Love you आई 🥰🥰🥰🥰🥰कित्ती छान समजाऊन सांगता तुम्ही जस काय आमचीच आई काकी मामी सांगत आहेत असे वाटते बांगडा मीठ घालू नका हे पण किती वेळा छान सांगितले तुम्ही खूप छान वाटलं अगदी आपुलकी वाटली🥰🥰🥰🥰🥰
@snehakadam21372 жыл бұрын
खूपच छान निरुपण....सुखी आणि निरोगी संसारासाठी जे महत्त्वाचं आहे ते सांगितलं जातं...समाजात वावरताना कसं वागावं हे सांगितलं जातं....माणसाशी माणूस म्हणुन कसं वागावं हे सांगितलं जातं.....माणुसकी हीच खरी कमाई आहे...ओवी वर पण त्यामुळे खूपच चांगले संस्कार झाले आहेत...तिच्या नेहमीच्या वागण्यातून पण हे जाणवतं..😊😊..जय सद्गुरु 🙏🙏
@rohansvlog92 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@jyotiphadtare94532 жыл бұрын
Jay Sadguru 🙏🙏🙏
@ruchirapatil98982 жыл бұрын
Jay sadguru
@riyajadhav53752 жыл бұрын
Jay sadguru 🙏
@madhuriphanasgaonkar6254 Жыл бұрын
खूप छान तोंडाला पाणी सुटले.
@rutujaa106 ай бұрын
शेवटी ओवी ने मन जिंकले आजच्या व्हिडिओ मुळे ❤आई मध्ये देव असतो..आणि बाबांमध्ये ही❤खूपच छान निरीक्षण केले आहे तिने आणि मन लाऊन ऐकले ही आहे. चांगल्या गोष्टी कानावर पडल्या की त्या आयुष्यात कधी ना कधी उपयोगात येतातच.शाब्बास ओवी ❤
@nitasonawane2541 Жыл бұрын
जय सदगुरू 🙏🏻,,,,,रंजिता ताई,,,,४ वर्षे झाली बैठकीला नाही गेले,,,, खूप खूप छान वाटले भाग ऐकुन,,,,,, भरपूर दिलं आहे समर्थांनी,,,,,, लग्नाआधी जात होती जळगाव जिल्हा,, इथे,,,,, लग्न झाले तर इथे कोणी नाही जाणार,,,,, मी अंधेरी ला आहे,,,,, दोन जावा आहेत पण त्यांना नाही आवडत,,,,, ग्रंथ आहे माझ्या जवळ,,,,,, लग्नात आई ने दिले,,,,,, कधी कधी करते उपासना,,,, यांच्या आॉफिस टाईम मुळं नाही जमत मला,,,,, आणि प्रेग्नेंसी ट्रिटमेंट करतेय,,,,,,श्रवणा ची आवड आहे मला,,,,,, जय सदगुरू 🙏🏻
@jyotigupte37712 жыл бұрын
व्यावहारिक उदाहरणं देऊन केलेले नीरुपण खूप सुंदर आहे.सगळ्यानी आनंदाने सुखानी जगा आणि जगुन द्या बैठकीचे सूत्र जर.प्रत्येकानी आचरणात आणले तर............. ताई तुमच्या दोन्ही रेसिपीज मस्त होत्या.मी आता पालघरला शुक्रवारीच येणार आणि आपण दोघीनीबाजारात जायचे आणि मला इथे आणायच्या सुक्या मासळीचा स्टाँक घ्यायला तुम्ही मदत.करायची.माझी ही.शाँपिंग तुमच्या सल्ल्यानेच होणार.हे नक्की ठरले
@krskitchen57042 жыл бұрын
सदगुरूचे निरूपण फारच सुंदर असते . आणि ते संस्कार तुमच्या कुटुंबामध्ये आहेत खूप छान जय सदगुरू🙏🙏
@bhagyashreejoshi18382 жыл бұрын
रोहन आई च एक बघितल मी जे बोट तिने माश्याला लावला ते बोट तिने बाकी सगळे दाखवताना लावला नाही. हेच आवडत आई च 😘😘😘😘
@jayantdikshit7455 Жыл бұрын
खुप छान दाखवली रिसिपी आईने मस्त /रंजिता छान वाटल ऐकुन बैठकीचया कथा आमच्या घरात आमचा मुलगा सगळ लग्न करुन घेतल व फाॅरेनला पण आमच्याकडुन मदत घेऊन गेला व त्याची बहिण पण तिकडेच गेली १ वर्ष राहली खुप काम केल पण १का रात्रीत बाहेर काढल दोघानि आज तिच मुलगी अेकदम धीट आहे आम्हाला बघते मिसेस दिक्षीत
@rashmitendulkar4951 Жыл бұрын
खूप छान..... 4वेळा सासूनी चहा प्रेमाने सुनेला दिला तर सून निदान दुसऱ्या दिवशी स्वतःहा चहा बनवून देईल....आणि सासू सुनेच्या नात्यात प्रेम वाढेल.जय सदगुरू 🙏🙏
@reshmabhavsar2985 Жыл бұрын
Beautiful family
@ruchirabhatkar15622 жыл бұрын
खूप छान विचार मांडले आहेत डोळ्यात पाणी आले जय सद्गुरू ताई, दादा आई, कल्याणी, ओवी, ओवीने पण खूपच छान सांगितले, आई एक नंबर झाली आहे रेसिपी
@truptiranware77022 жыл бұрын
जय सद्गुरू ताई .मी काही कारणाने बैठकीला नाही जाऊ शकत पण आज जो तुम्ही भाग सांगितला तो माझ्या आजच्या दिवसातल्या अडचणीतुन सोडेवणारा होता . मला 1का मिनिटात सुटल्या सारखं वाटलं .जय सद्गुरू
@pvanitasuhas48902 жыл бұрын
खूप छान अस रोजच्या वलोग्स मध्ये सांगितलं तर खूप छान वाटेल खूप खूप छान आणि धन्यवाद मला नेहमी वाटत जावं निरुपणाला पण वेळ नाही मिळत तुम्ही सांगितलं तर खूप खूप छान वाटलं अगदी निरुपणाला गेल्यासारख वाटलं नेहमीपेक्षा आजचा वलॉग खूप खूप छान होता नेहमीच असतात पण आजचा खास होता
@ameetaprabhavalkar29412 жыл бұрын
खूपच छान निरूपण होत वृद्धाश्रमात ल्या आईची गोष्ट ऐक ताना खरंच डोळ्यात पाणी आले समर्थ्यांचे अध्यान खूप बोध घेण्या सारखे आहे
@rajendrabarad5896 Жыл бұрын
Nice loved it. Awareness for all ladies. Highly appreciated 👌
@vaibhavipawade35452 жыл бұрын
जय सद्गुरू दादा आईच्या दोन्ही रेसिपी छान होत्या आणि रजिंता ताईनी बोध सांगितले खरच ऐकत राहावं असं वाटत होतं .हा बोध आम्हाला पण सागितंलेला आणि विडयो खूप छान होता 👌👌
@renugandhi22042 жыл бұрын
I admire Mrs. Patil somuch. She is so down to earth. The way she explains her recipies is really so amazing. Very very kind hearted n noble soul!!!
@Teju212 жыл бұрын
ताई सद्गुरू चे निरूपण ऐकुन मन एकदम प्रसन्न झाले.🙏 जय सदगुरू 🙏 शुभ रात्री .....
@himalikb242 жыл бұрын
Tumhi sagle khup bhari aahat, tr kahi family aste tyana jaych sobat ast Ani lokana dakhvtat ki amhi gharat kade bagto ashani tumch mahatmya ghyav ❤️🙏
@cookwithpriyu2 жыл бұрын
Khup chaan aai aani Aaichi recipe 👌 majhi 3 varshachi mulgi tumche videos Khup aavdine bghte.. Tine mala Ek prashna kela aahe Aaiche naav Kay aahe Mumma😊 Tumhi Aaiche nav sangal Ashi mi vinanti karte.. Aai kharch Khup Chan aahe.. Ashi sasu aai saglyana Milo🙏 Ashi Ishwar charni pathana 🙏😊
@neetajagdale74112 жыл бұрын
जय सद्गुरू.खूप सुंदर बोध बैठकीत बसल्या सारखं वाटले
@dishagurav4254 Жыл бұрын
खूप छान निरुपण ताई सांगितले.खरंच सगळं घेण्यासारखे आहे दादा.मस्त विडियो होता.
@meghanasawant61672 жыл бұрын
फारच सुंदर तुमच्या मुळे मलासुद्धा सद्गुरूंच छान उपदेश ऐकायला मिळतात खूप छान. आणि तुमची ओवी तर खुपचं गोड तिचा रोहन दादांवर खूप जिव आहे बघून बरं वाटतं. 🥰🥰❤️❤️
@Anand-vq8gn4 ай бұрын
Khup chhan and simple recipe.
@Mrs.Homeminister2 жыл бұрын
आई खुप गोड आहेत....।।जय सद्गुरु।।
@shubhangichikne51056 ай бұрын
Mi tuzya vlogs na like karte nehemich pn comment nahi karat pn tuze aajch Samartha ch nirupancha bhagh ikun rahavlech nahi ranjita khup chan padhtine sangilas tu ❤ Jay sadguru 🙏🙏
@harshadasatav46962 жыл бұрын
Namskar kaku tumchya devgharat jo naral kalsh ahe to devachya kontya side la ahe plzzz reply dya to kevha thevtat
@sangeetamadhavi2685 Жыл бұрын
ओवी पण खुप छान सांगते 😊🙏🙏 Good girl 😘😘
@shreyamestry90 Жыл бұрын
खरंच खूप छान भाग सांगितलात ताई खरंच डोळ्यातुन पाणी आलं . जय सदगुरू 🙏 आणि आणि रेसिपी पण मस्त होती 💞
@Sunitashaha996 ай бұрын
🙏 जय सदगुरू आई खुपच छान रेसिपी दावली.खुप छान
@sulbhapradhan49286 ай бұрын
ओवी किती गोड आहे खूप छान स्टोरी सांगितली
@umaprabhu1743 Жыл бұрын
जय सद्गुरु 🙏 हो हा भाग खूप छान आहे🙏
@anitabhagat4005 ай бұрын
खूपच छान सगळं रेसिपी पण आणि निरूपण पण 👌👌👌
@rohinishinde55502 жыл бұрын
जय सद्गुरू छान निरूपण सांगितल आम्हाला पण सद्गुरू बैठकीला घेऊन जातात
@lahumusal9558 Жыл бұрын
Khup chan nirupan जय सद्गुरु
@nanditakhandekar69859 ай бұрын
आई तुम्ही किती प्रेमाने आणि आपुलकीने बोलता आणि समजावता तुम्हाला बघून मला माझ्या आईची आठवण येते 😭
@sunildange52172 жыл бұрын
मस्तच आजचा ब्लॉग. जय सदगुरू.🙏
@sumanpatil2864 Жыл бұрын
Very nice information dear 👍 👌
@sangeetamadhavi2685 Жыл бұрын
खुप च छान विडीओ रंजिता आणि आई तुम्ही दोघीही श्रवणात झालेले खुप छान भाग सांगीतले 🙏🙏 जय सद्गुरु 😊🙏🙏
@namitasarang66122 жыл бұрын
Khup khup sunder sangitle ranjita tai ne kalyani ani aai ne. Khup bare vatale🙏🙏
@Monikapagdhare872 жыл бұрын
Khup chhan video ahes Ani Nirupan Samarth ch ek no....
@ashwinirikame82832 жыл бұрын
Khup mst ranjita tai niropn khup chan dils
@ashwini..2 жыл бұрын
खूपच छान सांगितलं तुम्ही... ओवी ने तर खूपच छान सांगितलं.. किती कोटी आहे पण समज किती मोठी आहे तिला🥰🥰🥰♥️♥️♥️😘खूप छान.. आजी रेसिपी मस्तच दाखवली तुम्ही😋😋किती दिवसातून पाहायला मिळाली आज.. ताई तू खुपब गोड दिसत आहे ह्या ड्रेस मध्ये आणि कल्याणी ताई सुद्धा🥰🥰🥰
@rohansvlog92 жыл бұрын
🥰🥰🥰
@manasisawant5757 Жыл бұрын
Tumi upvasa chya divashi hech masale vaparta ka
@shashikantkalangutkar9235 Жыл бұрын
जय सदगुरु मस्तच आहे निरुपण.
@reshmavangad9412 жыл бұрын
अस वाटत होत ताई ने बोलाव आम्ही ऐकत राहव खूप छान जय सदगुरू🙏
@manishajadhav28876 ай бұрын
🙏जय सद्गुरु ताई आणि दादा आई🙏
@rajeshreegujare70924 ай бұрын
खूप छान भाग सागितलं जय सद्गुरु 🙏🏻
@NikitaPrathameshNaik2 жыл бұрын
आई सुखा बंगडा खोबरेल तेलात खुप छान लागतो आमच्या कोकणात तसच करतात तुमची रेसिपी खुप छान अहे मी आता तुमच्या पद्धतीने करणार खुप मस्त 👍👍😊😊
@jyotipatil23632 жыл бұрын
जय सद्गुरु दादा तुम्ही सगळे खूप लकी आहात तुम्हाला इतकी छान आई मिळाली वा आणि या आई मुले तुम्हाला सुद्धा चागले संस्कार भेटले आई खरचं खूप छान आहे आईची रेसिपी पण छान असतात तुमची फॅमिली खूप छान आहे🥰🥰🥰
रंजीता ने आता निरूपण करावे 😀😀 अगदी त्याच टोन मध्ये बोलते 😆😆
@Riyanshiofficial122 жыл бұрын
खूप छान ताई आणि ओवी किती हुशार आहे खरच खूप छान वाटलं ऐकून
@meghairmali53312 жыл бұрын
Khrch ai ahet mhnun sunana tens ny ..baherun alyavr mst jevaych.khup chan
@sandhyasalvi7420 Жыл бұрын
रजीता छान बोध दिलास💅
@mohinichaudhari65162 жыл бұрын
किती छान परिवार आहे हेवा वाटावा असा ❤
@vaishnavivalekar64932 жыл бұрын
Khup chan vatl aaykun khup chan bhag hota didi
@kajalsapkal63282 жыл бұрын
मी राजगुरूनगर खेड पुणे मधी राहते पण मला इथे बैठक भेटत नाही. आधी आळंदी मधी राहायला होते तिथे होती बैठक तिथे पण विचाराल पण त्यांना पण नाही माहित..काय करू 😔 तुमच्या तोंडून निरोपण ऐकताना अस वाटत आहे की हे सद्गुरू स्वारी मलाच सांगत आहेत माझे भाग सोडवत आहे .जय सद्गुरू🙏🏻
@Bhumika5882 жыл бұрын
निरुपण खूप सुंदर. कोल्हापुरात बैठक कुठे असते ताई please give address
@rupalipatil82722 жыл бұрын
खुपच छान बोध रंजिता 🙏जय सदगुरू 🙏
@DipikaThik26 күн бұрын
Bhagh tar khup khup uttamache zale🙏
@prajumithbavkar29022 жыл бұрын
Aajcha vlog ekch number aaichi recipe aani nirpun pan ekdm chhen thank you thumi shear krtta ..
As vaty ki nirupan aikat basav khup Mast nirupan hota
@moodisfoodies2 жыл бұрын
खूप छान होता आजचा व्हिडिओ ऐकून खूप छान वाटलं ताई जे माणसं आपल्या सोबत इतके वाईट वागतात त्याचा मना प्रमाणे करतात जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा चांगल बोलतात जेव्हा वाईट बोलायचं तेव्हा ते तसं करतात माझे मिस्टर घरच्या साठी इतकं करतात कि माझं पण विचार करत नाही पण त्या लोकाना त्याची काही च किंमत नाही असं का
@sonalijadhav62482 жыл бұрын
खुप सुंदर बोध आहे .Thanks Ranjeeta tuzamule aamhala pn he Sagal ghari basun char changlya goshti kalatar aani kharch hyamadhun Khup kahi shiku shakat manus . जय सदगुरू.
@rohansvlog92 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@bhartishirsat74362 жыл бұрын
ओवी तुमच्या सगळ्यांपेक्षा गोष्ट खूप छान सांगते.😘
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤❤! अभिनंदन सर्व च रेसीपी.खुपच झक्कास! !❤❤!🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹❤
@ankitamanjrekar79472 жыл бұрын
Khup chan vlog hota. Mala roj aikayla aavdel
@pallavikhangate93952 жыл бұрын
आज व्हिडिओ खुप भारी मनाला खुप भावला खुप टच करून गेला माझ्या सासुबाईची आठवण आली त्या पण बैठकी ला ज्याच्या रंजीता तू सांगत होती तर डोळ्यात पाणी आले खरच काही जण असे का वागतात त्यांना नवरा हवा असतो पण सासु सासरे नको असतात पण त्यांना कळत नाही त्यांच्यामुळे आपला नवरा असतो खरच खुप मस्त ओवी 🥰🥰🥰
@rohansvlog92 жыл бұрын
Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰
@nikitasurve2071 Жыл бұрын
Kupp chan recipi aai 👌👌👌👌🙏🙏🙏🥰🥰
@Jayantimiteshsanap1232 жыл бұрын
Tai khup chan sangitla tumhi nirupn 🙏
@Mrs.Homeminister2 жыл бұрын
खुप छान सांगितले रंजित ता ..पाणी आले डोळ्यातून...😢😢😢👌👌👍👍👍👍☺
@swarajadhav17752 жыл бұрын
Khup chan ❤shree swami samarth 🙏
@ruchitabole83642 жыл бұрын
Khup chan sangitle tai
@nilampatil96972 жыл бұрын
Punyamdhe ahe ka baithak dada
@jagrutthesinger7445 Жыл бұрын
Aai thumhi khup chan ahat Recepies chan astata
@sapnamadavi93082 жыл бұрын
आई, खुप छान रेसिपी, मला आई, खुप आवडतात तुमच्या रेसिपी खुप छान असतात
@misssarikashankargaikwad6198 Жыл бұрын
Chan sister lord Jejus bless u ,me achanak video pahila Ani really it's good
@sakshikadam63692 жыл бұрын
Aajacha video khup Chan hota aani Tumchi DUBAI series the best
@poojajadhav51192 жыл бұрын
👌खरच दादा आजचा विडिओ खूप छान होता ताई निरूपण ऐकून खूप छान वाटल कहीतरी शिकायला भेटल👌🙏जय सद्गुरु 🙏
@rohansvlog92 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@saritatorne83442 жыл бұрын
Nice video
@vikaspekhale49792 жыл бұрын
Very very nice video,ani aai n chi recipe khupch chan ahe tasech Samarth n cha bodh hi khupch chan ahe. Jai Sadguru
@vidyasavant34872 жыл бұрын
Khup mast mala pan bolva kadhitari jewayla mi Vidya maharastra Dhule ethe rahto
@vidyasavant34872 жыл бұрын
Rahte
@sunitasankpal6167 Жыл бұрын
Shri Swami Samarth mauli bless all 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@daminibhosle40332 жыл бұрын
Aai chi recipe khub khub chan 👌
@gauribhagwat92062 жыл бұрын
Hii dada Kalyanine Angnwadi cha from Kasa bharla ani kadhi bharla hota Ani peapr pn Dila hota ka Pzzz rohan dada sang na tevdh
@snehapatil14902 жыл бұрын
आई मस्त छान जेवन झाल खरच तोंडाला पाणी आल
@sulbhapradhan49286 ай бұрын
खूप खूप सुंदर दोन्ही रेसिपी
@snehalkhamkar82942 жыл бұрын
Hi Rohandada आई ने छान सांगितले बांगडा फ्राय दाखवले धन्यवाद. आई खूप भारी आहे. 👍👍👌👌
@rutujakatre81972 жыл бұрын
Khupch chan😍 mala khup aavdta tu nirupan sangte teva😍😍
@rohansvlog92 жыл бұрын
🥰🥰🥰
@naitikpatil41342 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏खूप छान. निरूपण ऐकून मन शांत होते. जय जय रघुवीर समर्थ 🙏
@pravinrajwade7330 Жыл бұрын
ताई खूप छान सांगितले ❤❤❤
@sumanmore68782 жыл бұрын
रोहन दादा आईची रेसिपी खुप खुप टेस्टी आज vlog खुप छानझाला आईची fish curry bkhun खूप खूप छान वाटत आहे. आई explain खुप छान करतात. आईचा आवाज पण खुप छान आहे. 🙏🙏 आई आणि रोहन दादा 🙏🙏
@AnjaliJawale2 жыл бұрын
आपल्याला नेहमी एकच शिकवतात की आई वडील आणि आतीती देव भव हे सगळ्यात पहिले 🙏🙏
@vijayagaikwad85952 жыл бұрын
Chan ahe Aai chi recipe khup sopi ahe
@ashokmohatmal93962 жыл бұрын
खूप छान विडीओ मला फारच आवडला ओवी तू खूपच छान बोलतेस तू दोन वेऩी मधे फार छान दिसते माहीती छान दिली ताई नी आई मला पन जाव वाटते पन माझया कडे नाही आले आजून बैठक मी राहते तिकडे पन तूमी सांगता तेच ऐकून खूप भारी वाटते🙏🙏