ताई एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवात तुम्ही केली आता शेवट दादा करणार
@suryakantjadhav6364Ай бұрын
थेरड भाषण करायला आलं आणि निवडणुकी आधीच विखेला पाडून गेलं
@tusharmahadik50Ай бұрын
💯
@ajitp9010Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@santoshkhandagle6857Ай бұрын
😅😅😅😅😅😅
@inspirewithsmg5849Ай бұрын
Dr sujay vikhe sangamner che future ahe
@inspirewithsmg5849Ай бұрын
Vikhe therda balasaheb thorat la ghari basawnar
@rutiksathe-f1f29 күн бұрын
दादा या मध्ये आपला काहीही दोष नाही.. जो वाईट बोलला त्याच्यावर गुन्हा दाखल करा
@appashete-t3s29 күн бұрын
सुजय दादा विखे पाटील हे नेहमीच जनतेसाठी कार्य करत आले आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा जो प्रयत्न झाला, तो लोकांमधील शांतता बिघडवण्याचे एक षड्यंत्र वाटते.
@akashdeshmukh-e7h29 күн бұрын
दादा बरोबर बोलत आहेत संगमनेरात चोर जास्ती झालेत आता.
@vinodvadak1452Ай бұрын
जे पण वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध
@rameshbhojane911Ай бұрын
आरे सुजय विखे आपण त्यावेळी गप्प का बसले होते
@BajiraopatilWaditakeАй бұрын
पुढील सभा अंभोरे गावामध्ये होईल.... या ठिकाणी सर्वात मोठी गर्दी राहील.... डॉक्टर सुजय दादा❤❤
@FighterkingxyzАй бұрын
हा म्हणजे तुमच्या अजुन घाणेरड्या भाषेत बोलायला रिकामे खर तर तिथ किंचारळणाऱ्या जनतेलाच हानली पाहिजे काय भेटत काय माहिती हा विखे ३-४ कोटींच्या गाडीतुन फिरतो आणी तुम्ही रस्त्यावर
@FighterkingxyzАй бұрын
हा म्हणजे तुमच्या अजुन घाणेरड्या भाषेत बोलायला रिकामे खर तर तिथ किंचारळणाऱ्या जनतेलाच हानली पाहिजे काय भेटत काय माहिती हा विखे ३-४ कोटींच्या गाडीतुन फिरतो आणी तुम्ही रस्त्यावर
@FighterkingxyzАй бұрын
हा म्हणजे तुमच्या अजुन घाणेरड्या भाषेत बोलायला रिकामे खर तर तिथ किंचारळणाऱ्या जनतेलाच हानली पाहिजे काय भेटत काय माहिती हा विखे ३-४ कोटींच्या गाडीतुन फिरतो आणी तुम्ही रस्त्यावर
@FighterkingxyzАй бұрын
हा म्हणजे तुमच्या अजुन घाणेरड्या भाषेत बोलायला रिकामे खर तर तिथ किंचारळणाऱ्या जनतेलाच हानली पाहिजे काय भेटत काय माहिती हा विखे ३-४ कोटींच्या गाडीतुन फिरतो आणी तुम्ही रस्त्यावर
@FighterkingxyzАй бұрын
हा म्हणजे तुमच्या अजुन घाणेरड्या भाषेत बोलायला रिकामे खर तर तिथ किंचारळणाऱ्या जनतेलाच हानली पाहिजे काय भेटत काय माहिती हा विखे ३-४ कोटींच्या गाडीतुन फिरतो आणी तुम्ही रस्त्यावर
@pradiprokade5784Ай бұрын
खोटं बोलतोय हा विखे, भाषणाच्या अगोदर नेत्याला सांगितलं जातं काय बोलणार आहे ते. छत्रपतींच्या राज्यात महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय.
@inspirewithsmg5849Ай бұрын
Dr sujay vikhe ch vision sangamner cha vikas honar
@haribhuudawant7197Ай бұрын
गणेश कारखाना... शिर्डी सोसायटी... नगर...यावरुन आसं लक्षात येंत जनता कंटाळली BJP ला हुकूमशाहीला.....
@sanjaykumarshinde848426 күн бұрын
वसंतरावांना ज्यांनी बोलावलं ते तुम्ही, तुमच्यावर कारवाई का नको... ??
@ganeshdeshmukh464029 күн бұрын
उपस्थित असलेल्या मंच्यावर कोण काय बोलले हे समजत नसेल तर नेता कसला?
@RavindraBhise-u4dАй бұрын
पापाचा घडा भरला की, होते कधी कधी होते अस. तसाही काही पक्ष माज चडला आहे जनता त्याची जागा त्यांना दाखवणार आहे.
@vinodvadak1452Ай бұрын
दादा आता तुम्ही शिर्डी मतदार संघामध्ये लक्ष घाला ते फार महत्वाचा आहे खरच सांगतो शिर्डी मतदार संघ बघा नंतर नंतर संगमनेर बघा
@bharatgaikwad6129Ай бұрын
भाजपचे नाही शिवसेनेच नाही ते तुमच्या सभेला आलेच कसे तुम्ही सांगताहे ते आमच्या पक्षाचे नाही ते आसे खालच्या पातळीवर बोलायला आले होते का
@rutiklandge-c9g29 күн бұрын
या घटनेमुळे संपूर्ण तालुका भयभीत झालेला आहे...... जर वक्तव्य करून अशा घटना घडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था हातात' घेतला आहे थोरात च्या लोकांनी.... थोरात यांनीच सुपारी दिली असेल..........
@shitaramkadhane676529 күн бұрын
स्टेजवर झोपला होता का
@mangeshgunjal8672Ай бұрын
एकच पर्व सुजय पर्व 🚩❤
@suryakantchavan3518Ай бұрын
मखलाशी करू नको ,जनते ने घरचा रास्ता दाखवला आहे तुला ,परत तेच होणार
@OSai-py1pi29 күн бұрын
*सुजय तुझा जळ आणि दुर सोबतंच😅😅😅*
@sanjaykumarshinde848426 күн бұрын
स्टेजवरील प्रमुख नेते आपण, वसंतरावांच भाषण चालू असताना मी लिहीत होतो- भाषणाची तयारी करत होतो... किती हास्यास्पद 😂😂
@somnathdethe829027 күн бұрын
एकच वादा सुजय दादा आमचे गरिबांचे हक्काचे खासदार साहेब
@zkszk7442Ай бұрын
जाहीर निषेध.. जाहीर निषेध.निवडून येण्यासाठी आज पर्यंत इतक्या खालच्या पातडीवर कोणी गेले नाही..
Lihaych Shik Tai , Samjna Ny Nemki Ky Bolaychay Tumhala 🥲
@MachindrKordkar29 күн бұрын
कोण कोणाला काय म्हणालय ह्या पेक्षा कोण विकास पुरुष आहे हे शोधा घोटीला कोणी जात नाही p m t लाच जाव लागत जवळ आहे म्हणून
@bhauadkar5694Ай бұрын
हीच भाजपचे संस्कृती आहे
@sanjaykumarshinde848426 күн бұрын
संगमनेर मध्ये दहशत नाही... उगाचच अपप्रचार करु नका ...
@shantarammahale9905Ай бұрын
अरे लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य केल्याबद्दल जनताआपल्या आपली जागा दाखवल्याशिवाय येणार आहे
@ghanshyamnawghade5459Ай бұрын
आक्षेपार्ह विधान करतील हे विखेनींच कबूल केले आहे. म्हणजे विखे यांना कल्पना होती
@shailajabangar1374Ай бұрын
आतून सामील असणार...ततू.😡😡😡
@BabasahebSomavanshi-iy1kiАй бұрын
याला वरिष्ठांकडून कान उघडणी केली म्हणून सरळ बोलत आहे आता माफ करू नका
@MadhavShinde-m6tАй бұрын
निषेध
@SamirShaikh-e6uАй бұрын
आत जर बाळासाहेब सुजय चया बायकोला अस बोलले तरकाय झाल आसत
@vaibhavmorage1027Ай бұрын
दल बदलू
@ravipawar373529 күн бұрын
आता तरी सर्व काही समजून घ्या
@santoshgorde74729 күн бұрын
He would hav a good career as a script writer than a politician Shame on ur Politics Mr. Vilke
@दिनकरखैरनारАй бұрын
हे खोटं बोलतोय
@jaywantshinde358529 күн бұрын
आयला ती सुषमा अंधारे प्रभु रामचंद्रावर आमच्या देवतेवर आभद्र बोलती या बायांना आधी गुन्हा नोंदवा यांना आवरावसंत देशमुख व्रुध व्यक्ती द्या सोडुन
@satishugale943429 күн бұрын
महिला आहे म्हणून काहीही बोलायचं का😂
@radhakisanjadhav8244Ай бұрын
रुपा चीञा कुठे आहे
@nagappashrieshthi85529 күн бұрын
खासदारही हारलात सत्तेची मस्ती जनतेन उतरवावी
@sachinzanjad450828 күн бұрын
Dada ashya vyaktin mule tumchech lok padatil tumhala. Aaj samanya manasana khoop wait vatatay ya bolnyache. Mulagi Ani vadil nate ky aste sarrvana mulagi aste, aai aste, bahin aste. Samanya manus naraaj zala ahe tumhala hai election one side nahi nonaar
@rajendrashitole659029 күн бұрын
ह्याच्या घरातील कोणाला बोलल आसते तर चालले आसते का नंतर गप्पा मारून काय फायदा
@SamirShaikh-e6uАй бұрын
पन आता तु पडनार रै
@sachinzanjad450828 күн бұрын
Kothe bolu naka saheb.
@sachinzanjad450828 күн бұрын
Chitra wagh tai Ani rupali tai CHAKANKAR kothe ahet ata. Ani kirat dada somya kothe ahet
@DevaGole27 күн бұрын
सुजय विखे पाटील
@prabhakrkawane6931Ай бұрын
मीडिया वलेनी खर दाखवा
@rahulnaikwadi446Ай бұрын
Satecha maj
@arjunasane4047Ай бұрын
Dada 👑
@rahulraj4845Ай бұрын
दादाचा तोंडात घे आता 😂😂
@shivajidhanke3336Ай бұрын
चित्रा कुठल्या बार मध्ये आहे
@AtharvaNyaharkarАй бұрын
आता काय उपयोग तेव्हाच बोलायचं असतं हीच का भाजपची संस्कृती
@MSG-ht7hd29 күн бұрын
सगळं खोटे..... आणि किती खोटे बोलणार.... आणि किती महिलांचा आपमान करणार....
@satishdeshmane5875Ай бұрын
तूला माय बहिण आहे का
@adityakhot8696Ай бұрын
विखे तू संपला
@SamirShaikh-e6uАй бұрын
तु काय करत होता
@GajananGawale-d6tАй бұрын
Sujay tu dat kadhat hotas lokani tula pratinidhi mhanun ka swikarave
@pramodsatpute7497Ай бұрын
खोटं बोलत
@PrasadvhfjdjdАй бұрын
Sai Baba ni hyala Shrap dila ahe tya mule hyachya kadoon ashi vait kama honar aani Ha Sampnar he Deva ni kela ahe sarv
@hajinijammomin3596Ай бұрын
हीच संस्कुर्ती आहे का तुमची
@SamirShaikh-e6uАй бұрын
वीखेची
@yogeshnikam2589Ай бұрын
Stage vr virodhk astat ka bhau mhantoy amcha sambhandh nhi😂
@patilsubhash800629 күн бұрын
काही निवडणार नाही
@Paisa_paniАй бұрын
Mahilanna gaditun utarun shetamadhi gele .....yacha arth kay vikhe ??😂😂 Roj statement badaltoy 😂 stand ghe mitra ,😀😅 tham bhumika ghe...mafi mag vishay sapel....tuzi sabha tuzi jababdari