tr khupch bhari krteys bgh tu tr mastch kdhi tuzya hatche jewan kren as zaly bgh mla tr 😅 ani tai pawsala aahe Tr ajun zade lawl mast yetil bgh fulanchi etc mast disel ghrasmor 👌🤗 ani tai chuliwar krych hot n g pn paus padtoy mhnun Nhi krta yet n g Ho n part kr kdhi paus ughdla tr 😊 aso vlog mast hota 😍😘🥰
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
स्नेहल खरच तुझं मन खूप सुंदर आहे म्हणून तू भरभरून सर्वांना प्रेम करते राहिली गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये एक कमी आहे ती मला खरंच वाटतं स्वामी महाराजांनी ती लवकर पूर्ण करावी आणि ती होणार पण काळजी करू नको मलाही ऐकायला आवडेल आनंदाची गोष्ट बाकी खूप खूप प्रेम देते सर्वांसाठी व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघते हे तुझ्या कमेंट मधून कळतं अजून काय पाहिजेल आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये मी तर म्हणते मोजकी माणसं मी कमवली ती अशी तुझ्यासारखी जी सगळ्यात मोजता येत नाहीत
@shankarkendre5322
@shankarkendre5322 Ай бұрын
ताई आरू च अक्षर खूप छान आहे हो ताई अजून थोड मोठ काढल ना अजून सुंदर दिसेल ❤❤ आरू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
हो ग मला पण तसंच वाटतं अक्षर मोठा असायला पाहिजेल
@gaurikshirsagar2478
@gaurikshirsagar2478 Ай бұрын
Tai Tula bhetaych aahe g
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs Ай бұрын
कुठे राहतेस ताई कोल्हापूरमध्ये आहेस का असेल तर instagram ला मेसेज कर किंवा ईमेल वरती ये
@Recipequeen-u9w
@Recipequeen-u9w Ай бұрын
मला पण भेटायांच आहे सोनाली ❤😊
@vaishaliraskar6374
@vaishaliraskar6374 Ай бұрын
Shree Swami samarth 🙏🌹🙏
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 49 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 14 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 10 МЛН
Pranjal Shinde Vlog| Roast Video100% Pure Reaction
27:47
The 100% Pure Reaction
Рет қаралды 52 М.
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 49 МЛН