Madam he van konta area mdhe midte sanga.aanhi chandrapur che setakri aahot
@pradipjungari Жыл бұрын
एकदम मस्त आहे वान
@uttampune9431 Жыл бұрын
कोणता वान चांगला आहे ? व्हिडीओत अनेक वान सांगितले.
@adinathmatkar5178 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या वानाची पेरणी केली होती
@gurudaskhedkar1622 Жыл бұрын
अवस्ति
@shaikhmatin260210 ай бұрын
बी कुठे मिळेल अहमदनगर मध्ये कृपया आपण माहिती द्यावी
@prabhakarghate4007 ай бұрын
खरीप मधील बियाने ऊन्हाळी पेरणी करीता वापरु शकतो का?कि ऊन्हाळी बियाने वेगळे असते.
@BhanudasBhujbal-tk2mn3 ай бұрын
Koop chyan mahiti sangitali mam.
@ramchandrawavadhane29511 ай бұрын
परभणी मध्ये कुठे मिळेल
@patilavinashbhatu847911 ай бұрын
उडीद मूग बियाणे कुठे मिळेल
@panduranghote279311 ай бұрын
Rate kay milel
@gauravpadghan660911 ай бұрын
7000
@CHHAAVA1657 Жыл бұрын
पाणी आहे आणि माती जमिन काळी खोल रेगुर मृदा आहे
@pankajbagal591411 ай бұрын
चालते मुग पेरा द्या 25 फेबुरवारी
@dnyaeshwarnavsar3508 Жыл бұрын
आमच्या विहिरीला पाणी नाही 😢
@Vivekanad860011 ай бұрын
आडवे बोर घ्या उन पाहा नाहीतर दुसरी कडून बोअरवेल घ्या त्याचं पानी विहिरीत साठवा शेतीला दया मि तसाच करतो मझ्या बोअरवेल ला पानी कामी आहे आर्धा पाईप पानी फक्त 5 तास चालतो ते पानी मी एका दुसऱ्या विहिरीत टाकून वापरतो..