अतिशय मौल्यवान मार्गदर्शन धन्यवाद जी.एस.माजगावकर सर
@dattahajare8842 Жыл бұрын
खूप छान मुलाखत , दाटसावली देणारा वटवृक्ष नवीन कलाकार , विध्यार्थी यांना पाहन्यासारखि प्रेरणादायी मुलाखत. " सुखम" आर्ट टॉकला खूप खूप धन्यवाद . व नवनवीन मुलाखती पाहायला मिळतील . सुखमला धन्यवाद !!!
@RamilaTaral-ks6vu Жыл бұрын
मार्गदर्शक मुलाखत खूप छान 🙏
@smitathite4066 Жыл бұрын
Sir atishay sunder pragalbh Vichar !!
@sanjeevnalawade9740 Жыл бұрын
खुखमच्या माध्यमातून आदरणीय गुरूवर्य यांची अतिशय मार्मीक विचाराधारा नविन कलावतांना खूपच प्रेरणादायी आहे . आम्ही त्यांचे विद्यार्थी आहेत याचा सार्थ अभिमान आहे . खूपच छान मुलाखत . धन्यवाद गुरुवर्य . प्रणाम ..
@ganeshbandivadekar1189 Жыл бұрын
Khup chhan mahiti milali .dhanyavad🙏
@Multicreation_04 Жыл бұрын
खूपच मार्गदर्शक मुलाखत आहे येणाऱ्या नवीन कलाकारांसाठी, आम्हाला आणखी खूप काही येणाऱ्या काळात पाहायला मिळेल है नक्कीच . सुखम आर्ट टॉक ला मझ्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा!!!