खरच सासू सून खूप छान वाटले सगळे चजण असे वागायला हवे म्हणजे कधी भांडणाची वेळ येणार नाही. प्रत्येक सूनेने असे जमजूदार पणा दाखवला तर सगळं घर स्वर्ग होईल खूप खूप छान
@MarathiSecret2872 ай бұрын
कमेंट वाचून खूप छान वाटलं... धन्यवाद🙏😊🌹
@abhijitdeshpande52773 ай бұрын
कथा खूप छान आहे.सासू सुनेचा एकमेकांविषयीचा आदरयुक्त भाव खरोखर वाखाणण्यासारखा आहे.खूप सोज्वळ व शांत व आदरणीय कुटुंब