खूप छान आहे. सुमन ताई आणि गौरवचे कौतुक करण्यासारखे आहे.
@vidulatamohole74124 күн бұрын
कथा फारच छान वाटली सुमनबाई व गौरव याचे मनःपूर्वक खुप खुप अभिनंदन
@pradnyasupekar50433 күн бұрын
तुमच्या कथा प्रेरणा देणाऱ्या असतात मुलांना आजकाल काळजीने शिकवणारे शिक्षक कमी आहेत शिक्षकांनी जर मुलांना काळजीने शिकविले तर शिक्षणापासून कोणीच वंचित राहणार नाही तुमच्या कथा खरंच खूप प्रेरणा देणाऱ्या असतात माझ्या दोन्ही मुली यूपीएचा अभ्यास करत आहेत मी त्यांना नेहमी तुमच्या कथे बद्दल सांगत असते आजची कथाही खूप छान होती माझे नाव सविता सुपेकर आहे मी हडपसर येथील एका गावात रहाते
@paurnimabhagwat639Күн бұрын
कथा खूपच सुंदर आहे...
@varshapingle45484 күн бұрын
खरंच खूप छान कथा आणि धन्यवाद, अभिनंदन ❤❤❤
@BajarangManave4 күн бұрын
कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं! असे गुरू आनी शिष्य आजचे युगांत मिळत नाही* खुपचं छान