Рет қаралды 565,473
Aashadi Vari - Samagra Kirtan - Shree Sudarshan Maharaj Alandikar - Sumeet Music
आषाढी वारी
सादरकर्ते : श्री. सुदर्शन महाराज पंढरपुरकर
आषाढी कार्तीकी विसरु नका मज ।
सांगतेस गुज पांडुरंग ।
स्वत:देव सांगतात की, भक्तानो आषाढी
वारीला पंढरपुरला या म्हणुनच सर्व संताच्या पालखीच्या दिंडीचा सोहळा पहावयास मिळतो. विशेषत: ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकोबाराय दिंडी सोहळा अवर्णनीय आहे.
पंढरीचा महिमा समग्र किर्तन
मृदंग : शंभुराजे
हामोंनियम : वसंत मसादे
कोरस : सौ. नंदादेवी, सौ.महादेवी, गीताताई
संयोजक : अशोकराव माने
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on KZbin, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2