हे लाईव गाणे आता सुरु असलेल्या इंडियन आइडल वगैरे सारख्या कार्यक्रमात दाखविले पाहिजे म्हणजे पार्टीसिपंट तसेच जजना देखिल त्यांचा स्वताचा स्तर कळेल
@krishna72402 жыл бұрын
😂😂
@pratikkamble56122 жыл бұрын
Khar ahe
@MrAniketjoshi Жыл бұрын
😂😂😂😂😂
@hemantdokhale4612 Жыл бұрын
खरेच
@Greaterheigh Жыл бұрын
Actually...👍
@npmunna4 жыл бұрын
मराठी चित्रपट संगीताच्या इतिहासातील सर्वात कठीण म्हणून या गाण्याची नोंद होते परंतु देवकी पंडित यांनी हे आव्हान लिलया पेलले आहे....तुला बद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे
कित्येक वर्षानी देवकी ताईचे गीत ऐकायला मिळाले . लहान वयात सुद्धा सूर खूप छान आहेत ह्या रुपात मला खूप खूप आवडल्या .👍🙏
@makrndkaka4 жыл бұрын
माझ्या सुदैवाने मी हा दूरदर्शनवर झालेला कार्यक्रम पाहिला. हे गाणे एकले आणी अक्षरशः वेडा झालो. त्यावेळी लताबाईंचे गाणे आले नव्हते. देवकी पंडितचा भावपूर्ण कोवळा आवाज, गाण्याची पकडलेली गत, सादरीकरण सारेच अप्रतीम! मनात खोलवर रुजलं हे गाणे. कित्येक वर्षांनी इथे हे पाहिलं आणी परत एकदा तृप्त झालो. खरं सांगू लताबाईंपेक्षा मला देवकीचेच हे गाणे आवडते.
@ashwinb64352 жыл бұрын
With due respect to you and Devaki ji ; Lata didi take the song to different level . Devaki when sang seems to have less maturity ; bhav kami padalay
या गाण्याला या पृथ्वीवर कोणी दीदी नंतर संपूर्ण न्याय दिला असेल तर फक्त ती दीदी आणि माझी देवकीताई.
@ksambolkar Жыл бұрын
माझं ही तेच मत आहे.
@Greaterheigh2 ай бұрын
💯
@urmilawaghmare9436 Жыл бұрын
आ..आ..आ.. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
@pawanpatil55353 жыл бұрын
अप्रतिम ..देवकी पंडीत यांच्या हया निरागस गाण्याने हया गाण्याबद्दल चे भाव हजार पटीने वाढले.. फारच छान
@chetanraut41294 жыл бұрын
एवढ्या सुंदर गायणाला पण काहि लोकांनी dislike केलं .विश्वास नाही होत आहे....फार अप्रतिम गायण केलंस ताई..
@radhikab835 ай бұрын
गाण्याला नव्हे पंडित आडनावा ला dislike आहे महाराष्ट्राचं जातीयवदातून सुटका नाही .
@pavannapte14923 жыл бұрын
काश आपल्याला भूतकाळात परत जाता आलं असतं. मी भूतकाळात परत जाऊन या मैफलीचा आनंद घेतला असता. सध्याच्या काळात ना असे कवी आहेत ना असे गायक/गायिका. सलाम यांना.....
@rahulsakate4632 Жыл бұрын
देवकी पंडित यांचा आवाज खुपच सुरेल आहे. मी झी मराठी वर लगनारे जून सीरियल खास देवकी पंडित यांचा शीर्षक गीता साठी पहायचो . आज ही ते गीत मीं youtub ला एकतो . जुने दिवस अठवतात 😊
@subhashjagtap951510 ай бұрын
अप्रतिम
@easyenglishbydr.m.s.prakas7192 Жыл бұрын
देवकीजी तुम्ही किती सहज आणि गोड हरकती घेतल्या आहेत!!! अप्रतिम...
@datta13083 жыл бұрын
केवळ अप्रतिम ,,,आवाजात अशी तृष्णा आहे की ऐकणारा ती तृष्णा स्वतःकडे घेतो व पुन्हा पुन्हा या गाण्याकडे ओढ घेतो
आदरणीय, देवकी ताईस नमस्कार. अद्भूत, अवर्णनीय,अपूर्व,अविट,अमिट,स्वरसाम्राज्ञीस शत-शत प्रणाम. हे तर,*"समुद्र मंथनातील"* जणू अनमोल रत्नच आहे. प्रत्यक्षच *स-रसवती = सरस्वती* देवींचे हे प्रत्यक्षच प्रसंन्न असे पावन-दर्शन आहे. हा स्वर-वर्षावाचा श्रवणानंद अखंडपणे,असाच आम्हांस लाभावा हीच प्रार्थना आहे. आपण सदैवच सुदृढ,सुरक्षीत,समृद्ध,ख्यातकिर्त होऊन राहावे हीच ईच्छा आहे. असो. देव? की? पंडीत.? या तर;*" देव-गंधर्व-लोकीच्या"* *"गानपण्ङीता* *देवी-सरस्वतीच आहेत. आजच्या या "सांगितीक-भूतलावरील'; *" प्रत्यक्ष सरस्वती! सरस्वती देवीच! अवतरलेली आहे. हेच खरे. धंन्यवाद. संपर्क:-अ.कृ.नाईक. ९७६६३१३७०३.पुणे. *आकाश-दीप* अपार्टमेंट,धायरीगांव. ४११०४१. अनेक शुभेच्छा.व धंन्यवाद.नमस्कार.
@manikdevkatte78822 жыл бұрын
माझं आवडतं गाणं कितीही वेळेस ऐकले तरीही मन काही भरत नाही 👌👌❤️❤️
@deepakmanwar8202 Жыл бұрын
आपल्या वर अपार प्रेम करणार कुणी जेंव्हा हे जग सोडून जातं.. तेंव्हा उरतात फक्त आठवणी... सख्या तुला भेटतील....😢😢
@madhavgadhe4882 ай бұрын
पार काळजाचा ठेका घेणार अविस्मरणीय गीत आहे ❤
@deeliptamshete35832 жыл бұрын
लतादीदी च्या आवाजात असलेल्या गीता पेक्षा छान वाटले
@silencieux44643 жыл бұрын
Talented then . Talented now . Devaki tai and her legendary command over her voice is unparalleled ❤️
Mala khup avadat he song mi he mazya college life madhe mazya seniors ne maza intro ghetla tr as per hobby tyanni mala gan gayala sangitl mi he gan gayale ani saglyanna khup avadal!!!! Maze Kh classmates ml ata pn mhntata he song aikal k tuza intro athvato khup athvani ahe ya song mule I love it ❤ I proude to be marathi what a lyrics!!! Amazing What a voice !!! Suresh bhatt sir so much respect for you🧎♀️ really heart tuching song.
@heera4ulove8 жыл бұрын
I am lucky to hear this song live. singer devki pandit.on ocuction on 75th Birthday of usha mangeshkar.
@shrikantgujar13186 жыл бұрын
Hearttouching song......
@14YOVI4 жыл бұрын
Really? This seems much earlier than that. Usha Mangeshkar is now 84 and this doesn’t look like 9 years back. Much earlier looking at Devaki Pandit in this video
मुझे ये गीत बहोत अच्छा लगता है जो मैं हमेशा सुनती हु
@Yat1222 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@prashantpatilkhandagale270 Жыл бұрын
रेखा हे गाणे तुझे फार आवडीचे होते ' मी दररोज ऐकतो . रेखा मला क्षमा कर ' मी तुझ्यावर प्रेम करतो . पण मला हे ही कळतं य की ' खुप उशीर के ला ' मी हे तुला सांगायला .
Superb Solid Amazing.... What a start, घोंगावत येऊ घातलेल्या वादळा आधिची प्रशांत शांतता,... सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे... पारिजातकाच्या टप टप अंगावर पडणाऱ्या फुलांसम स्वर... तीच शुभ्र केशरी मंद मंद दरवळ... सुरेश भटांना लाख लाख सलाम... सोबतचं १६-०३-२००३ देवकीताईंचे लोकसत्ता चतुरा मधील मनोगत खासच
@pratikytvideos78304 жыл бұрын
💖💖💖💖🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏kuppppp channn awaz aaahe tummala maza naman Devika tai
@ksambolkar Жыл бұрын
खुप सुंदर गीत आणि गायन.
@ashsavant9494 Жыл бұрын
OMG 😱 devaki Panditji is so young 😘
@sanjivwathore3227 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम गायन👌
@dilipdeodhe52713 жыл бұрын
She is singing in heavenly voice, she came ,she sing, she win.
खूपच छान आवाज आहे देवकी पंडित यांचा.कितीपण ऐका मन भरत नाही.
@AbhayShrungarpure2 жыл бұрын
अप्रतिम हा एकच शब्द . मी स्वत: देवकीजींच्या गायकीचा चाहता है वयाच्या विविध टप्प्यावर त्यांनी हे अनेकदा सादर केलं आहे.त्या सादरीकरणातली वयानुसार व अनुभवातुन आलेली प्रगल्भता या पहिल्या सादरीकरणात देखील जाणवते आणि आवाजातली कोवळीक मनाला स्पर्शुन जाते. स्मृतीगंध व दुरदर्शनचे आभार
I remember this Devaki Pandit of school going days.But in those days we were too small...today we understand the depth of her voice...She has sung it so effortlessly.
@rajendrashrowty23073 жыл бұрын
आजही ऐकताना रोमांच जाणवतात! So grateful for such a beautiful song _/\_
@myselfmohsin0076 жыл бұрын
Khup Sundar... Spashta Ucchar .... Sutsutit Sangeet ... He jadu hoti junya ganyanchi ... Atta chya remix madhe kay kalnar khari mehnat ...
@tusharvasantsalvi4397 жыл бұрын
कितीही ऐकल तरी समाधान होत नाही
@onkarpatil37876 жыл бұрын
Ho brobr aahe
@kedarkulkarni96816 жыл бұрын
एवढं मात्र आहे
@shraddhabharatwasnik25344 жыл бұрын
वाह...!
@SACHINKUMAR-fe5mr4 жыл бұрын
खर आहे
@datta13083 жыл бұрын
आवाजात अशी तृष्णा आहे की ऐकणारा ती तृष्णा स्वतःकडे घेतो
@sayalimanjarekar34 жыл бұрын
Devaki Pandit 💕 what a melodious voice 🥰
@Anuj7018 жыл бұрын
Devaki Pandit Salute..... Respect
@SHANTVCI8 жыл бұрын
Divine Stars सुरेश भट , पं. हृदयनाथ मंगेशकर and Lata Mangeshkar ( Orignal Song) and Devaki Pandit.
@sanketshinde01062 жыл бұрын
God bless you Devaki pandit ji 😍😍🍁🍁
@radhikashinde14004 жыл бұрын
खूप छान आहे आवडलं
@vijayveljali58103 жыл бұрын
प्रत्येक वेळेस मनाला लागणारे गाणे.
@Saket-y3o5 ай бұрын
Khup chhan
@overtaker32953 жыл бұрын
Devki pandit ya kevdya ahet ya videot 😊👌👌👌❤️
@gurunathvekhande98124 жыл бұрын
खुप मस्त वाटतं जेव्हा हे गाणे आठवतो...
@TheSrinathiyer5 жыл бұрын
Lataji is Lataji. No body can ever come an inch closer to her. What makes Lataji unique is her devotion, clarity, long lasting melodious and dulcet voice for which she is called as Saraswati
@sachinshivbhagat18064 жыл бұрын
Yes parantu ya song madhe Devaki pandit yancha bhav jast khol vatat ahe..
@ashwinb64352 жыл бұрын
@@sachinshivbhagat1806 sorry sir ; u hear back to back .. Devaki taincha bhav kami padlay ithe ..
Kiti sunder ani surekh awaz ahe..aikatach rahavas vatat...Devkitai khup khup dhanywad..asa awaz punha hone nahi..
@ashwanipal23082 жыл бұрын
Nice sung, perfect voice latadi must have appreciated.
@Ravithoratmusic3 ай бұрын
निशब्द 👏
@vikassukhadhane16804 жыл бұрын
खुप सुंदर ताई अप्रतिम
@skytopindia9 жыл бұрын
अतिशय सुंदर!!👍
@pundlik90122 жыл бұрын
Khuup chaan aasa mee bolu naahi shakat kaanki maaji laaykaat nahi comment karnachi pan nusta namaskaaar ani ashirwaad ani dhanyawaad karu shakto Maajya jitke mullana aaikayla hava am 18
@swarrajagrowin282 жыл бұрын
Mi kiman roj ekda tari he ganaikto, mala roj he gan navinach watate, kadhich jun honar nahi he gan mala roj navi urja milte hya ganyatun
@jagdishkamble64033 жыл бұрын
Mjha khup khup awdatya gertan madhala he ek geet...
@sanjaysabale79024 күн бұрын
Simply the great……..
@vishalsahare25877 жыл бұрын
Really I feel very lucky. I heard this song. Devki tai so super voice. And amazing lyrics. Really very beautiful composition
@vilaspatil5614 Жыл бұрын
अतुलनीय.
@rohanborate5382 жыл бұрын
Very nice song & nice voice
@shree_sutar786 жыл бұрын
No words to explain Excellent
@satishundalkar6752 жыл бұрын
It is miracle devkitai has done salute to latadidi and devkitai
@firozpatel32856 жыл бұрын
I love you devki ji bohat achi aawaz hai aap ki 👌👌👌
@ravindragangurde56463 жыл бұрын
Great signing devki pandit
@SachinLabade4 жыл бұрын
Prachand takati ne gayale ahe he gane! I would fall in love with this song again and again.
@hemantdokhale4612 Жыл бұрын
Very nice to see Young Devki Pandit 🎉
@shekharparanjpe72275 жыл бұрын
Absolutely no hand movements. Very difficult to sing such high quality song without any body movements... kudos...