हे सर्वजण जॅकेट घालण्यासाठी गुवाहाटीला पळाले सुनील प्रभू कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांचे मी पण मंत्री होतील
@manineesawant211Сағат бұрын
करेक्ट 👌👌👌
@Prakashsaphale3 сағат бұрын
बरोबर म्हणताय प्रभू साहेब,जय महाराष्ट्र
@deepakkhamgaonkar54353 сағат бұрын
50 खोके एकदम ok
@jagannathgangurde34153 сағат бұрын
प्रभू साहेब जय महाराष्ट्र.
@pratikdhaware96842 сағат бұрын
दोघांना एकटाच भिडला प्रभू साहेब सलाम 🎉
@prashantkamble21283 сағат бұрын
सुनील प्रभू साहेब 1 नंबर
@SamadhanSapkal-e7p3 сағат бұрын
Evm सरकार
@deepakkhamgaonkar54353 сағат бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
@manineesawant211Сағат бұрын
वा प्रभू चांगलीच उत्तरं दिलीत 👌
@adgaming6182Сағат бұрын
जय महाराष्ट्र 🚩 प्रभू साहेब लय भारी 👌💯👍
@umeshrane8283 сағат бұрын
Great Sunil Prabhu saheb
@abheejitmane-qk2mn2 сағат бұрын
जय महाराष्ट्र प्रभु साहेब ❤
@Prakashsaphale2 сағат бұрын
प्रभू साहेब ,हे माखलेले लोक आहेत,ते ऐकून घेणार नाहीत,ह्यांना गर्व आहे,
@deelippatil811Сағат бұрын
प्रभु साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहेत.. हे पल कुटे..
@Samg092 сағат бұрын
सुनील प्रभू only
@AatmalingChichonle2 сағат бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र
@santoshnagle63622 сағат бұрын
जनतेने तुम्हाला नाही निवडून दिले ईव्हीएम ने तुम्हाला निवडून आणले.🚩🚩🚩
@Sameerkerkar12 сағат бұрын
5 वर्ष अशेच रडत रहा. असं बोलून तुमचा मानाचं समाधान होत असेल तर होऊ दे
@rahulkalawade5344Сағат бұрын
एकदम बरोबर बोलले प्रभू साहेब
@jyotipawar257847 минут бұрын
सुनिलप्रभू साहेंबांचा अभिमान आहे
@RamchandraGore-o1d2 сағат бұрын
प्रभू साहेब जय.महाराष्ट्र धन्यवाद
@Ttsk72463 сағат бұрын
Uddhav Thackeray ❤
@ravindramahadik77022 сағат бұрын
आम्हीही रायगडकर, आणि कामासाठी मुंबईतील दिंडोशी मतदार संघातील रहीवाशी. मात्र सुनिल प्रभूं साहेबांची बरोबरी आमचे महाडकर करू शकत नाही.
@anandraosapkal2131Сағат бұрын
Pandya far bolatoy
@rssentertainment20403 сағат бұрын
50 khoke ........
@ShankarBhoir-w4e24 минут бұрын
प्रभू साहेब अगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र साहेब तुम्हाला माझा नमस्कार
@rajgothal5531Сағат бұрын
एक सच्चा शिवसैनिक बाकीचे हलकट पदासाठी. खंजीर खुपसे
@vikasshelar93882 сағат бұрын
लय भारी प्रभू साहेब
@prabhakarjadhav70353 сағат бұрын
मामा मंत्रीपदासाठी तडफडतो आहे परंतु अस बोंबाबोंब करून काही मिळणार नाही आता निर्णय जनता करेल तुमचा निर्णय EVM ने केला म्हणून उडू नका , EVM सरकार चा निषेध
@akshayakandalgaonkar1482 сағат бұрын
सुनील प्रभू एकदम बरोबर
@dadabarkade55862 сағат бұрын
प्रभु साहेब तुमचा नवरा आहे जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@DnyanadeoPatil-d8hСағат бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जनतेला सांगा आघाडीचे चमच्या होऊ नका.
@ravinderghanekar593714 минут бұрын
एकटा भिडला शिवसेनाचा वाघ शिवसेना जिंदाबाद उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र
@vilaspatade23642 сағат бұрын
महाराष्ट्राचा नेता एकच आदरणीय उद्धव साहेब
@atulmore172 сағат бұрын
पळून तर तुम्ही गेलात गोवाहाटी 😂😂
@pravinnaik36753 сағат бұрын
E V M Mantri
@rohitkshirsagar16823 сағат бұрын
Sunil probhi ❤
@Ttsk72463 сағат бұрын
Gujarat che lachar
@santoshambre19702 сағат бұрын
चोर सरकार
@GaneshKaskar-h9u2 сағат бұрын
प्रभु साहेब बरोबर बोलतात आहे पेपर वोटिंग घ्या
@uttammore1432 сағат бұрын
श्री मान श्री गोगावले साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@vwarange2 сағат бұрын
शिवसेना कोणाची याचा न्याय जनतेच्या न्यायालयात झाला..
@somnathchaudhari915429 минут бұрын
निष्ठावंत शिवसैनिक प्रभू साहेब
@madhurigawde3163Сағат бұрын
Prabhu saaheb bravo
@GajananKadam-z8s2 сағат бұрын
जनते नी नाही निवडून दिले मशीन नी निवडून आले तुम्ही
@ramdasrajpure5030Сағат бұрын
प्रभु साहेब कट्टर शिव सैनिक आहेत हे शिंदे गट गवाहाटि गेलेय होत आहेत
@shaileshpitale639057 минут бұрын
एक नंबर प्रभु साहेब
@amolshirole499018 минут бұрын
Sunil Prabhu Saheb ek number 🙏
@ganeahkorade15982 сағат бұрын
Evm
@sudhirchivilkar55793 сағат бұрын
बिनशर्ट 😂😂😂
@harshadmahadik30223 сағат бұрын
Dilip lande 3 party badlun nivdun kasa aala ? Koni vote dila hyala doghnana shendi lavli Uddhav Raj la
@sureshmane6312 сағат бұрын
सुनील प्रभू ❤
@RamchandraGore-o1d2 сағат бұрын
दिलीप मामा भोर (तांभाड )गावचे रहिवासी मामा 50 कोटी घेतले त्यातले 2कोटी गावाच्या विकासासाठी देणे
@pradeepbachhav4303 сағат бұрын
20 MLA baherun support sathi Ready ahet hyanch jacket utarel jar Uddhavji ni thataval tar , Sunil Prabhu Talented farak bagha Language cha.
@hotelregensea507354 минут бұрын
Prabhu saheb jai Maharashtra 1 numbar
@narendramate742911 минут бұрын
हे मजा घेतात आपली...राजकारणी कधीही कोणाचा होत नाही. सत्तें साठी ते काहीही करू शकतात. महाराष्ट्राचा समस्या सोडवायचा सोडून आप आपसात भांडण बसतात.महाराष्ट्रात खूप समस्या आहेत त्या कडे लक्ष द्या.
@mjbeats364942 минут бұрын
चांगली ठसली mast सत्य विजयी भव 🙏
@FactEngine.143Сағат бұрын
Prabhu saheb 👍
@shailendrajadhaw65322 сағат бұрын
Sun il prabhu 😀👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@rameshsawant693944 минут бұрын
प्रभू साहेब ग्रेट
@NarayanSutar-i8t3 сағат бұрын
सुनील प्रभू एक नंबर
@shaileshbhuvad330748 минут бұрын
मस्त प्रभू साहेब
@sanjayjejurkar42782 сағат бұрын
5 वर्ष असच मंत्री ठेवा बिनखात्याचे
@vijayshende53072 сағат бұрын
उद्या राजीनामा घ्या मग शिवसेना शिवसेना विरोध बघू कोण जगतोय
@SrikantGaykwadСағат бұрын
खातेवाटप न होण्याचे कारण म्हणजे हे सर्वे हे बिगर ज्ञानी आणि अज्ञानी आहेत सर्व वाचाळवीर आहेत
@prathmeshpatkar56272 сағат бұрын
प्रभू साहेब ❤❤❤
@nileshsalunkhe969358 минут бұрын
Prabhu saheb sahi jawab
@sachinlunwat63572 сағат бұрын
🔥 Udhav 🔥 balasaheb 🔥 thakre 🔥 jindabad 🔥🔥🔥🔥🔥
@dineshkashyap66442 сағат бұрын
ईव्हीएम सरकार
@PqndurangHarekar52 минут бұрын
हा मनसे सोडून आलेला.आणि शिव सेनेला शिकवतो.प्रभू १ नंबर.
@kishorshilkar45553 сағат бұрын
केळ घ्या
@sachinlunwat63572 сағат бұрын
Udhav balasaheb thakre jindabad 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩💯💯💯💯💯
@RameshBhoir-ld6fm2 сағат бұрын
Gogavle. Ghadhar
@daahirramteke8528Сағат бұрын
Prabhu saheb🔥✌️
@hrishitendulkar1765Сағат бұрын
सगळ्या शिवसैनिकांना विनंती ...शिवसैनिक तितुका मेळ वावा शिवसेना धर्म वाढवावा !!
@santoshsapkal932448 минут бұрын
ABHANDEN SUNEL PRABHU SAHIB DHANYAD GREAT THANKS JAI MAHARASHTRA NICE ABHANDEN AGEN
@Magma241024 минут бұрын
सगळ्यांना खाकी अर्धी चड्डी सफेद शर्ट हा गणवेश द्या 😂
@ravinderghanekar593718 минут бұрын
जनतेने नाही वि वि एम मशीन मुले आले आहेत रायगडचा कावला आहेस
@vithalparte5319Сағат бұрын
सुनील राव तुम्ही आता दीशाहीन झाले आहात. तुमची लायकी नाही महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व जागृत ठेवण्याची. फक्त आणि फक्त शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आता महाराष्ट्र मध्ये हिंदुत्वाचा डंका वाजत आहे.
@jitendrakolambekar307017 минут бұрын
Ek Motha Jacket Wala Ek Chota Packet 00000Nyan Ek mama Ek Bhanja😅😅😅 Prabhu Saheb👌👌👌
@manojKadam-i6u2 сағат бұрын
प्रभू साहेब कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र
@NirmalaKhare-kh8dt2 сағат бұрын
प्रभु साहेब बरोबर आहे
@mjbeats364945 минут бұрын
काय बोलल्ले खतरनाक
@SanjayYadav-uu1td2 сағат бұрын
Bhashtra sarkar
@RamchandraGore-o1d2 сағат бұрын
बाळासाहेब चा शिवसैनिक कडवट सुनिल प्रभू साहेब धन्यवाद जय.महाराष्ट्र
@pushpendravalvi5161Сағат бұрын
खरा शिवसैनिक प्रभू साहेब,मामा गोगावले,नकली आहे,न्यायालय,निवडणूक आयोग,ed cbi, सगळी व्यवस्था तुम्ही विकत घेतली,विधानसभा निवडणुक पर्यंत निकाल लागू दिला नाही,
@sureshmayekar8122 сағат бұрын
सुनील प्रभू निष्ठावंत सैनिक
@aarnavsawant79582 сағат бұрын
हिंदुत्व हिंदुत्व बोलणारे राज्यातले प्रॉब्लेम आधी सोडवा. गेली अडीच वर्ष हेच ऐकतो
@palace.service4646Сағат бұрын
Sunil sir 1 no
@kailasmahajan86172 сағат бұрын
Sunil Prabhu❤🎉
@subodhgangan6241Сағат бұрын
Only bharat Shet ❤
@krushnadevchavan11162 сағат бұрын
लगा कर्जमाफीचे बोला शेतकऱ्याचा
@SheetalDesai-wz4fr2 сағат бұрын
👍👍
@KunalPatil-n2iСағат бұрын
यातिल एक ही काम हे सरकार करणार नाही.नुसते फेकता आहेत.
@santoshmedge870119 минут бұрын
माझा आमदार
@कृष्णविवर-ढ2ल3 сағат бұрын
आपण किती पक्ष बदलले ते पहाता 😂😂 आम्ही न बोलले बरं 😅
@k.n.rathod7671Сағат бұрын
प्रभु साहेब एकच नंबर
@sandipchorge6057Сағат бұрын
पेपर वर मतदान करा
@sachingajre5069Сағат бұрын
जनतेच्या डोळ्यात धुळफेक करताय महायुती वाले बीन खात्याचे मंत्री काय ऊपटायला गेले होते काय ऊगाच जनतेचा पैसा खर्च 👎👎👎👎👎