सुकी मच्छी सुकट अशा पद्धतीने तुम्ही भरून ठेवल्यास वर्षभर पूर्ण पावसाळा संपला तरी खूप छान राहील. त्याचा रंग त्याची चव मुळीच बदलणार नाही.
Пікірлер: 10
@rajashreepatil50243 жыл бұрын
हो, मी सुद्धा अशीच भरून ठेवते.खुप मस्त जशी च्या तशी च राहते 👍👍
@AartiAarohi-z6j4 ай бұрын
Mazya macchi la khup ch lal mungya yettat ky karav
@aditirekhachannel14904 ай бұрын
ज्या डब्यात ठेवता त्या डब्याला सर्व बाजूंनी मुंग्यांच्या खडू फिरवायचा. उन द्यायचं सर्व सुक्या मच्छीला., ठेवायच्या जागेवर पण मुंग्यांचा खडू फिरवून घ्यायचा. मग मुंग्या येणार नाही आणि तरी पण आल्यास तर मग तुमची सुखी मच्छी फ्रिजमध्ये ठेवली तरी चालेल
@kanchangaykar69683 жыл бұрын
खुप छान ताई सांगीतलयाबदल 👌👌👌👌👍👍👍👍
@aditirekhachannel14903 жыл бұрын
Thank you
@studyinallsubjects6256 Жыл бұрын
Thank you very much 😊 nice tips & nice information 👍