Рет қаралды 180,591
पारंपरिक सुका जवला वांगी ( Dried Tiny Shrimp With Brinjal ) हि कोळीवाड्यात खास आणि आवर्जून हळदी समारंभ, साखरपुडा आणि पावसाळी हंगाम्यात बनवली जाते. तसा काही ठरलेला बेत नसतो कि नेमके ह्याच वेळी याचे आयोजन केले असावे... जेव्हा आपल्यातला मत्स्याहारी मूड जागृत होईल तेव्हा तेव्हा या डिशवर अगदी मनसोक्त ताव मारला जातो. तांदळाची भाकरी असू देत किंव्हा वाफाळता गरमागरम भात आपण आपल्या आवडीनुसार या जवला वांगी ( Jawla Vangi ) वर कसाही ताव मारू शकता. या डिशची एक सुंदर आणि हटके रेसीपी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. रेसीपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद !
Dried Tiny Shrimp With Brinjal | Easy & Simple Recipe By Chef Durgesh Bhoir.
Web Site : www.mihaykoli.c...
Online Buy Secret Koli Masala : www.mihaykoli.c...
Write Us : chefdurgesh@mihaykoli.co.in
Food Blog : mihaykoli.co.in...
Facebook Page : / mihaykoli
Twitter : / mi_hay_koli
Instagram : / mihaykoli