😂😂😂😂😂😂 आता जिवंत आहे. इंदीरा जी ने किती राज्य सरकार बरखास्त केले होते ? आठवते का
@vinayakanjankar11552 сағат бұрын
पहिले बुथ च्या बुथ लुटले जायचे, लोकांना मतदान करू न देता दांडगे स्वतः चे मतदान करत.तेव्हा लोकशाही शाबूत होती का रे
@lifeisbeautiful8394Сағат бұрын
Ithe court madhe janya cha adhikar aahe na m लोकशाही kashi sampli
@ganeshjadhav9434Сағат бұрын
खरे आहे पैसा जिंकला लोकशाही हरली
@BhikanlalJaiswalСағат бұрын
मी पण मतदाता आहे बॅलेट पेपर वर निवडनुका घेतली पाहीजेल मशिन मध्ये काही विश्वास नहीं
@akashmadewar3212Сағат бұрын
ज्या मशीन वर मतदान झालेत त्याच मशीन चे VVPAT आणी मत मोजा म्हणजे ओरिजिनल महिती पुढे येणार?
@RamdasGaikwad-br7ih2 сағат бұрын
दहावी ला कमी मार्क पडलेले विद्यार्थ्यांनी पेपर पुन्हा तपासणी साठी अर्ज केला तर दोनच प्रश्न तपासणार का अख्खा पेपर पुन्हा तपासून मिळेल😅😅😅
@mashablesamСағат бұрын
👍🏼
@shreyaslifestyle222 сағат бұрын
पडलेल्या चिट्ठ्या ची पडताळणी होत नसेल तर काय उपयोग....... बॅलेट पेपर वर च मतदान पाहिजे....
@PandharpurDarshan502 сағат бұрын
करता येते त्याच वेळी आक्षेप घेऊन पैसे भरून बघता येते
@PravinJagtap-pz3wm2 сағат бұрын
1500 मताच्या पुढे जर प्रोग्रामिंग मध्ये काय चेंजेस असतील आणि विरोधकांच्या मते ट्रान्सफर होत असतील तर काय करणार...
@nikhilravindrabawaskar3803Сағат бұрын
Nahi eka evm madhe fkt 1400 mat store hou shaktat
@thelayer521149 минут бұрын
100 cha verti voting geli ki programming start hote simple program fit kelay mc madhe
@SURESH-sv9kb2 сағат бұрын
यासाठी 40000/- फी कशासाठी हवी मंग
@sanjaynagtilak3433Сағат бұрын
सोबत जीएसटी पण भरावी लागते 😅😅😅
@uk-st3luСағат бұрын
100%घोळ आहे vvpat मोजायला पाहीजे
@koolpatil2 сағат бұрын
कम्प्लीट बनवेगिरी आहे ही..स्वतः केलेलं मतदान स्वतः पैसे भरून पाहता येत नाही याच्यासारखं दुर्दैव काय.. स्वतःच्या फायद्यासाठी बनवलेले नियम असं म्हटलं तर काय वावग होणार नाही..
@jiteshagwal6612 сағат бұрын
Jevha counting chalte tevha kai panja cha vapar kuthe kartat😂😂
@koolpatil2 сағат бұрын
@ मग व्हीव्हीपॅट कशाला उपडायला ठेवला आहे जर पडलेल्या मताच्या चिठ्ठ्या मोजू शकत नसेल तर
@koolpatil2 сағат бұрын
@ भाजपची चाटायची बंद करा अंधभक्त
@vinayakanjankar11552 сағат бұрын
मतदान केल्यावर कशावर मतदान केले हे vvpad मध्ये दिसते नं, ते बघीतले नाही का?
@Deepakpatil1152 сағат бұрын
अरे पण जर निवडणूक बॅलेट पेपर वरच घेतले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जनताही तुम्हाला दहा वेळा प्रश्न विचारणार नाही
@Prashad-h2ck2 сағат бұрын
निकाल झाल्यानंतर मशीन मधला डाटा लगेच क्लिअर कराईयाची काय घाई? पुरावा ठेवा ना? काय प्रोब्लेम आहे? मशीन आहे ते, कंट्रोल युनिट मध्ये काही गडबड होत नाही,अस तुम्ही म्हणता, जनता नाही, मशीन मध्ये आपल मतदान गेलं की काही वेगळच झालं ,जनतेला काय माहित? फार गोंधळ आहे
@rupaliwadkar33953 сағат бұрын
लोकांना माहिती आहे, 🚩🚩🚩
@vijaychavan174247 минут бұрын
चूक, जनतेने रस्त्यावर उतरायला पाहिजे काय ही फालतुगिरी 1001%फ्रॉड आहे.
@gouribodare1079Сағат бұрын
आपली पत्रकारिता ही निःपक्ष असावी आपण जो सुपडा साफ हा शब्द प्रयोग वापरला आहे तो योग्य वाटत नाही त्यातुन आपण कोणत्यातरी एका पक्षाची विचारधारा वापरत आहे असे जाणवत आणि बऱ्याच उमेदवारांनी मत पडताळणी अर्ज केला आहे त्यामूळे सत्यता तपासून त्यावर बोलणे योग्य होईल
@tejashire13Сағат бұрын
पत्रकारिता On Sale..😢
@nsart382226 минут бұрын
मग जेव्हा एक विद्यार्थी त्याचा पेपर फेरतपासणी साठी देतो तेव्हा त्याला त्याचा पहिला पेपर चेक केला जातो त्याच्यावरून त्याचे मार्क्स वाढतात, सेम evm मधे का नाही? मुंबई विद्यापीठाचा नियम आहे हा.
@investinginstrumentСағат бұрын
EWM VVPAT वर भरोसा नाही तर MVA चे आमदार कधी राजीनामा देणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@DevidasPawar-pp1pfСағат бұрын
साहेब लोकशाही फक्त कागदा वर आहे
@Jam4030-w4hСағат бұрын
अशीही बनवा बनवी
@vishwasnalawade2 сағат бұрын
बरबर,............
@SURESH-sv9kb2 сағат бұрын
फी 47200/- कशासाठी
@bhimakuwar1153Сағат бұрын
झालेल्या मतदानाचे वेरीफिकेशन करता येत नसेल तर मग तर मग चौर कसा सापडणार ? या सगळ्या पळवाटा आहेत. निवडणूक आयोग पारदर्शक नाही .असे या संभाषणातून दिसून येत. ECI सुधा कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे.हे सहज लक्षात येते.
आज काल वाटतच नाही की कोर्ट आनी केंद्र सरकार वेगळे आहेत...😊
@milindgaikwad-m2tСағат бұрын
VV pad चे मते मोजा तुम्हाला कळेल, का मतदारांचा विश्वासच नाही,दुसरे कांहीच करु नये फक्त आणि फक्त VV PAD चे मतमोजणी करा आम्हाला मान्य नाही मान्य नाही, निवडणूक आयोगावर विश्वास अजीबात राहीलेला नाही.कोर्टाला पण प्रशासनाने मॅनेज आहे, बघतोय ना 10 वर्षांपासून अजीबात जनतेचा विश्वास नाही कोर्टावर पण.
@prashantfattepurСағат бұрын
सेंट्रल युनिट चे AUDIT करू देणार का? CU युनिट स्कॅन करा
@jaysingyadav4953Сағат бұрын
मशीन मधील चिठ्ठ्या मतमोजणी दिवशीच का मोजत नाहीत, चिठ्ठ्या न मोजता EVM च्यामोजनीवर निकाल जाहीर करणे योग्य नाही,मग चिठ्ठ्याची मशीन कशाकरीता,याचिठ्या न मोजता निकाल जाहीर करण्यात आयोगाला काय साधायचे आहे ही टाळाटाळ का,?
@prashantfattepurСағат бұрын
१५०० नंतर प्रोग्राम ट्रिगर होत असेल तर कसे चेक करणार
@JalindarKhokale3 сағат бұрын
लोकांच्या वेडा बणू नका
@NamdevShinde-qi8luСағат бұрын
हा विजय.E.V.M. चा आहे. हे बंद होणे गरजेचे आहे.नसता भाजप सोडता सर्व पक्ष संपनार हे मात्र निश्चित आहे.
@saeedkazi3266Сағат бұрын
देशात अराजकता मानणार
@someshwarwaghmare67582 сағат бұрын
कोर्टाने पुढिल 5 वर्षात निर्णय दिला तर बरे होईल.....निदान लोकाना आशा तरी रहातील...या तारखेला कोर्ट निकाल देइल... 5 वर्षा चा कार्यकाल संपल्यावर कही का असेना...
@shyampawar77212 сағат бұрын
ह्या असले लोकांनीच लोकशाही संपवली आहे...
@avinashkharage8780Сағат бұрын
विकले गेलेत निवडणूक अधिकारी
@nageshbhosale22112 сағат бұрын
कंपनी मॅनेज होणार नाही हे कशावरून
@khudabunadaf680329 минут бұрын
न्यायालयाचे कारण सांगून लोकशाही चा खून होतो.
@kaleakshay7574Сағат бұрын
चांगला कारभार लावला 🥲
@satishbhutekar41282 сағат бұрын
म्हणजेच याचा अर्थ ही निवडणूक प्रक्रिया सदोष आहे
@navinraut592053 минут бұрын
Vvpat मधे पण घोळ आहे. Ballot paper शिवाय पर्याय नाही
@vinodrathod5651Сағат бұрын
Vvpat मोजणी करण्याची मुभा असायला पाहिजे लोकांचे विश्वास अजून भक्कम होईल
@khudabunadaf680331 минут бұрын
निवडणुकीत झालेले मतांची व vvpat मधील चिठ्ठी यांच्या मोजणी केली पाहिजे.
@chetanjawarkar4888Сағат бұрын
Ballet war ghya
@SachinPise-l7g2 сағат бұрын
अरे म्हणजे दुसराच पेपर
@dagadumali4414Сағат бұрын
मग याला काय अर्थ
@sandeepgajdhane367746 минут бұрын
Vvpat कशाला बसवली मग चिठ्या मोजायच्या नसतील तर विरोधी पक्ष गप्प बसले तर कायमचे घरी बसणार
@gufranshaikh339750 минут бұрын
In short, No transparency from EC untill court intervene 😂
@udayghule5154Сағат бұрын
निषेध निवडणूक आयोग
@satishgiram76322 сағат бұрын
महाराष्ट्रामध्ये नया क्या भारतामध्ये कोणी जरी निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये तरी काही फरक पडणार करण भाजप निवडणूक आयोगाला पूर्ण पाठबळ आहे
@UttamKakde-pl5wx45 минут бұрын
बेमानि आहे व्हिविपॉट च्या चिठ्ठी मोजून कळेल खरे
@SachinPatil-ij8dc2 сағат бұрын
सगळीच पळवाट आहे
@santoshphadtare404211 минут бұрын
AVM बरोबर बोगस मतदानाच काय? जरी बॅलट पेपर वर मतदान झाले तरी बोगस मतदान होनार😅
@shankargore41412 сағат бұрын
सर्व सारवा सारव
@dnyaneshwardake551916 минут бұрын
निव्वळ उमेदवाराची फसवणूक करणे असला प्रकार आहे हा आणि सुप्रीम कोर्ट यावर काहीच बोलत नाही... हि हुकूमशाही ची सुरुवात आहे
@Yash-qx8xc2 сағат бұрын
🙆
@prashantgangawane1664Сағат бұрын
चोरी झाली साहेब .. असा न्याय देणार का तुम्ही.. चोरकडून बोलता का....
@santoshkharat31739 минут бұрын
झालेलं मतदान मोजा नवीन मोजुन काय उपयोग
@prashantfattepurСағат бұрын
आधीचा डेटा का erase करता...😂.. येडे बनवता का. जुना डेटा ठेवून पुढे मतदान करा ना? जुने मतदान काढणे म्हणजे चोरीचा पुरावा नष्ट करणे
@ramychal6126Сағат бұрын
EVM चे टॅम्परींग झाले की नाही याची फोरेन्सिक तपासणी करता येते काय ?
@prashantsalve610427 минут бұрын
ते ई व्ही एम नेऊन बुडवा अरबी समुद्रात , आम्हाला फक्त बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे . ई वी एम वर आपला विश्वास नाही . निवडणूक आयोग जनतेसाठी आहे कि जनता निवडणूक आयोगासाठी आहे ?
@VijayKumar-eu3yj31 минут бұрын
बोगसपणा लपवाछपवी करण्याचे रस्ते आहेत भारतीय कायदा जेवडा कडक तसी पळवाट पण ठेवली जाते खर तर तेच मशिन व व्हि व्हिपँट पहायला परवानगी दिली पाहिजे
@basvantkondalwade25021 минут бұрын
Data clear Karu naka . Data madhech hacking code aahe. Tyachi ek pahil copy karun theva. Va party symbol photo ch pan investigation Kara tyat sobat konta code attached aahe ka te.
@mahendraghare145614 минут бұрын
😢
@pramod_k41 минут бұрын
ही मतदार टाकुन टाली करणे, हे एकदम चुकीचे आहे,
@Pravin-ev8lb52 минут бұрын
Jo jita wo sikdar आता काही फायदा नाही
@ganeshgurav71802 сағат бұрын
Kolshacha khun zala😢😢😢😢😢😢😢
@pandurangmate6980Сағат бұрын
EVM बद् करा
@AdinathPimpleСағат бұрын
लोकशाही राहिली नाही रस्त्यावर उतरावं लागेल
@Yash-qx8xc2 сағат бұрын
Aapal matdan chek kart nahi mg kay upyog aahe evm cha
@YogeshPawar-ss4jr2 сағат бұрын
लोकांचा विश्वास ऊडाला काही नाही
@Suresh-l1t5e2 сағат бұрын
Kiti pan bombla....ata fakt DEVABHAU 💪💪
@GashAade-of8mw2 сағат бұрын
Chutya bhdga maratha OBC उपटत बसा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@tusharpatil97572 сағат бұрын
VVPAT च्या चिठ्ठ्या चुलीत घालतात का?
@Yash-qx8xc2 сағат бұрын
Zol motha aahe 😂😂
@avi68782 сағат бұрын
VVPAT madhlya printout kashavrun kami jast karnar nahi yancha kahi barvsa nahi
@rajendragavande79692 сағат бұрын
Nivadnuk ayog emandar asle tr court at janachi garajach bhasli nasti pn tya sathi T N sheshan sarkha aayukt pahije
@anilbelose26792 сағат бұрын
एक जागा जरी विजयी झाली तरी सर्व निवडणूक रद्द करावी
@Gauntam2 сағат бұрын
Ata road var utara pudhil 5 only dhrula
@yummyfoodies1Сағат бұрын
He lok aata ya madhye pan 100% ghol karatil
@akshaykhandve42972 сағат бұрын
Vvpat chithya nahi cross check kru shkt tr mg kai shetta use ahe hya mock test cha 😂
@mangeshsalve47592 сағат бұрын
Are VVPAT chitthya moja aani evm shi match kara. Jar ase karat nasaal tar tumchya madhye khot aahe mag.
@jitendrachalke623932 минут бұрын
तूम्ही कसंही करा ते बेवकूफ बनवणार ९९टक्के गणनेच्या वेळी चार्जिंग का होती ते सांगा
@asefbagwan67822 сағат бұрын
Evm madhe gadbad aahe
@baburaobagade69412 сағат бұрын
After 1400 voting, programme can be set.
@sangamwagh366Сағат бұрын
EVM hatao desh bachao 😮
@ip5192 сағат бұрын
Abp vikala gelela ahe
@balasaheblokare88142 сағат бұрын
Hya shahanyacha no dya
@prashantfattepurСағат бұрын
पैसे का मागता
@raupatil8743 сағат бұрын
Gol maal hai... Batey bhi gol gol hai..
@nitesh0805Сағат бұрын
Ugach gol gol firvat ahat Kont pan device kiva software madhe chenges karta yetat Tyamule EVM madhe vote manenge karne yevd kai avghad nahi Hack karne shaj shakya ahe
@s.k7142 сағат бұрын
Abp माझा बीजेपी माझा 😄
@rambhaudarade4549Сағат бұрын
अशा फालतू पद्धतीचा उपयोग काय.
@anilkhandve987Сағат бұрын
फालतु चुना लाव आयोग
@RameshRathod-qm1mq2 сағат бұрын
Are saheb evm ghotala zal nahit mg aakde mojnya peksha chithya dakhvan