सुनीलच्या बर्थडेला दिली अतरंगी गिफ्ट🎁 चिकन पार्टी🐓 बर्थडेची धमाल 🥳 Rohan's Vlog

  Рет қаралды 97,956

Rohan's Vlog

Rohan's Vlog

Күн бұрын

►►Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Goa Series
1.गोवा वाले बिचपे 🏖️
• गोवा वाले बिचपे 🏖️ अर्...
2.गोव्याला पार्टीत रात्रभर नाचलो💃
• गोव्याला पार्टीत रात्र...
►►
सेलिब्रिटींचे आवडते वाशीतील मालवणी हॉटेल 😋 कोळंबी,पापलेट, सुरमई साठी २५ वर्षांपासून आहे प्रसिध्द 🐟🦈
• सेलिब्रिटींचे आवडते वा...
ठाण्यात खाल्ली ₹5999 ची थाळी🫣 अफलातून चे मासे,चिकन सर्वच अफलातून 😋
• ठाण्यात खाल्ली ₹5999 च...
अस्सल गोवन हॉटेल आता ठाण्यामध्ये😃 रोस ओमलेट,चिकन काफ्रियल,Rechedo मसाला फिश फ्राय👌 चव जबरदस्त असा 😃
• अस्सल गोवन हॉटेल आता ठ...
शौर्यवाड्यात मटण चिकनवर शुभंकर संस्कृती सोबत मारला ताव🐐🐓 Lunch With Star | ८ दोन ७५
• शौर्यवाड्यात मटण चिकनव...
दादरला मासे खायचे फिल्मस्टारचे आवडते ठिकाण🐟🦀 मासे खायला विदेशातून येतात लोकं 😊 Fish Curry Rice Dadar
• दादरला मासे खायचे फिल्...
►►लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात
@CrazyfoodyRanjita च्या नावाइतकीच ध्येयवेडी कहाणी | रंजिता पाटीलचं ट्रोल्सना उत्तर | भाग १
• @CrazyfoodyRanjita च्य...
►►@crazyfoodyranjita व @rohan'sVlog ची रेशीमगाठ कशी जुळली, सासूबाई व जाऊबाईंना अश्रू अनावर
• @crazyfoodyranjita व @...
आवडत्या मुलांसोबत 31st ची धमाल🥳 एक 31st असाही ♥️ 31st Celebration
• आवडत्या मुलांसोबत 31st...
सोहळा आनंदाचा २०२३💃बोईसरच्या महिलांची धमाल💃 Sohla Anandacha Boisar 🥳
• सोहळा आनंदाचा २०२३💃बोई...
►►►Crazy Foody Ranjita Videos:
मी हाय कोळी🐟 महाराष्ट्राचे पहिले कोळी रेस्टॉरंट🐠
• महाराष्ट्राचे पहिले को...
मुंबईत खेकडा,मासे,मटण खायला खवय्यांची गर्दी
• मुंबईत खेकडा,मासे,मटण ...
पुण्याच्या मेहनती कोमल ताईंची रुद्र मच्छी खानावळ🐟 आगरी कोळी माशांची मेजवानी🐟
• पुण्याच्या मेहनती कोमल...
विरारला ताजे मासे खायला नक्की या🐟 आगरी,वाडवळी पदार्थांची मेजवानी 😋
• विरारला ताजे मासे खायल...
बहिण भावाच्या हॉटेलात मिळतात बोटीत मासे🐟⛵ पुण्याचे जबरदस्त फिश रेस्टॉरंट 🐠
• बहिण भावाच्या हॉटेलात ...
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Ranjita Salon Academy
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita KZbin Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#sunilbirthday #birthday #party #birthdayparty #birthdaycelebration
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #beingranjita

Пікірлер: 655
@nishasawant4045
@nishasawant4045 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील.तुला उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@rasikahaate
@rasikahaate 6 ай бұрын
Happy Birthday Sunil. Nice celebration. खूप धमाल आली. त्याला दिलेली birthday gifts बघून. तुम्ही सर्वांचे वाढदिवस छान साजरे करता. खूप छान वाटते.
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 6 ай бұрын
तुम्ही ओवलत का नाही दिव्या ने मग केक कट करत जा ते अजून छान वाटेल .happy birthday 🎂🎈🎉 Sunil .bappa bless u🥰. सुनील chya आई ला आम्हाला बघायचं आहे सुनील chya आई साठी स्पेशल vlog बनवा ....🤗
@sandhyasawant519
@sandhyasawant519 6 ай бұрын
रोहन दादा सुनिल ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे आणि लग्नाचे विडिओ खुप खुप अप्रतिम होते.
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@neetajagdale7411
@neetajagdale7411 6 ай бұрын
खूप सुंदर वाढदिवस साजरा केलात घरच्याचा सुंद्धा कोणी कोणी असा वाढदिवस साजरा करत नाहीत... खरंच तुमची फॅमिलीच वेगळी आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@pornimadhotre2990
@pornimadhotre2990 6 ай бұрын
वाढदिवसाच्या सुनील तुला खूप खूप शुभेच्छा 💐 असाच आंनदी रहा.तुझे येवढे लाड करणारी माणसे तूला लाभली हे तुझ भाग्य आहे.रोहन दादा आजचा व्हिडिओ पण छान आहे मी पण बघताना हसत होते
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@supriyabhosale4140
@supriyabhosale4140 6 ай бұрын
HAPPY birthday sunil 😍🎂🍫🎊🎊🎉🎉God bless you beta tula je have te milu de ,Tula khupach chan family members milale asch chan life aandi jau de hech subhecha ❤🤗🤗🤗🤗😍😘👍
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@vinayamulik5742
@vinayamulik5742 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील खुप मोठा हो
@आइचीरेसीपी
@आइचीरेसीपी 6 ай бұрын
सुनील वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा❤❤🎉🎉😊😊
@vandanabhingare9190
@vandanabhingare9190 6 ай бұрын
HAPPY BIRTHDAY SUNIL🎉God bless you bala
@roshanisawant6197
@roshanisawant6197 6 ай бұрын
Hi family, तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर ना लागो. खुप लकी आहेत तुम्ही सर्व. छान वाटला आजचा vlog.
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@44.jagdaletanayapravinviif37
@44.jagdaletanayapravinviif37 6 ай бұрын
1 तुम्हला सुचवायचं आहे मला आपण लहान असताना मराठी शालेत भोंडला खेळायचो तर प्रत्येक जण वेगववगला खाऊ घेऊन येयचो आणि कोणाला सांगायचं नाही काय खाऊ आहे तो गोल करून बसायचं आणि 1,1कानी डबा वाजवायचा आणि त्याच्या डब्यात काय खाऊ आहे ते ओळखायचं छान खेळ आहे हा...1 दा असं करा सगळ्यांनी मिळून फक्त सांगायचं नाही काय खाऊ आहे ते आणि बरोबर ओळखला की बाजूला बसायचं तो डबा घेऊन.. तुमचे सगळे विडिओ लहान मुलं पण बघतात आवडी ने तर असं जरा वेगळं दाखवलात तर त्यांना पण आवडेल असं मला वाट 🙏🏻जेव्हा वेळ भेटवलं
@pravina333
@pravina333 6 ай бұрын
सुनील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला उदंड आयुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे हिच सदिच्छा happy birthday to you 🎈🥳🍫🎂🎂🌹🌹
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@SnehalMistry-e3u
@SnehalMistry-e3u 6 ай бұрын
Jay Sadhguru 🙏 Happy Birthday Sunil. Nice celebration with gifts 👍❤️
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील आणि पाटील फॅमिली खूप छान बर्थडे सेलिब्रेशन केले तुम्ही.. Gift🎁.. खूप हसू आले आम्हाला😂😂.... चिकन थाली एकच नंबर..... 👌👌❤
@sebianau73
@sebianau73 6 ай бұрын
HAPPY BIRTHDAY SUNIL🍆🥔🥕🌽🥒🥬🥦🍄🥜🍅🎉🎂😂🍗🍖🥩
@swatimanchekar4515
@swatimanchekar4515 6 ай бұрын
सुनील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद 😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
🙏🙏
@snehakadam2137
@snehakadam2137 6 ай бұрын
Sunil la वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🎊...वाढदिवस mast zala..मी तर pratha च्याच गमतीजमती बघत होत होते❤❤...
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
🥰🥰🥰
@kirtibane6278
@kirtibane6278 6 ай бұрын
सुनील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव तुझ कल्याण करो उदंड आयुष्य देवो खूप आशिर्वाद
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 6 ай бұрын
सुनील तूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप मोठा हो
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@MinakshiJangan-kn2ok
@MinakshiJangan-kn2ok 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनिल नवलेश दादाच गिफ्ट फार आवडल मला सुनिल नॉनव्हेज बरोबर फळभाज्या आणि पालेभाजी ही खायला शिक रे..🎊🎉🎂😄
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@latakamble4977
@latakamble4977 6 ай бұрын
Wish you many many happy birthday 🎂🎂🎂🎂🎂🎂🎈🎈🎈🎈🎈🎈🎈 to you sunil aajcha sunilchya birthdaycha video madhe atarangichi maja aali party'chhan keli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@niharikanarkar6134
@niharikanarkar6134 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील 🎉🎉🎉🎉
@saibhoir6926
@saibhoir6926 6 ай бұрын
शुभ दुपार रंजिता रोहन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनील 🎉🎉
@SantoshiBorkar-fs4ov
@SantoshiBorkar-fs4ov 6 ай бұрын
Belated birthday sunil n sir i think when manju taai make food ur staff gets more excited to eat they likeing her taste lot everyday on occasion tel manju taai to cook food
@artipatil4409
@artipatil4409 6 ай бұрын
Happy Birthday Sunil🎉🥳🎊🍬🎁🥧🍰Bappa Bless You
@sandhyanaik1102
@sandhyanaik1102 6 ай бұрын
Happy birthday Sunil 🎉🎉 khup chan celebration kele tumhi..sunil you are the luckiest person
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
🥰🥰
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 6 ай бұрын
शुभ संध्याकाळ रोहन सुनील ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@user-pu6xs1io9w
@user-pu6xs1io9w 6 ай бұрын
रोहन दादा खूप छान वाढदिवस साजरा केला तुम्ही सगळचा विचार करता असे चांगले राह सुनील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप ❤😮😅
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@vinitagaikwad5601
@vinitagaikwad5601 6 ай бұрын
Happy Birthday Sunil Chan chan Gifts dile sunilala Tathastu 🙌 🙌 ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
🙏🙏
@kamlakardiva4065
@kamlakardiva4065 6 ай бұрын
◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆ !!! !!! !!💥#आपणांस_ઉदंड_आયુષ્યાच्या #अનંત_શિવશુभेच्छा, #आई_जગदंब_તુम्हाલા_ઉदंड_आયુષ્ય_देવૉ .💥!! #🎂 🥳🥳🥳🥳🎂🎂🎂🎂 HAPPY BIRTHDAY SUNIL 🎊
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@44.jagdaletanayapravinviif37
@44.jagdaletanayapravinviif37 6 ай бұрын
जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा असं मला वाट कारण आता असं कोणत्या शाळेत होत नसावं असं वाटाय आणि जुने खेळ पण दाखवायचा प्रयन्त करा घरातलेच शक्य तो जसं की मामा च पत्र, आजून भरपूर आहेत मी सांगेन आठवून ओके 😊😊
@miteshsanap2150
@miteshsanap2150 6 ай бұрын
Happy birthday Sunil 😊😍 🎂 gift Khup chan 😊👌👌
@dishagurav4254
@dishagurav4254 6 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐🍫 सुनील.तुला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना.तुझ्यासाठी अतरंगी गिफ्ट माझ्याकडून 🍆🍅🥒🥬रागाचं नकोस हां ❤❤❤🎉🎉🎉🌹❤️❤️🍕🌮🍔🎁🎁🕶️🥾. दादा आणि ताई नी सगळ्यांनी मिळून छान गिफ्ट पण दिली आणि चिकन 🐔🐔 सोय केली.छान विडियो होता दादा ❤❤❤
@swarachaugule388
@swarachaugule388 6 ай бұрын
Happy Birthday Sunil khup khup motha ho aani aaila ekda gheun ye dada kde 🍫🍫🎂🎂
@saikiranfadte2506
@saikiranfadte2506 6 ай бұрын
Happy birthday 🎂🎁🎉🍰🎂 Sunil god bless you always and enjoy your day ❤🎉❤
@VandanaTelore
@VandanaTelore 6 ай бұрын
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता सुनील ला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤❤❤
@minalkhedekar796
@minalkhedekar796 6 ай бұрын
HAPPY BIRTHDAY SUNILDADA MAY GOD FULFILL YOUR ALL WISHES DREAM ENJOY THE DAY CHAN HOTE FRANK GIFTS ORIGINAL GIFTS VERY NICE CHIKEN RECIPE LAY BHARI MANJUTAI MOUTH WATERING VIDEO EK NO1 DADA GOD BLESS YOU ALL FAMILY 👍♥️😀🤣😋🌹
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you so much 🥰🥰🥰
@swapnapednekar4578
@swapnapednekar4578 6 ай бұрын
हॅपी बर्थडे सुनिल असाच हसत रहा आणि शुभेच्छा. खुप छान मजेत साजरा करण्यात आला गिफ्ट लय भारी आहे.
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@sachinparate3588
@sachinparate3588 6 ай бұрын
Happy Birthday 🎉🎂 Sunil 🎈🎁 Jay sadguru Rohan dada superb vlog ❤😊
@leenapagare4257
@leenapagare4257 6 ай бұрын
Happy Birthday Sunil god bless you 🎉🎈🎉🎈🎉🎈
@rajendrabarad5896
@rajendrabarad5896 6 ай бұрын
Happy birthday Sunil. May you have many more with happiness and prosperity💐
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 6 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुनील तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎂🎂🎉🎉💐💐वाढदिवस छान साजरा झाला गिफ्ट एकच नंबर
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@deepaligujar7123
@deepaligujar7123 6 ай бұрын
Happy Birthday Sunil
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 6 ай бұрын
सुनिल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भरभरून प्रेम आशिर्वाद ❤❤❤❤❤❤ सुनिल आईला केव्हा तरी आणत जा म्हणजे त्या सगळ्यांमध्ये मिक्स होतील आईबरोबर गप्पागोष्टी करतील. आई खुप छान आहेत.
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@sujaymore5020
@sujaymore5020 6 ай бұрын
Happy birthday sunil ek number video hota rohan dada😊
@SonyTangade
@SonyTangade 6 ай бұрын
Happy birthday Sunil 🎉🎂
@jyotsanabhiwgade951
@jyotsanabhiwgade951 6 ай бұрын
🎉Happy Birthday Sunil🎉
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 6 ай бұрын
Happy Birthday Sunil ❤
@pritikatalkar4911
@pritikatalkar4911 6 ай бұрын
Happy birthday sunli God bless you 🎂🍰🍰🎂🎂🥰🥳
@ashashinde2594
@ashashinde2594 6 ай бұрын
Happy Birthaday Sunil
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@chitravaydande9131
@chitravaydande9131 6 ай бұрын
ह्या Happy birthday sunil हो दादा आठवतय दुर्गा ताई पण होती
@mohannb8599
@mohannb8599 6 ай бұрын
Happy birthday Sunil bro ...God bless u n stay happy n keep dancing always.. because u dance so ossumly ...n mast vlog Rohan da 👍
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you so much 🙏
@rupalipatil3454
@rupalipatil3454 6 ай бұрын
Happiest birthday dear Sunil🎂💐💐 Bappa always bless you gbu 🎉🎉
@sayalisurve312
@sayalisurve312 6 ай бұрын
Happy Birthday Sunil 🎁🎈🎈🎂🎊💐🍫🎂 nice vlogs ❤️🥰💕💖👌❤️❤️
@swaroopakothawale6138
@swaroopakothawale6138 6 ай бұрын
Wish you many many happy returns of the day Sunil, stay blessed always ❤️ 🎉🎉🎉🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@uditbanpatte1621
@uditbanpatte1621 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हादिक शुभेच्छा. Brother. God bless you❤🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@VarshaBalam
@VarshaBalam 6 ай бұрын
सुनीलला वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन.खुप छान झाला वाढदिवस. दादा रंजिता तुमचा हा स्टाफ नसुन तुमच्या घरातलेच आहेत असं नेहमी वाटते.कधीच परके पणा नसतो.भारी आहेत पाटील परिवार ❤❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
@SaritaRathod-kd3qr
@SaritaRathod-kd3qr 6 ай бұрын
Happy Birthday Sunil tum jiyo hajaro saal 🎉🎉🥳🎂💐🎁🎇🎉
@archanadandekar6583
@archanadandekar6583 6 ай бұрын
जय श्रीराम,सुनीलला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा!
@pranalipathare7116
@pranalipathare7116 6 ай бұрын
Very good celebration🎊🎊 Happy Birthday Sunil🎂🎁 🎉🎉🍫💐 God Bless u 🤲 too good funny & enjoyment movement 👌👌👍😊
@SakshiNavrat-pc2pj
@SakshiNavrat-pc2pj 6 ай бұрын
HAPPY BIRTHDAY SUNIL DADA 🎂🎂🎂🍰🍰🍬🍬🍬🍫🍫❤❤
@helenpingle8967
@helenpingle8967 6 ай бұрын
Sunil Happy Birthday khup bhari distos re God Bless Raja ❤🎉 Helentai Israel varun. Ranjita Rohan khup ashirwad gheta tumi sarvana anand deoon.❤
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
🙏🙏
@anjalimohite3812
@anjalimohite3812 6 ай бұрын
Happy Birthday Sunil 🎂🥳 Sarvani dilelya gifts cha look chhan zala tayar sunil chhan disat hota..
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@Monikapagdhare87
@Monikapagdhare87 6 ай бұрын
Happy birthday dear sunil.....khup satavle sunil la veg khat nahi manun😂😂😂khup chaan gift dile sagdyanni....khup enjoyed jhale aaj.....khup chaan ahes sunil.....aaj chicken khavun khush hoil sunil.....so very nice video....
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@akshatagharat1675
@akshatagharat1675 6 ай бұрын
Hi🙏जय सद्गुरू🙏 Happy birthday sunil🎂🎂🎂💐
@shobhagawade9189
@shobhagawade9189 6 ай бұрын
जय सदगुरु❤ वाढदिवसाच्या गोड गोड सदगुरुमय शुभेच्छा सुनिल 🎉🎉🎉असाच हसत खेळत रहा तुझ्या सर्व मंगल इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी सदिच्छा 🙏
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@AksharaKamble2011-jv4oy
@AksharaKamble2011-jv4oy 6 ай бұрын
Happy Birthday Sunil Dada🎂🎂🍫🍫🍬🍬🥳🥳 दादा सांगलीला कधी येणार ??
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊लवकरच येऊ 🥰🥰
@aishwaryamarwadi4390
@aishwaryamarwadi4390 6 ай бұрын
Happy Birthday to sunil😊 Nice vlog dada 😊
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@geetakanekar1739
@geetakanekar1739 6 ай бұрын
Happy Birthday sunil 🎂🥳🎉chan chicken party dada 👌🥰🩵
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@zarnanaik506
@zarnanaik506 6 ай бұрын
Mannnnny mannnnny happy returns of the day May all u r wishes come true
@reshmakini6092
@reshmakini6092 6 ай бұрын
Happy Birthday sunil🎉🎂🎂
@SangeetaMhatre-v1f
@SangeetaMhatre-v1f 6 ай бұрын
सुनील ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लग्नाचे व्हिडिओ खूप आवडले पण मामांची कमी खूप जाणवली
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
❤️❤️
@rekharaut1766
@rekharaut1766 6 ай бұрын
रोहन आणि रंजिता हे फक्त तुमच्या परिवारा मध्ये होऊ शकत खरंच परमेश्वराचा आशिर्वाद तुझ्या पाठीशी सदैव राहू दे
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@Tanvi_75
@Tanvi_75 6 ай бұрын
Many many happy returns of the day sunil 🎂🎂
@sheela5309
@sheela5309 6 ай бұрын
Sunila bilkul Hiro banvile dada khupch Chan barthday manwla sunilcha aashech khush hmesha Raha ❤❤❤❤❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@swapnaliparad3107
@swapnaliparad3107 6 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुनील🎉🍫🧁🍫तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना🌹🤩
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 6 ай бұрын
सुनील तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉 चिकन जेवतांना अक्षरशः तोंडाला पाणी सुटले खरच गरमा गरम चिकन व भात, आणि गिफ्ट तर खुपचं छान, विशेष म्हणजे भाज्यांंचे गिफ्ट पाहुन जसे तुम्ही हसलात तसेच मला ही खूप हसायला आले
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@44.jagdaletanayapravinviif37
@44.jagdaletanayapravinviif37 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुनील 🎂🎂🎂🎂💐💐💐💐🎁🎁
@swatibele4087
@swatibele4087 6 ай бұрын
Happy birthday Sunil God bless you khoup chaan video mst vatal asch Happy rhvha 🎂🎉🍩
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@Kalpanapanchal588
@Kalpanapanchal588 6 ай бұрын
Good evening Rohan n Patil family 🙏Happy birthday Sunil 💐💐mouth watering recipe 😋😋Khup enjoy kela video 👌👍😊🥳
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@ujwalpawar9440
@ujwalpawar9440 6 ай бұрын
Wish you a very happy birthday Sunil🎉🎉🎉. Video khup Chan hota❤❤
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 6 ай бұрын
Wish you many many happy returns of the day Sunil God bless you 😊😊🎉🎉lavkar Jada ho hach ashirwad🤣🤣maja aali video baghun khup chan....ho Rohan bhau aathvale tumhi jewayla Gela hota nantr gadivar cake cut kela with Durga nice celebration 🎉🎉🥳🥳 jay sadguru
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰
@jayshreewaghchoure3851
@jayshreewaghchoure3851 6 ай бұрын
Happy birthday sunil 🎉😊
@ashajambhale995
@ashajambhale995 6 ай бұрын
Happy Birthday Sunil Anek shubhashirwad
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 6 ай бұрын
Happy birthday sunil dada❤🍨🍫🎂
@aparnatanpure3593
@aparnatanpure3593 6 ай бұрын
Rohan dada तुमची फॅमिली खूप छान आहे तुमची फॅमिली अशी आहे ना मी विडिओ बघत असताना तुमच्यामध्ये एकदा मिक्स होऊन जाते navlesh dada sunil tr एकदम भारीच आहेत खूप छान दादा
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@athangpaturkar1449
@athangpaturkar1449 6 ай бұрын
Wish you a very happy birthday sunil dada 🎉❤ gbu 🤗 enjoy your special day 🎉🎉🎉🎉 sunder video ❤😊😊
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@nikitapradeeppawar5985
@nikitapradeeppawar5985 6 ай бұрын
दादा व्हिडीओ ची सुरुवात आई पासून करत जा.आई मध्ये मी माझ्या आईला शोधत आहे. लव यू आई ❤
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
❤️❤️
@ashwini..
@ashwini.. 6 ай бұрын
खूपच छान bday साजरा केला 😊हो मागच्या वेळचा पण व्हिडिओ पाहिलाय😊खूपच छान गिफ्ट्स😅😊
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@archanashirke-lf5kr
@archanashirke-lf5kr 6 ай бұрын
Happy Birthday Sunil God bless you dear nice video gift bagun hasu ale khup
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@priyashambharkar7710
@priyashambharkar7710 6 ай бұрын
Happy Birthday Sunil 🍫🎂rohan dada aaj maza mulacha Manthan cha suddha birthday ahe ... Please wish him
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🎊
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 6 ай бұрын
Happy Birthday Sunil 🎂🎂🥳🥳 सुनिलचे गिफ्ट भारी होते 😂😂
@truptikudkar7268
@truptikudkar7268 6 ай бұрын
Happy birthday to you sunil God bless you keep smiling stay connected and blessings to you 🍫❤🎂🥧🍰🎉
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@payalpatil3536
@payalpatil3536 6 ай бұрын
Bhari gift bhajyanche ani khup chan real tyala aavdanare gift ahet majja aali bhaghun happy birthday sunil gbu mulgi nakki changli bhetel tyla ahevh nice vlog dhakhvt rha dada❤😊
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 🥰🥰
@ganeshpagar5648
@ganeshpagar5648 6 ай бұрын
Hii family dada ❤ Happy Birthday sunil dada 🎂🎂 Gbu ❤chan gift 🎁 milali ❤👌
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@maheshparkar3724
@maheshparkar3724 6 ай бұрын
वाढदिवसांच्या खूप खूप शुभेच्छा सुनील... तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना...🙏💐🚩 पाटील फॅमिली सारखी तुला एवढी चांगली माणस भेटली आहेत त्या पेक्षा तुला देवाने दिलेलं चांगल अस गिफ्ट दुसर काहीच नाही... कोणाची तरी 1 कमेंट पहिली अस चपल वैगरे देऊ नका अस काही नसत देण्याऱ्याची नियत फक्त चांगली असायला पाहिजे... नवलेश ने त्याला ती प्रेमाने दिलेलं गिफ्ट आहे... ♥️🥰 मी पाहिला गेल्यावर्षीचा तो व्हिडिओ... गाडीवर केक कापताना... मंजू ताई जेवण बनवणार म्हणजे ते भारीच असणार...😋😋😍😍
@navnathnicekhokale3116
@navnathnicekhokale3116 6 ай бұрын
Happy birthday sunil dada 🎂🎉🍫🎁god bless you 🎈🌹
@manishasawant1976
@manishasawant1976 6 ай бұрын
वाढ दिवसाच्या गोड शुभेच्छा सुनील 😊❤❤🎉
@vaishaliraut6290
@vaishaliraut6290 6 ай бұрын
Happy Birthday Sunil.Enjoy your Special day.💐🎂🍰🍰🥳🥳
@ashwinijagdale1720
@ashwinijagdale1720 6 ай бұрын
Happy birthday Sunil ❤🎉🎉 nice vlog and gifts 🎁🎁
@rohansvlog9
@rohansvlog9 6 ай бұрын
Thank you 😊
@varshabhagwat689
@varshabhagwat689 6 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुनिल
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 63 МЛН