Sunil Shelke Pimpri : भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील - सुनील शेळके

  Рет қаралды 134,885

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpमाझा #Sunilshelke #Pimpri #Maharashtra #abpmajhalive #MarathiNews #MaharashtraElection #VidhanSabhaElectionMaharashtra2024 #maharashtravidhansabha #MVA #maharashtraassemblyelection2024 #diwali2024 #diwali #shrinivasvanga
Sunil Shelke Pimpri : भाजपाला 'मावळ पॅटर्न'चे परिणाम राज्यभर भोगावे लागतील - सुनील शेळके
Video Credit: #Maharashtra | Nupoor Patil /Producer | / Saurabh Bhole Editor
अजित पवार गटाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून लावला. पक्षाने एबी फॉर्म दिला असताना ही स्थानिक भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. असा गौप्यस्फोट करत सुनील शेळकेंनी अखेर मावळ पॅटर्न बाबतचं मौन सोडलेलं आहे. अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडेंना भाजप, शरद पवार गटासह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दर्शवत मावळ पॅटर्न राबवलाय. पण हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे. असं म्हणत शेळकेंनी भाजप हा चुकीचा पायंडा पाडत असेल तर त्यांना याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील. असा इशारा शेळकेंनी भाजपाला दिला.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Shrinivas Vanga

Пікірлер: 145
@amollokhande570
@amollokhande570 24 күн бұрын
पवार साहेबांना सोडायला नव्हते पाहिजे नाहि तर आज तुतारी कडून 100 टक्के निवडून आला असता
@prafull3118
@prafull3118 24 күн бұрын
Khar ahe
@Indsan18
@Indsan18 23 күн бұрын
Are mavlat Yeun bag tutari nay hikd
@amollokhande570
@amollokhande570 23 күн бұрын
@@Indsan18 पवार साहेबांना कडून उमेदवारी असती ना तर डोळे झाकून 1 लाख नाहि तर 2 लाख cha लीड निवडून येणार भेगडे कंपनी पण पवार साहेबांना cha पाठिंबा मुळे निवडून येणार पवार is पॉवर
@Indsan18
@Indsan18 23 күн бұрын
@@amollokhande570 are bala tu mavlatla nahi Mhanun pawar pawar kartoy
@avinashnalawade35
@avinashnalawade35 17 күн бұрын
​@@amollokhande570मग आत्तापर्यंत 35 वर्षात का बर राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार निवडून आले नाही ,,35 वर्षे BJP ch yet आहे,,अभ्यास करा थोडासा
@ganeshdaundkar6097
@ganeshdaundkar6097 24 күн бұрын
पायाखालची सरकली आपली
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 24 күн бұрын
Gabrala 😢😢
@narendrapalekar929
@narendrapalekar929 23 күн бұрын
जनतेने निवडून आलेले आमदार श्री सुनिल आण्णा शेळके आहेत... 25 वर्षात कुठल्याही आमदारांनी एवढा विकास केला नाही आणि टीका करणाऱ्यांनी एवढा जर कोणी विकास केला असेल तर दाखवून द्यावी सुनिल अण्णा खंबीर आहेत सुनिल अण्णा निवडून येणारच....
@Sagarshindetalks
@Sagarshindetalks 24 күн бұрын
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी देहू मध्ये येणार होते तेव्हा आमदार सुनिल शेलके यांनी देहू शहर स्वच्छ करू नका म्हणून सांगितल होतं म्हणून भाजपचा कार्यकर्ता त्याच काम करणार नाही 🙏🏻
@AtharvaGaikwad-z5q
@AtharvaGaikwad-z5q 24 күн бұрын
आम्ही याला support करणार नाही
@Indsan18
@Indsan18 23 күн бұрын
Mavalacha vikas koni kela te nit bagh pahil
@AtharvaGaikwad-z5q
@AtharvaGaikwad-z5q 23 күн бұрын
@@Indsan18 हो माहीत आहे म्हणूनच बापूसाहेब भेगडे
@Bgmi_rushi_official
@Bgmi_rushi_official 22 күн бұрын
@@Indsan18sunil anna ne 💯🙌🏻
@Akashysathe-d6h
@Akashysathe-d6h 19 күн бұрын
शेळके च बरोबर आहे ना मोदी येणार तरच स्वच्छ करणार का शहर तुम्ही दिसुद्या ना मोदीला 😂
@akashtandale561
@akashtandale561 14 күн бұрын
आण्णा बरोबर बोल्ले महायुती आपल्या सोबत 🚩
@narendrapalekar929
@narendrapalekar929 23 күн бұрын
मावळ पॅटर्न मध्ये सर्वसामान्य जनता श्री सुनील अण्णा निवडून आणणार आहे
@AshishDesare
@AshishDesare 23 күн бұрын
नाही, बापू अण्णा निवडून येईल. आता याचे सगळे कारनामे बाहेर येताते
@ps5793
@ps5793 23 күн бұрын
Sunil Anna nivdun yenar 100%. He baherchya lokanna kahihi mahit nasta. Maval madhye Sunil Anna Apaksh jari ubhe rahile tarisuddha nivdun yetil mag samor kunihi aso.
@durvashelke8933
@durvashelke8933 23 күн бұрын
Only anna ❤🎉 yenar og anna Sunil anna 🎉🎉
@मीमावळकरजयशिवरायजयभिम
@मीमावळकरजयशिवरायजयभिम 24 күн бұрын
भेगडे या आडनावाची सत्ता परत यावी अशी इच्छा मावळच्या कुठल्याच गरिब सर्वसाधारण माणसांची नाही.जनतेसाठी 8वर्षे काम करणारा एकच आमदार महाराष्ट्रानी पाहिलाय तो म्हणजे विकासपुरूष सुनिल आण्णा शेळके🚩
@rahulbhegade4423
@rahulbhegade4423 24 күн бұрын
घाबरला😂😂😂
@योगेशबोरकरBorkar
@योगेशबोरकरBorkar 23 күн бұрын
होय 💯 टक्के निवडुन येणार पक्ष बघुन नाही तर माणूस चांगला आहे विकस चांगला केला आहे त्यामुळे आण्णा येणार
@arunpusawale1483
@arunpusawale1483 22 күн бұрын
जय हो 🎉❤
@rameshtambe8338
@rameshtambe8338 23 күн бұрын
तुमचा फॉर्म भरायची गर्दी पाहिलं तुमचा विजय निश्चित आहे 100%
@ketankhandale9772
@ketankhandale9772 24 күн бұрын
गप बसा यावेळेस आराम करा तुम्ही येतं नाही निवडून 👎👎👎👎
@SujataKulkarni-n1u
@SujataKulkarni-n1u 21 күн бұрын
खुर्ची महत्वाची नाही ये खुर्ची मध्ये चांगला आमदार निवडून येणे हे महत्त्वाचे आहे चांगले व्यक्तीमत्व जनसेवक जनांची सेवा हीच ईश्वर सेवा मानुन उच्च कोटीतील सेवा आहे त्यामुळे आमदार सुनिल आण्णा शेळके 💯 आमदार होणारच गणपती बाप्पा मोरया जय हनुमान विजयी भव
@SudipDoiphode-ey9iv
@SudipDoiphode-ey9iv 20 күн бұрын
गोरगरिबांच्या मदतीला धाऊन येणारा सुनिल अण्णा शेळके च फिक्स निवडून येणार❤
@arunpusawale1483
@arunpusawale1483 22 күн бұрын
मा. आमदार सुनिल आण्णा शेळके, पुन्हा एकदा आमदार होणारच..✌️💯💐👍🎉
@dnyaneshwaramte5876
@dnyaneshwaramte5876 22 күн бұрын
घाबरले साहेब तुम्ही
@Starpubg9067
@Starpubg9067 20 күн бұрын
लोकांच्या मनातला हकाकचा माणूस जिंकणार कितीही विरोधक येऊद्या मावळची जनता सगळ्यांना पॅटर्न दाखवणार
@AvinashRaskar-y5o
@AvinashRaskar-y5o 24 күн бұрын
काम करणारा माणूस मतदानाच्या आधी देवदर्शनाला भिरवत नाही जो काम करतो त्याला गरज लागत नाही😢😢😢
@satishsuryawanshi2855
@satishsuryawanshi2855 23 күн бұрын
Maval la vikas pahije mhanje Sunil Anna shelke
@satishsuryawanshi2855
@satishsuryawanshi2855 23 күн бұрын
Sunil Anna shelke permanent amdar 🎉
@SujataKulkarni-n1u
@SujataKulkarni-n1u 21 күн бұрын
अप्रतिम आमदार सुनिल आण्णा शेळके 💯 आमदार होणारच विजयी भव
@avinashmusle5651
@avinashmusle5651 20 күн бұрын
महाविकास आघाडी विजय होणार आहे
@kiranbhalekar6645
@kiranbhalekar6645 23 күн бұрын
मावळ मध्ये साधं सुनील आण्णा च व्हॉट्स ॲप ला स्टेटस् ठेवून देईनात ,कुणी आण्णा च स्टेटस् ठेवलं की लगेच फोन जातो आरे आपण पाहुणे आहोत अस करू नका तस् करू नका 😂
@suraj_ss7797
@suraj_ss7797 21 күн бұрын
🤣
@kalyanpatil973
@kalyanpatil973 22 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांना सोडून गेले नसते तर ही वेळ आली नसती
@mahmad-j8s
@mahmad-j8s 24 күн бұрын
फाटली 😅😅😅
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 22 күн бұрын
फक्त MVA
@dilipkasbe9962
@dilipkasbe9962 24 күн бұрын
Only one: Sunil Anna Shelake ,MLA 2024
@jagdishbhoir1128
@jagdishbhoir1128 24 күн бұрын
राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष भोगा कर्माची फळे तुम्ही कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात तुमचा अपक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पुरस्कृत उमेदवार चालतो
@durvashelke8933
@durvashelke8933 23 күн бұрын
Anna yenar only Sunil anna ❤
@Shivraj12325
@Shivraj12325 24 күн бұрын
सुनील शेळके ❤❤❤
@kiranbhalekar6645
@kiranbhalekar6645 23 күн бұрын
गेल्या पंचवार्षिक ला स्वतःची सत्ता टिकवता आली नाही ,निवडून येता आल नाही आणि ते काय सागतायेत " मामा मला वाचवा" 😂
@Sandipnimble
@Sandipnimble 24 күн бұрын
माझं मत विकासाला.. माझं मत परिवर्तनाला..
@avdhutkondhalkar5930
@avdhutkondhalkar5930 18 күн бұрын
भाजप कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे ,घराणे शही आणि कुणाच्या अस्तित्व बद्दल आमचं काही घेण देण नाही आमचं विषय फक्त हिंदुत्वाशी आहे
@pankajbadekar6943
@pankajbadekar6943 23 күн бұрын
Only SP
@anshumansolanki1539
@anshumansolanki1539 17 күн бұрын
Yenar anna only
@rameshtambe8338
@rameshtambe8338 23 күн бұрын
सुनील अण्णा फिक्स 🎉
@avinashmusle5651
@avinashmusle5651 20 күн бұрын
फक्त अपक्ष
@vijaygundal4534
@vijaygundal4534 16 күн бұрын
मी खेड तालुक्याचा माणूस आहे मी प्लंबीग च काम करतो म्हणजे गावातील ड्रेनेज लाईन च काम करतो... आणि तुमच्या मावळ तालुक्यात येऊन काम करतो. 5 वर्षात बऱ्याच गावात मी ड्रेनेज च काम केलंय मावळ तालुक्यात बंद गटर लाईन त्यामुळं मला अण्णा किती काम करतात ते माहित आहे.. त्यामुळं मावळची जनता 100% अण्णा ला सपोर्ट करणाच... आम्ही फक्त अण्णा भक्त...... लावा ताकद
@ManishaDeshmukh-ic7iw
@ManishaDeshmukh-ic7iw 15 күн бұрын
तुम्ही घाबरूनका आम्ही आहे कायम तुम्हीच आमदार राहणार
@maheshpatole-f6x
@maheshpatole-f6x 17 күн бұрын
आख्या महाराष्ट्रात भाजप ने शिंदे साहेब व अजितदादा यांच्यावर कुरघोडी करण्याचं धोरण आखलेला आहे अगदी जागा वाटप पासून सगळ्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास करा जे जाणकार आहेत त्यांच्याच हे लक्षात येईल त्यामुळे सर्व मित्र पक्षांनी हातचा राखून खेळावे
@nikhilpimpodkar3991
@nikhilpimpodkar3991 15 күн бұрын
100 💯 game zala
@SatishHargude-n4d
@SatishHargude-n4d 24 күн бұрын
हा पडणार हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय.
@सरीवरसर
@सरीवरसर 23 күн бұрын
Kshavrun bolta lok sag ahe tychya
@Happyfaces2121
@Happyfaces2121 23 күн бұрын
निकाल आल्यावर समजेन
@satishsuryawanshi2855
@satishsuryawanshi2855 23 күн бұрын
Shakuni Mama atta fix gharich basnar, Sunil Anna shelke permanent amdar.
@PK-uk6qu
@PK-uk6qu 21 күн бұрын
Yet nhi tumhiiiiiiiii......
@WahanWana
@WahanWana 18 күн бұрын
100% padnar
@AjitMande-o9b
@AjitMande-o9b 23 күн бұрын
Only Tutari
@GaneshMohite-j5g
@GaneshMohite-j5g 21 күн бұрын
बापू अण्णा
@pavankumarkanade5259
@pavankumarkanade5259 22 күн бұрын
Anna
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 12 күн бұрын
आर आता लोक अजित पवार यांच ऐकत नाही, तू कोण लागून गेला???
@abuabdullah5348
@abuabdullah5348 18 күн бұрын
Cctv madhe kalel ha bolla ki nahi mama mala vachwwa😂😂😂😂😂
@sagar_S918
@sagar_S918 23 күн бұрын
शेळके साहेब तुम्ही १००% पडणार तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोले आहे शरद पवार साहेबांन बद्दल या आधी
@sandeepdhapte
@sandeepdhapte 24 күн бұрын
Tula padanya sathi ❤😂
@ash-i2m4h
@ash-i2m4h 23 күн бұрын
बोबडा पडणार नक्की 🤣🤣
@bhauraut7516
@bhauraut7516 23 күн бұрын
Pawar saheb power
@jiregaonplot2452
@jiregaonplot2452 24 күн бұрын
Adrushya Shakti ne marli barobar...
@SaveDemocracy-ng9co
@SaveDemocracy-ng9co 23 күн бұрын
भ्रष्ट जुमला पार्टी आणि पक्ष चोरनारे चोरटे यांना एकही मत देऊ नका ही नम्र विनंती आहे
@DhirajKumarGarg-d2s
@DhirajKumarGarg-d2s 23 күн бұрын
Win candidate ❤
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 23 күн бұрын
पडणार
@navnatheknathpawar5502
@navnatheknathpawar5502 24 күн бұрын
घाबरलाय भाऊ
@akshaysawale8715
@akshaysawale8715 24 күн бұрын
राजकारण लोकांच्या हिताचे असले पाहिजे पण तस् राजकारण होत नाही राजकारण होते ते राजकारणांच्या सोहिनुसर होत आहे हे दुर्दैव
@SubhashDeshmukh-x5g
@SubhashDeshmukh-x5g 20 күн бұрын
पवार साहेब तुला हिसका दाखवतीलच
@veenagokhare9782
@veenagokhare9782 24 күн бұрын
Apli surkliye ase wat😅
@TheKaleamit512
@TheKaleamit512 17 күн бұрын
शेळके पडणार तुम्ही..
@Bharti-02f
@Bharti-02f 21 күн бұрын
आता बसा घरी
@PriyankaJadhav-t5x
@PriyankaJadhav-t5x 24 күн бұрын
सुनील शेळके
@dhananjaygurkhe8802
@dhananjaygurkhe8802 22 күн бұрын
Pawar sahebana sodun gela nasta tar.... ata gharat bharaychi vel aalich nasati.....
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 23 күн бұрын
आता कस वाटतय....
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 24 күн бұрын
हे तर घबरल 😂😂😂😂😂
@VrushiVrushiVrushi-u5r
@VrushiVrushiVrushi-u5r 21 күн бұрын
Padnar hein
@kavitajadhav7945
@kavitajadhav7945 24 күн бұрын
दिलखुलास बोलणारा आमदार
@shankarraut1327
@shankarraut1327 23 күн бұрын
घड्याळ पडणार १००% एक ओला उबर ड्राइवर
@abuabdullah5348
@abuabdullah5348 18 күн бұрын
Maval pattern Sunil shelke la tyachya gaddari chi jaga dakhwayla aahe 😂😂😂
@AtharvaGaikwad-z5q
@AtharvaGaikwad-z5q 24 күн бұрын
बापू आण्णा fix आमदार ✌️🚩
@atulgaikwad7500
@atulgaikwad7500 23 күн бұрын
घाबरल 😂😂
@nileshgawade8324
@nileshgawade8324 22 күн бұрын
मागचे पाच वर्षे विकास कुठे गेला होता मग
@SachinBuchade-nc2ke
@SachinBuchade-nc2ke 23 күн бұрын
Anna vijay sattycha honar
@vikramkadambande9600
@vikramkadambande9600 23 күн бұрын
कितीही पैसे वाट आता काही नसतं होत.
@navnatheknathpawar5502
@navnatheknathpawar5502 24 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@nikhilshende8784
@nikhilshende8784 24 күн бұрын
Mavalat bala bhau chi takad
@pankajbadekar6943
@pankajbadekar6943 23 күн бұрын
Aana aata tu nhi yenar
@balkrushnawaghole6700
@balkrushnawaghole6700 23 күн бұрын
माघार घे😂 घाबारलंय😅
@rahulekhande4911
@rahulekhande4911 23 күн бұрын
तुम्ही पडणार आहे कारण तुम्हाला साहेब अजून कळाले नाही This time ur luck factor is gone bz Pawar saheb is ON 💪🏻
@annasomasal6358
@annasomasal6358 23 күн бұрын
सुनील शेळके तुझा बाजार संपलेला आहे
@yuvrajkore2141
@yuvrajkore2141 23 күн бұрын
तुम्ही खूप तळमळ करता पण आत्ता बाप्पू अण्णा भेगडे निवडून येणार आहेत
@ShRiXhere
@ShRiXhere 23 күн бұрын
Ba Aalasaheb Bhegde yani don terms A.dar hote Sunil Anna yanna karu dili tar kay farak padto Vishvanath tatya nivadnuk jinkle nahi pan tyani paksh sodla nahi krupaya vichar kara
@Sp093
@Sp093 23 күн бұрын
हा पडलाच पाहिजे
@tezplay3371
@tezplay3371 24 күн бұрын
ghabarlai😂
@DattaSuryarao
@DattaSuryarao 24 күн бұрын
अण्णा बिंधास दादा आहे
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 24 күн бұрын
इथे दादाचे ल_डे लागले आहेत😂
@YourajPingle
@YourajPingle 23 күн бұрын
2122
@maheshtate1937
@maheshtate1937 23 күн бұрын
Tu padnar reee bhava
@shrisail_143
@shrisail_143 24 күн бұрын
Tu kiti dive lavlet mahiteye mavlat
@nikhilshende8784
@nikhilshende8784 24 күн бұрын
रवि आप्पा नी माघर घ्यावी?
@ONE_Follower_00
@ONE_Follower_00 23 күн бұрын
लीड १ लाख मताधिक्याने बापु साहेब भेगडे विजयी होतील , भाषणं तुम्ही पण नावा निशी उल्लेख आणि पत्ता सांगुन केल 😂😂😂
@NileshShelke-rv7cu
@NileshShelke-rv7cu 23 күн бұрын
पवार साहेबांना सोडले खुप मोठी चुक माफी नाही
@pravinkajale3890
@pravinkajale3890 23 күн бұрын
पवार साहेब करेक्ट कार्यक्रम करणार.
@amolkhopde6076
@amolkhopde6076 23 күн бұрын
Tu padnar pn
@5469551
@5469551 24 күн бұрын
काम zero
@yuvrajkore2141
@yuvrajkore2141 23 күн бұрын
तुम्ही माघार घेऊन विषय संपवावा
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 132 МЛН
СКОЛЬКО ПАЛЬЦЕВ ТУТ?
00:16
Masomka
Рет қаралды 3,2 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 12 МЛН
Hoodie gets wicked makeover! 😲
00:47
Justin Flom
Рет қаралды 132 МЛН