खरज्यत आवाज लवायला पन धमक हवी कोनाची पन काम नाम नाय😊 मदर सप्तक मध्ये कोण पन आवाज लावतो पन 3 सप्तकात आवाज लावला पन धमक लागते कोणाची पन काम नाय🙏🙏🙏🤞🤞🤞
@UdaySawant-my9egАй бұрын
लय भारी बुवा बरोबर बोललात कणकवली ची शान आहात तुम्ही
@rutujatawade4815Ай бұрын
खूप छान गायन बुवा 👌👌👌
@kalpeshdhuri7014Ай бұрын
अरे काय सिंधूदुर्ग कर्तस भजनाची खरी वाट सिंधुदुर्गात लावलास काय काय बुवांनी😅रत्नागिरी मध्ये जाऊन बघा जरा कशी भाहणा होतात ती एकमकाक आदर देऊन आपल्या सिंधुदुर्गात ले बुवा जाऊन तिकडे भजन करतात तेंका सगलो मान दिलो जाता आणि तुम्ही
@harshadrane591Ай бұрын
सिंधुदुर्गात पण समोरचा बुवा ला आदर देऊन भजन केली जातात. पण समोरचा बुवा जर काही बोलला तर म बोलाव लागत
@संगीतप्रेमी-ग7ङАй бұрын
डबलबारी भजन ,आणि शास्त्रीय संगीत ह्यात खूप फरक आहे त्यामुळे डबलबारी भजन करणाऱ्या बुवांनी किती पण भक्ती गीत आणि भाव गीते गायली ती कधीच नाही जमणार ....त्यामुळे डबलबारी करणाऱ्यांनी फक्त खाली लावा आणि वर लावा करा...
@harshadrane591Ай бұрын
या बारी मध्ये जी काही गाणी म्हटली आहेत त्यात जर काही चूक असेल तर सांगा.....🙏
@SujitParabMusicАй бұрын
माऊली संगीत किती जरी तुम्ही शिकलात तरी ते कमीच आहे ते पूर्ण होऊच नाय शकत... आणि शास्त्रीय संगीत आणि भजन काही वेगळं नाही.... शास्त्रीय संगीता मधें राग काय वेगळा असतो का? तोच राग असतो.. आणि भजनात पण तोच राग असतो... त्या रागाचे स्वर काय वेगळे नसतात... तेच असतात... पण प्रत्येकाच्या गायकी आणि अभ्यासावर अवलंबून असते..