हा आवाज आर्त आहे,,, हा आवाज ऐकणारास वैराग्य आणि असिम करुणा भक्तीचा प्रचिती देतो... ऐकताना विठ्ठल भक्तीत मिळणारा परमानंद तो हाच... हृदय सद्गदित होते ते आता बुवांच्या आठवणीने... रामकृष्णहरि🙏🙏
@madhavraonikam2657 Жыл бұрын
एकदम भारी काकडा भजन आपण गायले आहे धन्यवाद माऊली मी रोज सकाळी ऐकतो आम्ही पण तुमचे अनुकरण करतो अत्यंत सुंदर चालीवर काकडा भजन करीत आहेत ते सहजपणे गाता येते. माधवराव महाराज विठेवाडी भजनी मंडळातर्फे आपले अभिनंदन!!!!! 🙏🙏🙏👌👌
@VandanaRayake Жыл бұрын
0:20 6p
@VandanaRayake Жыл бұрын
6l
@sarjeraomasavekar78004 ай бұрын
आपन गायलेले काकडा भजन अगदी मनमोहून टाकणारे आहे आम्ही देखील त्याचे अनुकरण करीत आहोत. विठ्ठल सांप्रदायिक भजन करंजिवणे ता. कागल जि. कोल्हापूर. सर्जेराव मसवेकर.
@ddchavan9Ай бұрын
असा आवाज परत होणे नाही..❤
@sahebraorathod58263 ай бұрын
❤❤❤अप्रतिम आवाज कुटे माहाराज आणी काशीराम माहाराज असा हरीपाठ होने नाही. हरी पाठ ऐकून मन तृप्त झाले.❤❤❤❤ मेजर साहेबराव भिमराव राठोड पुसद
@sunilchavan851823 күн бұрын
पांडुरंगाच्या जवळ घेऊन जाणारे आत्मिक काकडा भजन... सुंदर आवाज व मृदंग🎉🎉🎉
@JayshreeMurhe-eu5dq3 ай бұрын
जय हरी विट्ठल जय हरी माऊली मला काकड आरती खूप आवडते आणि मला यूट्यूब वर ऐकून खूप आनंद झाला खुप धन्यवाद
@djakash3022 ай бұрын
Khup madur chal.long life you.
@bharatkulawade8977Ай бұрын
राम कृष्ण हरी माउली
@anantjaybhaye6480Ай бұрын
खूप छान आवाज महाराज आणि मृंदगाची साथ पण मस्त आहे ऐकत राहावे वाटते
@balajijangilwad67628 ай бұрын
एकदम सुंदर इतक्या गोड आवाजात आणि इतकी सुरेख सात एकही काकड्या आरतीची🎉🎉❤❤ नाही नंबर एक
@AakankshaWaykar7 күн бұрын
राम कृष्ण हरी शुद्ध वारकरी चालीत खुप छान माऊली
@AdityaraghorteRaghorte7 ай бұрын
खूप सूंदर आवाज आहे ऐकत राहावे असं असं वाटतो मी रोज ऐकतो ❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
@EnglishWithMarathibana455 ай бұрын
सकाळी सकाळी गावाकडे काकड आरती म्हणल्या जात होती त्याची ही आठवण😢
@VasantKolhe-st6xiАй бұрын
खूपच सुंदर माहाराज अप्रतीम
@kirantupe34623 ай бұрын
Khup chan आवाज आहे राम कृष्ण हरी
@pandurangpatil527 Жыл бұрын
खरोखर खूपच छान गायन . उत्कृष्ट गायन
@VijayChaskar-gx4ty3 ай бұрын
फारच सुरेख आवाज रामकृष्ण हरी ❤❤❤
@pandurangpatil527Ай бұрын
खूपच छान आणि सुंदर आहे. कायम ऐकत राहावे असे वाटते.
@santoshkolage6542 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली....जय शिवराय, जय शंभुराजे, जय जिजाऊ जय सद्गुरु
@vinayakshingare34316 ай бұрын
मी रोज सकाळी ऐकतो फार प्रसन्न वाटते
@varshajoshi2150Ай бұрын
❤🙏🙏👌❤नमस्कार खरच खुप सुंदर गायन अभिनंदन
@POLITICAL...7-12 Жыл бұрын
हा आवाज कानावर पडला कि जन्माचे सार्थक झाले असे वाटते ❤
@renukamalwade2516 Жыл бұрын
👍👍🙏
@aryankadam71123 күн бұрын
Marathi student listening it daily for discipline ❤❤
@Bhagwan_More_6 ай бұрын
खुप छान हा काकड आरती गायन पण खुप छान आहे 👌🙏🌻
@smm8499 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली पांडुरंगाची क्रुपा आवाज खूप गोड ऐकत राहावे वाटतें 👌👌🙏🏻🚩🚩🚩
@prakashchoudhari315514 күн бұрын
मन व कान तृप्त झाले फार छान बरेचदा ऐकल तरी ऐकतच रहावे वाटते समाधान
@munnalandge2281 Жыл бұрын
आवाजाचे जादूगार ... खर जादू आहे आवाजात... नक्कीच यामुळे तरुण वर्ग आपल्या वारकरी संप्रदाय कडे वळाला. .. सकाळी ५ ते 6 हे अप्रतिम काकडा भजन ऐकलं की दिवस खूप छान जातो आणी सकारात्मक ऊर्जा येते ... जय हरी विठ्ठल 🚩🚩
@renukamalwade2516 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे 😊❤
@Rudra__Surve1010 Жыл бұрын
AA
@vilasgodase670011 ай бұрын
@@renukamalwade2516😂ambbbb
@sandipkakde48472 ай бұрын
L@@renukamalwade2516
@amollandge8762 ай бұрын
Agadi barobar
@uddhavkale60682 ай бұрын
ईडोळीकर महाराज आपण खूप मोठी देणगी देऊन गेलात आता पुन्हा ऐसे होणे नाही तुमच्या चरणी साष्टांग प्रणीपात उद्धव काळे खालापुरीकर
@GajanandChawan-fk4jw5 ай бұрын
मला काकड आरतीचे भजन ऐकायला खूप आनंद होतो काय तो सुर ताल आमच्या गावात एक संत होता आणि तो काकड आरतीचे अभंग म्हणायचा आणि तो हा अभंग पांगुळा झालो देवा नाही हात ना पायी काय ताल सुर लावत होता मन प्रसन्न होयाचे खुप छान आवाज आणि भजन राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@EnglishWithMarathibana455 ай бұрын
Same with me😊
@pravinsalunke35984 ай бұрын
😊❤
@HinduraoPatil-o3w4 ай бұрын
Pp0000p0@@EnglishWithMarathibana45
@PrakashPatil-il9gt3 ай бұрын
😊@@pravinsalunke3598
@srinivasanramamurthy758110 ай бұрын
हे अभंग ऐकून आपण धन्य झालो. जय जय विठ्ठल
@balasahebbankar60122 ай бұрын
😊😊
@mahendrakhandagle53954 ай бұрын
खुप सुंदर गायन अप्रतिम . . श्री विठ्ठल🙏
@sangeetambekar8340 Жыл бұрын
राम राम माऊली अतिशय सुंदर
@chandrakantrajalerajale8431 Жыл бұрын
अप्रतिम,👌खूप सुंदर चाली आहेत.राम कृष्ण हरी माऊली,प्रणाम.🙏
@mahadikpruthviraj3112 Жыл бұрын
ऐकतच रहावं अशीही रचना आणि असा हा आवाज... || राम कृष्ण हरी || 🌺🌹🌸
@dharmendragawande749511 ай бұрын
🙏🚩रामकृष्ण हरी. ह.भ. प. आदरणीय महाराज आणि वारकरी मंडळ आपल्या मधूर स्वरात सकाळी पांडुरंगाचा काकडा श्रवण केल्यानंतर मन अगदी प्रसन्न तल्लीन होते. धन्य धन्य ते वेईश्णव जन.👏👏👏👏👏👏👏 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा l मंत्र जपावा सर्वकाळ l l🚩🚩🚩
@BabasahebKhedkar-ni7vg3 ай бұрын
AA
@kapilraut32923 ай бұрын
खुप सुंदर असे गायक आणि वादक पुन्हा होने नाही आता फक्त आठणी
@pandurangpatil5273 күн бұрын
खूपच छान आणि सुंदर काकडा!!!
@sandippatil4764 Жыл бұрын
खरंच सकाळी सकाळी तुमच्या आवाजाचा काकडा भजन ऐकून मन प्रसन्न होते राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@jalindarjagtap69010 ай бұрын
खुपच छान चालीत काकडा धन्यवाद कुटे महाराज
@pandurangpatil5274 ай бұрын
गायन प्रकार छान आणि सुरेख.चाल सुंदर.
@chndulalgavit6707Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतीम खुप सुंदर 🙏👌🌹
@janardangodambe4412 Жыл бұрын
अतिसुंदर काकडा भजन कुटे महाराज आणी इडोलीकर महाराज
@prakashkute22552 ай бұрын
Both
@prakashkute22552 ай бұрын
Super
@shaileshgupta1492 Жыл бұрын
बहुत सुंदर गायन अप्रतिम वादन आनन्दित झाला मन पडितो चरण संतांचे
@jyotigopale3959Ай бұрын
😅
@BalajiDhenge-b5oАй бұрын
❤
@anbadasАй бұрын
खूप छान
@the0106197011 ай бұрын
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ....राम कृष्णा हरी।।
@balajibhosale7046 Жыл бұрын
देवाला प्रसन्न करनारा काकडा आरती भजन ❤
@ganeshhurpade6712 ай бұрын
Khupach chan God aawaj pandharpur la kakada suru aahe Asa anand yeto
@kerbagadekar6932 Жыл бұрын
जय हरी माऊली सुंदर
@pandurangpatil5279 ай бұрын
खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤
@prakashkute22559 ай бұрын
Sumdhurgayan Brevo
@TaramatiBudhwantАй бұрын
खुप छान काकडा आवडला
@pandurangpatil52711 ай бұрын
खूपच छान आणि उत्तम गायन ❤❤❤❤❤ उत्कृष्ट चाल आणि गायन
@tanajiumbare196815 күн бұрын
Jiy hari mavli ❤❤❤
@ShrikisnanNikam Жыл бұрын
खूपच सुंदर मेळा जमला
@PratibhaPawar-gm5le10 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏
@vasantuphade70559 ай бұрын
खूप छान अपनास वंदन प्रणाम 🌹🌹🙏
@BhagvantaNarwade-sq6in4 ай бұрын
काकळा खूपचं चांगला आहे
@SwamiKanpile Жыл бұрын
जयहरीमाऊली
@pardipnagapure7713Ай бұрын
❤❤❤
@avinashkarale471810 ай бұрын
खुप छान वाटले काकडा ऐकुन मन प्रसन्न झाले
@nanasahekute2089 Жыл бұрын
मला ही काकड आरती खूप आवडली याचा सूर आणि ताल खूप चांगला आहे.
@anilsoni4245 ай бұрын
🙏 Ram Krishna hari 🙏👌
@prajvalgaikwad67823 ай бұрын
VERY VERY GOOD VOICE AND KAKADA AARTI IS VERY BRILLIANT
@dilipweljali5888Күн бұрын
राम राम 🎉 जय हरि🎉🌷🌷🌷🌺🙏
@bandubhagat276 Жыл бұрын
आत्मिकभजन
@madhukarmore28504 ай бұрын
सुपर
@bhausahebbhusal12679 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय
@subhashkhore-ry5yy7 ай бұрын
जय श्री हरी महाराज तुमचे खुप आभार .
@pandurangpatil5275 ай бұрын
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@KiranBairt22 күн бұрын
बाबा आपल्या आवाजाने पहाट होते😊😊🔥🔥🔥💐💐💐🙏🙏🙏😊😊🌅🌝🌝🌝
@KiranBairt22 күн бұрын
❤❤❤❤❤
@NarayanSurvase3 ай бұрын
❤❤❤ राम कृष्ण हरी ❤❤❤❤
@vasantuphade70559 ай бұрын
खूप खूप हार्दिक अभिनंदन 🌹🌹🙏
@KishorMane-wn6wq9 ай бұрын
😂प❤ 13:37
@pandurangpatil5273 күн бұрын
।।राम कृष्ण हरी ॐविठ्ठला।।
@VijayChaskar-gx4ty3 ай бұрын
पखवाज वादक फार छान ❤❤❤❤
@vasantamule72634 ай бұрын
असे गायक वादक पुन्हा होणे नाही
@yogeshzalte51382 жыл бұрын
जय हरी माऊली खुप सुंदर गायन
@SanatSeva Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजी 😢
@mangeshkulkarni59932 ай бұрын
अप्रतिम गायन👌👌👌👌👌🌹🙏
@pandurangpatil527Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी ॐविठ्ठला
@videyafhutane722319 күн бұрын
Jay jay ram krishna hari om namah shivay 🕉️🙏
@pandurangpatil527 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vitthalbadadhe3875 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@kisandevbhavar2411 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli Happy 💐
@AdityaBansode-xi9wj5 ай бұрын
राम कृष्ण हरि
@balajijangilwad6762 Жыл бұрын
एकदम छान🎉
@MahadevIkile9 ай бұрын
खूप छान आहे भजन
@tejasinamdar8854Ай бұрын
गरुडाचे पायी खूप च सुंदर
@sudamrathod-xt2kg5 ай бұрын
Ram Krishna Hari mauli
@OmkarSalunkhe-jp5il16 күн бұрын
माऊली 🙏🙏🙏🙏🙏
@narayanmane313711 ай бұрын
Khup Chhan Gayan
@satishgaikwad39737 ай бұрын
खूप छान काकड आरती
@hanumanaalse14045 ай бұрын
मी रोज सकाळी पहाटे गाडी चालवताना तुमच्या काकड्या पासून सुरुवात करतो राम कृष्ण हरी माऊली
@vijaykumarkadam14927 ай бұрын
जय हरी महाराज व सर्व भजनी मंबळी 🙏🏻🙏🏻👍👌खुपच छान काकड आरती.मी नियमित भजन ऐकत असतो व प्रसन्न वाटते.😅😅😅😅😅