हे लोक खरं आयुष्य जगले निसर्गासोबत राहून, समाधानी पिढी आपल्याला सोडून जात आहे. 🙏
@sharadshedage588325 күн бұрын
Khup chan ajoba
@Mivatsaru25 күн бұрын
धन्यवाद 🙏
@swapnilsagar438Ай бұрын
Mst ❤
@MivatsaruАй бұрын
धन्यवाद 🙏
@umeshtanpure1065Ай бұрын
छान बाबा 🙏🏻👍🏻
@MivatsaruАй бұрын
बाबा खरोखरच भारी आहेत ✌
@SurekhaPondhekarАй бұрын
Khup chan gav aahe Ani he baba hi
@MivatsaruАй бұрын
बाबा खरोखरच भारीच आहेत आणि गावाचं म्हणाल तर निसर्गाच्या कुशीतलं हे सौंदर्य.
@shrikantgondhalekar6780Ай бұрын
मस्तच 👌
@MivatsaruАй бұрын
धन्यवाद 🙏
@bhauakhadeАй бұрын
खुप छान दादा व्हिडिओ. मी मुळशी तालुका एकदम डोंगरात राहतो आज पण
@MivatsaruАй бұрын
दादा, खरं सांगू, शहरात फक्त मशीन आहेत आणि मोटार आहेत, त्या फक्त रात्रंदिवस पळता येत, पळता येत आणि हाती काही लागत नाही. खरं जीवन हे ग्रामीण भागात आहे, आज खेड्यांची किंमत माणसाला कळाली आहे, परिपूर्ण आयुष्य म्हणजे खेड्यातला आयुष्य. आज पुन्हा एकदा म्हणायला लागणार खेड्याकडे चला.
@maheshyewale1789Ай бұрын
असच दाखवत जा 👌👌👌
@MivatsaruАй бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏
@santoshkeskar2600Ай бұрын
ग्रेट धनगर समाज
@MivatsaruАй бұрын
आजोबा खरोखरच भारी आहे, आजोबांनी केलेलं नृत्य अप्रतिम.
@swatibhosale8963Ай бұрын
Nice 👌 👌 ❤
@MivatsaruАй бұрын
मनःपुर्वक धन्यवाद 🙏
@kishoribodke6456Ай бұрын
Baba❤
@MivatsaruАй бұрын
धन्यवाद 🙏
@abhikaranjkar381Ай бұрын
खुप छान
@MivatsaruАй бұрын
धन्यवाद 🙏
@sunandanavale9230Ай бұрын
कीकवी जवळच आमचं गाव आहे व्हिडीओ खूप आवडला आसेच50,60,, वर्षा पूर्वी चे व्हिडिओ दाखवत जा ऐकायला आवडतं
@MivatsaruАй бұрын
खरं पाहिलं तर हे जुनी लोक खरोखरच समृद्ध जीवन जगले, आपल्याला सुद्धा असंच जीवन जगायला मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
@SantoshGhate-oq3yxАй бұрын
❤
@MivatsaruАй бұрын
धन्यवाद
@bhauakhadeАй бұрын
मीही धनगर भाऊ धाऊ आखाडे मुळशी तालुका
@MivatsaruАй бұрын
खरंच हे लोक समृद्ध आणि परिपूर्ण जीवन जगले. आज त्यांना कुठल्याही गोष्टीची खंत नाही, जवळ पैसा नव्हता परंतु लाख मोलाचा समाधान त्यांच्याकडे आहे. 🙏🙏
@CrazyKauAurMauАй бұрын
नमस्कार दादा वीडीयो खूप सुंदर आजी कशी आहे तीला परत एकदा दाखवा
@MivatsaruАй бұрын
अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏आजीचा व्हिडिओ करण्याचा मी प्लॅन केलेला आहे, दिवाळीनंतर नक्की येईल.
@kavitapawar561426 күн бұрын
दादाराव....तुम्ही राईबा अखाडेंची मुलाखत घेऊ घेऊ म्हातारे व्हाल पण ते अजिबात म्हातारे होणार नाही म्हणजे नाही..😊
@Mivatsaru25 күн бұрын
१००℅ खरे आहे
@SanjayShinde-hp4trАй бұрын
खूप छान दिवस,जिवन जगलेले ही माणसं
@MivatsaruАй бұрын
ही जुनी लोकं खरं जीवन जगले आणि समृद्ध जीवन जगले.
@uttamzaware5230Ай бұрын
जुनं ते सोनं च होतं जुना काळ खरंच खूप छान होता आता सगळे पैशापाठी धावतात
@MivatsaruАй бұрын
आयुष्यभर धाऊन हाती काही लागत नाही, 🙏
@anilmanjare7882Ай бұрын
खोटी जन्म तारीख असे भासते कारण आम्ही ओळखतो चालणे आणि बोलणे यावरून ओळखू शकतो
@MivatsaruАй бұрын
जन्मतारीख जरी खोटी असेल, तरीपण या वयात काम करण्याचा उत्साह काही वेगळाच आहे.
@kishoribodke6456Ай бұрын
Baba mazya mammi ne donda video bghitla khup chan vatl tila june divas aathvle aaji ajobache aamala sodun gelet devaghari😢 baba khup paisa aahe o gadi pn aahe pn aanand nahi ,nisrgachya sanidhyat jav mhatl tr kdhitri 2,4 divas vel kadava lagto khup dhavplich jeevan zalai ata shantata nahi kont na kont ten..ast .
@MivatsaruАй бұрын
ही जुनी माणसं घरातील ट्यूबलाइट इतका प्रकाश देऊ शकत नसली तरी त्यांचे देवघरातील निरंजना सारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं, ते एकदा विझुन गेलं की मग त्यांची किंमत कळते.