Sunetra Pawar की Supriya Sule, Baramati कुणाची?, पत्रकार रोखठोक बोलले | Ajit Pawar | Sharad Pawar

  Рет қаралды 68,855

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SunetraPawar #SupriyaSule #AjitPawar #SharadPawar #BaramatiLokSabha2024
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया आता संपलेली आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात सामना होतोय. परिणामी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बारामतीच्या वर्चस्वाची लढाई पाहायला मिळतेय. त्यामुळं आता बारामतीच्या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. अशातच आता बारामतीतील पत्रकारांनी निवडणुकीचं अचूक विश्लेषण केलं आहे. #MHT002
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 101
@India4modi
@India4modi 3 ай бұрын
वांगे ताई वांगे तोडायला जाणार 🤔🤣🚩
@DipakMulik-kp2rr
@DipakMulik-kp2rr 3 ай бұрын
सुप्रियाताई 101% निवडुन येणार साहेब फक्त
@indrajitsankpal4843
@indrajitsankpal4843 3 ай бұрын
सुप्रिया सुळे तीन लाख 75 हजार मतांनी नक्की विजयी होणार🎉🎉🎉🎉
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 3 ай бұрын
सौ. सुप्रियाताईच निवडून येणार आहेत
@Ekta4762
@Ekta4762 3 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤
@jitendrarawal7706
@jitendrarawal7706 3 ай бұрын
TUTARI 100%
@parshuramrasal4575
@parshuramrasal4575 3 ай бұрын
Supriya sule 💯
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 3 ай бұрын
only Ajit dada
@KB-ny7yt
@KB-ny7yt 3 ай бұрын
घड्याळ 🎯💯
@pramodjoshi2416
@pramodjoshi2416 3 ай бұрын
हे सगळे HMV पत्रकार आहेत
@70761
@70761 3 ай бұрын
सुनेत्र पवार 100% किती हि ताकत लावा
@rnkl0707
@rnkl0707 3 ай бұрын
Comment जपून ठेवतो.
@uvg8171
@uvg8171 3 ай бұрын
वाजवा तुतारी हाकला मुतारी
@if8891
@if8891 3 ай бұрын
Zop atta😂😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
तुम्ही सगळे 40 पैसे वाले BJP IT Cell आहेत
@rnkl0707
@rnkl0707 3 ай бұрын
आली बरका तुतारी. ताकत लावायची गरज पण नाही लागली.
@MotiramSawalkar
@MotiramSawalkar 3 ай бұрын
काय डोकं खायलात कुणीतरी निवडून येईलच ना तुम्ही पत्रकारांनी हा प्रश्न मोठा केलेला आहे . कुणालाही माहित नाही की कोण निवडून येईल . आपण फार अभ्यासू आहेत असा अहंभाव ठेवून पत्रकार व कांही कार्यकर्त्यांना नेत्या नी अंदाज व्यक्त करून सर्वसामान्य माणसांचे डोके उठवले आहे .
@uvg8171
@uvg8171 3 ай бұрын
दादा चे गिगण गणाऱ्यानो एक लक्ष्यात ठेवा पवार साहेब नसते तर तुमच्या अजित ला कुणी ओळखले नसते म्हणून आपण ज्याच्यामुळे आहे त्यांना कधी विसरायचे नसते
@sunilransing6325
@sunilransing6325 3 ай бұрын
दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित दादा अजित 🎉🎉🎉🎉🎉
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 ай бұрын
खरी चाल पवारांनी खेळली अलीकडे सतत 45% मतदान सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध जात आहे हे जाणून सत्ता पवार घराण्यात ठेण्यात ते यशस्वी ठरले 🙏
@KB-ny7yt
@KB-ny7yt 3 ай бұрын
फक्त आणि फक्त मोदी जी 🎉🎉
@sunilransing6325
@sunilransing6325 3 ай бұрын
घड्याळ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pavankharat3188
@pavankharat3188 3 ай бұрын
Supriya sule yenar100
@sureshpandare2379
@sureshpandare2379 3 ай бұрын
सुमित्रा पवार❤❤
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw 3 ай бұрын
😂😂😂
@70761
@70761 3 ай бұрын
दादा
@dfcreation9
@dfcreation9 3 ай бұрын
मला अजूनही वाटतं सुनेत्रा पवारच येतील... बघू 4 जून ला
@manishapawar8379
@manishapawar8379 3 ай бұрын
Tutari ❤🎉🎉
@shiv1617
@shiv1617 3 ай бұрын
मनीषा कुठून आहेस
@vijaysawant8064
@vijaysawant8064 3 ай бұрын
Indian 💯
@shashikantpawar1598
@shashikantpawar1598 3 ай бұрын
भाऊ आगदी बरोबर आहे
@bhaskaringavle3677
@bhaskaringavle3677 3 ай бұрын
सगळे मीडीयावाले तुतारीकडे आहेत पण येनारतर घड्याळ
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 3 ай бұрын
सुप्रियाताई जिंदाबाद
@farukmulla7248
@farukmulla7248 3 ай бұрын
Only Supriya tai...
@yogeshphadtare5660
@yogeshphadtare5660 3 ай бұрын
Bjp
@vasantkatkar
@vasantkatkar 3 ай бұрын
घडयाळ
@joshilaxman1767
@joshilaxman1767 3 ай бұрын
सर्व केवळ गुळमुळीत चर्चा करतात ठाम पणे मत सांगत नाही
@rajeshwagh9297
@rajeshwagh9297 3 ай бұрын
❤ फक्त दादा आणि दादाचं ❤
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
फक्त तुतारी वाजणार 🔥💪
@shriharikrupa9134
@shriharikrupa9134 3 ай бұрын
वारे गुरुजी भविष्यवाणी बारामती लोकसभा 2024 कोण खासदार होईल पाहण्यासाठी फेसबुक वर जा रामभक्त वारे गुरुजी चेनल पहा
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 3 ай бұрын
Ajit Dada hits correct kam karna hai Supriya Sule ka Hi Kam Ke Le Lena Hi 8 Ajit Dada Sumitra Tai NS Matrimony Parishad
@prashantkarande2026
@prashantkarande2026 3 ай бұрын
५.५० लाख मधून उबाठा ची मते वजा करा. अजित दादा च्या बाजूने कार्यकर्ते,पदाधिकारी आहे. सर्वसामान्य जनता साहेबांच्या बाजूने आहे. आणि हेच उघड सत्य आहे. साहेबांनी जबाबदारी दिली म्हणून दादा विकास करू शकले...
@SachinPatil-kp9fy
@SachinPatil-kp9fy 3 ай бұрын
100% बरोबर
@dfcreation9
@dfcreation9 3 ай бұрын
असहमत...
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 3 ай бұрын
Sharad pawar saaheb PM 2024 pahila maratha pantapradhan honar
@sachin00156
@sachin00156 3 ай бұрын
Mungeri लाल 😂😂😂
@sandeepphuge86
@sandeepphuge86 3 ай бұрын
90 चा प्रभाव
@sachin00156
@sachin00156 3 ай бұрын
पप्पू घरी का🤣🤣🤣
@vinodsoyam257
@vinodsoyam257 3 ай бұрын
एक देशी चा कमाल आहे हा....😂😂
@jai-maharashtra
@jai-maharashtra 3 ай бұрын
बोललेलं कळणार का 😅
@vikarmjadhav1742
@vikarmjadhav1742 3 ай бұрын
तुतारी वाजणार
@balasahebpatil7411
@balasahebpatil7411 3 ай бұрын
तुतारी येणार
@Amitgosavi211
@Amitgosavi211 3 ай бұрын
⏰⏰🫶
@sujittambe9321
@sujittambe9321 3 ай бұрын
सगळं ठीक आहे.... पण evm सेट केले दादांनी BJP च्या मदतीने तर तुमचे कौल घेऊन काय फायदा😂😂
@bhausosangale5759
@bhausosangale5759 3 ай бұрын
Tutari
@pranavsalunkhe5001
@pranavsalunkhe5001 3 ай бұрын
सुप्त रणनीती ❌ पैसा वाटप ☑️
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 3 ай бұрын
सहानुभूती विरुद्ध विकास कामे मग कोण निवडून आले पाहिजे
@sharadambukar7553
@sharadambukar7553 3 ай бұрын
Baramatichi Sun
@bhanudastayade38
@bhanudastayade38 3 ай бұрын
What is malida gang?
@Maratha_07
@Maratha_07 3 ай бұрын
Kay faltu lokana gheun boltat tumhi lok.... Te kay boltayet tyanach samajt nahi.
@yogeshtaware3175
@yogeshtaware3175 3 ай бұрын
हांडेवाडी ते खडकवासला हा जो शहरी भाग येतो भाजपला मानणार आहे आणि त्या भागात पूर्ण मतदान घड्याळाला झालेला आहे येथून जो लीड घेणार तो निवडून येणार
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 3 ай бұрын
🚩🚩Ajya padla 🚩🚩
@sureshnigade3764
@sureshnigade3764 3 ай бұрын
100%
@limbajipawar7005
@limbajipawar7005 3 ай бұрын
भाजपचे एक ही मत गद्दार नाही
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 3 ай бұрын
Amala Modi Javed
@GaneshKurumkar
@GaneshKurumkar 3 ай бұрын
प्रश्न व उत्तर देणारे दोन्हीही शरद पवार चे चेले
@atul9734
@atul9734 3 ай бұрын
4 जुन पर्यंत ह्यांचे हेच चालणार 😂
@SunilPawar-n1c
@SunilPawar-n1c 3 ай бұрын
बापाला राजकारण शिकवू नये
@SomnathKharat-f1q
@SomnathKharat-f1q 3 ай бұрын
Only one tutari
@sanjaykonde9612
@sanjaykonde9612 3 ай бұрын
Tumi janteche malak ahat ka janata yogye nirnay karate je Kay asel te
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 3 ай бұрын
Deshat sharad pawar saahebanchi hawa aahe
@TejasJagtap7
@TejasJagtap7 3 ай бұрын
UP madhe kiti jaga yetil Sharad Chandra Pawar gatache ??
@sachin00156
@sachin00156 3 ай бұрын
अजून स्वबळावर एकहाती राष्ट्रवादी वर मुख्यमंत्री नाही झाले. आयुष्यभर फोडा फोडी केली. देशात हवा फक्तं मोदींचीच आहे. विहिरीतील बेडकं होऊ नका😂😂😂
@Adi..Creation
@Adi..Creation 3 ай бұрын
चार वेळा मुख्यमंत्री पण एकदाही कार्यकाळ पूर्ण नाही
@prashantr2629
@prashantr2629 3 ай бұрын
दहा जागा लढवून साहेब पंतप्रधान होणार आहे असे वाटते ते साहेब ज्यांच्या विरोधात मते मागितली त्या मोदींना पाठिंबा देणार आहेत
@IsrailJindabad
@IsrailJindabad 3 ай бұрын
पाच्चीम बंगाल मध्ये किती जागा येणार मग तुतारी चा 😂😂
@VIHan2373
@VIHan2373 3 ай бұрын
ते मागच्या वेळेचं कुठं गेलं..पिवळं
@aakashkale2094
@aakashkale2094 3 ай бұрын
Supriya Sule 100%
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e 3 ай бұрын
He Sagale M.V.A.Ce.Patrakar.Ahet.
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g 3 ай бұрын
Sharad pawar la haravan modi la pan jamanar nahi.
@shankarpatilsirmathsmadesi5327
@shankarpatilsirmathsmadesi5327 3 ай бұрын
Kalel 4 june la
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 3 ай бұрын
Modi channel
@satishmane5644
@satishmane5644 3 ай бұрын
😂😂😂😂 पिपाणी ऐत नसतं 😂😂😂
@SachinPatil-kp9fy
@SachinPatil-kp9fy 3 ай бұрын
फक्त,,, नेत्यांचं,, पुढर्याच मत ग्राह्य धरले का? आम्ही,,, जनता मतदार आहोत... ओ
@AnilkumarTaware
@AnilkumarTaware 3 ай бұрын
Supriya sule leads Indapur...10000 Dound.....15000 Bhor welha mulashi..25000 Purandar...20000 Sunetra pawar leads Baramati..20000 Khadakwasla..30000 Supriya Sule wins..20000
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 3 ай бұрын
*बांडगुळ हरणार*
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e 3 ай бұрын
Only.Sunitra Pavar.
@if8891
@if8891 3 ай бұрын
Gadarana suti nhi 🎉
@ramdeshpande6189
@ramdeshpande6189 3 ай бұрын
*जेलचे उत्तर, व्होट ने*
@999dadu
@999dadu 3 ай бұрын
मोठे साहेब 🙏🙏🙏
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 83 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 3 Серия
30:50
Inter Production
Рет қаралды 1 МЛН