सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - भाग १९ (ऊस)

  Рет қаралды 263,998

मिलिंद काळे

मिलिंद काळे

Күн бұрын

सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती (आध्यात्मिक शेती) - संपूर्ण शिबीर
मार्गदर्शक: कृषी-ऋषी श्री सुभाष पाळेकर
प्रमुख पंधरा भाग आणि पिकं (रोपवाटिका, भाजीपाला, द्राक्ष+डाळिंब, ऊस इत्यादी )
"भरपूर उत्पन्नाची, दर्जेदार मालाची, शुन्य खर्चाची, कर्ज मुक्त, चिंता मुक्त, विष मुक्त, आत्महत्या मुक्त, शोषण मुक्त, रोग-किडी मुक्त, दुष्काळ मुक्त, अवकाळी संकट मुक्त अशी ही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुखी-समृद्ध-स्वावलंबी करणारी निसर्ग, ज्ञान-विज्ञान व आध्यात्म आधारित नवीन कृषी पध्दती."
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती संबंधात आपल्या गावात कार्यक्रम सभा घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी अवश्य संपर्क करा.
धन्यवाद !
मिलिंद काळे
मो.९८९०६६४३२१
ई-मेल: MilindShrirangKale@gmail.com
(कायदेशीर इशारा: हया व्हिडीओची अनधिकृत पणे विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केल्या जाईल. हि व्हिडीओ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व हया शेती पध्दतीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून एका व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून KZbin वर उपलब्ध केली आहे. संपूर्ण शिबिराचा DVD संच सुद्धा अत्यंत माफक किमतीत उपलब्ध आहे.)
पुस्तकं व शिबिराची व्हिडीओ सी.डी.(DVD) पोस्टाने मिळविण्यासाठी संपर्क / पत्ता :
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती शोध, विकास व प्रसार आंदोलन
१९, जया कॉलनी, टेलीकॉम कॉलनी जवळ, नवाथे चौक, बडनेरा रस्ता, अमरावती - ४४४ ६०७ (महाराष्ट्र)
अमित पाळेकर - ९६७३१६२२४० tejomit@gmail.com
अमोल पाळेकर - ९८८१६४६९३० amolspalekar@gmail.com

Пікірлер
झिरो बजेट प्राकृतिक खेती - दर्शन
3:56:35
मिलिंद काळे
Рет қаралды 96 М.
Players vs Pitch 🤯
00:26
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 116 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 106 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 3 МЛН
Madhukar Pisal's zero budget sugarcane farming success story
14:02
Saam TV News
Рет қаралды 256 М.
Speech of Shri Acharya Devvrat, Hon’ble Governor, Gujarat at IAHS 2022
47:27
Indian Chamber of Food and Agriculture
Рет қаралды 4,6 М.