अवधूत....भावा तुझ गाणं म्हणजे खासच असणार याची खात्री असते. अप्रतिम गाणं आणि ते ही तुझ्या आवाजात म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. .......... तुझा एक जबरा फॅन
@Filmyvijay-u3g8 ай бұрын
सुंदरी सुंदर गाणं झालं आहे गाण्याचा प्रत्येक शब्द हृदयावरती गोंदला गेलाय अप्रतिम गाणं ❤️💯 क्या बात है अवधूत सर
सुंदर गाणं एखादे स्पॅनिश किंवा ऑपेरा संगीत परंपरेचा वापर करून मराठी गाणं तयार केलं तर मजा येईल.अशी गाणी मराठीत झालेली नाहीत. गोलमाल ची गाणी करून तुम्ही एक नवीन पायंडा पाडला होतात. हा पायंडा पाडावा अशी फर्माईश
@OmkarLokhande-patil8 ай бұрын
खूप छान❤❤❤❤
@MitSharad2 ай бұрын
Nahi dekh sakta Mard ka yeh roop. Aare sunder actress ne dance kela asta tar best combination hota. He kay song ahe sundari ani nachto manus ha ha ha.... fully bad combination. Avdhoot baba vichar kara... he fakt maza observation ahe .. bad vatla tar maaf kara . thanks