Sujay Vikhe यांच्या सभेत Vasantrao Deshmukh यांचं Jayashree Thorat बद्दल वादग्रस्त विधान ।Sangamner

  Рет қаралды 118,517

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 511
@PRAMODBHOSALE-q9g
@PRAMODBHOSALE-q9g 4 сағат бұрын
म्हाताऱ्या तुझं वय काय बोलतंय काय
@sunilmane8751
@sunilmane8751 3 сағат бұрын
म्हाताऱ्याला थर्ड डिग्री द्यायला पाहिजे
@nileshkenekar8869
@nileshkenekar8869 55 минут бұрын
म्हाताऱ्याला कळलं पाहिजे एका स्त्री विषयी कसं बोलावं.... थेरद्याला पोलीस उचलून नेतील तेव्हा कळेल.
@AshokGawali-b4h
@AshokGawali-b4h 4 сағат бұрын
विखे चे राजकारण खुप खालच्या पातळीवर जाऊन पोहोचले
@ganeshpavase9689
@ganeshpavase9689 3 сағат бұрын
Nnnmmmjjk. 😅😅
@ranjitsonawane2852
@ranjitsonawane2852 4 сағат бұрын
सर्वात जास्त दुःख तर तेव्हा वाटलं. जेव्हां खाली बसलेले लोक प्रतिसाद देत होते.
@Sandeep-dm3nw
@Sandeep-dm3nw 4 сағат бұрын
Pakka hanayala pahije vasant la.
@sunilmane8751
@sunilmane8751 3 сағат бұрын
सदर लोकांना त्यांच्या आया बहिणींचा विसर पडला आहे असे वाटते.
@rupeshwavre8914
@rupeshwavre8914 3 сағат бұрын
Bhenchod janteche paise khatat thenva barabar akmekana pratisad detat aighalele rajkarnat yeta ka
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 3 сағат бұрын
😢😢😢
@ichchharams
@ichchharams 3 сағат бұрын
मुद्दा हाच तर महत्त्वाचा आहे जनता भोळी काय योग्य काय चुकीचं कळत नाही आणि मग त्यांना हे मजुरडे लोक येड्यासारख वागवतात
@indianreal1869
@indianreal1869 4 сағат бұрын
विखे खासदर पडले, आमदार पडले??
@sudamdewade7622
@sudamdewade7622 3 сағат бұрын
ज्यावेळी देशमुख साहेब भाषण देत होते आणि वादग्रस्त भाषण करत असताना समोरचा समाज ज्यावेळेस टाळ्या वाजवत होता ही खरंतर निंदनीय आहे अरे भावांनो तुमच्याही घरी आई आणि बहीण आहे याचा विसर पडला का तुम्हाला.
@savitalondhe8927
@savitalondhe8927 Сағат бұрын
हो बरोबर आहे लोक टाळ्याच कशा वाजवू शकतात
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey 33 минут бұрын
ते पण विकृत मानसिकतेचे दिसून येतात.
@SantoshShinde-q8w
@SantoshShinde-q8w 3 сағат бұрын
हेच वाक्य सुजय विखेंना पडण्यास कारण होईल इतका माज बरोबर नाही
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 3 сағат бұрын
या म्हाताऱ्यामुळे विखे पाटील घराण्याचं राजकारण संपुष्टात येईल.
@shreesai8927
@shreesai8927 2 сағат бұрын
मी BJP samrtak आहे . पण ह्या विधानाचा निषेध करतो.असे बोलायला नाही पाहिजे. अश्या लोकांच्या बोलण्यामुळे पार्टी अडचणीत येते. ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
@VPawar-id4lj
@VPawar-id4lj 3 сағат бұрын
अभिनंदन विखे पराभवाच्या खूप खूप शुभेच्छा 😂😂
@sunilmane8751
@sunilmane8751 3 сағат бұрын
अशा प्रकारे माता भगिनी ची अवहेलना करणाऱ्या सुजय विखे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर निषेध
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 3 сағат бұрын
किती निर्लज्ज श्रोते आहेत?अहो निवडणूक येईल ,जाईल पण एखाद्या माय बहीणीबद्दलची ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतिला काळीमा फासणारी आहे.यावरुन सुजय विखेआणि परिवार किती थर्ड क्लास आहे हे स्पष्ट होते.
@shy451
@shy451 2 сағат бұрын
Lok etake nirlajja ahet tyamule tar asha nalayak lokanche layaki nasatana favate......lokani dokyacha wapar karayache sodale ahe😢
@ArjunJadhav-h1o
@ArjunJadhav-h1o 3 сағат бұрын
या देशमुखला भोंगळा करून आणायला पाहिजे नाहीतर आमच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये पाठवा त्याला त्याचा कसा समाचार घेतो बघा तुम्ही एकदा महिलांविषयी अशा शब्द बोलतो नालायका
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 4 сағат бұрын
या देशमुखाचा जाहिर निषेध,
@anilbachhav1611
@anilbachhav1611 4 сағат бұрын
महीला‌ सावधान‌ भाजपला‌ यंत देताना‌ हा‌ शब्द‌ आठवा‌ मग‌ मंत‌ देया
@sureshpatilmasalgekar4055
@sureshpatilmasalgekar4055 3 сағат бұрын
आपल्या वयाला शोभत नाही
@krushnaagrofarm2023
@krushnaagrofarm2023 3 сағат бұрын
आणि या घटनेमुळे विखे आमदारकीला सुद्धा पडणार..... वक्तव्याचा जाहीर निषेध
@SanjayAwati-lt5xn
@SanjayAwati-lt5xn 2 сағат бұрын
पराभव पचत नाही सुजय दादा थेट उभे रहा जनता उत्तर देईल पुन्हा तुम्हाला
@hemantjadhav1176
@hemantjadhav1176 3 сағат бұрын
राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे. हे महाराष्ट्र सारख्या संस्कृती प्रधान, राज्यात, हा फक्त आणि फक्त सत्तेच्चा माज आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी आई बहीण बद्दल बेताल वक्तव्ये करणाऱ्याचां जाहीर निषेध.
@anilpawar5092
@anilpawar5092 4 сағат бұрын
देशमुखनी वक्तव्य केलं तेव्हा सभेत कोण बसलं होतं? आता हात झटकणं म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न
@kailaspasarge6499
@kailaspasarge6499 4 сағат бұрын
जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
@vishnusarje1978
@vishnusarje1978 2 сағат бұрын
साहेब पेक्षा खाली बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या है चुकीचे आहे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 сағат бұрын
काय बोलतो स्वतः ला उच्च समजनाराची ही भाषा
@श्री.संदिपदशरथपरकाळे
@श्री.संदिपदशरथपरकाळे 3 сағат бұрын
सुजय विखे आज पडलेलिहून घ्यामहिलांवर अशा पद्धतीचे आरोप लावणे व अशा पद्धतीला लोकांनी प्रतिसाद देणेहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीअशा लोकांना त्यांची योग्य जागा दाखवून दिली पाहिजे
@rajarampatil3270
@rajarampatil3270 3 сағат бұрын
जाहीर निषेध.
@user-tr7cl4ko8b
@user-tr7cl4ko8b 3 сағат бұрын
महीला‌ सावधान‌, खाली बसलेले लोक प्रतिसाद देत होते
@hrushikeshsundale4640
@hrushikeshsundale4640 3 сағат бұрын
काय जनता आहे.....टाळ्या अणि शिट्ट्या vajao tat??? लाज सोडली जनते नि! वाईट वाटले फार!
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe 3 сағат бұрын
याला देशमुख म्हणावं की काय झालं आहे.
@malushid7283
@malushid7283 3 сағат бұрын
कूठे नेऊन ठेवला संस्कृत महाराष्ट्र यांनी
@MukeshWanare
@MukeshWanare 2 сағат бұрын
सुजय विखे आणि वसंत देशमुख यांचा माज जनता नख्खी उतरेल
@rahuldongave4495
@rahuldongave4495 3 сағат бұрын
सुजय विखे यांच राजकारण संपलं
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g 2 сағат бұрын
एकदम चुकीचं वक्त व्य जाहीर माफी मागावी सर्व महिला ची महाराष्ट्र
@ramchandrapashte5960
@ramchandrapashte5960 3 сағат бұрын
या देशमुखचा जाहीर निषेध.
@dhanrajbhoi5272
@dhanrajbhoi5272 2 сағат бұрын
माझ्या मते असे खालच्या पातळीवरचे राजकारण कोणत्या आई बहीनीवर करू नये त्यांच्यावर कोणीच काही बोलु नये
@MohanGhorpade-l3k
@MohanGhorpade-l3k 2 сағат бұрын
ज्या व्यक्ती अशी स्टेज वरून महिला बाबत बोलणे चुकीचे आहे असल्या माणसाच्या कारवाई ‌झाली पाहिजे तो कोणताही पक्षाच्या किंवा वयाच्या असला तरी चुकीला माफी नाही
@amolwavdhane7959
@amolwavdhane7959 3 сағат бұрын
जाहीर निषेध😢
@kailaskolhe2096
@kailaskolhe2096 3 сағат бұрын
लाज वाटली पाहिजे आपण मराठी माणसं आहेत.पण वृत्ती हलकट एवढ खालच्या पातळीवर राजकारण हे महाराष्ट्राला धोकादायक आहे . आणि पब्लिक सुध्दा बिनलाजे टाळ्या वाजवतात हे चांगले नाही.
@संगमनेरीतेलपहीलवान
@संगमनेरीतेलपहीलवान 4 сағат бұрын
सर्व सामान्य नागरी काणी थोरात आणि विखे यांची बाजु घेऊ नका यांच्या मुलाचे आयुष्य सुंदर आहे आपल मुलाचं पगा❤
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 3 сағат бұрын
सगळ्याच पक्षांमधील लोक महीलांना खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत.
@rajeshbhojraj2753
@rajeshbhojraj2753 2 сағат бұрын
यांच्या वर झालेले संस्कार दिसून येतात. इथेच भाजप ने जागा पण गमावली
@mahadevburgute8883
@mahadevburgute8883 2 сағат бұрын
आच का भाजप चा महाराष्ट्र महिला सन्मान
@nizamshaikh6458
@nizamshaikh6458 3 сағат бұрын
महातारा सत्कला😊😊😊😊
@vinayaklakade7009
@vinayaklakade7009 3 сағат бұрын
या म्हातार्याला नीट मराठी समजत नाय वाटत
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 2 сағат бұрын
खूप वाईट वक्तव्य .....आपल्या आया- बहिणींविषयी इतके विखारी वक्तव्य... जाहीर निषेध....
@kanhiyyalalandhale
@kanhiyyalalandhale 2 сағат бұрын
राजकारणात आपल्या मुली सारख्या स्त्री बद्दल ईतक्या खालच्या स्थरावर बोलन हे लाजिरवाने वाटते .
@sambhajiharkar9894
@sambhajiharkar9894 3 сағат бұрын
जाहीर निषेध
@balajigavli9482
@balajigavli9482 3 сағат бұрын
लाडका बहीण चा सन्मान करायला शिका याचे वय काय बोलतो काय नाती सारखी आहें
@giteshshelke2825
@giteshshelke2825 3 сағат бұрын
राजकारण खुप वेगळ्या प्रकारे वळण घेतय
@appa7235
@appa7235 2 сағат бұрын
विखे चा पराभव पक्का झाला ह्या वाक्यामुळे
@amolmore6413
@amolmore6413 3 сағат бұрын
कोणतीही माता-भगिनी बद्दल बोलताना भान ठेवला पाहिजे या वयात पण तुम्हाला भान राहत नाही
@SanjayWagh-b2m
@SanjayWagh-b2m 3 сағат бұрын
आई बहीण यांचा आदर करणे शिका मग मते मागा वयाचे भान ठेऊन बोला आपल्या घरी आहे ना माय माऊली साहेब आपण केलेल्या वक्तव्याचा निषेध निषेध निषेध आहे जयभिम
@narayankadam1966
@narayankadam1966 2 сағат бұрын
याच भाषणामुळे येणाऱ्या निवडणुकीत विखे पाटील बापलेकांचे राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार आहे.आजच कोणीही लिहून ठेवा हा १००१% पराजित होणार आहे.
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 3 сағат бұрын
समोर बसलेले नीच लोक
@shubhangipawar5932
@shubhangipawar5932 3 сағат бұрын
Respect for women 😊
@funnycoils1953
@funnycoils1953 3 сағат бұрын
उभा जाळायला पाहिजे होता ह्याला तिथे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 4 сағат бұрын
म्हातारा पिसाळला आहे
@Sandeep-dm3nw
@Sandeep-dm3nw 4 сағат бұрын
Pakka hanayala pahije vasant la.
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 3 сағат бұрын
Mhatara chaha preksha kitli garam zala aahe
@rampendse9166
@rampendse9166 2 сағат бұрын
आपण भाषण करतो तेव्हा लोकांचे मनोरंजन करण्यासाठी भाषण करत नाही, तर प्रबोधन करणे हा हेतू असतो. विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर व महिला नेत्यांवर असभ्य भाषेत टीका केली तर लोक आपल्याला निवडून देतील या भ्रमात राहू नये. व्यासपीठ म्हणजे काय याचे भान ठेवावे.
@vijaykamble7895
@vijaykamble7895 Сағат бұрын
विख्याची आई बोलते माझा मुलगा मेलेल्या आईच दूध प्यायला नाही , मग गोमूत्र प्यायल्या होता वाटत
@rajarampatil3270
@rajarampatil3270 2 сағат бұрын
सुपाडा साफ होणार, जरा वयाचा विचार करा.
@shaileshgajbhiye6065
@shaileshgajbhiye6065 2 сағат бұрын
फार सुंदर भाषण केले साहेबांनी
@karimpathan5929
@karimpathan5929 2 сағат бұрын
जनता आपल्या मतदानाच्या रूपाने हया माणसाला उत्तर देईल जय महाराष्ट्र
@Shriash
@Shriash 3 сағат бұрын
विखे कशाच नाही निवडून द्यायचा आता नराधम
@dipakwayal1380
@dipakwayal1380 2 сағат бұрын
देशमुखाची ईज्जत घालवली म्हताऱ्यान
@shreeenterprises5614
@shreeenterprises5614 4 сағат бұрын
जाहीर निषेध करणाऱ्या नी जर काही नुकसान केले तर त्याच्या एन्काउंटर करा
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 сағат бұрын
सत्ता मिळवण्यासाठी आया बहिणीची इज्जत काढणाऱ्याला मी पुढारी किंवा कार्यकर्ता मानत नाही तो कुठल्याही पक्षाचा किंवा असो किंवा नसो
@MaheshPawar-k1f
@MaheshPawar-k1f 2 сағат бұрын
आता खासदारकीला बसले घरी आता आमदारकीला बसा
@vijaygurav9687
@vijaygurav9687 2 сағат бұрын
ती जागा गेली भा.ज.पा.ची
@nileshthok07
@nileshthok07 3 сағат бұрын
Nich ahe
@rajendraghorpade388
@rajendraghorpade388 3 сағат бұрын
पैसे घेतले की काही पण ऐकून घ्यावे लागते असाच याचा अर्थ आहे काय
@anilpathare3200
@anilpathare3200 3 сағат бұрын
वसंत देशमुख हे कायम सतरंज्या च उजलणार
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 2 сағат бұрын
याला भर सभेत अटॅक यायला पाहिजे होता
@sachinahire-yb3ze
@sachinahire-yb3ze 2 сағат бұрын
मी जाहीर निषेध करतो हे शोभत नाही या वयात
@navnathkhengare8310
@navnathkhengare8310 3 сағат бұрын
महिला विषयी काय बोलायची लाज वाटते का डांगरे तो खालून वरून पिकलाय
@KashinathDeshmukh-u5g
@KashinathDeshmukh-u5g 3 минут бұрын
आशे वक्तव्य करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध
@sunilpore7806
@sunilpore7806 Сағат бұрын
लोकसभेला माज जिरला आहे अजून उरलेला vidhansabhela उतरेल याना यांची जागा धाखून द्या
@SamirRomanpatil
@SamirRomanpatil 2 сағат бұрын
या वक्तव्यामुळे विकींना भारी जाणारणार निवडणूक
@sunilmane8751
@sunilmane8751 46 минут бұрын
सदर व्यक्तीवर भगिनी बाबत अप शब्द उच्चारले व चरित्र हनान केल्या प्रकरणी विनयभंग चां गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे.
@raghunathpadher220
@raghunathpadher220 Сағат бұрын
त्यांना माहित आहे गृहमंत्री आपलाच आहे
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 3 сағат бұрын
गुप्त माहिती असेल तरच आसं बोलला आसेल
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 3 сағат бұрын
Bjp काई महिला विषय विचार😂😂😂
@vinayakbhagwat2204
@vinayakbhagwat2204 14 минут бұрын
सुजय विखे खासदार किला पण पडलाय ना तोंडावर आता आमदार किला पण पडणार हे नक्की
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 38 минут бұрын
विखे पाटील आपणासमोर बोलले आहेत हे लक्षात घ्या
@pravinj1238
@pravinj1238 59 минут бұрын
काय पब्लिक आहे, निषेध करायचा सोडून खिदळत बसल्याती..
@SambhajiGajare-rv7zx
@SambhajiGajare-rv7zx 2 сағат бұрын
महीलांचा अपमान केलत खूप महिलांनो लायकी दाखवा त्याची
@dnyanobakadam772
@dnyanobakadam772 2 сағат бұрын
अरे हे राजकारणी लोक आया बहिणीला काहीही बोलतात आणि तुम्ही हसता टाळ्या वाजवतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला 😢
@baluahire-pn2zg
@baluahire-pn2zg 2 сағат бұрын
याचा अर्थ विखे चा सूपडा साफ होईल
@santoshphapale6695
@santoshphapale6695 3 сағат бұрын
निषेध 🏴
@PrlhadNirmal
@PrlhadNirmal 3 сағат бұрын
विखे ला 2 नंबर च्या पैसे चा माज आलाय
@navnathkhengare8310
@navnathkhengare8310 3 сағат бұрын
फडवणीस नितळ पातळी राजीनामा द्या
@Ganeshkhune-s7g
@Ganeshkhune-s7g Сағат бұрын
नगरमध्ये जनतेला माझा आव्हान आहे, याला असं पाडा प्रत्येक स्त्रीची आठवण आली पाहिजे
@SubhashSalgar-u9r
@SubhashSalgar-u9r 2 сағат бұрын
पिकून गळून पडलास कीरे म्हाताऱ्या
@prajwalpradeepsawantrollno2851
@prajwalpradeepsawantrollno2851 2 сағат бұрын
असे बोलल्या वर कोण निवडून देणार
@NamdevJamdade-f8f
@NamdevJamdade-f8f 2 сағат бұрын
ज्यांना महिलांचा आदर करता येत नाही तेच अशी निर्लज्ज भाषा बोलतात आणि हाच का महायुती महिलांविषयी दृष्टिकोन
@satappahanchanale6492
@satappahanchanale6492 3 сағат бұрын
याला शिक्षा द्या
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 2 сағат бұрын
अरे काय नीच भाषण आहे.
@YOGESHPATIL-ec4fy
@YOGESHPATIL-ec4fy 3 сағат бұрын
लाज वाटायला हवी...अस बोलताना
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 Сағат бұрын
सुजय विखे तू तर पडलास पण तुझा विधानसभेला बाप सुद्धा पडणार आहे हे लक्षात ठेव
@manoharpatki7117
@manoharpatki7117 16 минут бұрын
मूळ बी जे पी वाले बाजूला पडले आणि बाहेरचे डोक्यावर बसले. त्यांना आवरता येत नाही आता. संघाची शिस्त गेली कुठे. एक स्वयंसेवक
@manjurmansuri8484
@manjurmansuri8484 14 минут бұрын
पडला 100 💯
@jaybhavani7638
@jaybhavani7638 Сағат бұрын
म्हातार्‍याला म्हातांरचाळ लागलय... पण सभेतील कार्यकर्तेपण टाळ्या वाजवणे बरोबर नाहि...
@shivam-dv7js
@shivam-dv7js 2 сағат бұрын
वयाचे बान टेवा
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 87 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,8 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 9 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 77 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 87 МЛН