हाच त्याचा ओरिजनल धंदा होता त्याला लोकांनी आमदार बनवलं हेच तर चुकला. मी एकदा कॉमेंट्स केली मला थेट धमकीचा फोन आला खूप गुंड राज चालू आहे, नांदगाव मध्ये.
@GJadhav1709Ай бұрын
Dusrya jaticha shikshit nivdun denyapeksha swa jaticha gunda chalto yana. Ani nav thevyla savidhan disat ya chutiyana
@AliShah-yc1fzАй бұрын
Bhau pan kaam pan kele na tyani ORIGINAL MANUS AHAI ANNA❤MANMAD ANI NANDGAON LA CHANGE KALE NA
@akashingle966Ай бұрын
Ghya mag dabal basun
@swapnilthorat9694Ай бұрын
सुहास आण्णा कांदे फिक्स आमदार
@rahuldarade382Ай бұрын
Are chuutya Tyne kama kele ahe ani ha manus ty cha vakdyat jato ahe mag Anna gap Basel ka 😂
@chandrakantabhang5144Ай бұрын
भुजबळ साहेब जिदाबाद जय महाराष्ट्र
@nileshsonawane1670Ай бұрын
समिर भाऊ
@shivam_jain21Ай бұрын
हाच माज उतरवायचा आहे आपल्याला
@tusharkhairnar8727Ай бұрын
भुजबळ साहेब 🔝💯
@krishnajadhav848Ай бұрын
फक्त भुजबळ साहेब हेच खंबीर नेतृत्व
@Game_Stream_liveАй бұрын
घोटाळे करणाऱ्यांपेक्षा आणि गुंडांपेक्षा एका साध्या माणसाला संधी द्या नक्कीच फरक कळेल Dr.Rohan Borse
@omiiiiiiiiiiiiiiiiiiАй бұрын
Right 💯Only bhujbal saheb 👍
@StsDm-y2jАй бұрын
दादागीरी गुंडगीरीला जनताच ऊत्तर देईल
@navnathwagh1055Ай бұрын
समीर भुजबळ ✌🏻
@SagarPatil-n3oАй бұрын
जय भुजबळ साहेब
@Dhule_akashАй бұрын
याचे दिवस भरले आता.. याची दादागिरी दहशत 23 ला संपणार
@vidyakatkade4643Ай бұрын
Divas bharle mhanje nakki kay mhanaycha ahe tumhala
मि मराठा आहे पण या कांदेला घरीच बसवणार लोकशाहीत ही भाषा योग्य नाही.
@shubhamshinde-of9gfАй бұрын
Kande kuth maratha ahe mag???. Vanjari ahe to
@atmaramshirsath92Ай бұрын
ही लोकशाही आहे दादागिरी चालत नाही
@Divyakumar452Ай бұрын
Only समीर भुजबळ पॅटर्न💯
@satyajeetkadam-bt2wdАй бұрын
समीर भाऊच भावी आमदार असणार
@rahulsuryawanshi7131Ай бұрын
भुजबळ येतील निवडून
@ShreeJadhav-je6xfАй бұрын
समीर भाऊ विजयी होणार 🎉🎉
@pradeepjadhav-oe5mqАй бұрын
अंदाधुंद माज आहे!!!
@shivanshmali-ce4kvАй бұрын
जाहीर निषेध शिवीगाळ केल्याचा
@rahulbhopale6979Ай бұрын
Fix mla sumeer bhau bhujbale Nandagan 2024
@TheShaan2187Ай бұрын
उत्तर प्रदेशच्या बाहुबली/माफिया राजकारणयाचा अंत कसा झाला हे देशाने पाहिले आहे…
@Divyakumar452Ай бұрын
कांदे पार पिसाळला......😂😂😂😂
@RakeshBalvadeАй бұрын
Pankaj bhujbal yenar nakki
@deeps_aroteАй бұрын
जेजुरकर रिपोर्टर भुजबळ चा च आहे
@devagaikwad7468Ай бұрын
Abp माझा चा पत्रकार आहे सडक्या डोक्याच्या, आडनावरून जात शोधणारे यामुळे लयाला गेलेत.
@tusharraut1432Ай бұрын
कोण रिपोर्टर आहे कोणाचा नीट माहिती घे
@SanjogShinde-k6jАй бұрын
आरे भाडखाऊ सुहास कांदे तुझ्या आईचा बाॅयफ्रेंड आहे का चोर आहे तो भुरटा
@Nandinisangle459Ай бұрын
अरे चोंग्या तुझ्या बापाची सगळी मीडिया आहेत ना गुंड्या
@TejasJadhav-jr8ycАй бұрын
कांदा जो पर्यंत चाळीत असतो तोपर्यंत किंमत सडला की उकिरड्यात 😂
@prashantbagul8599Ай бұрын
वा दादा वा एकदम बरोबर, कांदा आपल्या सर्वांचा आवडता खाण्यासाठी पण सडका कांदा अजिबात काहीच कामाचा नाही... असले सडके कांदे समाजातून उकिरड्यावर तडीपार केले पाहिजे तरच समाजात शांतता राहील 🇮🇳🤝🚩
@tusharpethe1613Ай бұрын
जिंदाबाद जिंदाबाद भुजबळ साहेब
@manishpatil8720Ай бұрын
सुहास ने खूप विकासकामे केले आहेत मतदारसंघात...त्याच काम मागच्या20 वर्षातील अमदारापेंक्षा खूप पटीने चांगलं आहे..फक्त सुहास ने थोड संयम ठेवला पाहिजे बोलताना..कारण शब्द नीट वापरले नाहीत तर मग आपलं चांगलं काम लोकं विसरून जातात आणि फक्त चुका लक्षात ठेवतात..बाकी सुहास हा आक्रमक असला तरी सर्वांच्या मदतीला धावून जाणारा..विकासकामे करणारा माणूस आहे त्याला पुन्हा संधी भेटली पाहिजे..माझा पाठिंबा आहे सुहास अण्णाला..
@sudamahire7794Ай бұрын
नांदगाव मदारसंघातील जनतेला आव्हान करतो की या सर्व नेत्यांना बाजुला करा आणि डाक्टर बोरसे सराना सात द्या देव माणूस आहे.
@KashiRathod-jy8tgАй бұрын
भय मुक्त नांदगाव पाहिजे असेल तर समीर दादा भुजबळ यांना मतदान करा प्लिज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शिट्टी वाजवली पाहिजे ❤❤❤
@TejasJadhav-jr8ycАй бұрын
जनताच याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे
@avinashjadhav5102Ай бұрын
दुर्दैव हेच की पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते...
@pradeepjadhav-oe5mqАй бұрын
ज्या माणसाला सामान्य माणसाशी नीट बोलता येत नाही तो काय जनतेचे प्रश्न सोडवणार आणि समजून घेणारे
@NotAgainstYouАй бұрын
Aana saheb ❤
@ओबीसीएल्गारАй бұрын
असला कसला आमदार, खरंच नांदगाव भयमुक्त करण्याची गरज झाली आहे...
@samawagh3058Ай бұрын
कांदे ल पाडा खूप दादागिरी झाली
@atulkhare-cd8wgАй бұрын
राजकारणात पातळी सोडुन माज दाखवला तर जनता पायाखाली घेते याचं भान ठेवा भावी आमदार कांदे नाही तर व्हायचे वांदे
@shivajibhagwat6697Ай бұрын
धमकी देणाऱ्याला समाजाने घरी पाठवले पाहिजे
@chetanmore6478Ай бұрын
कांद्याचे पाकळ्या करा
@pooja_sawant_12Ай бұрын
लोकशाही मार्गाने निवडनूक लढावी माज दाखू नये जनता माज ऊतरवते
@krishnajadhav848Ай бұрын
कांद्याचे वांदे करा.
@vikassonawane6152Ай бұрын
Ha asa manus aahe he mahit navate.....😢😢😢😮😮
@SanjayVilas-c5bАй бұрын
Ky ya कांद्याची भाषा जास्त माजलाए
@vidyakatkade4643Ай бұрын
Hoo ka ! Majla mhanje kay asta dada samjaval ka
@SanjayVilas-c5bАй бұрын
@vidyakatkade4643 ते भाषेवरून कळते आमदार म्हणजे सुसस्कृत पाहिजे
@vidyakatkade4643Ай бұрын
@ thik ahe bara zala sangitla… kuthla amdar tumchy najret susanskrut ahe tevdha sangta ka? Ani kuthle ahe tumhi te sanga mhanje amhi tumchy kade ghari yeunach shikto sagla
@pratikshinde4636Ай бұрын
सर्वच आहे हा खूपच माजलेला दिसतो यांनीच अशी भाषा वापरली तर जनता समोर जायला पण घबरेल
@vidyakatkade4643Ай бұрын
@@pratikshinde4636 janta uttar nakki denar dada parat majlela bolu naka mala fakta sanga tumhi kuthe ahat kon ahat mhanje amhi tumchya kade yeun prashikshan gheu kasa vagaycha te please address ani phone number dya
@priyankabhamare9268Ай бұрын
पब्लिक या सर्व गोष्टी ना दोषी आहे हे आपला मेदुं बाजूला ठेवून असे उमेदवार निवडतात
@DarshanWagh-k6cАй бұрын
सुहास आण्णा कांदे 🚩💪
@avinashjadhav5102Ай бұрын
आणि ह्या कांद्या म्हणतो मी नांदगाव भयमुक्त करेल😂😂😂
@mtnikam8698Ай бұрын
शिंदे तुझा आमदार तुझ्यासारखा फटीचर
@mh15ghuge7Ай бұрын
काय होत नाही कांदे पण नाही आले पाहिजे आणि भुजबळ नाही आले पाहिजे😂😂 जे कोणी धात्रक नावाची व्यक्ती आहे त्यांना सपोर्ट करा
महायुतीचे आदर्श नेते आमदार -गुवाहटी रिटर्न एकमेकांच्या छातीवर बसा😢
@vijaymore7026Ай бұрын
तालुक्यातील जनता सुज्ञ आहे भ्रष्टाचाराला मदत करणार नाही आता महाराष्ट्रात सुद्धा जनतेला सगळं कळतंय फक्त भ्रष्टाचार करणारा चालत नाही जनतेला मत देत नाही भावना लक्षात ठेवा
@sopankhemnar9564Ай бұрын
101 % aanna saheb
@siya_jadhav12Ай бұрын
पडणार आहे 🧅🧅
@shaileshpatil5422Ай бұрын
आरे त्या मतदार संघात सुहास कांदे चा समाज च नाही तरी पण आमदार झाले म्हणजे त्या माणसानी काय केल असेल विचार करा
@ganeshbodke3285Ай бұрын
सुहास कांदे यांची दादागिरी समाजासमोर आली
@aadeshgaikwad3018Ай бұрын
Only samir bhau 🎉🎉
@abhishekwaykar-f8sАй бұрын
राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
@nikhilahire9753Ай бұрын
Aana saheb
@sangramjadhav1894Ай бұрын
याचा माज उतरवा
@thakare168Ай бұрын
Only suhas aanna 🔥🔥🔥
@RamdasNarawade-v5yАй бұрын
भुजबळ ही फक्त लुटारू आहे.... साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे
@satyajeetkadam-bt2wdАй бұрын
किती खालच्या पातळीवर जाऊन बोलत होता
@MrPappuJadhav-rk2cqАй бұрын
द ग्रेट सुहास अण्णा कांदे
@sanjaypawar8778Ай бұрын
लोकानी लक्षात घेतलं पाहिजे. लोक एकत्र आले तर पळता भुई थोडी होईल.
@AbhijeetWagh-dn9mwАй бұрын
कांदे खुपचं घाबरलेले दिसत आहे चेहरा सांगतो की राव
@AMOLSALUNKE-n1sАй бұрын
anna yenarach
@dhananjaykute5872Ай бұрын
झोपून घे कायम😢😢😢😢😢😢😢😢😢
@SharadGaikwad-fd6cdАй бұрын
जो व्यक्ती त्याची सताची पॉवर गरीब लोकांना दाकवत आसेल आशा माणसाला वोटिंग पण नका करू आणि पाडून टाका
@DPatil96kАй бұрын
गरिबांचा वाली आहे दबंग आमदार सुहास कांदे
@priya_pagare-f7xАй бұрын
यावेळी तुमची तुम्ही निवडून येत नसता
@prashantbagul8599Ай бұрын
डॉ बोरसे देव माणूस कोविक मध्ये देवासारख राबला जनते साठी ,सुशिक्षीत योग्य उमेदवार
@sidshelar1475Ай бұрын
सुहास कांदेची काम आहेत तालुक्यात, कामाच्या जोरावर 100 टक्के निवडून येईल
@PavanWaruleАй бұрын
😂😂😂
@vaibhavjadhav6687Ай бұрын
इलेक्शन कमिशन कुठे आहे महाराष्ट्रात
@krushnasanap5579Ай бұрын
Only ganesh bhau dhatrak samarthak
@rnfr5360Ай бұрын
Majala haa Pada yala
@jeyshortarbazАй бұрын
याला परत बनवा आमदार आता
@dhirajpawardraj8367Ай бұрын
Only anna ❤
@Lokkalakar7066Ай бұрын
दादागिरी हिच वेळ आहे मतदारानो
@PANKAJTRADERSYTАй бұрын
Sameer bhujbal ch konta changla ye anna la vait mhanta
@ShreeJadhav-je6xfАй бұрын
कांदे अगोदर कोणासाठी काम करायचे हे सांगा
@ganeshcahudhari3749Ай бұрын
असे उमेदवार विधानसभेत पाठवायचे का हे जनतेने ठरवायचं
@SomnatDukaleАй бұрын
आरे किती पैसे घेतले भुजबळ कडून
@Pune456Ай бұрын
ठाणे वाल्या शिवसेनेची सगळीकडे दादागिरी
@vajadhav6820Ай бұрын
खर काही माहीत नाही या news वाल्याना जस दिसत तस नसत...👍🚩
@vijaysodnarАй бұрын
जनतेने ठरवावं दहशती मध्ये रहायचंय की शांततेत जगायचंय ते सुशिक्षीत होतकरू गरीब युवा कार्यकर्त्याला का निवडून देत नाही
@deeps_aroteАй бұрын
शेखर पगार ने 25lk मागितले होते
@AnilShinde-k6pАй бұрын
भुजबळला मत देण्याची ईछा नव्हती पण आता मात्र भुजबळला मत द्यावं लागेल.
@assist.prof.v.r.mohalkar6730Ай бұрын
कांदे शिवाय पोहे होत नाही
@DhanrajJadhav-v8tАй бұрын
अशा दादागिरी करणाऱ्या आमदारांना जनतेने निवडून देऊ नये .