Рет қаралды 17,276
स्वर्गाच्या राज्यात मी चाललो (२)
तारणाच्या होडीत (२)
तेथे मी पाहीन नोहाला तारू पण तेथे नसणार (२)
नोहा तेथे असणार तारू तेथे नसणार
स्वर्गाच्या वैभवी राजा येशू
तेथे मी पाहीन पेत्राला वादळ तेथे नसणार पेत्र तेथे असणार वादळ तेथे नसणार स्वर्गाच्या वैभवी राजा
तेथे मी पाहीन मोशेला काठी तेथे नसणार मोशे तेथे असणार काठी तेथे नसणार स्वर्गाच्या वैभवी राजा