Suhas Joshi : सुहास जोशींनी सांगितलं बागबानचं सत्य... | LetsUpp Marathi

  Рет қаралды 154,300

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

Пікірлер: 117
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 10 ай бұрын
🙏आपण मुलाखत खूप छान घेतली,आपले अभिनंदन.💐 सुहासताईना नमस्कार.🙏 प्रथम झिम्मा 2 मधल्या इंदु या व्यक्तीरेखा इतकी सुंदर केलीत. इंदु बघून मनाला आनंद मिळतो.तुम्ही स्वतः इतक्या स्वभावानी सोशिक सोज्वळ, मृदू शालीन आहात.तुमचा डोळ्यासमोर नेहमी आदर्श ठेवावा असंच नेहमी वाटतं.अभिनय तर फारचं सुंदर सुरेख अप्रतिम करता. प्रत्येक रोल हे लक्षात राहीलेले आहेत. असंच आपलं जीवन आनंदमय, सुखमय राहो.उतम उत्तम रोल आपल्याला मिळून, आम्हाला ते बघून आनंद मिळेल.खूप शुभेच्छा...💐👌👌👍
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 10 ай бұрын
आपल्या अभिप्रायानी खूप छान वाटले.मला आनंद आहेच पण तो द्विगुणित झाला. आभारी आहे. 👍
@sanjayagnihotri7557
@sanjayagnihotri7557 10 ай бұрын
अत्यंत प्रामाणिक मुलाखत, छान चित्रपट मी झिम्मा,पहिला व झिम्मा टू पण पहिला हेमंत च कौतुक करावे तेवढे कमीच सुहास ताई म्हणाल्या तस अगदी साधा विषय पण आपला वाटतो असे सिनेमे यावे सर्व टीमचे आभार
@jayantdhuley4655
@jayantdhuley4655 10 ай бұрын
सुहासताई, तुम्ही मराठीत अधिकाधिक काम केले तर खूप खूप आवडेल. तुमच्या सारख्या सोज्वळ सौंदर्य आणि अप्रतिम अभिनय क्षमता असलेल्या गुणी अभिनेत्रीला हिन्दी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकांनी आणि प्रोड्यूसर मंडळींनी चांगल्या, दमदार भूमिका देऊन योग्य न्याय दिला नाही याची खंत नेहमीच वाटते आणि वाटत राहिल. तुमच्या भावी सिनेमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. मी पुण्याला असतो.तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
@ashwinisarpotdar2442
@ashwinisarpotdar2442 10 ай бұрын
खूप छान interview.. आणि interview घेतलाही खूप छान to the point questions... Interviewer चं knowledge आणि भाषेवरची पकड ही अतिशय प्रशंसनीय... खूपच छान
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 10 ай бұрын
झिम्मा2मध्ये धमाल केलीय सुहासताईंनी...त्यांच्या प्रत्येक भुमिका सशक्त असतात.एक जबरदस्त अभिनेत्री...मी त्यांना सशक्त,निरोगी आयुष्य इच्छितो..
@shilpakulkarni7752
@shilpakulkarni7752 10 ай бұрын
खूप सुंदर झाली मुलाखत. सुहास ताई नेहमीच उत्तम काम करतात. कालच झिम्मा 2 पहिला. खूप आवडला. पुन्हा पाहायची इच्छा आहे. इथे अमेरिकेत असे चित्रपट अलीकडे पाहायला मिळू लागले आहेत हेच खूप मोठे आहे आमच्यासाठी. झिम्मा 2 च्या सर्वांचे खूप अभिनंदन. आणि शुभेच्छा सर्वांना. 😊
@vaijayantikale8853
@vaijayantikale8853 10 ай бұрын
क्
@ratnakorpe9763
@ratnakorpe9763 10 ай бұрын
खुप छान झाली मुलाखत. सुहास ताईंचा अभिनय तर सकस असतोच, पण आजच्या मनमोकळ्या गप्पा फार आवडल्या. व मुलाखतकाराचे पण कौतुक.
@laxmandesai9829
@laxmandesai9829 10 ай бұрын
खुप छान सुहास ताई. तुम्हीच ग्रेट आहात माझा साष्टांग नमस्कार
@meenapawar8213
@meenapawar8213 10 ай бұрын
Jh
@meenapawar8213
@meenapawar8213 10 ай бұрын
Khup avadtya mazya suhastai .khupach masta kalakar sushikshit adabshir vyakti jaminivar paay asnarya khup❤❤❤
@pradnyasatardekar1473
@pradnyasatardekar1473 10 ай бұрын
Khup chan
@sadabehere
@sadabehere 10 ай бұрын
खूपच छान मुलाखत...आणि स्पेशल थँक्स टू अमित सर खूपच सुंदर मुलाखत घेतलीय. कमी वेळात इतकं काही अर्थपूर्ण ऐकायला मिळालं.
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 10 ай бұрын
मुलाखत घेणारा आणि देणाऱ्या खूप भावले दर्जेदार मुलाखत🎉🎉🎉
@praneshmokashi_vlogs
@praneshmokashi_vlogs 10 ай бұрын
The best interview ever...Interviewer is so talented n humble
@pravindeorukhkar6767
@pravindeorukhkar6767 10 ай бұрын
सुहास ताईंचा मी एक फॅन आहे, मोठ्या कलाकार असून ही पाय जमिनीवर, त्या एवढं मनापासून व मनात काय न लपवता मनमोकळ करतात, हि मुलाखत मोठी होऊ शकली असती, अजून खूप काही त्यांच्या कडून ऐकायला आवडेल, धन्यवाद
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 ай бұрын
सुहास ताई जोशी यांचा रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील प्रवास इतका मनोवेधक आणि प्रतिभासंपन्न अभिनय रसिकमनावर अधिराज्य गाजविणारे सहज सुंदर नाटक - सिनेमा मधले कसदार आणि सशक्त अभिनयाने एक वेगळेपण सिद्ध केले; छान मुलाखत , समृध्द आठवणींचा खजिना
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 10 ай бұрын
झिम्मा-२ ने सर्व कलाकारांना एक वेगळे परिमाण लाभले , सद्य स्थितीत अतिशय समर्पक आणि मार्मिक मांडणी त्यात दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचे कौशल्य आणि कलात्मक मांडणी हा सुद्धा कौतुकाचा विषय ठरले आहे ,सर्व टीमचे मनापासून अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@विश्वजीत-ठ5ज
@विश्वजीत-ठ5ज 10 ай бұрын
राजा परांजपे याचा उन पाऊस मराठी सिनेमा चा रिमेक हिंदितला बागबान आहे.. एकदा बघा मराठी सिनेमा उन पाऊस.
@manasigokhale7794
@manasigokhale7794 10 ай бұрын
खुपच छान मुलाखत ऐकायला मिळाली सुहासताई तुम्ही जशा जंगलात जशा पाय जमिनीवर ठेऊनच जगतात ते ऐकायला छान वाटल अमित भंडारीनीही तुम्हाला छान बोलत केल बागबान आणि झिम्मा 2चा अनुभव मस्त वाटला
@rajashripatil1429
@rajashripatil1429 10 ай бұрын
खुप छान आणि वास्तवाचे भान असणारी मुलाखत झाली
@padmajapradhan8777
@padmajapradhan8777 10 ай бұрын
खुप सुंदर मुलाखत
@jyotivingale6075
@jyotivingale6075 10 ай бұрын
खूप उत्कृष्ट मुलाखत 🎉
@ujjwalashete6291
@ujjwalashete6291 10 ай бұрын
झिम्मा आणि झिम्मा २ दोन्ही छानच. झिम्मा २ सुध्दा सर्वाथाने छान. कथा,. स्क्रिप्ट, आणि सगळ्यांची अक्टिंग फारच छान.
@prashantsatpute3896
@prashantsatpute3896 10 ай бұрын
हिंदीच इतकं कौतुक का होतं किंवा हिंदी वाल्यांचं एवढ कौतुक का होतं मला खरंच कळत नाही कारण माझ्या मराठीतले सिनेमे हे खरंच खुप उत्कृष्ट असतात. माझ्या मराठीतले कलाकार हे खरंच खुप उत्कृष्ट असतात. पण हिंदी वाल्यांना इतकं का डोक्यावर घेतलं जातं कळत नाही. मराठीचा त्रिवार उदो असो.🙂🙏
@cute_anusha
@cute_anusha 10 ай бұрын
Viewership
@BlokeBritish
@BlokeBritish 10 ай бұрын
loser bolega mai hi winner hu, toh woh jeetega kya re ? jeetne ka trick seekh fir jeet ke dikha, fir bol na hahaha
@amar-ns4fs
@amar-ns4fs 9 ай бұрын
YALA JABABDAR APAN AHOT MARATHI LA APAN DURSRA STHAN DETO
@nitagharat9462
@nitagharat9462 10 ай бұрын
Very nice interview
@rachanakotnis3056
@rachanakotnis3056 10 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत...
@manjushajoshi1431
@manjushajoshi1431 10 ай бұрын
एक अप्रतिम मुलाखत
@medhakamble3828
@medhakamble3828 10 ай бұрын
अप्रतिम मुलाखत ❤
@prachithatte2649
@prachithatte2649 10 ай бұрын
सुहास ताई तुम्ही जीव ओतून काम करता.... मुलाखत छान झाली.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 9 ай бұрын
Really very emotional down to earth actress.her presence on the screen give me great happiness.
@anupamadeo197
@anupamadeo197 10 ай бұрын
खूप छान मुलाखत झालीये. सुहास ताईचा अभिनय नेहमीच छान असतो. त्यामध्ये आपल्या घरातील व्यक्ती सोबत आपण आहोत असे वाटते. सुहासताई ना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.❤
@meenadeshpande1966
@meenadeshpande1966 10 ай бұрын
सुहास ताई आपण खुप गोड तर आहातच पण तुमची मी खुप चाहाती आहे आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद
@sunilatre664
@sunilatre664 10 ай бұрын
उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. ' ही श्रींची इच्छा ' या नाटकात त्यांनी रमेचे काम केले होते ' श्रीमंत माधवराव पेशवे यांचे काम स्वर्गीय शशिकांत निकते यांनी केले होते. पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर येथे हे तीन अंकी नाटक पाहीले. 45 ते 50 वर्षे झाली असतील. बच्चन फक्त स्वतःचा विचार करतात.
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 10 ай бұрын
सुहासताई ,नमस्कार. खूपच छान मुलाखत....
@chandrashanker6204
@chandrashanker6204 10 ай бұрын
मराठी ची कॉपी असून सुद्धा हिंदीचं जास्त कौतुक होतं कारण हिंदी चा भपका, सेलिब्रिटी चां लोकिक, वगेरे. तरी पण मूळ मराठी कृती ची किंमत, महत्त्व अथवा सौंदर्य जराही कमी लेखता येणार नाही. 19:26
@TRUTH1288
@TRUTH1288 10 ай бұрын
कारण मराठी down market आहे ...कटू सत्य......नव्या युगात मराठी लोकंना ब्रॅण्डिंग जमत नाही.....मराठी लोक इतिहास गोविकरन करण्यात धन्यता मानतात...😁
@jyotichaudhari61
@jyotichaudhari61 10 ай бұрын
झिम्मा 2 खरेच तुमचे काम खूपच सुंदर आहे
@smitaadval5137
@smitaadval5137 10 ай бұрын
छान झाली मुलाखत
@varshapingle4548
@varshapingle4548 10 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤
@rajanidharashivkar5285
@rajanidharashivkar5285 10 ай бұрын
Suhas joshi ya khupach sunder kalakar ahet. Tyanachya abhinayahi khup kasdar asaro. Mulakhat khup chan zali. Amitabhchya dutappi pana vishayi okun ewadha ashray watale nahi. Chitrapat cam karan Nirala, w pratyakshat tya pramano wagane khup nirali goat ahe.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 10 ай бұрын
मी Mahim वरुण Goregaon la जाऊन 84 वर्षा च्या आई la घेऊन. Nd माझा मुलगा California वरुण असे tigha ni पाहिला. Nd खूपच आवडला
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 10 ай бұрын
खरच आहे. येश मीळायेच आहे. Yes You are Happy आसच राहायेच शेवटच्या स्वासापर्येत काम कराये.आई/गुरु/मैञीण बापरे काय हे कीती महत्तवाच बोलत आहात ईतक बर वाटतय हे सगळ ऐकुन बापरे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤣🤣🤣🤣👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛👨‍👩‍👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@sujatavalunjkar3516
@sujatavalunjkar3516 10 ай бұрын
किती गोड व्यक्तिमत्व
@anilkale424
@anilkale424 10 ай бұрын
खुपच सुंदर 🙏👍
@manasigore9524
@manasigore9524 10 ай бұрын
किती छान बोलात सुहास ताई.... आणि तुमच्या सगळ्यांच्या acting च खरच कौतुक... त्या चेहऱ्या माग किती राजकारण आणि दुःख लपवता.
@prachishinde5793
@prachishinde5793 10 ай бұрын
सुहासजी एक प्रतिभा संपन्न ,प्रसन्न व्यक्तिमत्त्व
@manjirisvoice7163
@manjirisvoice7163 10 ай бұрын
Tumhi khoop chhan kele suhas mam chi mulakhat gheun. ❤
@jayshreegandhi6656
@jayshreegandhi6656 10 ай бұрын
सुहास जोशी महणजे जब्बरदस्त अभिनेत्री ,मी खूप मानते
@suhaskulkarni1280
@suhaskulkarni1280 10 ай бұрын
Good interview .
@mamtashivalkar7131
@mamtashivalkar7131 9 ай бұрын
Great Acting great performance soild hahe Ashish sagyachi goad abhinetri Shubhas kharch gulabacha fulsarkhi ajyuanhi fresh bolnaynat goadva milshkil Pana ❤love u jio Hajaro Sal happy New Year ❤❤
@anuradhadhamnekar9813
@anuradhadhamnekar9813 10 ай бұрын
Majya favorite aahet .. Khup chaan kaam karta 😊
@padmadeshpande4281
@padmadeshpande4281 10 ай бұрын
खूप छान
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 10 ай бұрын
खरंचच अशा मैत्रिणी हव्यात, खूप काही आतलं,मनातंलं व्यक्त होण्यासाठी...
@surekhakendre807
@surekhakendre807 10 ай бұрын
सुहास ताईचा अभिनय उत्तमच, झिम्मा 2 पाहिला अप्रतिम काम केलंय 👌👍
@sheetalrathod7427
@sheetalrathod7427 10 ай бұрын
Suhas Tai, Ani mulakhatkar ,hyanche manpurvak aabhar, apratim mulakhat Ani man moklya gappa hyacha varshav, kiti chhan boltat Suhas Tai. Aaple kalakar aahet tar Marathi Chitrapat Ani Rangbhoomi kayam bhari rahanarch. Marathi kalakshetras abhivadan abhivadan
@kvisualtree
@kvisualtree 10 ай бұрын
उत्कृष्ट इंटरव्यू 👍 My fortune got to watch Suhas Joshi ji in 'Sakkhe Shejari' Marathi Play that too at Shivaji Mandir Natyagruh, Dadar.
@namratajoshi6063
@namratajoshi6063 10 ай бұрын
Suhas tai, khuuuup ch chhan ❤❤❤👌👌👌
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 10 ай бұрын
मला पण तेच वाट्त hema malini पूर्ण full make up मध्ये होती. मला पण नाही आवडले
@pradnyakhandekar6203
@pradnyakhandekar6203 10 ай бұрын
Khoopach chaan zali mulakhat.suhastaina hatsoff for pathantar!!!mala faarach awadte tumche kaam
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 10 ай бұрын
सुहासताईचा अभिनय चांगला आहे
@subhashapte1112
@subhashapte1112 10 ай бұрын
Very good 👍
@10apurva
@10apurva 10 ай бұрын
Best interview but झिम्मा 2 not so good it's showing incomplete theory and story
@vasudhautturwar5587
@vasudhautturwar5587 10 ай бұрын
झिम्मा २ पाहिला खरंच छान आहे.
@cookwithnilima9865
@cookwithnilima9865 10 ай бұрын
Wonderful interview
@sunitanerkar529
@sunitanerkar529 10 ай бұрын
सुहासताई मनोमन अभिनंदन. आपल्या पाऊलखुणा मागून यश येतच राहील. अनेक शुभेच्छा.
@shashigawde4293
@shashigawde4293 10 ай бұрын
बागबांन तुम्हाला भावला नाही पण तो जबरदस्त गाजला...कारण सुपरस्टार ग्रेट अमिताभ बच्चन...ते तिथे बाॅलिवूड❤
@Wolf29977
@Wolf29977 10 ай бұрын
She is class.
@komalkadam7074
@komalkadam7074 10 ай бұрын
Bagban ha picture marathi old movie Un paus cha remake aahe. Pan Un paus best movie aahe
@jayapatil6869
@jayapatil6869 10 ай бұрын
Awesome Suhasji 👏👏
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 10 ай бұрын
Thank you so much Suhas Tai 🙏🏻
@vaishalivengurlekar2186
@vaishalivengurlekar2186 10 ай бұрын
झिम्मा 1/2पाहून ह्या वयात ह्या परिस्थीती राहून कस जगाव हे तुमच्याकडे पाहून कळल. तुम्ही अशाच रहा.तुम्हाला पाहून आम्हालाही प्रोत्साहन मिळत.
@abhijeet4289
@abhijeet4289 10 ай бұрын
Big fan
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 10 ай бұрын
Aadaraniy Suhaas Joshiji
@sonalibapat8486
@sonalibapat8486 10 ай бұрын
Suhas tai nehmich pramanech solid 🙏🏻but interviewer is also good👍🏻😍
@jagrutivilasmestry2643
@jagrutivilasmestry2643 10 ай бұрын
Suhas taee.. Good job.. Keep it up 🙏
@mrudulakale4307
@mrudulakale4307 10 ай бұрын
waa ya Mala khupch Aavdtat l Kalakar Mhnun tra canglay aahethch pan Eak SamaJay made Partek mahilanni aadrash gayvs Aashy ya aashet Khup sundar
@santoshi.5215
@santoshi.5215 10 ай бұрын
सुहास जोशी काकू ची जगावेगळी सीरियल चांगली होती.
@vanitaziman5035
@vanitaziman5035 10 ай бұрын
व्वा👌👌👏👏
@harshadmane2103
@harshadmane2103 10 ай бұрын
मराठी माणसांनी हिंदिंवर विश्वास ठेउच नये.. आपणच आता हिंदी सिनेमे करणं सुरु केलं पाहिजे...
@rajeshreemanerikar9518
@rajeshreemanerikar9518 9 ай бұрын
Khup mhanje khup chan zali mulakhat.... Suhas tai cha Abhinay mala nehmich aavdto.
@sunitasonawane2299
@sunitasonawane2299 10 ай бұрын
खूप छान सुहास ताई
@sr9441
@sr9441 9 ай бұрын
Very nice madam. You are so talented star and your lookout towards life is amazing. You are not like any gutterwood so called stars like Amitabh
@ashaysant
@ashaysant 10 ай бұрын
मराठी चित्रपटसृष्टीचे कलाकार अभिनया बाबत अफलातून आहेत.. अमिताभ पेक्षा ही सरस आहेत पण पैसा, फेम नसल्याने सगळे मागे पडले
@anjalikelkar5716
@anjalikelkar5716 10 ай бұрын
👍👏❤️
@pramodjoshi5349
@pramodjoshi5349 10 ай бұрын
Apratim Maaast Chhaan
@shubhambhalekar4004
@shubhambhalekar4004 10 ай бұрын
@nitagharat9462
@nitagharat9462 10 ай бұрын
N very talented actress
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 10 ай бұрын
अमित भंडारींनी प्रस्तावना करताना सहजतेने प्रसिध्दी संदर्भात बोलले बरं वाटलं सुहास जोशी या कलाकार नाहीत तर त्या ते कलाजीवन जगतात
@sumankondekar9968
@sumankondekar9968 10 ай бұрын
Koop chhan mulakhat
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 10 ай бұрын
अशा खानदानी अभिनय करणाऱ्या अभिनेत्री आजकाल दुर्मीळच झाल्या आहेत.
@supriyaahire8208
@supriyaahire8208 10 ай бұрын
मला तुम्हाला पर्सनल भेटायचय मला आपला पत्ता कळवा वेळही कळवा मी ठाण्यालाच राहाते 🙏🏻
@sameerseth5942
@sameerseth5942 10 ай бұрын
7 च्या आत घरात मध्ये दिव्यावर सिगारेट पेटवली तर ओरडली होती ही मावशी....
@prabhagarge8784
@prabhagarge8784 9 ай бұрын
Bagban ha picture UnPaus hya Marathi picture chi vopy ahe tyata sumati Gupte Ani Raja Prajape he main characters aheta chitrapat baghun dolyata Pani yeta etaka Sundar Abhinay ya dohani kela ahe
@justanagha3040
@justanagha3040 10 ай бұрын
अशी भाषा, आणि असे विचार आज ऐकायला मिळतायेत, ते जपून ठेवूया. उद्या ही मराठी राहाणार नाही. मराठी वाचवली पाहिजे. माणुसकी जपली पाहिजे.
@prashantshinde2312
@prashantshinde2312 10 ай бұрын
Baghban khupach chhan cinema aahe amitabhjincha abhinay khupach uchch darjacha aahe
@saritabhide8821
@saritabhide8821 10 ай бұрын
Suhastai namaskar🙏 Tumcha abhinay chhanach aasato nehamich pan kharach tumchya ya sadhepanala namaskar🙏
@ashakeskar6621
@ashakeskar6621 10 ай бұрын
तुमच्या चालला Letsuppहे नाव का ठेवले बर नाव एकदम वेगळाच आहे म्हणुन कुतुहल
@namratajoshi6063
@namratajoshi6063 10 ай бұрын
Tumcha abhinay mala nehemi ch avadato 😊
@perfectblend1030
@perfectblend1030 10 ай бұрын
Seriously hya hindi actors la dev banvtat lok pn ekdhachi goshta vaprun tyana sadha credit pn nahi deu shakat kiti halkat lok ahet
@snehadabholkar9460
@snehadabholkar9460 10 ай бұрын
ऊन पाऊस ... ओरिजिनल फिल्म, सगळे विसरले
@vasantgokhale3426
@vasantgokhale3426 10 ай бұрын
but I had seen one hindi movie long back on same story Sanjeevkumar was hero some scenes are also same
@snehadabholkar9460
@snehadabholkar9460 10 ай бұрын
@@vasantgokhale3426 जिंदगी
@varshashendye8826
@varshashendye8826 10 ай бұрын
या born artist आहेत. शिवाय अभिनयासाठी चा अभ्यास. उनपाऊस चित्रपट ची मूळकल्पना‌‌आहे हे विसरता येत नाही। बागबान पिक्चरcopy pest आहे
@swatikumbhare2729
@swatikumbhare2729 10 ай бұрын
बागबान हा सिनेमा जुना मराठी सिनेमा ऊनपाऊसचा रीमेक वाटतो.
@vedvatiashtaputre4233
@vedvatiashtaputre4233 10 ай бұрын
Suhas tai cha abhiny aprtimch asto Lalit 205 madhe tr aprtimch👍
@neelred10
@neelred10 10 ай бұрын
Have heard so many stories about Amitabh Bachchan being dishonest .. it's strange how people like him thrive
@shreeveda
@shreeveda 9 ай бұрын
Take medicines
@naynann9127
@naynann9127 10 ай бұрын
मराठीत बोला हो. किती इंग्लिश शब्द वापरता?
रंगपंढरी Face-to-Face: Suhas Joshi - Part 2
36:21
रंगपंढरी / Rang Pandhari
Рет қаралды 40 М.
Vaishali Bhaisne Made on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:57:51
Sulekha Talwalkar
Рет қаралды 33 М.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 49 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
Suhas Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:04:17
Sulekha Talwalkar
Рет қаралды 177 М.
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН