अरे तुम्ही मेडीयावाले अशा घरांदेशाही असलेल्या पवार कुटूंबियांचीच मुलाखत का घेता ? राष्ट्रवादी पक्षामध्ये पवार कुठूंबीय सोडून त्यांच्याच पक्षातील एखाद्या नवीन चेहर्यांकडे नेत्रुत्वचा चान्स मिळाला पाहिजे. तर परिवर्तन होईल.😊😊
@purnchandraraghuvanshi4937Сағат бұрын
बिजेपीत जे घराणेशाही आहे त्यांची मुलाखत घ्यावी का.??😅😅😂😂
@manikpatil52352 сағат бұрын
काय पण कशी भावना व्यक्त करतात लोक,कारण अजित पवार काय सत्ता सोडून शरद पवार यांच्याकडे येणार नाही त्यांनी सत्तेसाठी तर काकाची अब्रू महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा म्हणून शरद पवार अजित कडे जाऊ शकत नाहीत फार भोळी आशा लाऊन बसतात लोक
@thefarmer9552 сағат бұрын
अजित दादांना राजकीय त्रास सोबतच कौटुंबिक असह्य त्रास आणि एकटं पाडलं.. त्यानं पाडण्यासाठी शरद पवार द्वेष पसरवणे ठिक आहे पण त्यांची म्हातारी काकी सुध्दा प्रचार करत होती😢😢 जनतेला काही कळत नाही का हवेत उडणार्याच पंख जनतेने हवेतच छाटले आणि मातीत राहुन विकासाचे काम करणाऱ्यांचे आमदार निवडून दिले
@kakasomadane8117Сағат бұрын
आरे कोण बाई तु कोण आरे मिडियावाले काय पवार फॅमिली महाराष्ट्र आहे का पवार फॅमिली च नाव घेऊ नये येथून पुढे ओ बी सी ईतर समाजाचा उमेदवार धा पन्नास वर्षे झाली एकाच घरात सत्ता असल्यामुळे बगल बचे त्याच भागत बाकी मेला तर चालेल हि लबाड लोकांची ही बाई कोण आहे