Sujay Vikhe Speech : विरोधकांच्या‌ डोळ्यात अश्रू येतील कारण विखे पाटील कुणाची उधारी ठेवत नाही

  Рет қаралды 136,578

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#sujayvikhe #ahmednagar
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Pradnya /Producer|aishwarya/Editor- #tv9d

Пікірлер: 189
@saklenshaikh7057
@saklenshaikh7057 Жыл бұрын
आपण राहुरी कारखान्याची काय अवस्था केली .भंगार पण नाही सोडलं ओ...
@AnilGodse2430
@AnilGodse2430 Жыл бұрын
कोणीही बाळासाहेब थोरात यांना चॅलेंज करू नये बाळासाहेब थोरात यांची प्रतिमा निर्मळ स्वच्छ आहे सत्तेसाठी दलबदलू नाही म्हणून तर लोक विश्वास ठेवतात आणि सार्थकी पण लावतात
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
You are right 👍
@vikasashtekar10
@vikasashtekar10 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे तुमचे म्हणणे
@chavancatererssupplierseve1575
@chavancatererssupplierseve1575 Жыл бұрын
मी टीका करत नाही आणि टिका करण्याचं माझं वय ही नाही.... एकदा लोणीत येऊन बघा साहेब लोणीत काय शिर्डी मतदार संघात येऊन बघा काही विशिष्ट समाजाचे लोक एकदम इज्जतीत राहतात... तस संगमनेर मध्ये चारही बाजूंनी यांचा सुळसुळाट झालाय....वचक लागतो साहेब....नुसतं राजकारण करून एका समाजाला धरुन काय नाही होत.....लोणी शहरात साहेबाच्या आणि दादांच्या बद्दल वाईट बोलणारा माणूस नाही साहेब......मी काय त्यांचा झेंडा घेऊन पळत नाही....पण संगमनेर च्या मोर्च्यात जेव्हा हे हिंदूविरोधी आले नाही तेव्हाच लायकी समजून गेली सर्व हिंदूंना.. जय श्रोराम🚩
@tushartambe8818
@tushartambe8818 8 ай бұрын
😂छोटा पाकिस्तान बनवून ठेवलाय बाळू ने डोक्यावर बसवून ठेवले मतदानासाठी😅
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Жыл бұрын
दर बदलू मानसावर विश्वास कसा ठेवायचा कारखाना थोराताकडे जानार
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
दल बदलूनी त्याग निष्ठा यांना ही भाषा शोभते का
@sandipkakadephotography4630
@sandipkakadephotography4630 Жыл бұрын
यावेळी पराभूत 100 टक्के
@deepakadmane1869
@deepakadmane1869 Жыл бұрын
निळवंडेच पाणी अन विखे परिवाराच्या त्यागातून?? काय अतिशयोक्ती करता राव😅😅😅
@sagarkotkar1197
@sagarkotkar1197 Жыл бұрын
Khar bolat bhau
@dattaerande9023
@dattaerande9023 Жыл бұрын
तुझा बाप पक्ष बदलतो तू पक्ष बदल तो तर तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा
@azizshaikh2458
@azizshaikh2458 Жыл бұрын
अरेरे काय वाईट दिवस आलेत रे, स्टेजवर रडुन दाखवावे लागते.पण सभासद हुशार आहेत त्यांनी यांना घरीच पाठवले.
@ravindraanap7675
@ravindraanap7675 Жыл бұрын
एवढा त्रास नको घेवू भावा. राजकारण सोडून घरी लक्ष दे
@AsifShaikh-qn6ru
@AsifShaikh-qn6ru Жыл бұрын
💯💯✅✅
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
You are right 👍
@user-kinggggggggggggggggg
@user-kinggggggggggggggggg Жыл бұрын
Barobar
@shubhamkhardepatil4930
@shubhamkhardepatil4930 Жыл бұрын
बरोबर आहे
@sandipsatpute3766
@sandipsatpute3766 Жыл бұрын
नगर जिल्ह्य़ात आपलि हवा संपली आहे सुजय दादा 😂😂😂😂
@dattaerande9023
@dattaerande9023 Жыл бұрын
साखर कारखाना चालला थोरात साहेब यांच्या ताब्यात आता रडुन काय होणार
@dilipsarade710
@dilipsarade710 Жыл бұрын
यापेक्षा वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही.
@Shivkumar-y6o2r
@Shivkumar-y6o2r Жыл бұрын
रडून जिरू नका 😂
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Жыл бұрын
पैसे देऊन मतदान विकत घेतो
@HindustaniFarmer
@HindustaniFarmer Жыл бұрын
यांच्या बरोबर राहायची कोणाचीच इच्छा नाही
@vaibhavkhomane1527
@vaibhavkhomane1527 Жыл бұрын
मतदार खरोखर आता सुज्ञ असल्याची जानीव झाली
@tianime1202
@tianime1202 Жыл бұрын
भावा खरंच महागाई व बेरोजगार महाराष्ट्र मध्ये खुपच जास्त वाढवली आहे .. मोदी साहेबांनी आता नको आम्हाला मोदी आणि नको आम्हाला भाजपा 10 वर्षे फक्त आणि फक्त महागाई व बेरोजगार केली महाराष्ट्र मध्ये... ना नैकरी ना उधोगधंदे महाराष्ट्र मध्ये आले .. 2.5 वर्षं कोरोणा ने जीव घेतला आता तुम्ही घेऊ नका 😂
@ankushgavande6710
@ankushgavande6710 Жыл бұрын
काम नाही केल तर रडू लागत
@HindustaniFarmer
@HindustaniFarmer Жыл бұрын
हे दुसऱ्याची दानत काढतात यांची लायकी नाही दानत काढायची
@nandkumardingore8812
@nandkumardingore8812 Жыл бұрын
कोणता त्याग व बलिदान केलं ते सविस्तर सांग
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 Жыл бұрын
महागाईवर बोला🎉
@bapumahadik6122
@bapumahadik6122 Жыл бұрын
७वर्ष का साखर दिली नाही
@shetkariraja5586
@shetkariraja5586 Жыл бұрын
कुठे केला त्याग आम्हाला तर दिसला नही तिकीट दीले नही मग पक्ष बद्दला
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
Very important point ☝️
@vikastodmal7337
@vikastodmal7337 Жыл бұрын
दादा तुम्ही काहीही करा पन आता गणेश गेला 😂😂😂😘
@ashokdhole7581
@ashokdhole7581 Жыл бұрын
मा सुजयदादा विखे साहेब ग्रेट 👍🌹🌹
@mysmys1415
@mysmys1415 6 ай бұрын
🍌🍌​@@ashokdhole7581
@kshitijgajaregajare6468
@kshitijgajaregajare6468 Жыл бұрын
मी म्हणतोय ऐवढ रडायला येतय तर तेवढी काम करायची होती म्हणजे रडायची वेळ आली नसती. ऐवढा मोठा आव आणताय शेतकरी भयानक आसतो त्यांचा नादी लागलात तर भली भली राज्य उलथवली तीथे तुम्ही कोण गावचे ?
@pradipbhosale4157
@pradipbhosale4157 Жыл бұрын
बीजेपी ने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात ला नेले
@sanjayshinde-pc1ww
@sanjayshinde-pc1ww Жыл бұрын
है रं त्यागाचा नेता, अश्रू आले म्हणे डोळ्यात
@rahulgaikwad1918
@rahulgaikwad1918 Жыл бұрын
पिस्तुल्या च्या धमक्या
@pramodrokade1007
@pramodrokade1007 Жыл бұрын
गणेश मध्ये काम करणाऱ्या बिचाऱ्या त्या कामगारांचे पगार करा अगोदर.... म्हणे त्याग केला...
@sunilhinge9693
@sunilhinge9693 Жыл бұрын
तुमचे आजोबा वडील कधी मतदारांपुढे रडले नाही आज तुमच्यावर ही वेळ आली म्हणजे समजा तुमचे शेवटचे पद आहे
@amarkawale372
@amarkawale372 Жыл бұрын
निवडून दिलेल्या लोकांना हसवण्या साठी प्रयत्न करा.. बदल्याच्या स्वार्थी आणि रडक्या प्रवृत्ती चा माणूस वेळ असताना काम करत नाही आणि आता ४-५ महिन्यात काय उपटणार..😂😂
@HindustaniFarmer
@HindustaniFarmer Жыл бұрын
19 तारीख 9 वाजले पण काही बोलला नाही
@mck4278
@mck4278 Жыл бұрын
नगर मनमाड हायवे कारखाने कामगारांचे पगार काहिच सोडले नाही भुक किती आहे तुमची जिल्हा खाता काय आता.?
@35sachinile97
@35sachinile97 Жыл бұрын
त्याग बापरे 😢😢😢, त्याग हा शब्द विखे घराण्याला शोभत नाही
@kailasmisal6130
@kailasmisal6130 Жыл бұрын
काय नाटक करतात हे पिता पुत्र तसे पाहिले तर कारखाना बंद पडला नको होता पण गणेश बंद पडला नाही तर त्याचा कारखाना कसा घालायचा यांना फक्त पद पाहिजे काम करायचे नाही यांच्या कडुन 4 वर्षा त नगर मनमाड रस्ता करु नाही शकले
@bhaunathgame4450
@bhaunathgame4450 Жыл бұрын
सात वर्षांत काय काशी केली???
@HindustaniFarmer
@HindustaniFarmer Жыл бұрын
जय श्री गणेशा झाला तुमचा विखे
@msl413
@msl413 Жыл бұрын
2024 नंतर कायमच रडणार विख्या
@AnilGodse2430
@AnilGodse2430 Жыл бұрын
2024 ला लोखंडे पण नसणार
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Жыл бұрын
राहुरी कारखान्याच्या सभासदांना का नाही दिली साखर
@bhaunathgame4450
@bhaunathgame4450 Жыл бұрын
निवडणूक जुमला,, १) बिगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 5 किलो साखर वाटप😅😅 २) निळवंडे धरणातील पाणी निळवंडे च्या kanal मधून दोन दोन महिने पाणी देणार😅😅 ३) 19 तारखेनंतर पाहून घेतो असा दम😢😢 ४) यांच्याकडून शिका विश्वास म्हणजे काय???
@gopinathkarbharimali2390
@gopinathkarbharimali2390 Жыл бұрын
आता खरोखरच रडत बसा
@sagar41412
@sagar41412 Жыл бұрын
ओव्हर कॉन्फिडन्स आहे हा
@AsifShaikh-qn6ru
@AsifShaikh-qn6ru Жыл бұрын
तुम्ही एक खासदार पन आहे हे पन लक्ष्य असुन देया
@Dream-Story11
@Dream-Story11 Жыл бұрын
आजुन भरपूर रडायचं आहे ही सुरुवात आहे
@SamadhanBagal-bw7kp
@SamadhanBagal-bw7kp Жыл бұрын
तुझा कार्यक्रम करेक्ट होणार हे पक्क!
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Жыл бұрын
अरे ही कोणती भाषा म्हणजे विरोधात गेल म्हणजे बगुन घेऊ अस केल्यामुळे हारले तुम्ही
@AkashPawar-ff9nc
@AkashPawar-ff9nc Жыл бұрын
त्याग गेला प्रवरेत वाहत 🤣🤣
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 Жыл бұрын
खंरच ताग केला बापाणे आणी पोंराणे सारखें पक्ष बदलून
@Vicky-gs6nd
@Vicky-gs6nd Жыл бұрын
टाळ्या वाजवणारे बळचं वाजवत आहे...
@AUDK9
@AUDK9 Жыл бұрын
थोरात साहेब कामाने उत्तर देतात, काम बोलता हे
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
You are right 👍
@ravindrayadav8831
@ravindrayadav8831 Жыл бұрын
नाटक आहे
@mishetkari2977
@mishetkari2977 Жыл бұрын
आम्ही पण उधारी करून माझ मोडतो 😂😂😂
@बाबासाहेबपाठक
@बाबासाहेबपाठक Жыл бұрын
बद्ला पक्ष
@shobhapasalkar1957
@shobhapasalkar1957 Жыл бұрын
नौटंकी विखे पिता पुत्र
@SijianS
@SijianS Жыл бұрын
मर्द रडत नसतात
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 Жыл бұрын
दादा ,तुमचे,मनाजोगे, घडतं, आहे, काळजी नसावी,१९ला, बाहेर,येईलच
@gvaishnav1837
@gvaishnav1837 Жыл бұрын
हे सगळे बोगस लोक आहेत. गरीब लोकांना भावनिक करून मत घेतात. त्यामुळे बदल करावे . बदल महत्वाचे आहे.
@प्रा.महेंद्रकोंगिल
@प्रा.महेंद्रकोंगिल Жыл бұрын
नौटंकी
@gajelesir102
@gajelesir102 Жыл бұрын
बाजप परिवार विरोधी आहे आपला तर परिवार आहे 👌👌👌👌👌
@kinpat8825
@kinpat8825 Жыл бұрын
ही भेट दिली व्हय गणेशच्या मतदारांनी? साहेबांच्या वाढदिवसाला. चांगला मोठाच कार्यक्रम केला म्हणायचा. असो. वाढदिवसाच्या शुभेच्छा साहेब
@gajelesir102
@gajelesir102 Жыл бұрын
बाजप गांधी परिवारावर टीका करतो आपला परिवार कसा चालतो 😭oo
@Lostguy-V
@Lostguy-V Жыл бұрын
माहित नाही bjp मधे गेल्यावर काय होत यांना......खासदार नगर दक्षिणेचे आणि काम करतात नगर उत्तरे साठी.
@babankarad1955
@babankarad1955 Жыл бұрын
निळवंडेच्या त्यागात तर बोलूच नका लोखंडे साहेबांनी तरी प्रामाणिक प्रयत्न केले पण जो काय विलंब झाला तो फक्त विखे घराण्या मुळेच झाला आहे
@pradipmalik2336
@pradipmalik2336 Жыл бұрын
Emotional
@KiranK-y6s
@KiranK-y6s Жыл бұрын
रडले तरी पडले 😂😂 दक्षिण नगर बाकी आहे
@ghugegorak6282
@ghugegorak6282 Жыл бұрын
स्टंट बाजी जनतेला चालत नाही
@gouravdane111
@gouravdane111 Жыл бұрын
२०१९ च्या निवडणुकीत काही आमदार पाडायला तुमचा मोठा हात होता हे सगळ्यांना माहीत आहे, ते खासदार लोखंडे पण लवकरच गंजणार आहे
@gajelesir102
@gajelesir102 Жыл бұрын
झोप आत्ता 🦯
@shetkariraja5586
@shetkariraja5586 Жыл бұрын
टाकुन बोलनार का
@letssing9990
@letssing9990 Жыл бұрын
गोरगरीब लोकांना फुकट शिक्षण कादेत नाही. फक्त पैसा कमावच तुंम्हाला माहीत आहे बघा काय होत आता.
@kiranpatil-po5bl
@kiranpatil-po5bl Жыл бұрын
Nice भंनकस
@shetkariraja5586
@shetkariraja5586 Жыл бұрын
अहमदनगर लाचोकलेट देता का
@creat2315
@creat2315 Жыл бұрын
ही तर सुरावत आहे अजुन तर खूप रडायचे
@sachinshelar6843
@sachinshelar6843 Жыл бұрын
2024 पुन्हा खासदार नाही
@sandeepdhapte
@sandeepdhapte Жыл бұрын
Agodar ch radun ghetale 😂😂
@बाबासाहेबपाठक
@बाबासाहेबपाठक Жыл бұрын
नाटक कंपनी
@tushar921
@tushar921 Жыл бұрын
विश्वासाची निवडणूक...
@anispatel4630
@anispatel4630 6 ай бұрын
ही निवडणूक आहे धन शक्ती विरुध्द गरीबाची
@HindustaniFarmer
@HindustaniFarmer Жыл бұрын
तुझा सन्मान राखला
@मोहनवेठेकर
@मोहनवेठेकर 5 ай бұрын
लोकाना लय त्रास दिला तुमच्या कार्यकर्त्यांनी.
@Gaikwad_patil_8344
@Gaikwad_patil_8344 7 ай бұрын
दादा तुमच्या जन्मभूमीत मी शिकत आहे....
@Jay_maharashtra99
@Jay_maharashtra99 Жыл бұрын
आत्ता कळले.. झंडू बाम चे रेट का वाढत आहे ते...😂😂😂😂
@sunilhinge9693
@sunilhinge9693 Жыл бұрын
तुम्ही आता गुजरातचा मतदारसंघ निवडा तिथे साखर कारखाना काढा
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu Жыл бұрын
Comments are self explanatory!!
@dhramrajpuri7425
@dhramrajpuri7425 Жыл бұрын
अत्ता रडत बसा पाच वर्षे
@shobhasinnarkar2749
@shobhasinnarkar2749 Жыл бұрын
विशद घाटातील आपला दवाखान्यात गोरगरिबांना दिलेली सेवा हि मोठी दुआ आपल्या पाठीशी आहे विखे परिवाराचा त्याग नक्कीच मोठा आहे
@afshanpathan8582
@afshanpathan8582 Жыл бұрын
Fatli aata yachi thorat saheb samor mahnun radto
@Sahil-bb4fs
@Sahil-bb4fs Жыл бұрын
खासदारकी च्या वेळी त्यांनी मदत केली त्यांना किती त्रास दिला त्या टोपी च्या नादी लागून याचं फळं चांगले मिळणार नाही
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 Жыл бұрын
Nilesh Lanke . Khasar MP 2024 Te 2029 honar . Like kra .
@sharifshaikh8404
@sharifshaikh8404 Жыл бұрын
वीखे पाटिल आणि त्यांच्या परिवारा तील कोणत्या हि व्यक्तिला नीळवंडे बद्दल बोलायचा अधिकार नहीं काय योगदान आहे नीळवंडे धरनाच्या कामात विखे पाटलाचा कींवा रहाता तालुक्या चा कामात खरा योगदान आहे पिचड आणि थोरात साहेबांचा पुनरवसन केले अकोले संगमनेर ने श्रेय घ्यायला विखे पुढे
@user-kinggggggggggggggggg
@user-kinggggggggggggggggg Жыл бұрын
भाषण गणेश कारकाखान्या च्या भविष्या बद्दल तर झाल नाही फक्त विखे परिवार च्या कौतुका चे झाले 😅😅
@BalasahebKavishwar-nt9py
@BalasahebKavishwar-nt9py 2 күн бұрын
कामगारांना पगार किती रे भाऊ pmt मध्ये
@sachinshelar6843
@sachinshelar6843 Жыл бұрын
काही नाही हा फक्त थापा मरतोय
@vikramdeodhe1329
@vikramdeodhe1329 Жыл бұрын
Probably
@ganeshdatir4756
@ganeshdatir4756 Жыл бұрын
कीती पक्ष बदलणार तुम्ही..नगर ला आहिल्यानगर नाव द्यायला का विरोध करतो तुम.हिंदच आहेस ना तु .आरे जातीचे राजकारण बाजुला ठेवा हिंदूना एकत्र येऊ द्या...तुमची जागा दाखवली ना आता तरी जागा हो..नाहितर 2024कायमचे घरी बसवणार तुला.
@jadhavsunil3023
@jadhavsunil3023 Жыл бұрын
एकदम खोटं बोलतो गरिबाला कॉलेजला डोनेशन कमी करीत नाही
@akshayjori3815
@akshayjori3815 Жыл бұрын
याच रडू बघून मला मोदी, योगी आठवताय
@ravindraanap7675
@ravindraanap7675 Жыл бұрын
माणूस तसा चांगला . पण चुकीच्या पक्षात आहे
@saurabhgawali464
@saurabhgawali464 Жыл бұрын
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, यांनी थेट कारखन्याचे कागदपत्रे पळवले. निकालात आपण पराभूत झालात, म्हणून थेट पळवले कागदपत्रं 😂. आपण कुठेतरी मनाची .... बाळगली पाहिजे की आपण महसूल मंत्री आहेत, आणि अशे करकर्ते घडवत आहे.
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Жыл бұрын
निवडणूक चे काय झाले ते होऊ द्या पण काम करावे ते विखे पाटील घराण्यासारखी खूप काम चांगले आहे हे विसरता येणार नाही.
@pratikmurtadak432
@pratikmurtadak432 Жыл бұрын
Brilliant dada vijay aaplach honar
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 73 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 28 МЛН
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 53 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 73 МЛН