Sarpothdar tumhala nd swandi vegle krayecha plan ahe 😡😡
@funnyvideos369311 сағат бұрын
Nalayak sarpodhar
@yogeshsawant680812 сағат бұрын
Swandi tu pn yedi ahe kiti divas asch shn kranar
@hareshrathod26715 сағат бұрын
ओ डायरेक्टर, काय चाललय काय या सीरियल मध्ये, अजून किती त्रास देताना दाखवणार स्वानंदी ला, सारखं आपले तेच तेच पाहून खूप डोके फिरले, 😡😡😡 1) त्या अंबिका इन्स्पेक्टर चे पुढे काय झाले😡 कोमा मधून डायरेक्ट गायब केली की तिला😡 2) स्वानंदीला फक्त होणारा त्रास सहन करायला आणि सारखे रडताना दाखवताय😡 3) मणीला आणखी किती दिवस नंदी बैल सारखं दाखवणार 4) स्वानंदी आणि वॉर्डन मॅडम आणखी किती दिवस मणीला( नंदी बैल ) खरे काय ते सांगणार नाही😡 प्रेक्षकांची सहन शक्ती चा अंत करू पाहताय 😡😡😡😡😡😡😡 बंद करा ही सीरियल 😡😡😡😡😡😡😡
@rakeshrajegaokar84668 сағат бұрын
हे पार्ट बरोबर नाही स्वानदी च स्क्रिप्ट बरोबर नाही